Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
किंग ऑफ महाराष्ट्र सुंदर निसर्ग गार्डन सुभाष तात्या
तात्या.... तुम्ही खरंच खूप भावनिक आहात..... प्रत्येक क्षणाला आपले डोळे पाण्याने भरतात......आमचेही अश्रू अनावर झालेत.....जे बैलं पाळतात त्यांनाच माहीत... बैलं प्रेम...काय असते.....
खरंय
खरचं बैल मालक जो असतो ना त्याचं त्याच्या बैलावर काय प्रेम असते ते त्याला स्वतःलाच माहीत असते...
दिलदार मनाचा राजा माणूस ❤ सुभाष तात्या मांगडे ✨ मी सुंदर प्रेमी 💫❤️🩹
त्या दोन दादांची मुलाखत 😢 लय भारी राव अक्षरक्षाः आयकुन डोळ्यात पाणी आलं राव भाऊ😢😢😢👌👌👌
महाराष्ट्रातील A1 जोडी संप्तहिदकेसरी सुंदर आणि भारत
तात्यांचा बारखा सुंदर एक नंबर हाय❤
Ek no तात्या ❤❤❤
खूप छान मुलाखत झाली, मन प्रसन्न झालं भाऊ 😍आणि त्यात पूर्ण मुलाखत होईपर्यंत सुंदर video मध्ये दिसला 🙏काळीज सुंदर लवकरच थार मैदान गाजवणार 🔥
सुंदर भारत आता दिवाळीत पळवा, भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी, मोठे मैदान आहे सातेवाडी गाव, मानाचे यात्रेचे मैदानं.
Kingmaker Sunder 👑 निर्विवाद वर्चस्व
सुंदर प्रेमी.....❤❤❤मुलाखत अजुन बघुच वाटतं... छान मुलाखत घेतली..🙏🥰❤️
धन्यवाद
मोठा लक्षा नंतर एकच नाव सुंदर....
मुलाखत बद्दल जितकं कौतुक करावं,तितका कमीच.super 😢❤
Sundar baddal itakai detail mahiti ghetay 'kharach khup abhari ahe 🙏🙏🙏
हिंदकेसरी सुंदर ❤❤
आमचे काळीज सुंदरच्या मुलाखतीचे किती तरी भाग आले तरी कंटाळा येत नाही,आणि भारत-पाकिस्तान मॅच आसली की आतुरता आसते तशी क्रेज भारत-सुंदर गाडीची आसते …🔥
😊😊😊
❤🎉🎉tatya aik number manus 😊
तात्या १ नंबर माणूस
छान मुलाखत घेतली प्रश्न देखील चांगले विचारले
धन्यवाद ❤️
माझा आवडता गाडा मालक 🎉❤❤
किंग सुंदर आणि तात्या
एक नंबर मुलाखत
❤️किंग ऑफ सुंदर तात्या ❤
❤नाद फक्त सूंदरचा ❤
4:16 दाढुन आलेला कंठच खुप कासी सांगतौ❤
मालक असावा तर तुमच्या सारखा तुमचा ❤❤❤
SUNDER BHARAT ❤❤❤
भारत ची एकदा मुलखात घ्या sir...
मि सुदरचा लय मोठा फ्यान आहे त्यातया विटया मध्ये ऐक दुस वासरू आहे ते आधारात आहे ते तुम्ही घ्या गरीबाच वासरू आहे येऊन बागा तुमचं ते नाव करणार
लवकरच लवकर.सोडा
सप्त हिंदकेसरी भारत 💝 आणि सप्त हिंदकेसरी सुंदर 💝
Very nice 👌👌🎉🎉
My king sundar ✌🏻🌸💕🌍
सुंदर ❤
Sampurna bailgadyacha king mhanje king sundar👑
टॉप भारत सुंदर
सुंदर ❤❤
शेठ..तिसरा..भाग.. लवकरच लवकर..सोडा😮😮
तो वाघ आहे ❤❤
Nice mulakat
रिया जयेश पाटील यांच्या मोठा सोन्या ची मुलाखत घ्या❤
Tatya ata kayam bharat sunder palude
एक बोलाय आराम दिला पाहीजे आम्ही पन चार महिने आराम दिलय चार महिन्या नंतर शर्यतीला कळलातर सलग पाच बिनजोड केलल दिळ महिन्यात अमच्या मल्हार ना
काळीज सुंदर ❤❤
सुंदर बिनजोडला चांगला पळतो
Saglickad palto tyo
1 no mulakat
वडिलांची आठवण येती का हा प्रश्न मुलाला केल्यावर तात्यांचा ऊर भरून आला होता❤❤❤
Ek gost avadali aplyala tatyanchi ki supariche पण vyasan नाही. Mag aplyala jo chand kinva godi ahe ti tari japali pahije. Apale पण ekdam same ahe. Ekach vyasan ahe bailgadi sharyat. 🔥🔥🔥🔥
Atishay sundar mulakhat 🫡💯
साहेब पाडेगाव करांच्या हिंदकेसरी सोन्या ची मुलाखत घ्या
त्यांचा नंबर असेल तर मला इन्स्टा आयडी ला मेसेज करा
@@maidanreporterकेलाय send दादा
King सुंदर ❤
दैवत गोवेकर यांची मुलाखत घ्या की
Tatyan Sarkha manus konach nahi royal manus
Only किरण आप्पा चा भारत
Love off ❤❤❤❤❤❤❤ सुंद्दर
Dada Tumhi Ekda Pandharpur Express Sudam 5757 ❤ chi mulakhat ghya double Maharashtra Kesari ahe
Sunder sarkha bail nahe karan lampi houn sudha khup palto ❤
सुंदरचा गोठा कुठे आहे ❤
Sundar🫀🦅
🥳🥳🥳🥳🥳
आलं ना मैदानावर बास
❤
😢😢
Sundar thar chya maidanat palnar nahi? 🤔
दसऱ्यानंतरच थार च मैदान होणार आहे
बकासुर ची मुलाखत घ्या की
मित्रा बकासुर आपलाच आहे लवकरच त्याची मुलाखत येईल ❤
@@maidanreporter Thank you
Goutyacha lhi mulkhat ghet hota ki
Sunder cha insta group konta sangitla...?
Sundar group offical
Stc दादा तुमचा number पाठवा मैदान साठी पाहिजे
मला इन्स्टा आयडी वर मेसेज करा
भाऊ tayancha no dya आम्हाला pan बोलू dya आमची pan इच्छा आहे सुंदर ला बघायची mi वरणगाव वरून
आम्हाला तिकडे yeta येत नाही खूप लांब aahe
किंग ऑफ महाराष्ट्र सुंदर निसर्ग गार्डन सुभाष तात्या
तात्या.... तुम्ही खरंच खूप भावनिक आहात..... प्रत्येक क्षणाला आपले डोळे पाण्याने भरतात......आमचेही अश्रू अनावर झालेत.....जे बैलं पाळतात त्यांनाच माहीत... बैलं प्रेम...काय असते.....
खरंय
खरचं बैल मालक जो असतो ना त्याचं त्याच्या बैलावर काय प्रेम असते ते त्याला स्वतःलाच माहीत असते...
दिलदार मनाचा राजा माणूस ❤ सुभाष तात्या मांगडे ✨
मी सुंदर प्रेमी 💫❤️🩹
त्या दोन दादांची मुलाखत 😢 लय भारी राव अक्षरक्षाः आयकुन डोळ्यात पाणी आलं राव भाऊ😢😢😢👌👌👌
महाराष्ट्रातील A1 जोडी संप्तहिदकेसरी सुंदर आणि भारत
तात्यांचा बारखा सुंदर एक नंबर हाय❤
Ek no तात्या ❤❤❤
खूप छान मुलाखत झाली, मन प्रसन्न झालं भाऊ 😍आणि त्यात पूर्ण मुलाखत होईपर्यंत सुंदर video मध्ये दिसला 🙏काळीज सुंदर लवकरच थार मैदान गाजवणार 🔥
सुंदर भारत आता दिवाळीत पळवा, भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी, मोठे मैदान आहे सातेवाडी गाव, मानाचे यात्रेचे मैदानं.
Kingmaker Sunder 👑 निर्विवाद वर्चस्व
सुंदर प्रेमी.....❤❤❤
मुलाखत अजुन बघुच वाटतं... छान मुलाखत घेतली..🙏🥰❤️
धन्यवाद
मोठा लक्षा नंतर एकच नाव सुंदर....
मुलाखत बद्दल जितकं कौतुक करावं,तितका कमीच.super 😢❤
Sundar baddal itakai detail mahiti ghetay 'kharach khup abhari ahe 🙏🙏🙏
हिंदकेसरी सुंदर ❤❤
आमचे काळीज सुंदरच्या मुलाखतीचे किती तरी भाग आले तरी कंटाळा येत नाही,आणि भारत-पाकिस्तान मॅच आसली की आतुरता आसते तशी क्रेज भारत-सुंदर गाडीची आसते …🔥
😊😊😊
❤🎉🎉tatya aik number manus 😊
तात्या १ नंबर माणूस
छान मुलाखत घेतली प्रश्न देखील चांगले विचारले
धन्यवाद ❤️
माझा आवडता गाडा मालक 🎉❤❤
किंग सुंदर आणि तात्या
एक नंबर मुलाखत
धन्यवाद
❤️किंग ऑफ सुंदर तात्या ❤
❤
नाद फक्त सूंदरचा ❤