घनगड किल्ला : कोकणातील घाटवाटांचा पहारेकरी झाला ढगांमध्ये गुडूप🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии •

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  4 года назад +179

    व्हिडिओ मधील सोमनाथ ने वाजवलेली शिळ कोणाला आवडली ? आणि त्या व्यतिरिक्त अजुन काय आवडले ? नक्की सांगा ❤️🙏

    • @bespecialchannell9392
      @bespecialchannell9392 4 года назад +2

      सर्व च आवडले

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  4 года назад +2

      Kya BAAT 🔥❤️

    • @poojagopale4288
      @poojagopale4288 4 года назад +3

      निसर्गाचा खरा आनंद तर तू घेतोय राव एक नंबर 👍

    • @BIRJUBHAInoob
      @BIRJUBHAInoob 4 года назад +2

      दादा मला तूच आवडतो♥️😍💗😘

    • @nikdiaries2579
      @nikdiaries2579 4 года назад +2

      Ky bat hai Somnath yekdam bhari

  • @digvijaykadam9287
    @digvijaykadam9287 4 года назад +76

    मृत्यूनंतर स्वर्गाची आस आम्हाला कशाला हवी,जर JKV च्या कॅमेरा मधून साक्षात जिवंतपणी स्वर्ग पाहायला मिळत असेल तर....
    जाम टणक दादा😍

    • @priyankachavan7767
      @priyankachavan7767 4 года назад +4

      अगदी खरं आहे... साक्षात स्वर्गात गेल्याच अनुभव दादाच्या कॅमेरामधून.... 😍😍 सुख म्हणजे दुसरं काय असतं❤️

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 4 года назад +6

      माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

    • @digvijaykadam9287
      @digvijaykadam9287 4 года назад +1

      @@ExploreKonkan keep doing.... All the best

  • @anilmohite2020
    @anilmohite2020 4 года назад

    खूप विहंगम दृष्य आहेत घणगडावर,अतिशय मनमोहक आहे घणगड मला खूप आनंद होतो अशा नवनवीन ट्रेक पाहून,कधीही न पाहिलेले दृष्य पाहून मन प्रसन्न होऊन जातं,त्यात पावसाळ्यात निसर्गाने हिरवी चादर अंगावर घेतलेली आहे आणि धुक्यात ते डोंगर न्हावून गेले आहेत.
    मस्त........मस्त.........मस्त...... मजा आली व्हिडिओ पाहून🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @Mrs.ManswiNileshMali
    @Mrs.ManswiNileshMali 4 года назад +2

    कार्य असे शिवरायांचे
    नाही कुणास जमायाचे..
    म्हणुन नाव घेता त्यांचे
    मस्तक आमचे नमायाचे..
    ॥ जय जिजाऊ ॥
    ॥ जय शिवराय ॥
    ॥ जय शंभुराजे ॥
    एक नंबर दादा 🚩शिवरायांचा इतिहास उलगडण्याचा तुझा हा प्रयत्न अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे🙏👍🚩🚩🚩

  • @rupeshsonawane1972
    @rupeshsonawane1972 4 года назад +1

    हे घनगड ऐक बौद्ध लेणी आहे आणि त्याचा उल्लेख बौद्ध पुरातन साहित्यात उल्लेख आहेत...
    बरं जीवन फार उत्तम केमेरा हन्ड्लिन्ग आहे.. अप्रतिम द्रुष्य टिपलेले आहे...👍

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit 3 года назад

    जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो...
    तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!!
    त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण -
    आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे.
    पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे.
    खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार.
    हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!

  • @NikhilPophaleVlogs
    @NikhilPophaleVlogs 4 года назад +16

    कोणा कोणा ला वाटत आहे Jeevan दादा सातारा चि शान आहेत..ठोका पटापट Like 👍

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs 4 года назад

    खूप च सुंदर अन छान अशी भटकंती झाली....
    मुळात घनगड हा तसा घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी या वापर होत असे.....
    जवळच कोकृणात उतरणारा कूसुर घाट आहे....
    कुसुर घाटाची ही भ्रमंती लवकर च व्हावी.
    #sunilsanas

  • @vishnubargode3825
    @vishnubargode3825 3 года назад

    जिवन, घनगड म्हणजेच ज्या गडावर ढग जमा होतात. घन म्हणजे ढग,प्रवासादरम्यान रस्ता फारच खराब होता.पण तुम्ही सहजशक्य केलंय. निसर्गाचा सुंदर आविष्कार घरातून पाहायला मिळाला. धुक्यात हरवुन गेलेला गड सुंदर. छान विडिओ. धन्यवाद

  • @smitamodi2400
    @smitamodi2400 4 года назад

    गड आणि किल्ले बघुन मन प्रसन्न झालं फारच छान

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 4 года назад

    खुप सुंदर निसर्ग,विहंगम दृश्य👌👌👍👍👍

  • @FOODandMOREbySurekha
    @FOODandMOREbySurekha 4 года назад +1

    दादा तू इतकी मेहनत घेतोस सर्वांना घरी बसल्या बसल्या अप्रतिम आणि भन्नाट असे विडिओ देतोस,सर्व मेहनत तुलाच करावी लागते पण आपल्या मराठी बांधवांचा म्हणाव तितका पाठिंबा नाही मिळत...कारण चांगल्या गोष्टी लोकांना कधीच कळत नाहीत..👌👌♥️♥️

  • @ManishaVR9600
    @ManishaVR9600 4 года назад

    हिरवागार निसर्ग सौंदर्य खूप छान वाटलं बघून.👌👌

  • @sandiptate826
    @sandiptate826 4 года назад +2

    Bhau 1 cha number संह्याद्री महाराष्ट्रची आन बान शान आहे

  • @wehomemaker7124
    @wehomemaker7124 4 года назад

    खुब छान घनगड पाहून मनाना छान वाटले

  • @rahulramteke7109
    @rahulramteke7109 4 года назад +1

    घनगड हा स्थड तर मला खुप-खुप आवडला आणि दादा तुम्ही जे picturisation केला तो अगदी सुंदर, सटिक आणि जबरदस्त केला..... JKV Rockssss🤘🤘🤘

  • @רותגיטקר
    @רותגיטקר 4 года назад

    जीवन अगदी घर बसुनच मी ही सरव ठीकाण तुझा वीडीयो बरोबर फीरून आले रे बाबा खरच अनेक आशीरवाद तुला👍

  • @rameshsutar4316
    @rameshsutar4316 4 года назад +2

    ख़ुप छान भावड्या 👌👍 किल्ल्यांच्या video मधे शिवस्मरण शिवगर्जना झालीच पाहिजे भावा 🙏
    जय भवानी जय शिवराय💪💪💪

  • @milindpawar5735
    @milindpawar5735 3 года назад

    कसा वाटला ? शब्द नाही... खुप सुंदर ईतकेच बोलू शकतो

  • @VikasSonawane89
    @VikasSonawane89 4 года назад

    फारच छान पुन्हा एकदा नवीन
    घनगड
    सुंदर, अदभुत, विलोभनीय
    निसर्ग किती छान आहे इकडे
    मी सुद्धा आपला फॅन आहे
    माझे सुद्धा स्वप्न आहे आपल्या सोबत छान भटकंती करावी
    आपना time आयेगा

  • @saurabhkadam2123
    @saurabhkadam2123 4 года назад +1

    खूप छान दादा

  • @santoshishedbale1980
    @santoshishedbale1980 4 года назад +2

    सकाळी सकाळी निसर्ग सौंदर्याचा नजारा. विहंगम दृश्य Thank you dada

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 года назад +1

    खुप छान ,, जीवन दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण ........ कोकिळा चा आवाज छान काढला ............... धन्यवाद 👌👍

  • @totalprgaming1348
    @totalprgaming1348 4 года назад

    खुप छान जीवन दादा जय हिंद जय महाराष्ट्र🤝🏼🤝🏼🇮🇳🇮🇳

  • @ashitranvir4251
    @ashitranvir4251 4 года назад

    जिवन भाऊ अतिशय सुंदर अस नैसर्गिक वातावरण आपण दाखवून दिलं आहे..

  • @satputegeetanjali...2410
    @satputegeetanjali...2410 4 года назад

    धन्यवाद जीवनदा.... आहे ग्रेट सॅल्यूट तुला

  • @rajukothari9327
    @rajukothari9327 4 года назад

    एकदम कडक विडिओ नेहमीप्रमाणे
    मस्तच

  • @mahadevvanjare6447
    @mahadevvanjare6447 4 года назад +1

    खूप छान दादा
    🚩🚩🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩 🚩 🚩

  • @ganeshtikate7629
    @ganeshtikate7629 4 года назад

    अप्रतिमच निसर्ग आहे दादा. आम्हाला तुमच्याकडून हा निसर्ग बघायला मिळाले दादा. 🚩🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩 जय शंभुराजे

  • @ashwinibarate193
    @ashwinibarate193 4 года назад +4

    🚩जय शिवराय🚩
    Khup chan video dada & keep it up ♥️😍🙏🙏

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 4 года назад +1

    दादा, काय भन्नाट विडिओ बनवलायस,तिथला हिरवागार निसर्ग आणि तो 100% आमच्या पर्यंत पोहचवलास, तुझी मेहनत नजरेत भरते, एवढं सगळं आमच्यासाठी, सलाम तुला 🙏🙏🙏

  • @AnkurMadhavIngale08
    @AnkurMadhavIngale08 4 года назад

    एक नंबर दादा... घनगड खूपच भारी.

  • @jamirinamdar4222
    @jamirinamdar4222 4 года назад

    दादा खूपच छान विडिओ असतात तुझे आणि आम्हाला नोकरीमुळे शक्य होत नाही ट्रेकिंग ला जाणं पण तुझ्यामुळे आम्हाला खूप छान माहिती मिळते.

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 4 года назад

    दादा मी तुझे सर्व विडीओ पाहतो....खुप सुंदर , छान माहिती सादरीकरन..
    Nice photography
    खुप खुप शुभेच्छा !

  • @7coulds_
    @7coulds_ 4 года назад

    1 Number Video Ahe......Title Tr khup Bhari 😍👍

  • @pratikkulkarni4929
    @pratikkulkarni4929 4 года назад

    अप्रतिम videography aani cineshots ek no. Aani sandesh pan ek no.

  • @rakeshpanchal7923
    @rakeshpanchal7923 4 года назад +1

    खूपच सुंदर

  • @omkarkulkarnivlog
    @omkarkulkarnivlog 4 года назад

    Superb video kya bat he dada mast morning andachi zali

  • @nishanalawade330
    @nishanalawade330 4 года назад

    शब्द च राहिले नाही
    Yethkha सुदंर आहे🤘😍😍😍😍

  • @sunilgurav7012
    @sunilgurav7012 4 года назад

    फारच छान आहे घनगड.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 года назад

    EK NO. DADA KHUP CHAAN TREK THANKS SO MUCH

  • @prachipawar559
    @prachipawar559 4 года назад

    शीळ खूपच छान वाजवली.👌
    घनगडाला लाभलेले निसर्ग सौंदर्य खूपच सुंदर आहे.😍 आणि दादा व्हिडीओ अप्रतिम बनवला आहे. 😍👍👍

  • @archanalinge3175
    @archanalinge3175 4 года назад +1

    Khupch chhan . Pan kokanat kadhi yenar

  • @sunilsutar9977
    @sunilsutar9977 4 года назад

    खूप छान किल्ला आहे मला माहीत नव्हता घनगड किल्ला आहे धन्यवाद जीवन कदम

  • @supermehandiclass9828
    @supermehandiclass9828 4 года назад

    kai sundar view ahet. maan prasanan zale

  • @amolkadam9288
    @amolkadam9288 4 года назад

    मला आवडली दादा आणि 1 no गड आहे मस्त ।।

  • @ajitkadam6639
    @ajitkadam6639 4 года назад

    खुप छान विडीओ दादा घनगड किल्लाचे द्रुश्य तर अप्रतिम आहे खुप छान किल्ला आहे..

  • @asmitavanjari6650
    @asmitavanjari6650 4 года назад

    मन प्रसन्न करणारा video

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 4 года назад

    खूपच भारी आणि विहंगम दृष्य 👌👌👌👌👌👌👌

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 4 года назад +1

    फारच छान. नमस्कार भाऊ

  • @shaileshlamkhade6290
    @shaileshlamkhade6290 4 года назад

    Ek. No khup khup chan mast 😍💕💞👌tumche ase nisargache video pahun manprasanna hoto ek manat happy feeling yete ki aple jag kiti sunder ane... Keep it bro..

  • @prajaktaute5258
    @prajaktaute5258 4 года назад +1

    Khup tunnak video...👌💐

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 4 года назад +1

    Somnath be vajvaleli shitti khupch natural avaj ahe te kharach natural friend ahe 🙏👍

  • @jyotishelar1609
    @jyotishelar1609 4 года назад

    मस्त विडिओ खूप छान धुके आणि इतर फुल झाडे वगैरे . नेहमी सारखे मन प्रसन्न . धन्यवाद जीवन सर

  • @hritikabhikule3709
    @hritikabhikule3709 4 года назад +5

    शुभ प्रभात दादा. आजची सकाळ अगदी अविस्मरणीय आहे कारण आज ती # भटकंती बरोबर चालू झालीये.
    आणि नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ भन्नाट आहे.

  • @omkawale2664
    @omkawale2664 4 года назад +1

    Good morning 🌞 Dada
    Khup sundar Nisarg.
    Khup chan cinematic shots.
    Manla bhava.....

  • @emptygamer0751
    @emptygamer0751 4 года назад +6

    फुल्ल कडक दर्जा...ईऊऊऊऊ😍👏🏻🔥🚩

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 4 года назад

      माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

  • @nikhildeosarkar757
    @nikhildeosarkar757 4 года назад

    Sir mazi pn khup divsachi eccha ahe trekking krych... specially गडकिल्ले... आणि तुमचे विडिओ बघून सतत एक प्रेरणा जिवंत असते माणसात... त्यासाठी खूप खूप आभार

  • @ramanbobade7607
    @ramanbobade7607 4 года назад

    दादा, काय भारी timelapse आहे!!! अप्रतिम चित्रीकरण 👌👌

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 4 года назад

    Mast tuza mule khup mahiti milte aaplya gadanbaddel.

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 4 года назад

    खरच खुप छान दादा तुमचे विडीओज बघुण खुप उर्जा मिळते मला पन भटकंती आवडते तुमचे विडिओज बघुन मी पण थोडा विडीओज बनवायचा छोटासा प्रयत्न दादा तुम्ही खरच खुप छान विडीओज बनवतां खुप माहिती भेटते आम्हा भटक्यांना ❤️ दादा u r the my inspiration ❤️ जय शिवशंभु 🚩🙏🏻🙏🏻

  • @jotikamle6405
    @jotikamle6405 4 года назад

    Amezing video..shil tr ly bhari vajvli somnath ne..asech new video aamcha pryent yet rahot.best of luck JKV..👌👌🙏🙏🙏

  • @Trader_viru
    @Trader_viru 4 года назад

    Nashik हरि हर ला या दादा खूप सुंदर आहे मी बऱ्याच दा बघितला आहे पण तुमचा व्हिडिओ मध्ये बघायची मजाच वेगळी 🙏🙏

  • @aaradhyairmali8233
    @aaradhyairmali8233 4 года назад +1

    GOOD MORNING DADA VIDEO KHUP MASTA AHE

  • @rahulnikam1688
    @rahulnikam1688 4 года назад

    दादा आज खूप छान वाटले मला विडिओ बघुन.जे ट्रेकर्स पुण्यावरून आले होते आपण त्यांना पण सोबत घेऊन गेले खुप छान दिल बडा होना चाहिए..... ते आज दिसले

  • @rugvedupasani1639
    @rugvedupasani1639 4 года назад +1

    Ek number shooting keliy DADA........ekta kasa manage karto yaar ???

  • @gauravdeshmukh1491
    @gauravdeshmukh1491 4 года назад

    Nisargach Apratim lane Ghangad Khup chan dada video khup Avdla Ti shil khup chan hoti

  • @sutaravadhut
    @sutaravadhut 4 года назад

    जीवन दादा खतरनाक..
    लै भारी...👌

  • @kalpanasb9884
    @kalpanasb9884 4 года назад

    Aataparen cha 👍💚best
    Ghandat mast blog 🌲🌱🌳😄😅

  • @ResearchMarathi
    @ResearchMarathi 4 года назад +18

    ek namber jivan bhau

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 4 года назад +3

      माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 4 года назад

    एकदम मस्त आहे.👍👍

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 4 года назад

    Ek no. Dada . Somnath chi sil ekch no.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 4 года назад

    घनगड खूप छान....

  • @somnathabhang1841
    @somnathabhang1841 4 года назад

    खूपच छान दादा आणि तुमच्या सोबत चा आमचा घनगड ट्रेकिंग चा अनुभव खूपच छान होता

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 3 года назад

    Masta video.Dhag khaali aalyane najara masta.Hikers na kiti adchani yet asatil.Adventure aani kutuhal sarva thrilling.

  • @yogeshdighe5835
    @yogeshdighe5835 4 года назад

    Thanks JKV for visit to our village

  • @abhishekjadhav3612
    @abhishekjadhav3612 4 года назад

    Dada cha vlog asla mhnje man romanchik hot .... Ghar baslya sarva kille explore hotayet .... Fkt dada sobat trek kryla bhetla mhnje swarga sukhach👍👍👍

  • @dhanashrisonawane8350
    @dhanashrisonawane8350 4 года назад

    मी प्रेमात पडत आहे सह्याद्रीचा♥️♥️

  • @vijaykumarbhopale7095
    @vijaykumarbhopale7095 4 года назад

    Jeevan dada mhanje lakho lokancha inspiration 🙏🙏🙏🙏 ...dada ko salute

  • @mugdhakotasthane1862
    @mugdhakotasthane1862 4 года назад

    Kiti prachand mehnat gheta tumhi.. amhala ghar baslya he dakhvayla.. salaam tumchya mehnatila ani jiddila..ani video aprateem.. khup shubhecha nehmich

  • @namdevbhise1432
    @namdevbhise1432 4 года назад

    एक नंबर भावा जबरदस्त विडिओ.

  • @sumedhkule
    @sumedhkule 4 года назад

    Ekdma bhari hota video and ekdam chan peki nature khup masta video 😌💫😇😇😇😇😇😇

  • @karankadam001
    @karankadam001 4 года назад +1

    मस्त जीवन दादा

  • @Viajeroamit
    @Viajeroamit 4 года назад

    मस्त व्लॉग. सर्व अप्रतिम आहे.

  • @kunthinathkumtole5930
    @kunthinathkumtole5930 4 года назад +7

    दादा तुझा प्रतेक perfect asato, माझ्या मागोमाग आता माझी आजी पण fan झाली आहे, दररोज आजी विचारत असते की, जीवन च पुडच्या व्हिडिवो च update आले का, आले तर नक्की दाखव, मी तुमचा व्हिडीवो पहिला आजीला दाखवतो, मग मी पाहतो,

  • @anmolaiwale1572
    @anmolaiwale1572 4 года назад

    aamh sagli family tumche videos pahto , khup chan vattay ani khup khup shubhecha dada

  • @gauravshinde9228
    @gauravshinde9228 4 года назад

    एहे भन्नाट, नाद खुळा

  • @prasadjadhav9499
    @prasadjadhav9499 4 года назад

    अप्रतिम दादा तुझ्या मुळे आम्ही घर बसल्या गडकिल्ले बघतोय

  • @pratikw5
    @pratikw5 4 года назад

    Jeevan da video khup cha sundar ahe #दर्जा #जामटणक #ehuuuu

  • @swapniljagtap06
    @swapniljagtap06 4 года назад +2

    आज घरचे पण म्हणत होते लवकर कसा उठला..... आतुरता दूसरं काय😁😁😀😀 keep it up dada❤❤

  • @mytravellife9336
    @mytravellife9336 4 года назад

    Jeevan Bhau Khupch Chan Vedios Astat Aani Tumcha Abhiman Wato Ki Aapkya Shivrayanchi Aathvan Kille Yanchi Subdar Mahiti Aani Aaplya Cameramadhun Aamhala Baghayala Milte Khupch Chan Watte Dhanayawad Dada Jay Shivray

  • @nileshlokhande9260
    @nileshlokhande9260 4 года назад

    अप्रतिमच दादुज... आमचं स्वप्न कधी पूर्ण होईल काय माहित तुमच्या सोबत ट्रेक करायचं👍

  • @thefilmythings
    @thefilmythings 4 года назад

    Awesome Drone Pictures Daji
    Prasad Patil Nerlekar Mitrmandal
    #NerlyachaParshya
    #PatilwadichaParshya

  • @gayatrihaware241
    @gayatrihaware241 4 года назад

    खूप भारी व्हिडीओ दादा.गड, गडावरचा निसर्ग खूपच सुंदर !!

  • @ajayadagale400
    @ajayadagale400 4 года назад

    Khup chan BHAVA.... TULA 1 bheytnyachi echhya ahey kadhi tari bheytu aapan kontya tari.... KILYA VAR ....JAY BHAVANI JAY SHIVAJE...

  • @ganeshspnf7948
    @ganeshspnf7948 4 года назад

    किती सहज बोललास भावा, स्वप्न सत्यात उतरतात.... भारी वाटल 🔥🔥🔥

  • @Trekker_KD
    @Trekker_KD 4 года назад +9

    Old jkv is back exploring forts of Maharashtra....2021 guaranteed 1million subscribers....best wishes JKV..

    • @vallabh3074
      @vallabh3074 4 года назад +1

      True

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 4 года назад +1

      माझा पण चॅनल आहे एक छोटीशी सुरुवात केली आहे explore konkan , plz व्हिडीओ बघा आणि आपला अभिप्राय कळवा सबकराईब करा 🙏

  • @nilimapatil9165
    @nilimapatil9165 4 года назад

    Tumhi khup changli mahiti deta video banavtana. Aani tumchya himmat la salute aahe. Keep it up 👍🏻👍🏻🔥🔥

  • @supriyamore6163
    @supriyamore6163 4 года назад

    Khup bhari place ahe dada..Khup chan

  • @lokeshkamble4818
    @lokeshkamble4818 3 года назад

    जबरदस्त भटकंती होती दादा..