केसांच्या सर्व समस्यांसाठी तांदळाचं पाणी | Rice Water For All Hair Problems | Hair Care | MA2
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- तांदळाचं पाणी केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतं. तुम्हाला जर healthy केस हवे असतील तर तुम्ही हे पाणी नियमितपणे वापरू शकता. हा उपाय सोपा आहे आणि खूप फायदेशीर ठरतो. त्यामुळे तांदळाचं पाणी नेमकं तयार कस करायचं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss
cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack
cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care
cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare
cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips
cutt.ly/eQ2FlZR
आवडला विडिओ ताई ❤
Yat neem leaf takle tr chaltil ka please reply
Vitamin E chi capsule nhi takli tr chalel ka
❤🎉😢
पांढऱ्या केसांवर काही आयुर्वेदिक उपाय आहे का. वय 23
Awla juce pya. Awla pawdor mdhe linbu cha ras takun pest banvun lava kinva kaccha awlachya ras mdhe castered oil kinvA kont pn oil takun roj lava
आधी तेल लावावे का केसांना
Receipe म्हणण्यापेक्षा आपण याला Remedy म्हणून शकतो का ?
केस वाढले नाही मग
Cooker मधील भाताच्या पाणी चालेल का
त्या भातामध्ये मीठ असायला नको फक्त मग चालतो
६० नंतरही फरक दिसतो का?
आ
काय केसांना होत नाही ना
❤🎉😢