कणकवली शहराची सफर|कणकवली बस स्थानक,बाजार,कणकवली कॉलेज,बाबांचा मठ,रेल्वे स्टेशन|Moto Vlog
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- कणकवली शहराची सफर|कणकवली बस स्थानक,बाजार,कणकवली कॉलेज,बाबांचा मठ,रेल्वे स्टेशन|Moto Vlog
#kankavli #railway #station #motovlog #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
Wow it's beautiful vlog ❤
Thank you so much Viju ❤️❤️❤️❤️❤️❤️
Kokancha sadhepanach sundar aahe. Vaat lavli
नमस्कार अमोल , लई भारी मठ सुंदर व्हिडीओ असेच छान छान व्हिडीओ दाखवत जा,❤❤❤❤
Ho❤️❤️❤️❤️
Nice dada
कणकवली माझे माहेर सासर मस्त विडिओ
❤️❤️❤️
पोईपला भावा ❤
❤❤❤
Very nice motovlog, enjoyed,
Thanks 👍❤️❤️
Kanji bhai.
Mumbai
Vidhyavihar w
I. ❤ kankakvli & Achra. Piravadi
💖💖💖❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
.
❤❤❤❤❤❤❤
Thank you so much ❤️❤️
चला...
लय भारी
❤️❤️❤️
🌹धन्यवाद 🌹अमोल हा विडिओ मी मुंबई हुन पहाते आता लवकरच येणार कणकवलीला खूप सुंदर विडिओ
❤️❤️❤️❤️
Mast vlog
Thank you ♥️♥️
एकच नंबर व्हिडिओ अमोल, रेल्वे स्टेशन जबरदस्त आहे फक्त लोकांनी काळजी घ्यावी. 👍
❤️❤️❤️❤️
Majhya aai mama cha gaav Kankavli
Accha
व्हिडिओ खूप छान होता, कधी तर रामगड दाखव बास तुला एकच विनंती आहे...
Hooo
👍🏻👌🏻👌🏻❤️
❤️❤️❤️❤️
आज बरोबर होता
Thank you ❤️❤️
Swargiy. Sundar. Konkan 💓
❤️❤️❤️❤️
नारायण राणे यांचा बंगला (जो फोडला होता)
Khup divsani kankavli bagitli😢
❤️❤️
कुडाळ, कणकवली आता हळूहळू मुबंईक पाठी सारतीतं. प्रगती होऊ दे पण परप्रांतीयांची अजून घुसखोरी नको 😟 👌 ♥️ 👍
ते आॅलरेडी घुसलेत 😢
पोईला नविन गणपती डेकोरेशन दुकान लावलय बगुन जा विडियो बनवुन रवळनाथ डेकोरेटर्स ❤
Ok
Ek rahil buddha vihar ❤
Kuthe ahe he
रामगड माझ्या आतुच गाव...
Ok
ते मंदिर आमचं आहे मी स्वप्नील परब भेटलो होतो बग
Ho ho Thank you ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🧡💛🧡💛🧡💚🩵💛🧡
.kanjibhai.
.