CHAKRAVYUH | SAJEEV DEKHAVA 2023 | BHARATVEER MITRA MANDAL | KOLHAPUR | GANESH UTSAV 2023 |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • तरुण पिढीने तंत्रज्ञानाची, विज्ञानाची कास धारावी पण आपल्या चाली-रीती, रूढी, परंपरा यांची ओळख देखील करून घ्यावी ज्यातून त्यांना आपल्या साधू संतांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याची प्रेरणा मिळेल. आज समाजात अनेक राक्षस रूप बदलून फिरत आहेत त्यांच्या मोह-मायेला आपल्या या तरुण पिढीने बळी पडू नये यासाठी आम्ही सादर केलेला २०२३ सालाचा गाजलेला सजीव देखावा चक्रव्हिव एकदा आवर्जून बघा!
    ४३ वर्षांची सार्वजनिक गणेशउत्सवाची परंपरा असणारे भारतवीर मित्र मंडळ, कसबा बावडा कोल्हापूर. सजीव देखाव्यांच्या मांडणीमध्ये कायम अग्रेसर असते. तांत्रिक देखाव्यांच्यापासून सुरु झालेला हा प्रवास आता समाजप्रभोधनात्मक सजीव देखाव्यांपर्यंत येऊन पोहचला आहे.
    Follow us on
    Instagram : - / bharatveerofficial

Комментарии • 111

  • @bharatveermitramandaloffic9138
    @bharatveermitramandaloffic9138  Год назад +2

    ruclips.net/video/2l338UOGGAE/видео.htmlsi=sIXiEGOFb85v1-YD
    तरुण पिढीला सुखी जीवनाची व्याख्या सांगणारा, २१ दिव्यांगांच्या अभिनयाने साकारलेला आमचा मागच्या वर्षीचा महाराष्ट्रातील नं. १ देखावा *सुख म्हणजे नक्की काय असतं?* आवर्जून पहा.

  • @shaileshkch06
    @shaileshkch06 Год назад +10

    प्रत्येक देखाव्याचे खूपच सुंदर सादरीकरण आणि कलाकारांचे अभिनय कौतुकास्पद असेच पुढे नियोजन ठेवा. सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन शुभेच्छा ❤❤❤👌👌👌💐💐💐🙏

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आभारी आहे. ४३ वर्षांची सजीव देखाव्यांची परंपरा असल्याने हा देखावा तुमच्या मनाला भावला पाहिजे हि आमची जबाबदारी आहे असे आम्ही समजतो. आणि ती पार पाडण्यामध्ये आम्हाला यश येतंय हे आपल्या प्रतिक्रियेवरून आम्हाला जाणवतंय. खूप खूप धन्यवाद!

  • @sunilkhade235
    @sunilkhade235 Год назад +2

    , सर्व भारतवीर मित्र मंडळाच्या सर्व मित्रांना प्रथमता धन्यवाद, गेली बरेच दिवस आपण प्रयत्न करून आमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेताच पण त्यांना सुंदर अशी शिकवण पण देता, तसाच हा " चक्रविव्ह " देखावा मनाला भुरळ घालणारा आहे. तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छ्या आणि धन्यवाद 🙏

  • @vforvideos105
    @vforvideos105 11 месяцев назад +1

    Mast ahe.😊😊😊😊😊True.

  • @pradnyeshkhamkar4062
    @pradnyeshkhamkar4062 Год назад +1

    खुपच छान सुंदर अप्रतिम 👌👍धर्म रक्षण करणे आवश्यक आहे🙏

  • @Vijaydeshmukh2407
    @Vijaydeshmukh2407 Год назад +7

    खूपच छान लेखन , खूप छान संदेश् आहे नवीन पिढी ने याचा खरच् विचार करावा. Bhartveer outstanding performance. 🎉🎉

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      खूप खूप आभार! आपले शब्द आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देणारे आहेत.

  • @surajpatil4177
    @surajpatil4177 Год назад +3

    भारतवीर मित्र मंडळाचे खूप आभार 🙏🚩
    खरोखर खूप चांगला संदेश दिलाय भावांनो देखाव्या मधून आताच्या मुली आणि मुलांनी आपल्या धर्माची शिकवण जोपासली गेली पाहिजे आपला धर्म खूप पवित्र आहे त्याची पवित्रता आपण जोपासली पाहिजे.
    खरोखरच नावा प्रमाणे आपण विर आहात ( *भारतवीर* ) आपण असेच आपल्या माध्यमातून धर्माचे कार्य करीत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🚩🙏

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्या तरुण पिढीपर्यंत आपण आपल्या अध्यात्माचे, धर्मपरंपरेचे आणि आपल्या मुळ विचारांचे बाळकडु द्यायला कमी पडतो आहोत . म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न. आपण केलेल्या कौतुकाबद्धल आम्ही आपले कृतज्ञ आहोत.

  • @sourabhtodkar2767
    @sourabhtodkar2767 Год назад +7

    Kolhapur madhe dekhava bagaych asel tr fhakt bharatvir madhech bagaycha. anga vr Shahare yenya sarkhe astat thank you ❤💯

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी हि मोठी पोहोचपावती आहे. आपले आभार!☺

  • @sujatachougale700
    @sujatachougale700 Год назад +4

    खूपच छान संदेश दिला आहे .खरीच गरज आहे आताच्या पिढीला हा चक्रव्यूह ओळखून त्यापासून सावध राहण्याची .👌👌👌👌

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपल्याला देखावा आवडला आणि आमचा उद्धेश यातून साध्य झाला! धन्यवाद.

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 11 месяцев назад +1

    Khup sundar👌👌 mi kolhapur chi ch ahe..

  • @vinodchavan7818
    @vinodchavan7818 23 дня назад

    खूप छान ...आम्हाला ही करायचं आहे ..हे ..आम्हाला परवानगी द्या ...आम्ही थोडे थोडे करणार आहोत ...गावी ..❤

  • @aniketjadhav1829
    @aniketjadhav1829 Год назад +2

    King bhartveer mitr mandal

  • @sourabhphalle6742
    @sourabhphalle6742 Год назад +1

    खूप भारी संदेश दिला आहे❤

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्धल आम्ही भारतवीर मित्र मंडळाचे सर्व सदस्य खूप खूप आभारी आहोत. 🙏

  • @vipalag
    @vipalag Год назад +3

    I enjoyed the play. The characters and storyline were engaging, and it captured the essence of human emotions beautifully. Great job! 👏👏👏

  • @ARHUB_97
    @ARHUB_97 Год назад +1

    👏concept आवडली 🫡👌👌❤

  • @tusharporlekar3105
    @tusharporlekar3105 Год назад +1

    हिंदू धर्माच्या प्रथा परंपरा टिकून रहाव्यात, आपल्या देव-देवतांबद्दल आदर असावा, ज्या गोष्टीचा उलगडा विज्ञान नावाची गोष्ट केव्हाच करू शकत नाही त्या विज्ञाना पेक्षा आपले वेद, ग्रंथ याचा अभ्यास जर केला तर खूप काही गोष्टींचा उलगडा होऊ शकतो हे तरूण पिढीने समजून घेणे महत्वाचे आहे. आपल्या मंडळाने या गोष्टींवर पुन्हा एकदा प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केलात ही खुप चांगली गोष्ट आहे... असेच हिंदू धर्मावर, देव देवतांवर, हिंदू संस्कृतीवर आधारीत आपण देखावे सादर करावेत आणि आपल्या भावी हिंदू पिढीचे उध्वस्त होणारे भविष्य वाचविण्याचे प्रयत्न करावे हिच इच्छा...

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपण दिलेली कौतुकाची थाप आम्हाला आणखीन नवं-नवीन समाजप्रभोधनात्मक संदेशांची मांडणी करायला ऊर्जा देते. आपले आभार.

  • @AshaKharade-j9z
    @AshaKharade-j9z Год назад +2

    खरच आज याचीच गरज होती यातून चांगलाच संदेश मिळाला 🙏🙏🙏👍👍

  • @Aziz-qb6mj
    @Aziz-qb6mj Год назад +1

    खूप छान
    सर्वंनी चांगले काम केले
    सर्वांचे हार्दिक अभिनंदन

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपल्यासारखे जेष्ठ जेव्हा देखाव्याचे कौतुक करतात ते आम्हाला अधिक ऊर्जा देणारे असते. 😊

  • @abhi4yo
    @abhi4yo Год назад +2

    Good performance by all. nice video shoot, cinematography and editing. Post work done fantastic by @Omee Creation and @Pro Studio Kudos!

  • @HemantLale
    @HemantLale Год назад +1

  • @sudarshanpatil8333
    @sudarshanpatil8333 Год назад +2

    खूपच छान लेखन खूपच छान ऑल टीम खुप छान msg दिलात तुम्ही

  • @ujwalagawadeuk473
    @ujwalagawadeuk473 Год назад +2

    Khup Chan seen aahe

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपण दिलेली कौतुकाची थाप आम्हाला आणखीन नवं-नवीन समाजप्रभोधनात्मक संदेशांची मांडणी करायला ऊर्जा देते. आपले आभार.

  • @gauravlale3109
    @gauravlale3109 Год назад +1

    We are showing reality what is happening surrounding with us ! So all Must watch ❤

  • @Justtakeeasy
    @Justtakeeasy Год назад +2

    Heart' touching truth ❤

  • @abhi6422
    @abhi6422 Год назад +1

    शेवट रे .... आणि कडक रे...

  • @atharvpatil8908
    @atharvpatil8908 Год назад +1

    मी बघितला👀 सिन🎬 (देखावा) खरंच एक नंबर भारीच❤‍🔥 आहे...👌😍

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपण दिलेली कौतुकाची थाप आम्हाला आणखीन नवं-नवीन समाजप्रभोधनात्मक संदेशांची मांडणी करायला ऊर्जा देते. आपले आभार.

  • @AkshayKamble-m6f
    @AkshayKamble-m6f Год назад +1

    Khup chaan dekhava

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपण दिलेली कौतुकाची थाप आम्हाला आणखीन नवं-नवीन समाजप्रभोधनात्मक संदेशांची मांडणी करायला ऊर्जा देते. आपले आभार.

  • @paribhise1158
    @paribhise1158 Год назад +1

    great work ... भारतवीर मित्र मंडळ

  • @abhijeettawade5746
    @abhijeettawade5746 Год назад +1

    खूप छान ❤💐💐

  • @nileshpisal2055
    @nileshpisal2055 Год назад

    Proud moment 🚩

  • @vishalwagave292
    @vishalwagave292 Год назад +1

    🙏📿🕉️📿🙏

  • @SandeepSutar-k6t
    @SandeepSutar-k6t Год назад +1

    ❤❤❤❤

  • @SaurabhKharade-os1qb
    @SaurabhKharade-os1qb Год назад +1

    Vishay hard

  • @ujwalagawadeuk473
    @ujwalagawadeuk473 Год назад +1

    👍

  • @abhi6422
    @abhi6422 Год назад +2

    💯💯

  • @sujaypatil3765
    @sujaypatil3765 Год назад

    Everyone should watch

  • @sangramchougale-gs1sd
    @sangramchougale-gs1sd Год назад +1

    एकच भारतवीर ✌🏻✌🏻

  • @akshaychougale2121
    @akshaychougale2121 Год назад +1

    🔥

  • @sangramchougale-gs1sd
    @sangramchougale-gs1sd Год назад +1

    खूपच सुंदर संदेश

  • @nikhilyadav2329
    @nikhilyadav2329 Год назад +1

    शेवट रे.....🔥🔥

  • @S1234ss-q7d
    @S1234ss-q7d Год назад +1

    Great performance ❤️

  • @vipalag
    @vipalag Год назад

    Digital effect is amazing

  • @nitinjadhav2177
    @nitinjadhav2177 Год назад +1

    Top show 👌👌👍👍

  • @UsmanNadaf-i5d
    @UsmanNadaf-i5d Год назад +1

    🎁एकच वीर भारतवीर🏆🏆🏆🏆

  • @abhi6422
    @abhi6422 Год назад +1

    एक नंबर

  • @shubham-wb6es
    @shubham-wb6es Год назад +1

    1no

  • @vaibhavdalavi8801
    @vaibhavdalavi8801 Год назад +1

    👌👌👌

  • @lakhantippe7653
    @lakhantippe7653 Год назад +1

    Great work

  • @rasikakharade333
    @rasikakharade333 Год назад

    🔥✌️such a great performance as well as good message for young generation

    • @swatichavan4438
      @swatichavan4438 Год назад +1

      Rasika you are such a great actor. And also active in other activities. Keep it up ❤ very nice

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад +1

      Your cooperation and hard work have been invaluable in the success of this show. All the best for your future endeavors. 😊

    • @rasikakharade333
      @rasikakharade333 11 месяцев назад

      @@swatichavan4438 thanku ❤️

    • @rasikakharade333
      @rasikakharade333 11 месяцев назад

      @@bharatveermitramandaloffic9138 thanku so much for this opportunity ❤️

  • @sudarshanpatil8333
    @sudarshanpatil8333 Год назад +1

    ❤️❤️❤️❤️

  • @shubhamraut1879
    @shubhamraut1879 Год назад +1

    mast
    😍😍😍😍

  • @ravirajalavekar1754
    @ravirajalavekar1754 Год назад +1

    भारतवीर 👑 ❤️

  • @mangalshinde2718
    @mangalshinde2718 Год назад +1

    Very nice ❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @pravinchougale-i2w
    @pravinchougale-i2w Год назад +1

    👌🏻👌🏻❤👑🙌🏻

  • @ujwalagawadeuk473
    @ujwalagawadeuk473 Год назад +2

    Mast

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपण दिलेली कौतुकाची थाप आम्हाला आणखीन नवं-नवीन समाजप्रभोधनात्मक संदेशांची मांडणी करायला ऊर्जा देते. आपले आभार.

  • @NileshShinde-q1o
    @NileshShinde-q1o Год назад

    Nice

  • @abhi6422
    @abhi6422 Год назад +1

    🔥🔥💯🔥🔥👌👌👌☝️☝️☝️

  • @PradnyaPisal-m4q
    @PradnyaPisal-m4q Год назад +1

    👌

  • @Omeecreations
    @Omeecreations Год назад +2

    Great Work ❤

  • @PrathmeshKamble-b2j
    @PrathmeshKamble-b2j Год назад +1

    𝐄𝐤 𝐧𝐮𝐦𝐛𝐞𝐫 𝐝𝐞𝐤𝐡𝐚𝐯𝐚

  • @djshivakolhapur4551
    @djshivakolhapur4551 Год назад +1

    🔥🔥🔥😍😍😍

  • @nileshjadhav8595
    @nileshjadhav8595 Год назад +1

    Very nice ❤❤❤❤

  • @harshadjadhav8921
    @harshadjadhav8921 Год назад

    Very good ❤

  • @pranavpednekar1899
    @pranavpednekar1899 Год назад

    Nice 👍👍👍

  • @santoshdesai2179
    @santoshdesai2179 Год назад +2

    आपण कृपया कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या पात्रांचा उल्लेख करू शकता का

    • @bharatveermitramandaloffic9138
      @bharatveermitramandaloffic9138  Год назад

      आपल्या प्रतिसादाबद्धल धन्यवाद! सदर देखाव्यामध्ये ७५ कलाकारांचा सहभाग असल्याने प्रत्येकाचे नाव इथं घेणे थोडे कठीण आहे. पण तुम्हाला यामधील कोणत्याही कलाकारांशी संपर्क साधायचा असल्यास तुम्ही मंडळाच्या माध्यमातून साधू शकता.

  • @tusharpatil6428
    @tusharpatil6428 Год назад

    Proud movement

  • @ManojSapkal-ol8hx
    @ManojSapkal-ol8hx Месяц назад

    मला आपला मोबाईल नंबर मिळू शकेल का?

  • @SushilaBhosale-c2j
    @SushilaBhosale-c2j 4 месяца назад

    cffhjhbbv. nnnnggggfjj jjhgggggjjjggjjj

  • @SushilaBhosale-c2j
    @SushilaBhosale-c2j 4 месяца назад

    cffhjhbbv. nnnnggggfjj jjhgggggjjjggjjj 0:28

  • @ajaypowar222
    @ajaypowar222 Год назад +1

  • @sahilmore8385
    @sahilmore8385 Год назад +1

    ❤❤❤

  • @amitdhongade5909
    @amitdhongade5909 Год назад +1

    Mast

  • @SushilaBhosale-c2j
    @SushilaBhosale-c2j 4 месяца назад

    cffhjhbbv. nnnnggggfjj jjhgggggjjjggjjj

  • @SushilaBhosale-c2j
    @SushilaBhosale-c2j 4 месяца назад

    cffhjhbbv. nnnnggggfjj jjhgggggjjjggjjj 0:28

  • @shubhamchougale6511
    @shubhamchougale6511 Год назад +1

  • @manojpatil7451
    @manojpatil7451 Год назад +1

  • @SurekhaWagh-t1t
    @SurekhaWagh-t1t Год назад +1

  • @akshaychougale2121
    @akshaychougale2121 Год назад +2

  • @HemantLale
    @HemantLale Год назад +1

  • @HemantLale
    @HemantLale Год назад +1

  • @pratikkhamkar1296
    @pratikkhamkar1296 Год назад +1

  • @shaileshpisal6511
    @shaileshpisal6511 Год назад +1

  • @mangalshinde2718
    @mangalshinde2718 Год назад +1

  • @sourabhrandive3292
    @sourabhrandive3292 Год назад +1

    ❤❤

  • @surajpowar7497
    @surajpowar7497 Год назад +1