युवक सर फारच सुंदर व्हिडिओ आहे.आपण व्हिडिओ बनविण्याकरिता जी मेहनत घेता ती व्हिडिओ बघतांना नक्कीच दिसते.असेच नवनवीन व्हिडिओ आम्हा करिता घेऊन या आम्हाला नक्कीच बघायला आवडेल. पुनः एकदा आपल्या मेहनीती करिता,आपली प्रत्येक व्यक्ती प्रति असलेली आपुलकी व आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा या करिता सलाम.धन्यवाद.
नमस्कार सर आपले सर्व ह्वीडीओ मि रोज पहातो मि तुमचा फाँलोअर आहेच पण आता तुमचा फँन झालोय ह्विडीओ बनवताना जे तुम्हि दाखता ते बाकी कुठेच पहाला मिळत नाही तसेच तुम्हि वेळोवेळी जि मानुसकी दाखवता ति खुपच ग्रेट असते. सर तुम्ही खुप मोठे व्हाव हिच सध्धीच्छा मनापासुन शुभेच्छा एक विनंती आपणास जर जमल्यास आपल्याला कुठे खेकडे पालन या विषयी माहिति मिळाली तर याच्यावर एक सविस्तर छान ह्विडीओ बनवा जेनेकरुन माझ्यासह अनेकांना त्याचा फायदा नक्की होईल . नक्की सर ह्याच्यावर आपण विचार करावा हि विनंती आपणास . आदरणीय सर धंन्यवाद वाटपहात आहे कळावे आपलाच फाँलोअर सातारकर .
Excellent Idea 👍 of catching these crabs...Your cooking method is also what I love... Someday I will hope to cook this dish....Khamkar Masala I will surely try.But must confess, I personally would not be able to hunt for crabs the way you caught...I love advertising...but now it's a but too late for me to try....(I am a Senior Citizen ..Now...That's why) Thanks For your videos......
तुमचे सर्व विडिओ खूपच छान असतात. मी नेहमीच पाहत असतो. फक्त एकच गोष्ट तुम्हाला सुचवायची होती, ती म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन व्हिडीओ करत असता त्या ठिकाणाचे नाव सुद्धा सांगत जावा. जेणे करून त्या ठिकानांना प्रसिद्धी मिळेल. बाकी एकदम छान 👌
Tumchya vedios tr chan ani ekdam mast astatch... but tya aaji kharch yrrr hats of to aaji kiti chan manani banvtat sagal kayam face vr smile tyanchya!! aaji la khup khup prem ♥️🌟
बाबांचा मडक्याबाबतचा अभिप्राय खुपच छान!!!
युवक सर फारच सुंदर व्हिडिओ आहे.आपण व्हिडिओ बनविण्याकरिता जी मेहनत घेता ती व्हिडिओ बघतांना नक्कीच दिसते.असेच नवनवीन व्हिडिओ आम्हा करिता घेऊन या आम्हाला नक्कीच बघायला आवडेल. पुनः एकदा आपल्या मेहनीती करिता,आपली प्रत्येक व्यक्ती प्रति असलेली आपुलकी व आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा या करिता सलाम.धन्यवाद.
Asa kahi naad asava... Jyala naad khula mhntat... Khup chan Yuvak..
मी तुमचे व्हिडिओ खूप पाहतो आणि मला खूपच आवडतात
Ha
मातीच्या भांड्यामध्ये रस्ता आणि मटण 1 नंबर होतय.
दादा खूप छान व्हिडिओ आहे
खूपच छान व्हिडीओ आहे सर रेसिपी मस्त आहे
Nice sir मला खूप व्हिडिओ आवडतात 🚩😊
खुपच छान मज्जा येणारच या विडीवो मध्ये, कारण मीसुद्धा राजगुरूनगर जिल्हात साबुर्डी गावामध्ये राहत आहे
17:33 🤣🤣🤣🤣 sagle masale visrun jaal....good promotion
Mast recipe mala khup avadli😋
Khamkar masala pan khup mast ahe👍😋
जबरदस्त व्हिडियो 🥰🥰🥰🥰OUTSTANDING 🥀🥀🥀🥀🥀
एक नंबर व्हिडिओ एक नंबर रेसिपी 👌👌👌
Jabardast editing and cinemetic ❤😍🔥
खुप छान माहिती दिली आहे👉👉👉
खूप छान असता त तुमचे व्हिडिओ👌
युवक सर,नमस्कार...🙏🙏 छान व्हिडिओ..😊😊
नमस्कार सर आपले सर्व ह्वीडीओ मि रोज पहातो मि तुमचा फाँलोअर आहेच पण आता तुमचा फँन झालोय ह्विडीओ बनवताना जे तुम्हि
दाखता ते बाकी कुठेच पहाला मिळत नाही
तसेच तुम्हि वेळोवेळी जि मानुसकी दाखवता
ति खुपच ग्रेट असते.
सर तुम्ही खुप मोठे व्हाव हिच सध्धीच्छा
मनापासुन शुभेच्छा
एक विनंती आपणास जर जमल्यास आपल्याला
कुठे खेकडे पालन या विषयी माहिति मिळाली
तर याच्यावर एक सविस्तर छान ह्विडीओ बनवा
जेनेकरुन माझ्यासह अनेकांना त्याचा फायदा नक्की होईल .
नक्की सर ह्याच्यावर आपण विचार करावा
हि विनंती आपणास .
आदरणीय सर
धंन्यवाद
वाटपहात आहे
कळावे आपलाच फाँलोअर
सातारकर .
धन्यवाद सर परमेश्वर तूम्हाला दीर्घायुष्य देओ हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.
एक अप्रतिम विडिओ आजपर्यंत बघितलेल्या कॉन्टेन्ट मधील हॅट्स ऑफ
Masha allah behtaren bhai 🙏 ❤ ♥ 😊 💖
रितेश दादा तुझ्या आजीला पाहिलं तर मला माझ्या आजीची आठवण येते
Kharch video dhmal ahe 👌🏻👌🏻❤❤❤
Excellent Idea 👍 of catching these crabs...Your cooking method is also what I love... Someday I will hope to cook this dish....Khamkar Masala I will surely try.But must confess, I personally would not be able to hunt for crabs the way you caught...I love advertising...but now it's a but too late for me to try....(I am a Senior Citizen ..Now...That's why) Thanks For your videos......
Where do you stay sir nad how to conntact you?
एकच नंबर दादा जय आदिवासी
ही सर .
तुमचे सगळे व्हिडीवो बगतो मी आणी घरातील सर्व जन बगतात .
मस्त असतात
खरंच दादा यक नंबर व्हिडिओ आहेत
Me tumche vedio khup pahari ani mala khup awadatat tumche vedio 😘😘😘❤️❤️❤️👍🙏🙏🙏
Wow must Recipe 👌👌
I like ur vlogs..
Want to see Sea fishing...
Keep it up bro..
Luv from karnataka...
Masala karapla ahe
आजी फार प्रेमळ आहेत ,व्हिडिओ मध्ये दिसतात नेहमी
Ek number 🔥🔥👌👌👌
Ek number kartay dada vidio baghitla etka intresting vatla direct chanel subscribe kela 🙂love from shirdi ❤
Intresting 👍
Maja aale...
Mi Aapla suggestions det ki big size Che
Fish pakdu....khoop viral jate......
व्हिडीओ खूप मस्त होता.......
एक रेसिपी शेअर करा....
नदीमधील शिंपले..... त्याचे कालवण खूप छान होत....
Wow dada jaberdast video banwela ahe khup maja ali 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌
are like tr karat ja yrr sir kiti mehnat kartat ek like to banta hai
Good job sir👌👌👌👍👍👍
Khup chan dada mala khup avrli rispe
काय तो विडीओ, काय ते खेकडे, काय ति भाजी, एकदम OK 🤗
खुप छान आवडला विडोव
Khup chhan dada
👌👌🔥🔥🔥एकंच नंबर सर
एक नंबर विडीयो करताय भाऊ .खुप छान👌👌
Great sir
Sir me pan tumche video baghto. Aani mala khup aavadtata. Aani tumcha swabhav mala khup aavadto sir
Mast dada. Mla pan tumchya sobat ek tari video banavayacha aahay
खूपच छान व्हिडिओ
Ek no.Sir 👍👌
Dada haa video ek no. Aahe .
Sir maza aaji la kiti tap denar 😂😂😂 ek number ❤️❤️❤️
तुमचे सर्व विडिओ खूपच छान असतात. मी नेहमीच पाहत असतो. फक्त एकच गोष्ट तुम्हाला सुचवायची होती, ती म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन व्हिडीओ करत असता त्या ठिकाणाचे नाव सुद्धा सांगत जावा. जेणे करून त्या ठिकानांना प्रसिद्धी मिळेल. बाकी एकदम छान 👌
bro 1 no mala khup aavdli hi bhaji
Maza Janma Parel village, sadhya rahato sawarde chiplun.nakki madka ghenar baban kadun.tumhi tumcha kaam asach chalu theva.khup khup shunhecchya
खुप छान दादा...
खुप छान आहे
मसाल्याची Marketing पण खुप छान होती Engineer साहेबांना पण आवडला मसाला.
Tumchya vedios tr chan ani ekdam mast astatch... but tya aaji kharch yrrr hats of to aaji kiti chan manani banvtat sagal kayam face vr smile tyanchya!! aaji la khup khup prem ♥️🌟
Mi तुमचा सदस्य झालो..युवक शेट..l like it 💞
खुपचं भारी विडीओ..... युवक भाऊ. 👌👌👌👌👌👌👌🦀🦀🦀🦀🦀
सर कभी नागपुर में भी आओ मच्छी पकड़ने के लिए
Ekdam zakas 🔥👌
tumje video khub chan astata dada
Hello sir yeta ka amcyakde pn khup khekde sapdtat
Tumche sgle aek aek karun videos baghtoy sir khup avdtat mala tumche videos ♥️
यूनिक रेसिपी तुम्ही स्वता तयार केली आहे का?
Ek numberch kalwan (aaji)😂..... 💖💖👍🏻
Khup Chuan
युवक दादा मी रोज तुमच्या विडीओ बघतो, मला खरच खुप छान वाटतात तुमच्या विडीओ आणि तुमची काॅमेडी आणि तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खुप महत्वाचे ठरत आहे
nice video
Khup bhari sir😍
Vishay hard video sar
आज सर खूपच नविन पाहायला मिळालं 👌👌👌👌👌
छान
Maja aalo
मस्त भाऊ💌
Very very good .
Khupach chan
khekadachi recipes pahun tondala pani aale
kalwan farach bhannat disaste.👍👍👍
24:59😊
Ek Number manus aahet Tumhei Boss.... Ek Number.... 🙌👏
एकदम भारी सर
1 Number yuvak bhai
आजींना बघून खूप बरं वाटलं राव
Jay Hind sar
Sar tumhala RUclips payment kiti ahe par month plz video banva
मस्त, एकदा चंपारण हंडी बनवतात त्या सारखी रेसिपी बनवा, ती पद्धत पण खूप वेगळी आणि छान आहे
Insta var details pathavta yeil ka bhau?
@@crazyaboutfishing पाठवतो
Mst recipe..
Apratim👌👌👌👌
Nehmi pramane Khupch mast sir.
Nice video 👍❤️
Op rechipi sar
Nice dada
Mast video🎥 sir 😊❤️ sagale video tumi khed made banvata kai sir
पाट्या वरचा मसाला एक नंबर
1 नंबर👌👌👌👌
खूप मस्त
विषय हार्ड दादा 🦀🦀🦀 विडिओ
Tumche video bghale na mast wathe sir
Love from Hyderabad brother 💕
सर कभी नागपुर में भी आओ मच्छी पकड़ने