श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील जागराचे किर्तन. संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 ноя 2024

Комментарии • 224

  • @devdattakharat8421
    @devdattakharat8421 8 месяцев назад +6

    दादा चा आवाज. फार अप्रतिम आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Год назад +15

    महारांजांच्य हृयदयावर शस्त्र क्रिया होवूनही उभ्याने कीर्तन केले हि केवळ पांडुरंगाची कृपा आहे,आत्मतत्वाला स्पर्शून जाणारे कीर्तन आहे. धन्य ते महाराज 🙏🙏

  • @ChandrharBhosale
    @ChandrharBhosale Месяц назад +2

    स्थळाला शोभेल असेचं कीर्तन ,
    निर्गुन स्थळी निर्गुण किर्तन ,
    जय श्रीराम,

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Год назад +6

    अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा
    माझिया सकळा हरीचीया दासा
    🌹🌷🙏 मागे पुढे उभा राहे सांभाळीत
    आलिया आघाद निरावया 🙏🌷🌹🌺👏👏 , आवडीने भावे हरीनाम घेशी l
    तुझी चिंता सर्व त्याशी आहे l👏👏🌷🌹 Ram Krishna Hari🌹
    🌹🌺☘️🍀☘️☘️🍀☘️👏👏🌷🌺🌹🙏🙏

    • @LahuBansode-go8fd
      @LahuBansode-go8fd Год назад +4

      🚩🚩🚩👏 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय 🌹 जगद्गुरु चे किर्तन ऐकल्याचा आनंद झाला 👏👏

  • @ishwarjadhav8606
    @ishwarjadhav8606 Год назад +7

    गोड आवाज माऊली व सुंदर चाल माऊली राम कृष्णा हरी

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Год назад +68

    ह्रदयावर शस्त्रक्रिया होऊनही दादा उभ राहून किर्तन केल अप्रतिम.साक्षात जगद्गुरू तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर किर्तनासाठी आल्यासारखे वाटत आहे.वा!दादा अप्रतिम किर्तन 👌🙏🚩🙇‍♂️🌍

  • @VinayakJadhav-g1f
    @VinayakJadhav-g1f 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉प्रणाम भगवंत हे प्रभु चरणस्पर्श आपर्णमस्तु सादर कोटी कोटी प्रणाम हे भगवंत हे प्रभु आदरणीय गुरुवर्य गुरूश्रेष्ठ गुरूमाऊली महाराज जी चरणस्पर्श आपर्णमस्तु 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 3 месяца назад +1

    ❤ खूप गोड आवाज दादा,
    अप्रतिम कीर्तन,
    आवाज एक नंबरच
    अशी वाणी न भूतो ना भविष्यती
    दादा खूप रसाळ वाणी तुन कीर्तन
    असे वाटते तुकाराम बाबाच आहेत साक्षात
    श्री गुरु जनार्धन बावांचा च हा गोड प्रसाद आहे.
    राम कृष्ण हरी ❤🚩🙏

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 Год назад +8

    वसंतदादा गडकर माऊली म्हणजे आनंदाचा सागर आहे.कितीही ऐका मन भरत नाही.दादाच किर्तन ऐकता ऐकता असे वाटायला लागते की साक्षात पांडुरंग परमेश्वर समोर उभा आहे‌ कितीही पहा मनच भरत नाही
    जय श्री गुरूदेव प्रभु

  • @pramodparab8788
    @pramodparab8788 Год назад +2

    महाराज तुम्ही फार सुंदर पण टाळकरी वादन फार सुंदर उदंड आयुष्य लाभो तुम्हाला महाराज

  • @sadashivjadhav
    @sadashivjadhav Год назад +2

    राम कृष्ण हरी दादा बद्दल काय सांगायचं दादांच्या विषयी देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्व तह अनु तुझी पंढरीनाथा तुकाराम महाराज सांगतात देहाचा विसर पडी माझा दादा बद्दल काय सांगायचं विषय तो त्यांचा झाला नारायण जय हरी माऊली

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 Год назад +8

    आ.दादा ! भंडारा डोंगरावर एवढ्या स्पष्ट शब्दात अभंगाचा आशय समजावलात, किर्तकारच नाही तर प्रत्येक व्यक्तिने भक्तिमार्गाने जातांना आपला एकेक शब्द लक्षात ठेवून क्रमन केले तर अडचण येणारच नाही.ऐकतच रहावं वाटतय कारण असं कुटुंबात बोलल्यासारखं कोणी सांगत नाही. आपलं बोलणं म्हणजे वक्ता-श्रोत्याचा गोड संवाद आहे ! आपणास भगवान पांडुरंग उदंड आयुष्य देवो.मनःपूर्वक साष्टांग नमस्कार , रामकृष्ण हरी !

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Год назад +3

      गुरुजी खूप धन्यवाद..भेटीचा योग लवकर यावा ही माऊली चरणी प्रार्थना

    • @pandurangkondekar9812
      @pandurangkondekar9812 Год назад +3

      राम कृष्ण हरी

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 Год назад +3

    खूपच,गोड,अमृत,तुल्य,रसाळ,ज्ञान,गायन,
    ऐकताना, समाधि,लागावी,अशी, भक्ति,
    साधना,संगम,दादांना,उदंड,आरोग्य,
    आयुष्य,लाभो,ही,माऊली,चरणी, प्रार्थना...
    महाराजांना, त्री वार,कोटी,कोटी, प्रणाम..

  • @sureshraval8085
    @sureshraval8085 Год назад +8

    भगवंतावर भरोसा कसा ठेवावा हे आपण या किर्तनातून सिध्द केलं! जय सदगुरूनाथ जय जनार्दन माऊली राम कृष्ण हरी

  • @sudhakarramteke4907
    @sudhakarramteke4907 Год назад +2

    मला तुमचे किर्तने आवडीने पाहात असतो खुप सुंदर❤❤

  • @mindthoughtsminethoughts1714
    @mindthoughtsminethoughts1714 Год назад +2

    Jay ram...hare jay ram...hari jay jay raam.....hari jay jay raam Krishna hariiii

  • @rajendrashinde6507
    @rajendrashinde6507 Год назад +1

    दादांच्या चरणी साष्टांग दंडवत
    राम कृष्ण हरी

  • @milindkakade6720
    @milindkakade6720 2 месяца назад +1

    दादांचा आवाज म्हणजे अलौकिक काव्य आहेअसा आवाज लाखात एकाला लागतो धन्य ती दादा दंत धन्य ते त्यांची संतवाणीजय श्रीराम जय राम जय राम बारामतीिंद काकडे

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 Год назад +3

    दादा आपण एवढ्या मोठ्या संकटातून उभे राहून किर्तन केले मला खूप आनंद झाला सुजयहारि माऊली वसंतगडकर दादा

  • @kalyaniprakshale8732
    @kalyaniprakshale8732 Год назад +9

    दादा महाराज आपल्या दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी विठ्ठल भगवान चरणी प्रार्थना

  • @abrarinamdar8768
    @abrarinamdar8768 Год назад +9

    महाराज आपण भाषाप्रभू ह.भ.प.डॉ. पंकज महाराज गावडे ह्यांचे अनुग्रह दिनाचे किर्तन लाईव्ह पाहिले श्रवण केले आणि आपल्या कीर्तनात ह्या निस्वार्थी व्यक्तिमत्वाची दाखल घेऊन उल्लेख केला आणि त्यांचे जाहीर कौतुक केले आणि तुम्ही आम्हाला जिंकून घेतले व पंकज महाराज देखील तुमचे किर्तन ऐकण्यासाठी खास उपस्थित राहिले हे तुंम्ही दोन्ही व्यक्तिमत्त्व वारकरी संप्रदायात खूप उंचीचे असून देखील एकमेकांचा आदर करता हे बाकीच्यांनी ह्याचे अनुकरण करावे ही अपेक्षा.
    महाराज तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आपल्या परमेश्र्वराकडे प्रार्थना असेल कायम 🙏

  • @kalpanamahale2423
    @kalpanamahale2423 7 месяцев назад +1

    शब्द च नाही इतके सुंदर अप्रतिम किरतन मनात ठसले खूप च अज्ञान होते ते किरतना दूर झाले कोटी कोटी नमस्कार 🙏🙏

  • @dnyaneshwarkhanebuva1465
    @dnyaneshwarkhanebuva1465 Год назад +1

    महाराज आपल्यामुळे अद्वैत भक्ती कळली.राम कृष्ण हरी

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Год назад +4

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙌🙌🙏🙏🙏जय जय राम कॄष्ण हरी ⛳खूप खूप छान अतिशय सुंदर अभंग आणि त्याचे अतिशय समर्पक दृष्टांतातून सिध्दांतातून उकल 🙏 दादा महाराज 🙌🙌🙏🙏तुम्हाला उभे राहून कीर्तन सेवा करताना पाहून खूप छान वाटते तो आनंद समाधान म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे अस्तित्व दर्शनाचे प्रमाणच!!🙏खूप खूप दिवस मनात इच्छा होती असे उभा राहून कीर्तन पाहण्याची ती तुकोबारायाच्या पुण्यभूमित पूर्ण झाली तो एक आशिर्वादच मिळाला असे वाटते ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज या माता पित्यानी तुमच्या रूपात अशी अद्वितीय आत्मस्वरूप रत्नं दिली त्यामुळे परमेश्वर चैतन्याचा आविष्कारचे दर्शन होते 🙌🙌🙌⛳⛳⛳धन्य धन्य!!जय जय विठोबा रखुमाई ⛳🙏😍😍

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Год назад +2

      पायगुडे माई राम कृष्ण हरी 🌹🙏

    • @vikaspaygude1600
      @vikaspaygude1600 Год назад +1

      सुप्रभात😍💐💐 🙏🙌 शतशः नमन 🙌जय जय राम कॄष्ण हरी ⛳⛳🙏🙏

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 Год назад +1

    छान, भगवंत आपणास उदंड आयुष्य देवो हीच अपेक्षा आहे.

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar 6 месяцев назад +1

    विशय मांडणी अतिशय सुंदर सहज सोप्या. पद्धतीने सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत सांगायचं हीकलाआपल्यख अंगीआहेदंडवतप्रणाम दादा आपल्या गोड अभंग गायनान वसुस्पंष्ट शब्द मांडणीमुळे अत्यंत लोकप्रियतामिळते नमस्कार दादा

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Год назад +1

    Hari Jay jay Ram hari jay jay ram hari jay jay ram Krishna hari 🙏hari jay jay ram Krishna hari 🙏🙏🙏🌹🚩🚩🚩

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Год назад +1

    अप्रतिम कीर्तन दादा महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @vijaysingmaharajrajput
    @vijaysingmaharajrajput Год назад +1

    जय हरी माऊली,खूपच छान चिंतन

  • @madanjadhav7942
    @madanjadhav7942 Год назад +1

    दादांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रनाम 🙏

  • @s-p-7phuge694
    @s-p-7phuge694 Год назад +4

    राम कृष्ण हरी माउली 🙏🙏
    गोड चिंतन फक्त एक विनंती आहे पुणे किंवा पिंपरी चिंचवड येथे कीर्तन असेल तर चॅनेल वरआधी तारीख आणि ठिकाण टाकले तर आम्हालाही कीर्तनला येता येईल आणि तुमचे सुंदर गायन गोड चिंतन याचा अनुभव घेता येईल ही विनंती
    राम कृष्ण हरी दादा 🙏🙏

  • @mahadevshedge1978
    @mahadevshedge1978 Год назад +1

    राम कृष्ण हरी.
    सुस्वर असे कीर्तन.

  • @rajsjadhav9709
    @rajsjadhav9709 Год назад +2

    राम कृष्ण हरी दादा महाराज या कीर्तना ने अनेकांचे डोळे उघडले असतील

  • @kaivlayasstatus5414
    @kaivlayasstatus5414 Год назад +1

    खरच महाराज साक्षात माउलि मुखातून निरूपण ऐक्याला सारखे वाटते

  • @vithalchohan8174
    @vithalchohan8174 Год назад +2

    🌷 !! जय हरी माऊली.!! 🌷
    🌹 !! जय हरी विठ्ठल !! 🌹
    🍁 !! जय जय विठ्ठल,जय हरी विठ्ठल !! 🍁
    🌺 !! जय जय राम क्रष्ण. हरी . !! 🌺
    🌸 !! गण गण. गणात. बोते ,!! 🌸
    🌹🌷🌹🍁🌺🍁🌹🌺🌹🍁🌺🍁

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 Год назад +1

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @pawangadekar7132
    @pawangadekar7132 5 месяцев назад +2

    ❤❤❤खूपच सुंदर किर्तन करतात महाराज... आवाजात उच्च प्रतीच्चा गोडवा...
    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @vilaspatil9352
    @vilaspatil9352 Год назад +4

    आपले कीर्तन ऐकले की देह शुद्ध होतो.साष्टांग दंडवत महाराज. मन तृप्त झाले.

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Год назад +4

    दादा तुमच कीर्तन कितीहीवेल ऐकले तरी परत परत ऐकत रहावे असे वाटते 👌👌🙏जय हरी🙏

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 Год назад +8

    दादांचे कीर्तन संत घरचा प्रसाद आहे तो कितीही मिळाला तरी कमी आहे

  • @gangadharphutane4936
    @gangadharphutane4936 4 месяца назад +1

    खुप छान किर्तन महाराज, खुप छान

  • @bhausahebsolat279
    @bhausahebsolat279 Год назад +3

    वाणी गोड,चिंतन गोड,गायन गोड, किर्तनाची मांडणी अप्रतिम. साक्षात पांडुरंगाचे रुप समोर उभे राहते.धन्यवाद दादा.💐💐👌👌👌👍👍👍

  • @sharadjadhav8793
    @sharadjadhav8793 8 месяцев назад +1

    अप्रतिम आवाज आहे महाराजा राम कृष्ण हरी

  • @Maulimore8055
    @Maulimore8055 Год назад +1

    ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ❤️❤️❤️

  • @chhayamadhukargulave2450
    @chhayamadhukargulave2450 Год назад +6

    रामकृष्ण हरी माऊली हे कीर्तन ऐकण्यासाठी आम्ही तिथे होतो आपण व्यासपीठावर जाताना आम्ही आपला व्हिडिओ पण केला 🙏🙏🏼🙏🌹🌹🌹

  • @Aman-z9c9f
    @Aman-z9c9f Год назад +2

    52:40 Srila Prabhupada की जय हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤

  • @nivruttikhairnar7905
    @nivruttikhairnar7905 Год назад +26

    आपल्या वकृत्व , ज्ञान ,कौशल्य गुणाला तोडच नाही , मंत्रमुग्ध प्रसन्न करून देणारा गोड आवाज ... जय हरी माऊली🙏🙏🌹🌺🌹🌺🌹🌹🌺🌹🙏🙏

  • @vasantbattase523
    @vasantbattase523 Год назад +14

    अप्रतिम निरुपम आहे. ऐकुन मन तृप्त झाले. राम कृष्ण हरी माऊली. 💐💐💐💐

    • @dattatrayjagdale7606
      @dattatrayjagdale7606 Год назад +1

      अप्रतिम निरुपण नेहमी प्रमाणेच गायक मंडळी एका एका प्रमाणाला एकाच चालीत म्हणण्याऐवजी २/२ चाली लावून स्वतः:ची गायकी ऐकवण्यात , म्हणण्यात किर्तनकार महाराजांचा व श्रोत्यांचा फुकट वेळ घेऊन अधिक निरुपण ऐकण्याच्या लाभापासून श्रोत्यांना वंचित करतात याची खंत वाटते . श्रोत्यांना

    • @manjulajadhav-u9v
      @manjulajadhav-u9v Год назад +2

      मस्तच किर्तनकार आहे

    • @manjulajadhav-u9v
      @manjulajadhav-u9v Год назад +1

      33:44

    • @manjulajadhav-u9v
      @manjulajadhav-u9v Год назад +1

      ❤राम कृष्ण हरी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

    • @manjulajadhav-u9v
      @manjulajadhav-u9v Год назад

      ​@@dattatrayjagdale7606हेखर आहे

  • @geetarupan1064
    @geetarupan1064 Год назад +3

    अप्रतिम कीर्तन... जय हरि माऊली..❤️🙏🙇🌍

  • @shankarmore40
    @shankarmore40 Год назад +2

    दादा जयहरी 🌹🌹🙏🏻🙏🏻 आपलं कीर्तन ऐकत राहावे असा गोड आवाज

  • @sudamsarang9116
    @sudamsarang9116 3 месяца назад +1

    रामकृष्ण हरी माऊली😊

  • @ramdasbabar4192
    @ramdasbabar4192 2 месяца назад +2

    माऊली आमची आत्मिक भुक भागवली

  • @gaurichavan3928
    @gaurichavan3928 Год назад +1

    गुरुवर्य खूप सुंदर आपण खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. याने मराठी भाषा आणि वारकरी पंथ यांचा नक्की विस्तार होईल राम कृष्ण हरी.

  • @KeshavBorade-tt2pb
    @KeshavBorade-tt2pb 2 месяца назад +1

    राम कृष्ण हरी माहराज

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 Год назад +4

    खुप छान आदरणीय दादा श्री. खरच काय आवाज आहे, ,,

  • @lokhande2819
    @lokhande2819 Год назад +3

    🙏 जय जनार्दन जय पुणीगीरीजी🙏 हरी जय जय हरी जय हरी जय जय 🍀 जय क्षी राम कृष्ण हरी 🍀 ज्ञान सिंधू ज्ञानाचे सागर ज्ञानाचे भांडार क्षी गुरुजी ह भ प दादा यांच्या चरणी प्रार्थना प्राणी पंत 🍀 धन्यवाद 🙏 दादा जी💐

  • @ashwinishelar7058
    @ashwinishelar7058 Год назад +1

    विठुराय तुमच आरोग्य चांगले ठेवो व आमाला वेगवेगळ्या स्वरातील आवाज ऐकायला मिळुदे आपला हरीपाठ मी दररोज ऐकते मला आता तो पाठतर झालाय🙏राम कृष्ण हरी🙏

  • @vijaykaygude9284
    @vijaykaygude9284 Год назад +1

    🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏 🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏 🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏 🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏 🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏 🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏 🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏 🌹🌺🌼🙏🙏🙏जयहरी माऊली🌺🌼🙏🙏

  • @ashokkirtishahi5070
    @ashokkirtishahi5070 Год назад +1

    राम कुष्णा हरी 💐💐🙏🏿🙏🏿

  • @machindrajadhav5184
    @machindrajadhav5184 Год назад +1

    🌹🌹राम कृष्ण हरी🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @jitendranimkar2766
    @jitendranimkar2766 Год назад +1

    किर्तनातील आवाजाचा महामेरू म्हणजे बाळकृष्ण वसंतगडकर महाराज,जयहरि🙏🏳🌼

  • @rajks.6532
    @rajks.6532 Год назад +2

    माऊली चे किर्तन श्रवण म्हणजे अमृत सेवन होय. जय सद्गुरू माऊली🙏🌹

  • @kirandandagaval7064
    @kirandandagaval7064 10 месяцев назад +1

    पांडुरंग हरी...वासुदेव हरी

  • @saritaashtekar7337
    @saritaashtekar7337 Год назад +5

    माउली जय हरी🙏

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 Год назад +4

    वाचे बरवे कवित्व |कवित्वी रसिकत्व |
    रसिकत्वी परतत्व |स्पर्शू जैसा 🙏
    अप्रतिम दादा
    जय हरी👌👏

  • @Shubhangipatil-wu8xe
    @Shubhangipatil-wu8xe Год назад +3

    जय जय राम कृष्ण हरि दादा🙏🙏🙏

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 7 месяцев назад +1

    It's nice to see that small boys participating in Kirtan it's good for their future life it's guaranteed that they will become good citizens of India it's very true because those they involve in Varkari Sampradaya they always live in discipline.

  • @machusolunke9271
    @machusolunke9271 Год назад +1

    🌷🌷अप्रतिम महाराज 🙏🌷राम कृष्ण🌷🙏🙏💐💐🌹🌹

  • @Sunny47243
    @Sunny47243 Год назад +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा❤️🙏

  • @shantaramr2134
    @shantaramr2134 Год назад +3

    चाले है शरीर कोनाचीये सते कोण बोलविते हरिविण. जय जय जय हरि जय जय

  • @suvarnakarale5864
    @suvarnakarale5864 Год назад +2

    हरी जय जय राम कृष्ण हरी..जय जय राम.....

  • @rajendrakhurdle7922
    @rajendrakhurdle7922 Год назад +1

    हरी जय जय राम कृष्ण हरी.

  • @machindrakuhire1427
    @machindrakuhire1427 Месяц назад +1

    जय हरि बाबा 👏👏👌👌

  • @santoshmundevolgs1913
    @santoshmundevolgs1913 Год назад +1

    श्री संताच्या चरणावरी साष्टांग करी हे दंडवत 🙏

  • @sanjaygaikwad3890
    @sanjaygaikwad3890 Год назад +3

    जय गुरुदेव !! रामकृष्ण हरी !!🙏🙏🚩🚩

    • @wasudeobodhe5633
      @wasudeobodhe5633 Год назад

      माऊली खूप गोड. ब्रह्मा नंद येतो.

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Год назад +1

    Dada maharajanchy charni dandvat koti koti pranam pandurangachi akhand Krupa vhavi hicha sadichha dev tumhala nirogi aani udand aayusha devo hich Ishwar charni prarthana 🙏🌷Ram krushna hari 🌷🙏Hari Jay jay hari jay jay 🙏bhandaryvar tar sant tukaram maharaj avtarle Khup sundar apratim kirtan seva 🙌🙌🙌🚩🚩🚩

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Год назад

      शांतामाई राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏

  • @MahadeoKyawal
    @MahadeoKyawal Год назад +1

    जय हरी , अप्रतीम किर्तन

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Год назад

    अप्रतिम कीर्तन सुंदर दृष्टांत व। सिध्दांत सांगीतले मन। भरू आले

  • @nilamdhanawade5390
    @nilamdhanawade5390 Год назад +1

    राम कृष्ण हरि माऊली🙏, अप्रतिम किर्तन

    • @powerdhmaka3185
      @powerdhmaka3185 Год назад

      जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

  • @anilgawde7572
    @anilgawde7572 2 месяца назад +1

    Ram Krishna Hari Mouli

  • @sureshghuge7635
    @sureshghuge7635 Год назад +2

    जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी रंग रंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला

  • @vinantiven9076
    @vinantiven9076 Год назад +1

    दादा तुम्हाला माझा नमस्कार माऊली ज्ञानाचा सागर आहात तुम्ही

  • @sujatakulat7033
    @sujatakulat7033 9 месяцев назад +2

    अद्भुत...खूप अभ्यासपूर्ण कीर्तन

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Год назад +2

    Mauli charn sparsh

  • @suchitapatil3222
    @suchitapatil3222 Год назад

    Ram krushn hari dada apratim kirtan🙏👏

  • @yashsabale7652
    @yashsabale7652 Год назад +4

    जय हरी माऊली 🙏

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय महाराज किजय

  • @kiranshind4741
    @kiranshind4741 Год назад +1

    🚩🙏 Ram krishna hare 🙏🚩

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Год назад +1

    Ram Krishna Hari santanchi Krupa

  • @sagarkokane4157
    @sagarkokane4157 Год назад +6

    अप्रतिम आवाज ..महाराज 🙏🙏 राम कृष्ण हरी

    • @harishchandranimkar5854
      @harishchandranimkar5854 Год назад

      Jayhari

    • @vinantiven9076
      @vinantiven9076 Год назад

      😢दादा तुम्हाला माझा नमस्कार 🙏 तुम्ही ज्ञान चा सागर आहात पाडुरंगाची क्रुपा

  • @arunsandhan1013
    @arunsandhan1013 Год назад +2

    हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय

  • @aarunkhajurkar5407
    @aarunkhajurkar5407 Год назад +3

    मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी दादा खुप छान सखोल ज्ञानदान......राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @kamlabachhav4567
    @kamlabachhav4567 Год назад +1

    Jay jay ram krishna hari Krishna

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Год назад +10

    अप्रतिम आवाज महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Год назад +2

    Dada maharaj survatichi aart hak agdi kaljala bhidli Hari Jay jay Ram krushna hari man ghivarun aale dolytun asru vahu lagle hruday kalvalun uthale khup vait vatle ki mi tumchy samor ka nahi dada tumchy samor basun kirtan eknychi khupch ichha aahe krupa asudyvi dhanywad Ram krushna hari 🙏🙏🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Год назад +2

      शांतामाई राम कृष्ण हरी, 🌹🙏

  • @mahadevchougulechanduricha6834
    @mahadevchougulechanduricha6834 Год назад +1

    राम कृष्ण हरी 🎉🎉❤🎉❤ सुंदरच

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Год назад +1

    Ram kirshan hari dada jay namo nayshvre

  • @pushpathokane6461
    @pushpathokane6461 Год назад +1

    Ram Krishna hari Dada

  • @somnathmaid6954
    @somnathmaid6954 Год назад +1

    जय हरी विठ्ठल माऊली.

  • @sanjaykawale7102
    @sanjaykawale7102 Год назад +2

    राम कृष्ण हरी जय हरी माऊली दादा जय हरी माऊली