मी रमाई बोलते Mi Ramai Boltey Super Act by Ramnitai Nanded

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • video downlode करण्यासाठी आजच SPN NANDED या यूट्यूब Channel ला Subscribe करा- अधिक माहितीसाठी संपर्क SPN NANDED मो- 9405773031आपल्या प्रतिक्रिया कमैंट्स द्वारें पोस्ट करा

Комментарии • 447

  • @dilipthool8537
    @dilipthool8537 2 года назад +13

    काय बोलू तुमच्या सादरीकरणाला
    मी निःशब्द झालो...! खुपच मर्मभेदी 👍👍👍👍👌🌹

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप सारे धन्यवाद दादा..🙏🙏🙏

  • @navnathrupawate4348
    @navnathrupawate4348 Год назад +11

    खरचं ताई तुम्हाला पाहून समक्ष माता रमाईचं बोलत आहे असे वाटत आहे खूप खुप धन्यवाद

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप आभार दादा..

  • @manojsuradkar3813
    @manojsuradkar3813 2 года назад +29

    माता रमाईचा संसारासाठी चा समर्पण भाव, त्याग, वाट्याला आलेलं दुःख, सोसावा लागलेला त्रास व कमालीचे कष्ट आणि अशातही पावलोपावली महा मानवाला दिलेला पाठिंबा व प्रोत्साहन हे सर्वांना समजायला हवं यासाठी माता रमाईला छान साकारलं आणि काळजापर्यंत भिडवलस ताई. तू हुबेहूब साकारलेल्या माता रमाईच्या भूमिकेमुळे उपकाराची जाणीव होऊन त्यांच्या चरणी सदैव प्रत्येकजण नतमस्तक होईल. जयंतीदिनी माता रमाईला कोटी कोटी वंदन आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад +1

      या ताकद देणाऱ्या शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद दादा.🙏🙏🙏

  • @pramilameshram3977
    @pramilameshram3977 2 года назад +6

    माता रमाई ची भूमिका अप्रतिम केली. खुप छान.

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आभारी आहे ताई..🙏🙏🙏

  • @shivajigaikwad8747
    @shivajigaikwad8747 Год назад +6

    धने ती माझी रमा माता आशी माता कोनी होणार नाही थोर तुझे उपकार माता रमाई आमावरी खरंच माता रमाई हे पार्ट या माझ्या बहीनेन सादर केले आहे

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद दादा..🙏🙏🙏

  • @vibharahiw2411
    @vibharahiw2411 Год назад +7

    उत्कृष्ट अभिनय केलायआपण ,माता रमाई भिमराव
    आंबेडकर महा माताचेउच्चस्तरीय,दमदार पाठांतर,अचुक वकरुतव कौतुकास्पद आहे, अभ्यासपूर्ण सादरीकरणास सलाम!माता रमाई सादरीकरणारया मोनोकलाकथन प्राचार्या ...अभिनंदन.. विभाराही के.

  • @sandipkamble575
    @sandipkamble575 Год назад +6

    वाह ताई वाह , तुमच्या अभ्यासाला आणि अप्रतिम हुबेहूब सादरीकरणाला माझा मानाचा जयभीम🙏🙏

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मानाचा जयभीम दादा..🙏🙏

  • @SandeshMB-ue6rm
    @SandeshMB-ue6rm 3 года назад +12

    खरच खूप खूपच. ...ह्रदयस्पर्शी आहे. .....खरंच आपल्या रमाआईने किती किती दुःख सोसलेयत ना. ...त्यांचे उपकार आपण सातजन्मानेही फेडू शकत नाही. ....जय भीम. ...नमो बुद्धाय्. .....

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      अगदी खरंय..
      त्या कष्टांची..आणि उपकारांची जाण आपण ठेवू... आणि बाबासाहेबांचं काम पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करू.. हीच त्यांना आदरांजली...
      मनापासून आभार...🙏🙏🙏

  • @prashantbansode4826
    @prashantbansode4826 8 месяцев назад +5

    साक्षात रमाई 🙏 डोळे पाणावले , हृदय भरून आल़े. 🙏सूर्याची सावली , नऊ कोटींचीi माता 🙏🙏🙏

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद दादा..🙏🙏🙏

  • @savitasonawane2440
    @savitasonawane2440 7 месяцев назад +2

    रमणी ताई आपल्या अभिनयाला तोडच नाही. अप्रतिम अभिनय खुपच सुंदर प्रत्यक्ष रमाईच आहात. असे वाटले. अगदी हृदय पिळवटून टाकणारी माझ्या रमाईची व्यथा ! नि:शब्द केलेत ताई. आपला अभिनय प्रेरणा देणारा आहे. खुप खुप अभिनंदन ताई.

  • @tusharjagtap2745
    @tusharjagtap2745 2 года назад +8

    आतिशयं ह्रदयस्पर्शी मार्मिक सादरनीकरन।साक्षात् रमाई आठवली मन प्रसन्न झाले जयभिम

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आपल्या सुंदर शब्द प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार दादा..🙏🙏मी आपली आभारी आहे...
      आणि सविनय जयभीम...🙏🙏🙏

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Год назад +13

    एकदम हुबेहूब रमाई समोर बोलतेय असे वाटले, अत्यंत उत्तम ओरिजिनल अभिनय, कंठ दाटून आला डोळे डबडबले, आपल्या पूढील वाटचालीस मंगल शुभेच्छा .

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад +1

      मनापासून आभार दादा.🙏🙏🙏

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 2 года назад +15

    अत्यंत भावस्पर्शी आणि हृदयाला भिडणारे रमणीताईंचे स्वगत चिरकाल स्मरणात राहील.

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद आपले...
      🙏🙏🙏

  • @madhurishende5131
    @madhurishende5131 4 года назад +23

    किती जिवंत अभिनय शब्द सुचत नाहीत...
    प्रत्यक्ष रमाई आपल्या समोर उभे राहून जिवनपट मांडत आहे असं वाटतं.. धन्य आपलीं माऊली रमाई..
    🌹🙏🌹

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून खूप खूप खूप धन्यवाद ताई..
      तुमच्या शब्दांनी खूप प्रेरणा मिळते.. आभार .
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @shursenjadhav4693
    @shursenjadhav4693 2 года назад +5

    धन्यवाद ह्रुदयात भिडली सादरीकरण करणार्य़ा भगिनींना प्रेमाचा जयभीम

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून आभार आणि मनापासून मानाचा जयभीम.🙏🙏🙏

  • @shiladongare2717
    @shiladongare2717 2 года назад +7

    खुप छान रमाईची भूमिका,सादरीकरण हुबेहूब डोळ्यात पाणी असल्याशिवाय राहत नाही,लहान वयात आईची भूमिका सांभाळली.🙏🙏🙏
    .

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      होय ना ताई..
      रमाईच्या कष्टांना पारावार नाही..
      तुमच्या शब्दांसाठी
      खूप खूप आभार...ताई..🙏🙏🙏

  • @subhashmore2109
    @subhashmore2109 4 года назад +28

    खरच ताई तुम्हांला पाहून
    आमच्या रमा आईची आठवण झाली
    मानाचा जय भिम

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      याहून अजून जास्त काय सुंदर प्रतिक्रया असेल...
      खूप खूप मनापासून आभार दादा..🙏🙏🙏सविनय जयभीम दादा..🙏🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 года назад +7

    कलाकार रमाई डोळे भरून आले ,सुंदर माहिती मिळाली धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद तुमचे..आभारी आहे...🙏🙏🙏

  • @manjalidahake9867
    @manjalidahake9867 Год назад +7

    अतिशय भावस्पर्शी.....मनाला चटके देणारे संवाद 😔😔😔....ताई...डोळे पाणावले, मन हेलावून गेले.... प्रत्यक्षात त्यागमुर्ती रमाई आई दिसल्या आपल्यात....सर्व परिस्थिती दाखवून
    दिली ताई आपल्या सादरिकरणातून..
    धन्यवाद...🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
    अप्रतिम अभिनय कौशल्य... रमाई आईचा अभिनय करण्याचे अहो भाग्य आपल्याला लाभले त्या बद्दल अभिनंदन..
    🌹💐🌹🌹💐🌹💐🤝🤝🤝🤝

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आपल्या सुंदर प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद ताई..🙏🙏🙏

  • @sikandaradhav7028
    @sikandaradhav7028 Год назад +3

    काळजाला स्पर्श करून जाणारी शब्दरचना आणि तसाच संवादफेक व सदरीकरणही .
    लेखक आणि कलाकार यांना मानाचा मुजरा व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .
    जयभीम जय रमाई

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      सविनय जयभीम दादा..
      आभारी आहे आपल्या प्रतिक्रियांद्वारे येणाऱ्या ताकदिसाठी
      .🙏🙏🙏

  • @user-uc3uh1sr3g
    @user-uc3uh1sr3g 3 года назад +16

    अतिशय भावस्पर्शी

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आभारी आहे दादा..🙏🙏🙏

  • @pralhadbrahmane7165
    @pralhadbrahmane7165 2 года назад +2

    खूप धन्यवाद ताई ...हुबेहूब रमाई साकारली .
    ❤️❤️❤️🙏🙏🙏

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      धन्यवाद तर तुम्हां मायबाप प्रेक्षक श्रोत्यांचे..
      रमाईच्या लेकरांचे आभार..
      Thank you so much dada..🙏🙏

  • @ashokmohite5384
    @ashokmohite5384 2 года назад +5

    धन्यवाद ताई रमाबाईंच्या जीवनावरील आपण रमाई झाली होती आपल्या सर्व मातांना यांचं इतिहास काय आहे समाजाला..

  • @gauravingle1685
    @gauravingle1685 4 года назад +7

    खरोखरच डोळ्यात अश्रू आले अतिशय सुंदर अति सुंदर

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून खूप खूप आभारी आहे मी तुमची दादा..
      मनापासून सविनय जयभीम...🙏🙏🙏

  • @jyotsanadongre9862
    @jyotsanadongre9862 3 года назад +1

    Khrch mam excellent Roal,as watal ki khrokhrch Ramai aai bolte

  • @vsgaikwad6622
    @vsgaikwad6622 4 года назад +6

    Super kkkkķd jabarjast very good nice speech
    JAYRAMAE JAYBHIM JAYSAVIDAN

  • @sangitaranshur4888
    @sangitaranshur4888 3 года назад +12

    आई अंतकरणातून साकारली.खरंच अप्रतिम. केवढा त्याग. साऱ्या जगाची आई झाली. अनंत तुझे उपकार,😢😢

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खरंच...
      अनंत उपकार आहेत या माऊलीचे.
      आभारी आहे दादा.. या शब्दांसाठी..🙏🙏🙏

  • @rinameshram281
    @rinameshram281 Год назад +2

    Khup Chan tai man bharun aal 👍👍👍👍👌👌👌👌jay bhim

  • @SandeshMB-ue6rm
    @SandeshMB-ue6rm 3 года назад +7

    खरच खूप खूपच ह्रदयस्पर्शी अभिनय केलाय तुम्ही. ....असेच आपल्या आईचेबाबांचे प्रबोधन करत रहा ताई. .......खरंच बेंबीच्या देठापासून ह्रदय कळवळून डोळ्यातून रडू कोसळतेय. ....बेधडक निळा भडक. ..जय भीम कडक. .....नमो बुद्धाय्. .....

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आपल्या शब्दांसाठी मनापासून आभार दादा..
      सविनय जयभीम..
      मनापासून आभार...🙏🙏🙏🙏

  • @kamalkamble5331
    @kamalkamble5331 2 года назад +15

    खुप छान ताई ऐकताना ह्दय भरून येतं great

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад +1

      धन्यवाद ताई.
      मी रमणी. हा कार्यक्रम सादर करणारी रमाई.
      तुमचे खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏

  • @dadajiahire5219
    @dadajiahire5219 4 года назад +6

    अतिसुंद🙏🙏🙏👌👌

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आभारी आहे...दादा..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @mylife9596
    @mylife9596 5 лет назад +22

    खूप खूप सुंदर, अगदी रमाई बोलत असल्यागत वाटलं,भाषा खूप छान सुंदर, ही जिवंत कलाकृती सादर केली... congratulation....

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप आभारी आहे मी या शब्दांसाठी...
      मनापासून आभार..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @yogitapatil9435
    @yogitapatil9435 2 года назад +4

    superb...! jay Bhim , Jay Rama Aai..

  • @bhauraowankhede1604
    @bhauraowankhede1604 3 года назад +20

    Very Emotional and intellectual speech , and super Action by this Actress I am very proud Thanks for sharing this

    • @minasalwi368
      @minasalwi368 2 года назад +1

      I'm off at it up I ordered it and it ISN to in order only the times for to a the wat

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      Thank you so much sir..for this appreciation...🙏🙏🙏

  • @lgbansod9606
    @lgbansod9606 3 года назад +6

    धन्य धन्य ताई खरच तुझिहीमंत

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आभारी आहे...मनापासून जयभीम..🙏🙏🙏

  • @sangitakoram7300
    @sangitakoram7300 4 года назад +14

    लय भारी आमची रमाबाई ,कितीहि कौतुक केल तरी कमीच आहे . आई असाव रमाबाई सारख ,खुप छान ताई जय भीम

    • @bhaskarbhokare8380
      @bhaskarbhokare8380 3 года назад

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      अगदी खरं..
      आई असावी रमाई सारखी...
      खूप खूप धन्यवाद ताई..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @savitasomkuwar928
    @savitasomkuwar928 Год назад +4

    Hubehub Ramai Tai Tummhi Kharokharach Dollyansamor Hubehub Jivanta Kaljalla Bhidnari Jivanta Rammai Sadar Kelli Rammaichi Kahani Jar Aathavlli Tar Khrokharach Pratyakshyat Jivanta Rammai Dollyansamor Ubhi Disell Mannala Khup Prasanna Vatla Ashi Rammai Jar Prattek Gharramadhe Nirman Zalli Tar Mahamanvasarkhe Thor Purush Krantisurya Bodhisatva Dr Babasahebansarkhe Mahapurush Ghadnar Nichit thyankiu Tai 🌸🌸🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आपल्या सुंदर शब्द प्रतिक्रियांद्वारे येणाऱ्या ताकदीवर आमच्यासारखे कलाकार उभे आहेत..m
      मनापासून आभारी आहे ताई..
      खूप खूप धन्यवाद.m
      सविनय जयभीम ताई...🙏🙏🙏

  • @arthawarmawakade5136
    @arthawarmawakade5136 3 года назад +4

    प्रतिभा व उत्तम अभिनय याचा सुरेख संगम. ताई तुमच्या अभिनयाने साक्षात बाबांची रामु उभी केली.. होती रमाई म्हणून आम्हास मिळाली भिमाई. भिमाईस घडवणारी रमाई, आई तुझे उपकार आमच्या असंख्य पिढ्या सुद्धा कधिही फेडु श कणार नाही. मातोश्री रमाईस त्रिवार वंदन!

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खरं आहे दादा. रमाई सारखी आई होणं अवघड...
      मनापासून आभार तुमचे.
      रमाई सादर करण्याच्या प्रयत्नांना दिलेल्या मनमुराद प्रतिक्रियेसाठी..आभार.
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @rajeshwarinaringrekar6746
    @rajeshwarinaringrekar6746 Год назад +8

    खरोखरच रमाबाई जिवंत आहेत अस सादरीकरण डोळ्यातील अश्रू संपेना असे सादरीकरण खरच रमाबाई आंबेडकर यांच्या पाठीशी नसती तर आज समाज सुधारणा झाली नसती कोटी कोटी प्रणाम रमाबाई आणि तुमच्या सादरीकरणाला मानाचा मुजरा नमो बुद्धाय जय भीम🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💙💙💙💙💙

  • @mahadevdhavaremahadevdhava7067
    @mahadevdhavaremahadevdhava7067 4 года назад +12

    धन्यवाद ताई.माता रमाई हुबेहुब साकारलात.जी आपल्या माता भगिनिसाठी प्रेरणास्थान आहे.

    • @kalpanathombare1047
      @kalpanathombare1047 2 года назад +1

      Khupcha chhan

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद दादा..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @rsgharge338
    @rsgharge338 Год назад +2

    अप्रतिम सादरीकरण... रमाई.. त्यागमूर्ती व्यक्तीमत्व... बाबासाहेब आंबेडकर यांची सावली..

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      तुमच्या प्रेरणादायी शब्दांसाठी आभार...
      खूप खूप धन्यवाद...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @pandurangkamblekamble733
    @pandurangkamblekamble733 4 года назад +8

    अतिशय सुंदर प्रतेक शब्द रदय गहिवरून येते

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद दादा..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @milindrangare5480
    @milindrangare5480 4 года назад +2

    very nice video of ramai and very good

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद दादा..
      जयभीम..🙏🙏🙏

  • @SadanandNagaonkar
    @SadanandNagaonkar 4 года назад +44

    हुबेहुब रमाई ,ताई तुम्ही खरंच जिवंत रमाई उभी केलीत.डोळ्याच पाणी आटलंच नाही...राहून राहून रमाई डोळ्यासमोर येत राह्यली. ताई तुम्हाला मानाचा .जय भिम.

    • @prakashchakranarayan5215
      @prakashchakranarayan5215 3 года назад +3

      Khup chan Tai tumchekhup aabhar ...jay bhim tai

    • @ramamoon7296
      @ramamoon7296 2 года назад +1

      Waw very good. Jnu ramai ch aapli aatmktha sangtahe ase bhast aahe

    • @smitamhaskar9364
      @smitamhaskar9364 2 года назад

      खूप छान रमणी 👌 जिवंत रमायी माता..🙏
      खूप खूप आशिर्वाद तुला 🌹

    • @indirabinekar3276
      @indirabinekar3276 Год назад

      A

    • @indirabinekar3276
      @indirabinekar3276 Год назад

      .

  • @jayakalpande2733
    @jayakalpande2733 3 года назад +4

    Dollar pani anala tai khup chha

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      रमाईच जीवन च असं होतं की...
      ऐकून...जाणून घेवून..कोणाही माणसाचे डोळे पाणावतात...
      आपल्या साऱ्यांची आई.. माता रमाई..
      मनापासून आभार दादा.. सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @shashikhamkar1326
    @shashikhamkar1326 3 года назад

    अप्रतिम सादरीकरण.. मी अक्षरशः गहिवरलो. धन्यवाद रमणीताई.

  • @amardeepbhagat6020
    @amardeepbhagat6020 4 года назад +6

    अप्रतिम सादरीकरण 🙏🙏 . डोळ्यात कधी पाणी आलं कळालच नाही.

    • @alkakamble8803
      @alkakamble8803 3 года назад

      Jaibhim tai kiti jivant Abhinay aani hubhe hub Rmai tumchat bghitali dhnywad

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      तुमच्या अशा शब्दांनी खूप सकारात्मक ऊर्जा मिळते कलाकारांना...
      खूप सारे धन्यवाद..
      आपले मनापासून आभार..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @sandhyakhedaskar8865
    @sandhyakhedaskar8865 3 года назад +3

    प्रत्यक्ष रमाई जीवन ‌कथा सांगतेय असं वाटलं. भावस्पर्शी आणि हृदय स्पर्शी अभिनय ताई.

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप सारे आभार.. मनापासून धन्यवाद ताई..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 4 года назад +3

    Very nine tai

  • @mandapande8750
    @mandapande8750 5 лет назад +19

    अतिशय सुंदर , प्रत्येक शब्द,न शब्द
    हृदयाला स्पर्शून जात होता.good luck, जय रमाई,

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून आभार ताई..🙏🙏🙏

  • @pravinkarankale750
    @pravinkarankale750 7 месяцев назад +1

    त्याग मुर्ती माता रमाई सारखे अजून कोनी होणार नाही आणि
    तुमच्या सारखे माता रमाई च्या जीवनावर उत्कृष्ट भाषण दुसरे कुनिही सादर करनार नाही जय भीम ताई

  • @kaminikamble4045
    @kaminikamble4045 2 года назад

    ताई .किती छान रमाईच जीवन डोळ्या समोर आणले तुम्ही.खूपच मस्त ताई.👌👌💐💐

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ताई...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 3 года назад +2

    खूप छान !!जय भीम जय रमाई !!

  • @maharashtramajhanewskopargaon
    @maharashtramajhanewskopargaon 4 года назад +6

    खूप खुप सुंदर

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप मनापासून धन्यवाद ...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @balchndramagar6072
    @balchndramagar6072 3 года назад +5

    खरा इतिहास जनतेसमोर आला, सर्वाणि शेर करवा ,प्रत्येक खेड़या पाड्या प्रयन्त पोहंचले पाहिजे ,

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      धन्यवाद दादा...
      आभारी आहे...अशीच चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहात..त्यासाठी...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @pradeepsane791
    @pradeepsane791 Год назад +5

    Very nice ramnitai you have presented ramai it is a great one act play.

  • @satyajeetbramhane320
    @satyajeetbramhane320 5 лет назад +12

    Great रमाई माता किती कठिण परिस्थीत्ती तून दिवस काढले माता रमाई ने🙏🙏🙏

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 4 года назад +12

    अतिशय दुख भरलेली, व तितकिच स्वाभिमानी कथा रमाईचे दुख पहुं म मण घिवले।

  • @snehaadhav9452
    @snehaadhav9452 2 года назад +2

    शब्दात व्यक्त न होणारा असा अभिनय ताई , खूप छान , Superb presentation!

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मी प्रयत्न प्रामाणिक करते आहे ताई..की रमाई सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा...
      ती रमाई मला थोडी तरी पोहोचवता आली तरी खूप आहे..
      आपल्या शब्दांसाठी आपले खूप खुप आभार...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @m-otivationvideo26
    @m-otivationvideo26 4 года назад +8

    Chan majya bhimaci ramu khup chan..ashi Mahia ya jagat disuc nai shakat..tashic maji ramai mata..

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад +1

      होय.माता रमाईची जागा दुसरं कोणी घेवू नाही शकत..
      आभारी आहे तुमची...
      सविनय जयभीम ..🙏🙏🙏

  • @sanjaymeshram1457
    @sanjaymeshram1457 3 года назад +4

    मना पासून जय 🙏 भिम ताई

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 3 года назад +7

    मूर्तिमंत बाबासाहेबांची रमाई उभी केलात. धन्यवाद ,धन्यवाद ,धन्यवाद.जयभीम.

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आपले खूप खुप आभार दादा..
      सविनय जयभीम..🙏🙏

  • @pawandahate2351
    @pawandahate2351 Год назад +1

    ताई...खूप छान, सलाम तुमच्या अभिनयाला...थेट मनाला भिडला...🙏🙏🙏

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      आभारी आहे दादा...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @vishalghorpade7170
    @vishalghorpade7170 6 лет назад +6

    १नंबर दिदी तु संगत आहे तो विचार खुप छान...

  • @mohansardar8393
    @mohansardar8393 3 года назад +5

    खरंच खुप छान ताई अशे वाटते रमाबाई च दोड्यात असरू आवरार नाही जयभिम

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप मनापासून आभार दादा..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @satyajeetbramhane320
    @satyajeetbramhane320 5 лет назад +10

    अक्षरशः डोळ्यात पाणी anaya सारखा act केला जिवंत प्रसंग जनू असे भासले कोटी कोटी प्रणाम रमाबाई 😭🙏🙏🙏🙏

    • @p.a.asutkar
      @p.a.asutkar 3 года назад +1

      खरच आई रमाई यांनी जे केले ते केव्हाही विसरणार नाही

  • @manjuraje-jadhav7794
    @manjuraje-jadhav7794 4 года назад +6

    छान

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद दादा..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @manoramathoolkar7290
    @manoramathoolkar7290 3 года назад

    Khup chhan bhumika keli sallut

  • @p.a.asutkar
    @p.a.asutkar 3 года назад +8

    🙏 माता आई रमाई भारतातील लोकांसाठी किती मोठे उपकार आहे आई रमाई तूमचे आम्हाला अभिमान आहे आई
    आई महाराष्ट्र राज्यातील पोलीसांनकडून तुम्हाला सॅल्यूट 👮 😥 आई रमाई
    आई आणि बाबा तूमचे उपकार केव्हाच फेडू शकणार नाही 🙏🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम नमो बूध्दाय जय भारत 🇮🇳 जय संविधान

    • @p.a.asutkar
      @p.a.asutkar 3 года назад

      Salute🙏 jay jijau jay shivray jay bhim namo budhay 🙏

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खरंय...
      यांचे उपकार कधी च फिटू शकत नाहीत..
      मनापासून आभारी आहे दादा.m
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @ajabraothakare302
    @ajabraothakare302 Год назад +1

    Apratim sadarikaran namo budhay jay bhim🌹🌹👌

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 3 года назад +4

    साक्षात माता रमाई ब बाबासाहेब मला आठवत
    होते ताई तुम्हाला धन्यवाद मला रडू आले 👌💐💐

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप मनापासून आभारी आहे..
      मी पूर्ण प्रयत्न करते नेहमी.. की आपली रमाई... मी अशीच ताकदीने..सर्वांपर्यंत पोहोचवावी...
      सविनय जयभीम..आभारी आहे..🙏🙏🙏

  • @kanchanurde6296
    @kanchanurde6296 3 года назад +5

    🌷 Jay Bhim Namo Buddhay Madam 🙏 Apratim very nice 👍

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад +1

      नमो बुद्धाय...
      सविनय जयभीम....आणि आपले मनापासून आभार...🙏🙏🙏

  • @Anilpandit-wy8dw
    @Anilpandit-wy8dw 4 года назад +24

    मीडियाने डोळे उघडून बघाव आणि रमाई ला रोज चायनल वर दाखवाव त्याशिवाय समाजाला दिशा मिळणार नाही हे संघर्षमय जीवन भारतीय
    समाजा ला प्रेरणा निःसंशय प्रेरणा देणारी ठरणारं आहे

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад +1

      अगदी खरंय दादा..
      मनापासून आभारी आहे..🙏🙏🙏

  • @satishsonawane2888
    @satishsonawane2888 4 года назад +14

    किती भयंकर परिस्थितीतून आंबेडकर आणि रमाबाई झगडत होते... शत:शा नमन...!

  • @kundakadam1916
    @kundakadam1916 3 года назад

    Khup chhan .Apratim.

  • @anilthorat8679
    @anilthorat8679 6 месяцев назад +1

    Verynice,, ramnitai,, you,, have,, presented,, ramai,, it, is, agreat,, one,, act,, play,, ❤❤❤❤❤

  • @vijaykumarnandagavali8938
    @vijaykumarnandagavali8938 4 года назад +16

    So nice. Ramai a dedicated life partner.

    • @laxmidokras8725
      @laxmidokras8725 7 месяцев назад

      ही वू बी

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      That's true sir..
      Thanks from the bottom of the heart of ramai..🙏🙏

  • @wahmarthiedu186
    @wahmarthiedu186 3 года назад +3

    Nice

  • @ajitgaikwad7587
    @ajitgaikwad7587 5 лет назад +11

    महामातेस कोटी कोटी प्रणाम, थोर तुझे उपकार आई

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खरंय...
      कोटी कोटी प्रणाम आईला...
      आपले आभार मानते.
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @sheelacharjan5036
    @sheelacharjan5036 4 месяца назад

    अतिशय हृदय स्पर्शी रमाई उभी केली ताई तुम्ही तुमच्या या प्रयोगातून मला रमाई सादर करण्यास उर्जा मिळाली ताई खुपच छान

  • @shwetatambe5054
    @shwetatambe5054 4 года назад +3

    Apratim ...khup ch sundar act... 👌👌

  • @s.wspeechandthought716
    @s.wspeechandthought716 3 года назад +1

    खुप छान

  • @ashishpatre8480
    @ashishpatre8480 5 лет назад +7

    Swabhimaani Yugprawartak Jay Bhim...sarwpratham jya tainni Ramai Kel tyancha khup aabhar..🙏 Aajchya striyanpudhe Ramai saadar karnaara haa utkrusht madhyam..sampurn team aani sanyojakanche suddha aabhar...Babasahebanchya jiwnaacha prawas aani tyancha sangharsha aankhi jawdun anubhawaayla midaal .kharch aai tujhi stuti tujha tyaag,saamarth shbdhaat mojaw titka kmi.. excellent performance.. excellent work ...thnkss all

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      एव्हढ्या सुंदर शब्द प्रतिक्रियेसाठी आपले मनापासून आभार दादा..
      असे शब्द अजून उमेद देतात. ही आपली साऱ्यांची आई, रमाई अशीच सर्व लेकरांपर्यंत पोहोचवण्याचा मी नेहमी असाच प्रामाणिक प्रयत्न करेल..
      मनापासून आभारी आहे..
      सविनय जयभीम🙏🙏🙏🙏

  • @anantkumarjondhale5649
    @anantkumarjondhale5649 2 года назад +2

    खरोखरच माझी रमाआई आज दिसली डोळ्यांत खुप पाणी आले जय भीम जय रमाआई ला

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      खूप खूप thank you... दादा..या शब्दांसाठी...
      मनापासून आभार..
      धन्यवाद...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @baburao.ingale94
    @baburao.ingale94 3 года назад +1

    बाबुराव ईगळे खुप खुप सुदंर ताई रमा आईचीआठवन येतय। 🕊🌴🐘🌻🌼

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      हो दादा..
      मनापासून आभारी आहे तुमची..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @vikasmeshram2372
    @vikasmeshram2372 3 года назад +1

    Really so sweet ramabais vandan

  • @user-jf4xb5qt3s
    @user-jf4xb5qt3s 2 года назад +7

    सुंदर शब्दभेक...
    सुंदर पाठांतर...
    अभिनययुक्त सादरीकरण...
    या अभिनेत्रींचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन...
    🙏💐

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद दादा..🙏🙏

  • @prabhawaghmare4554
    @prabhawaghmare4554 7 месяцев назад

    खूप छान. काळजाला भिडणारी रमाई साकारलीस. अगदी डोळ्यात पाणी आलं ग ताई

  • @dilippatil7927
    @dilippatil7927 4 года назад +7

    Mazi aahi rama

  • @nishigandhakamble3800
    @nishigandhakamble3800 Год назад +2

    Jay Bhim 🙏 mai Mauli🙏

  • @sumedhapilawan510
    @sumedhapilawan510 Год назад +4

    Khupach Chan 👌♥️🙏

  • @vikasmeshram2372
    @vikasmeshram2372 3 года назад +1

    Really so sweet trivar vandan ramais

  • @prakashsuryawanshi6618
    @prakashsuryawanshi6618 4 года назад +3

    super tai khrach ramai atvli

  • @rameshnavarat4978
    @rameshnavarat4978 Год назад

    साक्षात रमाई,सादरीकरण उत्कृष्ट...आपंणास मानाचा मुजरा...!

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून आभारी आहे दादा..
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @mamtas6887
    @mamtas6887 4 года назад +21

    Superb act! Nicely written , Nice presentation ! Congratulations

  • @sumedyedake1240
    @sumedyedake1240 4 года назад +6

    Bapare agadi chagal ahe .ramabai good

  • @SangharshSamiksha
    @SangharshSamiksha 4 года назад +8

    जय-भीम रमाताई

  • @milinddhutraj2732
    @milinddhutraj2732 3 года назад +4

    माता रमाई तूझी जिवन सत्य अयकुन मन भरुन अल 🙏🙏

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून धन्यवाद दादा..
      आभारी आहे मी तुमची...
      सविनय जयभीम..🙏🙏🙏

  • @vishuborkar7347
    @vishuborkar7347 4 года назад +3

    So nice Rama

  • @sachinkhobragade6036
    @sachinkhobragade6036 4 года назад +7

    जय भिम आई

    • @ramnisonawane7634
      @ramnisonawane7634 7 месяцев назад

      मनापासून मानाचा जयभीम .आभारी आहे..🙏🙏😅