सातवा हप्ता कुणालाच नाही आला ही ताई पण खोटे बोलत आहे आणि हे व्हिडिओ वाले यांचे आणि हे व्हिडिओ बनवणार वाले किती लोकांना केलं म्हणजे किती लोकांना पाहिलं किती लोकांना लाईक केलं यांना पैसे कमावण्याचा हे साधन आहे यांना पैसे येतात जेवढे लोक जास्त पानात आणि लाईक करणार आणि जास्त व्हिडिओ पाहणार त्याच्यावर पैसा कमावला जातो आणि इंटरनेटचा कसा वापर केला जातो हा एक ओपन स्कॅम म्हणतो माझ्यासोबत प्रवास झाला स्कॅम झाला सर्वात मोठा स्कॅन तर हे आहे व्हिडिओ वाले आपलं नेट कसं वापरायचं काय हे सर्व खोट्या समजून घ्या त्या ताईला हप्ता आला त्या ताईला आपला जिल्हा आणि संपूर्ण नाव आणि सांगावं ना अजून कोणालाच नाही आला आणि हे जे tv9 आणि बातमी दाखवली तर कोणती तारीख आहे हे तुम्ही साधा खोल फक्त एवढच दाखवलं का लाडक्या बहिणीला पैसे येणार कोणत्या दिवशी न्यूज तारीख की नाही सांगू दिली तारीख कोणत्या दिवशी पैसे येणार असं त्यांनी सांगितलं तारीख ते पण नाही सांगितलं समजून घ्या
सर मी भाड्याच्या घरात राहते अतिशय गरीब परिस्थिती मधून काम करते मी हाउसकीपिंग चा काम करते नवरा पण हाउसकीपिंग चा काम करतो आम्ही मावळ तालुका येथे राहतो घरकुल ची व्यवस्था झाली तर खूप बरं होईल
पहिली साडेसात आली आता सहावा हप्ता कधी पाठवणार आज उद्या आज उद्या लावले मुख्यमंत्री साहेब औषधाला पैसे लागतात मंगलमूर्ती थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा
Majhe ataparyant ek hi happte aalele nahiyet....form approved jhalay bank seeding hi active ahe DBT pn NPCI la active dakhvtay ....tri hi paise nahi aalet
आमचं आधार सींडींग नव्हते त्यामुळे हप्ता आला पण कमी आले सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला 4 महिन्याचे 6000+1500 दिवाळी बोनस असे मिळून 7500 येणे होते पण आले मात्र 4500 रुपये बाकीचे कधी येणार ते सांगा
डिसेंबर चा हापत्ता आला आत्ताच.धन्यवाद .
Tumhla kadhi alala
Aap kaha se ho or kitana aaya h peasa
नाही आला 7va hafta. Kalyan
Komta gilha ahe
सातवा हप्ता कुणालाच नाही आला ही ताई पण खोटे बोलत आहे आणि हे व्हिडिओ वाले यांचे आणि हे व्हिडिओ बनवणार वाले किती लोकांना केलं म्हणजे किती लोकांना पाहिलं किती लोकांना लाईक केलं यांना पैसे कमावण्याचा हे साधन आहे यांना पैसे येतात जेवढे लोक जास्त पानात आणि लाईक करणार आणि जास्त व्हिडिओ पाहणार त्याच्यावर पैसा कमावला जातो आणि इंटरनेटचा कसा वापर केला जातो हा एक ओपन स्कॅम म्हणतो माझ्यासोबत प्रवास झाला स्कॅम झाला सर्वात मोठा स्कॅन तर हे आहे व्हिडिओ वाले आपलं नेट कसं वापरायचं काय हे सर्व खोट्या समजून घ्या त्या ताईला हप्ता आला त्या ताईला आपला जिल्हा आणि संपूर्ण नाव आणि सांगावं ना अजून कोणालाच नाही आला आणि हे जे tv9 आणि बातमी दाखवली तर कोणती तारीख आहे हे तुम्ही साधा खोल फक्त एवढच दाखवलं का लाडक्या बहिणीला पैसे येणार कोणत्या दिवशी न्यूज तारीख की नाही सांगू दिली तारीख कोणत्या दिवशी पैसे येणार असं त्यांनी सांगितलं तारीख ते पण नाही सांगितलं समजून घ्या
Thankyou sir ji
आम्हाला एकही रुपया नाही आला अजून
3, hapte ale ahe bakiche hapte kadhi yenar ahe tevd sanga pune city madhe
सर मी भाड्याच्या घरात राहते अतिशय गरीब परिस्थिती मधून काम करते मी हाउसकीपिंग चा काम करते नवरा पण हाउसकीपिंग चा काम करतो आम्ही मावळ तालुका येथे राहतो घरकुल ची व्यवस्था झाली तर खूप बरं होईल
मला आजच पैसे आले आहेत.1500 आले.पण मोफत तीन सिलेंडर चे पैसे आले नाहीत
धन्यवाद 🙏🏽 देवा भाऊ ❤
वर्धा जिल्हा कधी वाटप चालू होणार आहे ते तर सांगा हो सर
Ashwini koravi sar mala agun 6 haptta alala nahi agun
मुंबईमध्ये कधी पैसे येणार
Thank you dada
पहिली साडेसात आली आता सहावा हप्ता कधी पाठवणार आज उद्या आज उद्या लावले मुख्यमंत्री साहेब औषधाला पैसे लागतात मंगलमूर्ती थोरात पुणे जिल्हा श्री स्वामी समर्थ कृपा
आला धन्यवाद 🙏🏻🙏🏻
1500 आज दि 24,12,2024 वेळ 5 pm
@@BalajiHungle karach ale ka
Mala pan aaj aale 1500
@ZulekhaMistry-y2l kadhi
Kunsa jilla apka me sangli ni aya@@ZulekhaMistry-y2l
Thanks hapta aala
संभाजी नगर संगीता धवसे मला साडे सात हजार रुपये मिळाले आहेत पण डिसेंबर चा हप्ता केव्हा येनार सर
Aurangabad mein ladli bahan ke paise kab aaenge Bhau namaste
7500 aagay aaj account me
4500aale hote another 3000aale nahi pan aatach 1500aale aatach 3000 kadhi yeil
Majhe ataparyant ek hi happte aalele nahiyet....form approved jhalay bank seeding hi active ahe DBT pn NPCI la active dakhvtay ....tri hi paise nahi aalet
मला फक्त 4500 आले आहेत तेव्हा पासुन ऐक रूपया आला नाही
मला फक्त 4500 आले आहेत तेव्हा पासून पैसे अले नहीं यवतमाल
आले पैसे सायब धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
मी चाकण मधून बोलतोय माझा पोस्टाची खाते आधार लिंक आहे पण एकही हप्ता आला नाही
मला डिसेंबर चा हप्ता आलेला नाही माझं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे जिल्हा जालना तालुका मंठा आहे
Adhar seeding chek Kara. Ani. Tumhi from app Varun भरला का कसा भरला
❤❤❤🎉🎉🎉👍👍👍aaj ale maze pan 7500 ru ❤❤
मला सहावा हप्ता मिळाला नाही मी विधवा आहे मला घर नाही भाड्याच्या घरात राहते साहेब बहिणीवर दया करा
मिळेल नक्की
Amalner
6 va hapta nahi ala
Thank u Shinde vai sab mera khata me 1500 aaya aja🙏🙏🙏🙏
7500/- ale aahet December ch3 kadhi yenar
कालच डीसेबरचा हप्ता मिळाला दादा खूप खूप धन्यवाद दादा
डिसेंबरचे पैसे मिळाले १५०० धनवाद आताच
खरंच मिळाले ka ताई
मला घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी काय करावं
किती खोटं सांगताय रोजची आरती दोन एक अशा वाचता येणार मेसेज खोटं बोलायचं काहीतरी पद्धत असते ना राव
Amalha sudhaa 3 hapte ale ahe bakiche hapte kadhi yenar ahe tevd sanga
Aale sahib paise Deva bhau Shinde bhau Dhanyewad
सर चितेगाव मध्ये कधी पैसे पडणार तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर सर
Aamhi kiti varsha pasun rent var rahato please kahi tari kara aani aamhala ghar dya hakach ...mala kalch 1500 aale Thank you so much Dada 🙏😊
मला 12 वाजता आले आहेत धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏
Paise alet thank you deva bhau
घरकुलाची काय प्रोसिजर आहे ते प्लीज सांगा आम्ही रेन्ट ने राहतो
Bhau maz swatach ghar nahi aahe malapan sanga
धन्यवाद देवा भाऊ मला पैसे आले
डिसेंबर महिन्यात हप्ता कधी येणार सातारा जिल्हा
दिसम्बर cha 1500आले धन्यवाद दादा
भेटले सर पैसे 🙏🥳🎉
पैसे आले धन्यवाद भाऊ
धन्यवाद भावा पैसे मिळाले आज
Kadhi mile paise
Kuthe rahata tumhi
Maharashtra
Bank mzdalade yanar aha
कोणत्या जिल्हा मधे चालू झाले ?
🎉🎉🎉🎉ok
Pune city madhe ale nahi paise
Sar mla ajun pn 1 hi rupay bhetle nhit
December cha hafta aalha mla attach dhanyvad 🎉
4500 aleat aadhi ek pn nahi aaleat baki yenar ki nahi ky mahiti at post aurangabad dimpal Ankeshwar Rokdey
Oct nov dec che paise aale ny
Dada mala fakt 4500 midale baki che kewa midnar paise
Sir mi punter khadki bazar yethe rate... Mala gharkul milen ka
मला मिसेस आला नाहि सांगली
👍🙏
मी नागपुर ला राहते
Khup Dhanyavad...mi niraadhaar aahe..,paise.khaate madhe aale Aaj 24 December la...! Khup mi khush aahe...,mi mazya vaadh divasa sathi ek dress pan ghevu sakel. .!khup Aabhaar mukhya mantri Saheb cha...!❤
Kolhapur bhgat kdhi paise vatp honar
सातारा जिल्ह्यांत नाही आले
आताच माझ्या बायकोला 1500 रू आले आहेत भाऊ धन्यवाद भाऊ🎉
कोणते गाव
Konta jilha
धन्यवाद भाऊ
सरमी भाड्याच्या घरातराहते खुप गरिब परिस्थिती आहे मला कसा फामॅ भरायचा सांगा
बिड मध्ये कधी येणार 💸💸💰💸
घरकुल ची माहिती सांगासर
मला फक्त 1500 रुपये आलेत पाच नाही हप्ते नाही आले काय करावे लागेल
Bhandara dist mdhe kdhi honor rose jma
Thank you 7500 mile aaj
थँक्यू मुख्यमंत्री साहेब मला 1500 रुपये दिल्याबद्दल🎉🎉
सर जळगाव जिल्ह कधी येणार
सातारा जिल्हा आले आहेत का
धुळे जिल्ह्यातील
Indian post Bank mai aayege na
Koti vel khota video taknar ? Aaj yenar udya yenar ?
Ale ho
Mala octombër to november che pese ale nahi bhau Gondia jilha.ka
Ani disembërla 1500 denar ka 🙏
Nae ale dada
Jo October or November ke paise kb aayenge
Mi pallavi ghodam Nagpur jila la rahate pan Mala aale nahi
डिसेंबर चा हप्ता मिळालेला नाही sir maya sumit gujar
आमचं आधार सींडींग नव्हते त्यामुळे हप्ता आला पण कमी आले सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला 4 महिन्याचे 6000+1500 दिवाळी बोनस असे मिळून 7500 येणे होते पण आले मात्र 4500 रुपये बाकीचे कधी येणार ते सांगा
Chandrapur dist kadhi yenar dada
सातारा जिल्हा कधी आहे
Ho mala bhetle pise thanku mukhymantri 😊
Kiti aale
आले आले थँक्यू दादा पैसे आलेत 1500 रुपये🎉🎉
1500आले नमस्कार दादा
How long will it rain tonight
🎉🎉🎉🎉t🎉
सर मला दोन च हफ्ते आले आहे मला अजुन डिंसेबरचा हप्ता आला नाही पुणयातुनबोलतेसर
Dada mi Jalgavla rahtey mlahi disebr cha hfta ala nahi ahe
सर आम्हाला एक रुपया पण मिळाला नाही अजून
Ahilyanagar jilhyat kadhi yenar
सरमी भाड्याच्या घरातराहते खुप गरिब परिस्थिती आहे मला कसा फामॅ भरायचा सांग
❤
मला माहित आले पैसे अजून कोरेगाव तालुका
Aata 12 vajta 1500 aly majhya mulila milaly Malad Danyvad sahyab
Sir mi bhadyachya gharat ra hate
अहिल्यानगर मध्ये कधी येणार आहे पैसे
December ch hafta aala nahie ,
Nalini Kudale, Pune.
मला नाही आले डिसेंबर चे पैसे .कल्याण .
मला पण आले आहे
अमरावती जिल्हा कधी येणार
डिसेंबर चा हप्ता आला नाही निलम लक्ष्मण सुवे जिल्हा सातारा
सर मोबाईल वाटप कधी करणार आहे बँकेमधून तुम्ही तर मनात होती सर लवकरच्या लवकर मोबाईल वाटप सुरु करा