राम कृष्ण हरि पुरुषोत्तम दादा महाराज , माहिती अभावी प्रत्येक्ष कीर्तन श्रवणाचा आनंद घेता येत नसला तरी, तुमच्या या चॅनेल च्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होते , फक्त मराठी वाहिनी वरील तुमचे प्रवचन मी रोज सकाळी ऐकायचो, त्यानंतर तुमच्या ह्या चॅनेल ची माहिती मिळाली , स्वानंद ची हि कीर्तन मालिका खूपच ज्ञानदायी आहे , आळंदी ला तुमच्या दर्शनाचा योग लवकर जुळून येवो हि पांडुरंगाच्या , ज्ञानदेवांच्या चरणी प्रार्थना
नियोजन करावं तर पुरुषोत्तम दादांनीच.... प्रसंगानुरूप आणि श्रोत्यांची आवड ओळखून कीर्तन करण्यासाठी लागणारं शब्द भंडार ज्यांच्या जवळ आहे अशी माणसं ओळखून उभी करतात..
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।वघ्रहि न खाती सर्प तया ।।1।। विष अमृत आघात ते हित।अकर्तव्य नीत होय त्यासी ।।2।। दु:ख ते देईल सर्व सुख फळ।होतील शीतळ अग्निज्वाळा।।3।। आवडेल जीवा जीवाचिये परी।सकळां अंतरी एक भाव।।4।। तुका म्हणे कृपा केली नारायणें दल जाणिजे ते येणे अनुभवे।।5।।
जगद्गुरू तुका अवतार नामयाचा। सांप्रदाय सकळांचा येथुनिया
Ram Krishna Hari❤🎉
नादच खुळा़
हातच धरायचा नाही मग
पायच धरायचे साष्टांग दंडवत माऊली
खूपच छान किर्तन. 💐💐🌺🌺💐💐
आम्ही वैकुंठवासी। आलो याची कारणासी
जोग महाराजांचे चरणी दंडवत।
म्हणुनी ऐकावे, वाणावे,तेचि सदा।
Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva
राम कृष्णा हरी 🚩🚩🌹🌹
सर्वांन पेक्षा वेगळे माऊली सुंदर
फारच छान चिंतन आहे माऊली
Ram Krishna Hari Vitthal Keshava
जय हरि माऊली तुमच प्रत्येक कीर्तन खुप छान आहे
Jay Jay Ram Krishna Hari
🚩🙏जय जय राम कृष्ण हरी🚩
जय जय राम कृष्ण हरि
खूपच सुंदर चितंन
राम कृष्ण हरि,🙏🙏
वारकरी संप्रदायातील एक सुसंस्कृत व अभ्यासू वारकरी कीर्तनकार वारकरीभुषण ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली)
Ram krusna hari mauli
अभ्यासु किर्तन
भन्नाट
उजळले भाग्य आता,,, कदम माऊली च दर्शन झाल,,,
माऊली १ च नंबर
माऊली ते माऊलीच
खुप सुंदर आवाज आहे माउलींचा जय हरी माउली
जय हरी
माऊलींचा नाद नाय करायचा 💐💐🙏🙏🌹🌹🚩🌷🌷
माऊलींचा आवाज खुप गोड आहे👌
Ram. Krushna. Hari.
Khup sundar kirtan ahe maulinch
खुप गोड आवाज आहे माऊलींचा
Ramkrishna hair
जय हरि
❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि माऊली 🙏
माऊली म्हणजे माऊली
🙏🙏🙏🙏
रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी 🙏🚩
खूप छान दादा
माऊली खुप सुंदर
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञान दिप लावू जगी
जय हरी महाराज
छान
जय श्री हरि माऊली
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरि पुरुषोत्तम दादा महाराज ,
माहिती अभावी प्रत्येक्ष कीर्तन श्रवणाचा आनंद घेता येत नसला तरी,
तुमच्या या चॅनेल च्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होते ,
फक्त मराठी वाहिनी वरील तुमचे प्रवचन मी रोज सकाळी ऐकायचो,
त्यानंतर तुमच्या ह्या चॅनेल ची माहिती मिळाली ,
स्वानंद ची हि कीर्तन मालिका खूपच ज्ञानदायी आहे ,
आळंदी ला तुमच्या दर्शनाचा योग लवकर जुळून येवो हि पांडुरंगाच्या , ज्ञानदेवांच्या चरणी प्रार्थना
धन्यवाद
स्नेह असावा
वारकरी भुषण
आयुष्याचे साधने। सच्चीदानंद पदवी घेणे
नियोजन करावं तर पुरुषोत्तम दादांनीच.... प्रसंगानुरूप आणि श्रोत्यांची आवड ओळखून कीर्तन करण्यासाठी लागणारं शब्द भंडार ज्यांच्या जवळ आहे अशी माणसं ओळखून उभी करतात..
खूपच छान माऊली आणि दादांचं नियोजन तर काय बघावं आम्ही आळंदीला आल्यापासून 2004 पासून बघत आहे जो वेल सारखा गगनचुंबी भरारी घेत आहेत
Farch chan
khuo chan mauli
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।वघ्रहि न खाती सर्प तया ।।1।।
विष अमृत आघात ते हित।अकर्तव्य नीत होय त्यासी ।।2।।
दु:ख ते देईल सर्व सुख फळ।होतील शीतळ अग्निज्वाळा।।3।।
आवडेल जीवा जीवाचिये परी।सकळां अंतरी एक भाव।।4।।
तुका म्हणे कृपा केली नारायणें दल जाणिजे ते येणे अनुभवे।।5।।
Sagli kirtne patva
विठ्ठल विठ्ठल
Wa dada ky bat hi
राम कृष्ण हरि
निः स्वार्थ आणि पमाणिक मानदेय घेणारे महाराज चे एक तरी नाव सांगा
Pranam
dada pruthaviraj maharaj jadhav yanchi aaj lai garaj ahe samajala
Roop pahta lochni chal khup sunder ahe
दादा आत्म ऊद्धार म्हनजे कायहो
रामकृष्णहरी
छान