ताई माझ सीजर झाल होत माझ बाळ पण गेल 😢 काय त्रास होतो मला माहित आहे मी पण बाळाला घेतल नव्हत ते दिवस कशे असतात ते मी जानऊ शकते मी कशे ते दिवस काढले माझ मला माहित आहे एक दिड वर्ष झाले पण मला आता पण खूप त्रास होतो ग ताई कोणाला नाही सांगू शकत 😢😢 देव अस कोणासोबतच अस नको करु रे 🙏🥺 बाळ गेल्यावर आई जीवंत तर असते पण तीच्यात जीव नाही राहत 😭😭
Tai tumcha aykon mla pan rad yet aahe karn majha pan bad Gela hota 2020 madhe jecha baby jaton tacha aai la samjto tai kha majha shobat pan aadhcha jhal aahe mi pan majha babyala pan nahi getle mi
तुझं हे एकूण मला माझे दिवस आठवले माझं बाळ पण 20 दिवस होत icu madhye 8 दिवस व्हेंटिलेटर वर होत तेव्हा मला काय वाटतं होत te कोणाला च nahi कळत तुझ्या बहिणी chi पण अशीच अवस्था असेल पण मला माझ्या पाशी जाऊन द्यायचे मला एकटीलाच जाऊन द्यायचे आता माझं बाळ 5 महिन्याचं आहे आणि माझं पण सीजर झालं होत मी रोज पुण्याला येऊन जाऊन karaychi
Maajhya bhachila pan twins baby hote. Pan dr. Sonography madhe5 month madhe ch 1 bal gel hot.nantar tichi 7 month samptach sizer karun dilevery keli. balala kachechya petit vhentilator var thevale hote. Sawa mhinya nantar tyani descharge dila tyaveli tichya Aaila dudh nhvate. Aani te bal Avaghe 1:250 gram che hote. Atta bal ok Aahe Aani mastch jhale Aahe.

Ky zal hot maz pn same zaly
😢
Tai tumcha aykon mla pan rad yet aahe karn majha pan bad Gela hota 2020 madhe jecha baby jaton tacha aai la samjto tai kha majha shobat pan aadhcha jhal aahe mi pan majha babyala pan nahi getle mi
Tai maz pn asach zal hot g same.
कोणाच बाळ ग
😢😢
Tuz RUclips ch payment sang na
कोणच बाळ
भोपयले😂😂😂😂😂😂😂 दात्री
तुझं हे एकूण मला माझे दिवस आठवले माझं बाळ पण 20 दिवस होत icu madhye 8 दिवस व्हेंटिलेटर वर होत तेव्हा मला काय वाटतं होत te कोणाला च nahi कळत तुझ्या बहिणी chi पण अशीच अवस्था असेल पण मला माझ्या पाशी जाऊन द्यायचे मला एकटीलाच जाऊन द्यायचे आता माझं बाळ 5 महिन्याचं आहे आणि माझं पण सीजर झालं होत मी रोज पुण्याला येऊन जाऊन karaychi
@@swapnalikarale5561 😭
Maajhya bhachila pan twins baby hote. Pan dr. Sonography madhe5 month madhe ch 1 bal gel hot.nantar tichi 7 month samptach sizer karun dilevery keli. balala kachechya petit vhentilator var thevale hote. Sawa mhinya nantar tyani descharge dila tyaveli tichya Aaila dudh nhvate. Aani te bal Avaghe 1:250 gram che hote. Atta bal ok Aahe Aani mastch jhale Aahe.
Tujhya mame bahini cha ka ? 😢😢
Ho
😢😢😢😢
😢😢😢