लाख लाख धन्यवाद। हा व्हिडिओ ४वर्षा पुर्वी मला मिळालाय हवा होता. आमची फसवणूक करून घेतली नसती.या नंतर कधीच या घाणेरड्या मोहात पडणार नाही. व कोणालाही पाडू देणार नाही.सरांनी असेच वेळोवेळी व्हिडीओ काढून आम्हाला खास करून मराठी माणूसाना सावध करावे ही विनंती. मी तुमचा आभारी आहे.
Thanks for advice... तुम्ही चांगलं काम करताय. मी 60000 ची ऑफर बघून विचार करत होतो की तुम्ही विश्वासू माणूस आहात..पण अशी ऑफर का देतायत.पण पूर्ण व्हिडिओ बघितला आणि कळलं तुमचे विचार किती चांगले आहेत..तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज शोभतात.....मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात.
सरतुमच्या मार्गदर्शनामुळे सर मी आज दोन गाई दोन म्हशी हे संभाळून दिवसाला दोन हजार कमवतो खेडोपाडी दुधाची बायप्रॉडक्ट खवा पनीर तूप बनवून माझ्या भोवताली खेडेगावातील ऐकतो
नमस्कार योगेश ढागे मी एका खासगी कंपनीत सध्या कामाला आहे पण मला दूध डेअरी चालू करायची आहे. तुमची प्रतिक्रिया वाचली आणि तुम्ही सुद्धा डेअरीशी संबधीत व्यवसाय करत आहात. तर मला काही मार्गदर्शन करू शकाल का??
@@वासकोदगामा-न1ड घरातुनच चालू करा बिझनेस आई बहिण पत्नी मित्र यानां सोबतीला घ्या सुरूवात तर करा युट्यूबवर वडा कसा बनवायचा याची रेसेपी आहे पाव तर मिळतातच बेकरीत नूकसान झालच तर कुठ लाखाच हो्णाार आहे
मला सुरुवातीला अस वाटल की चक्क तुम्ही अशा गोष्टी करायला लागला आहात...पण नंतर पूर्ण व्हिडिओ बघितल्या नंतर clear zal.....khup changla video banvala aahe sir
True .....उद्योजक जर बनायचं असेल तर काढतविन पर्याय नाही ...आणि आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात जर प्रामाणिक काम करत गेलो तर थोडा वेळ लागेल श्रीमंत होण्यासाठी पणं त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो..
छान माहिती दिलीत सर.... धन्यवाद . प्रथम मी गोंधळलो, सर असे कसे सांगत आहेत परंतु सरांच्या ' सावधान ' ने पुर्ण विडीयो पाहीला . छान प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद.
Sir अजुन ek विनंती आहे अशी ki pune रांजणगा वमध्ये. चाकन या midc चि ऑफीस भोसरी , पूणे यांसारख्या ठिकाणीं ahet या ठिकाणीं 10/12th उत्तीर्ण झालेल्या मुलाना 15000,20000पगार deto म्हणुन. त्यांच्याकडुन 5000,10000 काढलें जात ahet ya प्रकरणांत मि व माझा मित्र फसलो आहे म्हणून विनंती करतो या विषयावर व्हिडिओ बनवावा. ही विनंती. मराठी मुलांची फसवणूक थांबवावी ,
खूपच छान Sir. मराठी माणसाला तुम्ही हे जे शिक्षण देताय ते अनमोल आहे. पण मला असं वाटतं की मराठी माणसाने इतकं तरी हुशार असायला पाहिजे की काय बरोबर आहे आणि काय चूक हे त्याचे त्याने ठरवले पाहिजे. विडिओ पूर्ण बघा त्या शिवाय कळणार नाही मला काय म्हणायचं. धन्यवाद।
अगदी बरोबर आहे सर Q-NET नवाची एक कम्पनी आहे ते १ ते ५ लाख़ रु भरा म्हणून सांगतात , महिना ३० हजार रु पगार मिलेल असे संगतात ह्या कंपनी ने मुंबई व महाराष्ट्र् त खुप धुमाकुल घातला आहे , सरकार ने Q-NET हया कम्पनी वर बंदी अनली आहे तरी अजून सूद्धा त्यंचे लाेकाना लूबड़न्याचे काम चालू आहे ।
Waf enterpernaus नावाची एक संघटना आहे की ते maximum enterprenaurs घडवत आहे ते मध्ये apply मराठी मुलंचा पण खूप समावेश आहे ती एक online business टीम आहे असा टीम ला supprot केला पाहिजे सर तुम्ही
खूप खूप धन्यवाद सर. आपण मराठी माणसांना उद्योजक बनवण्याचे अनमोल असे कार्य करत आहात. सलाम तुमच्या कार्याला. खरंच तुमचे विचार हे अगदी स्पष्ट आणि वास्तव आहेत. जास्तीत जास्त उद्योग हे आपल्या मराठी माणसांनी केलेच पाहिजेत. मराठी माणसांचा नम्रता हा गुण कमी पडतो. मराठी माणूस नम्र झाला की तो खूप पुढे जाईल हे नक्की.
बरोबर आहे सर एक वेळ मी पण फसलो १२००० रुपये एक पुणे येथे नासविझ चे प्रॉडक्ट घेतले त्यात मला शॉपिंग करायला लावली त्यानंतर मला माझ्या मित्रच कॉल पण आला नाही ही कंपनी पुणे येथे शिवाजीनगर ला आहे नासविझ चे प्रॉडक्ट आहे - पूर्णपणे mlm आहे सर ही कंपनी आहे सावध राहा त्याचे नाव पण लक्ष्यात असू द्या अक्षयबनकर आणि सचिन बनकर
Mala pn sangital hota product ghenya Sathi pn Mi ghetale nahi ani ti lok satat phone kartat..DCC chya samore tyanchya office aahe.. chain marketing aahe
नमस्कार जाधव सर मी तुमचा खूप मोठा fan आहे . मी ही पोस्ट आपल्या मराठी बांधवांसाठी टाकली आहे जेणेकरून त्यांना मदत मिळेल. फक्त घरी बसून मोबाईल वर काम करून इन्कम मिळेल.*जर आपल्याला आवडलं नसेल तर क्षमा असावी*
सर मी विडिओ ची ऑपनिग बघितली आणि मी खरच खुप शॉक झालो की जे सर कष्ट आणि ज्ञानाणे बिजनेस करायला सांगतात ते असे कशे करतील पण पूर्ण विडिओ बफहितला आणि खुप बर वाटल सर यावर नकीच सिरीज बनवा माझा एका मित्राने 3 लाख गमावलेत आहेत Q नेट मध्ये
सर osmose बद्दल माहिती द्या करण भरपूर मराठी तरुण त्याकडे वळताना दिसतोय जिथे जावा तिथे तेच ऐकतोय परंतु त्याबद्दल खरे काय आहे हेच कोणाला माहीत नाही कृपया त्या वर एक व्हिडिओ बनवा करणं osmose दावा करते की आम्ही मराठी माणसासाठी आणलेली ही एक योजना आहे त्यात मराठी माणूस मोठा होईल.कृपया माहिती द्या......
सर आपल्या देशाच्या आर्मीच्या नावाने पण खूप फसवेगिरी चालू आहे, जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्म जसे फेसबुक, Olx वर इत्यादि सर्व ठिकाणी हा fraud चालू आहे त्याबद्दल अधिक जागरुकता करावी ही विनंती🙏
धन्यवाद सर मी vestige direct selling company मध्ये काम करतं आहे.मी इथे एका रुपयांची investment केलेली नाही, माझं चांगलं income ह्यामुळे होत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे कि तुम्ही MLM & DIRECT SELLING बद्दल एक ह्विडीओ करावा.
नमस्कार आणि धन्यवाद ! आपणं त्वरीत उत्तर दिल्याबद्दल आभार मानतो . आपला विडिओ आता पुन्हा कान देऊन ऐकला . पहिली दोन मिनिटे पैसे गुंतवून दर महिन्याला दहा हजार मिळवा या गोष्टीचा उहापोह केला आणि नंतर ह्या योजना कशा फसव्या आहेत याबद्दल विवेचन केले . आपणं प्राध्यापक आहात आणि आपला लोकसंग्रह आणि सामाजिक बांधिलकी वादातीत आहे . आपलं शिर्षक चुकीचे आहे असे मी बिलकुल म्हणत नाही . आपणं समस्त मराठी माणसांना सावधतेचा इशारा देत आहात .हा इशारा शिर्षकात प्रतिबिंबीत झाला असता तर छान वाटले असते . माझे विचार आपणांस पटले नसतील तर मी आपली क्षमा मागतो . मी , निवृत्त बॅंक अधिकारी , असून आपला चाहता आहे . माझ्या शमते प्रमाणे मी देखील मराठी मुलांना व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करतो . धन्यवाद आणि क्षमस्व !
धन्यवाद सर,मी गाडी घेण्यासाठी तयारी केली होती परंतु आपला व्हडिओ पाहिला आणि मी माझा निर्णय बदलला.थँक्स आपण असच मार्गदर्शन करत आहात त्या बद्दल धन्यवाद आपल्याला कॉन्टॅक्ट कसा करावा आतर कृपया सांगा
Glad to hear from you, thanks for making people aware about such fraudent network marketing schemes. Common mansala yedhe banavtat hain faltu loka. Thanks again 😊 Ya companies cha naav qnet, ebiz, Biosash, nawaz.
DBA ifazone ही फॅशन कपडे विकण्याची कंपनी महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. माझ्या मित्राने मला गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता पण मी अशा गोष्टीवर कधीही विश्वास ठेवला नाही. धन्यवाद💕
जवळचेच लोकं असल्या स्किम घेऊन ऐतात, आपन पैसे भरून फसायचं, मग पुढच्या 10 मानसाला पैसे भरून फसवायचं. आणी स्कीम बनवनारा करोडो घेऊन लंपट, पुन्हा पैसे संपले की तो असेच फसवे प्लान आननार व पुन्हा लोक फसनार. म्हनुन सरकार ने अस्या फसव्या MLM वर बंदी अनली पाहिजे.
Sir he tumi aj boltay. Chan vatal Tumi sarvana changal knowledge detay. Pn ashach scheme chya karyakramana tumi prothasan dyaila stage var asta. Mi swtha hoto asach eka program la sir. 💯
सर बर झालं विडिओ बनवला मे स्वतः ह्यात फसलो आहे दुकान बदला किराणा समान घ्या म्हणून 25000 रिच डिल व्हिजन रांजणगाव आणि रेणुका बाजार 15000 आपल्याच जवळच्या लोकांनी फसवल. हे सगळं खोट असत पहिला पहिला रोज 150 ते 300 रुपये आले शेवटी 1रुपया रोज आलं आणि कंपन्या पाळल्या
सर, 1.40 पर्यंत मी पहिला व्हीडिओ तर मि रागारागाने डिसलाईक केल होतो. नंतर पुढील व्हीडिओ पाहून लाईक ठोकला व्हीडिओ ला. तरी च बोललो जाधव सर कढून अस चुकीचं suggesting चुकून सुद्धा दिल जाणार नाही..........
मला पण पहिले आश्चर्य वाटलं, नामदेवराव जाधव सर अश्या प्रकारच्या business ला कशे support करतात? नंतर सत्य कळलं 😝😜🤪
मला पण तसच वाटलं
🤔
आपन तेच करताय
@@sandeepbarguje2110 nai oo, karun chuklo😝😜🤪
Mala pn tsch vatl
हाहाहा..मी आत्ताच तुम्हाला विरोध करायची कंमेंट देत होतो तेवढ्यात 'सावधान' ऐकलं आणि थांबलो😅😬👍
😂😂🤣🤣😅👍
Mi pan comment karnar hoto pan thambalo
Mi pn tech krnar hoto
मी अगदी शॉक च झालो होतो, की जाधव साहेबानी हे असे कधीपासून चालु केले
me tar unsuscribe karnar hoto
ज्या लोकांनी dislike केलंय ही तीच लोक आहेत ज्यांनी अनेक लोकांना लाखों रुपायचा गंडा घातलाय पटल तर लाईक करा माझा कमेंट ला...
👍
Barobar
अगदी बरोबर आहे
Barobar bole bhau
Right101%
लाख लाख धन्यवाद। हा व्हिडिओ ४वर्षा पुर्वी मला मिळालाय हवा होता. आमची फसवणूक करून घेतली नसती.या नंतर कधीच या घाणेरड्या मोहात पडणार नाही. व कोणालाही पाडू देणार नाही.सरांनी असेच वेळोवेळी व्हिडीओ काढून आम्हाला खास करून मराठी माणूसाना सावध करावे ही विनंती. मी तुमचा आभारी आहे.
Very Nice sir
सर आपण मराठी माणसासा बरोबर
ईतराना ही सावध केलेल्यामुळे
मी आपले आभार मानतो
सुरवातीला तर असं वाटलं की तुम्हीच आम्हाला गंडवायला नवीन स्कीम आणलीय साहेब ,,😑🤣🤣🤣🤣
सर पहले मुझे लगा आप जैसे समझदार आदमी ऐसे बात क्यों कर रहे हो. बाद मे पता चला GREAT सर आप की ये बात हम काम आएंगे
Thanks for advice... तुम्ही चांगलं काम करताय. मी 60000 ची ऑफर बघून विचार करत होतो की तुम्ही विश्वासू माणूस आहात..पण अशी ऑफर का देतायत.पण पूर्ण व्हिडिओ बघितला आणि कळलं तुमचे विचार किती चांगले आहेत..तुम्ही शिवाजी महाराजांचे वंशज शोभतात.....मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात.
नमस्कार सर ही खरी गोष्ट आहे .या महामारीच्या काळात गैरफायदा घेतीलच.सावध केल्या बद्दल आभार
Jadhav sir Tumcha Mob no
Thanks sir
एकदम खरं सांगितले साहेब, सुरूवातीला वाटले की हे ही एक स्क्याम आहे,
सरतुमच्या मार्गदर्शनामुळे सर मी आज दोन गाई दोन म्हशी हे संभाळून दिवसाला दोन हजार कमवतो खेडोपाडी दुधाची बायप्रॉडक्ट खवा पनीर तूप बनवून माझ्या भोवताली खेडेगावातील ऐकतो
अभिनंदन
नमस्कार योगेश ढागे
मी एका खासगी कंपनीत सध्या कामाला आहे पण मला दूध डेअरी चालू करायची आहे.
तुमची प्रतिक्रिया वाचली आणि तुम्ही सुद्धा डेअरीशी संबधीत व्यवसाय करत आहात.
तर मला काही मार्गदर्शन करू शकाल का??
Yogesh Abhinandan
@@NamdevraoJadhavधन्यवाद सर मी तुमचा खूप आभारी आहे
@@prathameshmulmule9311 मित्रा तुझं गाव कोणतं तू मला फोन लाव मोबाईल नंबर 8767379060
योग्य वेळी हि महिती सांगीतली सर. Lockdown चा काळात अशे भुरटे फार फिरत आहेत. धन्यवाद
60000 रू मध्ये पाववड्या ची गाडी टाकता येईल.. बरोबर आहे सर तुमचे
Tak ki Khar quality vada karay shik pahila
टाका ना भाऊ वडापावची गाडी छान धंदा आहे.
Kuthe taknar bhau....
@@वासकोदगामा-न1ड घरातुनच चालू करा बिझनेस आई बहिण पत्नी मित्र यानां सोबतीला घ्या सुरूवात तर करा युट्यूबवर वडा कसा बनवायचा याची रेसेपी आहे पाव तर मिळतातच बेकरीत नूकसान झालच तर कुठ लाखाच हो्णाार आहे
Point
धन्यवाद साहेब, अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन.
सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य मार्गदर्शन केलेत सावधानतेचा इशारा दिलात याबद्दल आभार असेच प्रेरणादायी मार्गदर्शन मिळत राहो हीच सदिच्छा
⚘🙏खुप छान माहीती आहे 🙏⚘
खुप छान sr
आपण आपल्या मराठी भाऊंना &बहिणीला जागृत करता आहेत कारण असे फसवे स्कीम मार्केट मध्ये भरपुर आहेत......
Thanks..... जय शंभूराजे
Nice guideline.
मला सुरुवातीला अस वाटल की चक्क तुम्ही अशा गोष्टी करायला लागला आहात...पण नंतर पूर्ण व्हिडिओ बघितल्या नंतर clear zal.....khup changla video banvala aahe sir
धन्यवाद अगदी मनातले बोललात प्रत्येक मराठी माणसाने.
True .....उद्योजक जर बनायचं असेल तर काढतविन पर्याय नाही ...आणि आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात जर प्रामाणिक काम करत गेलो तर थोडा वेळ लागेल श्रीमंत होण्यासाठी पणं त्यातून मिळणारा आनंद खूप मोठा असतो..
Till watch 2 min I want to close video
After listening"savdhan"
I continue to video
छान माहिती दिलीत सर.... धन्यवाद .
प्रथम मी गोंधळलो, सर असे कसे सांगत आहेत परंतु सरांच्या ' सावधान ' ने पुर्ण विडीयो पाहीला .
छान प्रबोधन केल्याबद्दल धन्यवाद.
सर मस्त,
सुरवातीला तुम्ही साठ हजार गुंतवा आणि दहा हजार महीना कमवा अस ऐकून घाबरलोच होतो,
Sir tumhi khup changle margdarshan krta ...khup khup dhanyvad sir
साहेब आधी मी आश्चर्यचकितच झालो कि सर असे काय सांगतात .धन्यवाद साहेब सावध केल्या बद्दल 👍👌🙏💐🌸🌷
Yaar ky Avad bhava .........tu 60000 gutawale tr monthly 20-25000 kamavu shakatos.......asa mazyakade business aahe
खूप महत्व पूर्ण माहिती दिली सर धन्यवाद.
मराठी तरुण पिढीला सावध करण्यासाठी धन्यवाद सर
जय महाराष्ट्र
खुपच छान माहिती सांगितली सर .... धन्यवाद ..
Sir अजुन ek विनंती आहे अशी ki pune रांजणगा वमध्ये. चाकन या midc चि ऑफीस भोसरी , पूणे यांसारख्या ठिकाणीं ahet या ठिकाणीं 10/12th उत्तीर्ण झालेल्या मुलाना 15000,20000पगार deto म्हणुन. त्यांच्याकडुन 5000,10000 काढलें जात ahet ya प्रकरणांत मि व माझा मित्र फसलो आहे म्हणून विनंती करतो या विषयावर व्हिडिओ बनवावा. ही विनंती. मराठी मुलांची फसवणूक थांबवावी ,
agdi barobar khup chan sir ...ani khup dhanyawad sir apla video pahila v mi savdh zalo ..
खुपच छान सर
या व्हिडिओचे महाराष्ट्राला अत्यंत गरज होती
धन्यवाद 🙏🙏🙏
नामदेवराव जाधव सर असे कसे बोलू शकतात असे वाटले...आपण टाकलेली गुगली मस्त वाटली......👍👍👍
धन्यवाद सर मि पहिल्या 1:30 मिनिटात तुमच्या बद्दल चुकीचे गैरसमज झाला नन्तर चा वीडिओ छान आहे महितिपूर्ण आहे
Ho.agdi mala hi Asch vatal.
Same too you
Mala pan asch vatla ....mi pan tech bolo sir pan lagle aata pakvayla.... 😅....dhanyvad sir ......
मला वाटलं खरचं अशी स्कीम आहे😊
हो ना मला तेच वाटल
धन्यवाद सर तुम्ही खूप छान पद्धतीने पटवून दिल्या बद्दल अश्या खूप स्कीम मार्केट मध्ये सध्या चालू आहेत आणि त्याला मराठी माणूस बळी पंढतोय
खूप शान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
खूपच छान Sir. मराठी माणसाला तुम्ही हे जे शिक्षण देताय ते अनमोल आहे. पण मला असं वाटतं की मराठी माणसाने इतकं तरी हुशार असायला पाहिजे की काय बरोबर आहे आणि काय चूक हे त्याचे त्याने ठरवले पाहिजे. विडिओ पूर्ण बघा त्या शिवाय कळणार नाही मला काय म्हणायचं.
धन्यवाद।
अगदी बरोबर आहे सर
Q-NET नवाची एक कम्पनी आहे ते १ ते ५ लाख़ रु भरा म्हणून सांगतात , महिना ३० हजार रु पगार मिलेल असे संगतात ह्या कंपनी ने मुंबई व महाराष्ट्र् त खुप धुमाकुल घातला आहे , सरकार ने Q-NET
हया कम्पनी वर बंदी अनली आहे तरी अजून सूद्धा त्यंचे लाेकाना लूबड़न्याचे काम चालू आहे ।
Barobar ...aata te vihan direct selling navne chalvtat
Ha me pn aikla aahe ya baddal......
Bogus caompan ahe fakt faltu giri
Jar konhi vihan direct selling mule fasla asal tar...q-net chya official email la mail karun follow up ghya.
@@bharatbarge7420 Hii eka mitrane pese bharle ahet parat kase milatil
मला तर सुरवातीला तर तुमच्या वर शंका निर्माण झाली... पण छान माहिती सांगितली धन्यवाद
Waf enterpernaus नावाची एक संघटना आहे की ते maximum enterprenaurs घडवत आहे ते मध्ये apply मराठी मुलंचा पण खूप समावेश आहे ती एक online business टीम आहे असा टीम ला supprot केला पाहिजे सर तुम्ही
Bhawa waf madhye mazya dokyla tap zala 2varsh kele waf kay nahi hati lagl sarv lok chutiya banvto to iqbal ani Jaspreet
बापरे मीतर हैराण झालो की सर आशी माहिती का देत आहे म्हणून पूर्ण व्हिडीओ पहिल्या नंतर लक्ष्यात आल
तुम्ही आम्हाला फसवल व्हिडिओच्या सुरूवातीला नंतर छान मार्ग दर्शन
धन्यवाद सर खूप महत्वपूर्ण समाजजागृती करणारा विडिओ
अश्या लोकांच्या नादि लागून आमच्या आयुष्याची वाट लागली आहे
बरोबर आहे सर माझ्या गावा मधील ८ पोर गोदिया येथे अशाच जाळ्या मधे फसली होती त्यांना मी तेथे जाऊन समजाऊन वापिस आणले
Sir, Khup Changali Mahiti dili.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Aikdam barobar aahe sir ... asha khoop company pune aani Mumbai mde kaam krt aahet,
खूप खूप धन्यवाद सर. आपण मराठी माणसांना उद्योजक बनवण्याचे अनमोल असे कार्य करत आहात. सलाम तुमच्या कार्याला. खरंच तुमचे विचार हे अगदी स्पष्ट आणि वास्तव आहेत. जास्तीत जास्त उद्योग हे आपल्या मराठी माणसांनी केलेच पाहिजेत. मराठी माणसांचा नम्रता हा गुण कमी पडतो. मराठी माणूस नम्र झाला की तो खूप पुढे जाईल हे नक्की.
मी सुध्दा अस्या स्कीम मदे फसलो आहे.
खुप महत्वाची माहिती सर
खुपच चांगले मार्गदर्शन केले आहे.
तुम्हाला आत्ता शिव्या देणार तेवढ्यात तुम्ही खरे काय आहे ते सुरू केले....धन्यवाद!
🤣🤣🤣
😂😂😂😂😂
😂
😂🤣
😁😁😁
योग्य मार्गदर्शन सर धन्यवाद
बरोबर आहे सर एक वेळ मी पण फसलो १२००० रुपये एक पुणे येथे नासविझ चे प्रॉडक्ट घेतले त्यात मला शॉपिंग करायला लावली त्यानंतर मला माझ्या मित्रच कॉल पण आला नाही ही कंपनी पुणे येथे शिवाजीनगर ला आहे नासविझ चे प्रॉडक्ट आहे - पूर्णपणे mlm आहे सर ही कंपनी आहे सावध राहा त्याचे नाव पण लक्ष्यात असू द्या अक्षयबनकर आणि सचिन बनकर
Mala pn sangital hota product ghenya Sathi pn Mi ghetale nahi ani ti lok satat phone kartat..DCC chya samore tyanchya office aahe.. chain marketing aahe
Same here , me pn tyat 2000 bharlele but mala jevha smjl tevha me te paise return ghetle
Abhi me pn fsloy...Dhanjay Patil +919922958727 ...paise detch nahi
Me 50000 ru ne faslo Ahe global stallion company nawane hoti
मी पण अशाच cherry Mart online shopping या कंपनीमध्ये 30000 ला फसलो आहे,जर कोणी या फसणूक ची दाद कुठे मागायची है सांगू सखले तर कळवा
नमस्कार खूप छान माहिती व जनजागृती आपण करीत आहात नागपूरमध्ये अश्या अनेक कंपन्या आहेत झी मराठी माणसांना महाराष्ट्रीयन माणसांना लुबाडत आहेत
इन्फ्लक्स योजनेमध्ये पण मी असाच फसलेलो आहे , पाठक नावाच्या माझ्या मित्राने मला नऊ दहा लाखाला चांगलाच गंडा घातला आहे .
नमस्कार जाधव सर मी तुमचा खूप मोठा fan आहे . मी ही पोस्ट आपल्या मराठी बांधवांसाठी टाकली आहे जेणेकरून त्यांना मदत मिळेल. फक्त घरी बसून मोबाईल वर काम करून इन्कम मिळेल.*जर आपल्याला आवडलं नसेल तर क्षमा असावी*
👍,,,,,,कष्टाचेच खावावे,,,, वर्ग चौथा
सर मी विडिओ ची ऑपनिग बघितली आणि मी खरच खुप शॉक झालो की जे सर कष्ट आणि ज्ञानाणे बिजनेस करायला सांगतात ते असे कशे करतील पण पूर्ण विडिओ बफहितला आणि खुप बर वाटल सर यावर नकीच सिरीज बनवा माझा एका मित्राने 3 लाख गमावलेत आहेत Q नेट मध्ये
सर osmose बद्दल माहिती द्या करण भरपूर मराठी तरुण त्याकडे वळताना दिसतोय जिथे जावा तिथे तेच ऐकतोय परंतु त्याबद्दल खरे काय आहे हेच कोणाला माहीत नाही कृपया त्या वर एक व्हिडिओ बनवा करणं osmose दावा करते की आम्ही मराठी माणसासाठी आणलेली ही एक योजना आहे त्यात मराठी माणूस मोठा होईल.कृपया माहिती द्या......
Fraud कंपनी आहे भावा खुप मेसेज फिरतात पण लवकरच त्यांचा पण बाहेर येईल
नमस्कार सर ! आपन खूप तळमळीने मार्गदर्शन करता आहात.आम्ही तुमचे कायम आभारी आहोत.
बरोबर आहे सर 👌👌👌👌
धन्यवाद तात्या सावध केल्याबद्दल ⚘🙏🙏⚘
I was shocked till hearing "सावधान"😀😀
Actually
सर फार महत्वाची व मोलाची माहीती दिली धन्यवाद
तुमच्या सारख्या कुणी तरी या विषयावर बोलणं गरजेचं होत. धन्यवाद
Very Nice Guidance Sir.
सर आपल्या देशाच्या आर्मीच्या नावाने पण खूप फसवेगिरी चालू आहे, जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्म जसे फेसबुक, Olx वर इत्यादि सर्व ठिकाणी हा fraud चालू आहे त्याबद्दल अधिक जागरुकता करावी ही विनंती🙏
Barobar
ha mazyasobt zal aas olx var army wal sangun pn mi tya sobt vyavhar nahi kelr aani detail pn nhi dile
धन्यवाद सर
मी vestige direct selling company मध्ये काम करतं आहे.मी इथे एका रुपयांची investment केलेली नाही, माझं चांगलं income ह्यामुळे होत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे कि तुम्ही MLM & DIRECT SELLING बद्दल एक ह्विडीओ करावा.
नमस्कार आणि धन्यवाद !
आपणं त्वरीत उत्तर दिल्याबद्दल आभार मानतो .
आपला विडिओ आता पुन्हा कान देऊन ऐकला .
पहिली दोन मिनिटे पैसे गुंतवून दर महिन्याला दहा हजार मिळवा या गोष्टीचा उहापोह केला आणि नंतर ह्या योजना कशा फसव्या आहेत याबद्दल विवेचन केले .
आपणं प्राध्यापक आहात आणि आपला लोकसंग्रह आणि सामाजिक बांधिलकी वादातीत आहे .
आपलं शिर्षक चुकीचे आहे असे मी बिलकुल म्हणत नाही . आपणं समस्त मराठी माणसांना सावधतेचा इशारा देत आहात .हा इशारा शिर्षकात प्रतिबिंबीत झाला असता तर छान वाटले असते .
माझे विचार आपणांस पटले नसतील तर मी आपली क्षमा मागतो .
मी , निवृत्त बॅंक अधिकारी , असून आपला चाहता आहे .
माझ्या शमते प्रमाणे मी देखील मराठी मुलांना व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करतो .
धन्यवाद आणि क्षमस्व !
धन्यवाद सर,मी गाडी घेण्यासाठी तयारी केली होती परंतु आपला व्हडिओ पाहिला आणि मी माझा निर्णय बदलला.थँक्स आपण असच मार्गदर्शन करत आहात त्या बद्दल धन्यवाद आपल्याला कॉन्टॅक्ट कसा करावा आतर कृपया सांगा
सर तुम्हंचे विचार प्रेरणा दायक आसतात
Glad to hear from you, thanks for making people aware about such fraudent network marketing schemes. Common mansala yedhe banavtat hain faltu loka. Thanks again 😊
Ya companies cha naav qnet, ebiz, Biosash, nawaz.
खूप छान माहिती मिळाली
1990 साली मी स्वतः अशा स्कीम मध्ये फसलो आहे
आणि 2017 साली पॅनकार्ड क्लब मधे फसलो आहे
माझे सुद्धा पॅन कार्ड मध्ये 50000 रु ला फसलोय
मला हि फसवल
Wa chan message aahe lokana sawadh karnecha changala upkram aahe
ओला, उबर, pancard क्लब, kbc, twinkel, angel खूप जण चुना लावून गेलेत..🤣😂 शेरे कर तर ह्या सर्वांचा जन्म दाता आहे..
मला पन २५ हजार रुपयेला पँनकार्ड कल्ब ने चुना लावले
@@maheshdharmadhikari1888 arey tey chookoon pan na vachata paan vachale asel mhanoon tuzhya panala choona lavla gela asawa kadacheet?
ग्रीन ग्लोरी
Sir tumhi khup 👌 mahiti sagata. Tumch bolan khup motivate karate.
🙏🙏Thanks sir🙏🙏
Thanks sir
चांगली महीती दिलि सर धन्यवाद 🙏
जय जिजाऊ सर,बरोबर बोललात सर आपण
DBA ifazone ही फॅशन कपडे विकण्याची कंपनी महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. माझ्या मित्राने मला गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला होता पण मी अशा गोष्टीवर कधीही विश्वास ठेवला नाही.
धन्यवाद💕
तुमच्या मित्रलाच हा व्हिडिओ पाठवा 😅
Fraud company ahe ti
सर बरोबर आहे, मी फसलो आहे 30 हजार माझे फसले आहेत,.
Kaskay fasle tumce paise
छ्यान माहिती सर. धन्यवाद
जवळचेच लोकं असल्या स्किम घेऊन ऐतात,
आपन पैसे भरून फसायचं, मग पुढच्या 10 मानसाला पैसे भरून फसवायचं.
आणी स्कीम बनवनारा करोडो घेऊन लंपट, पुन्हा पैसे संपले की तो असेच फसवे प्लान आननार व पुन्हा लोक फसनार.
म्हनुन सरकार ने अस्या फसव्या MLM वर बंदी अनली पाहिजे.
MLM chya aaichi gand
अशा स्कीम मध्ये सरकारचेच चमचे असतात त्यामुळे या स्कीम पण बंद पडत नाही आणि ते लोक जेल मध्ये पण जात नाही कडू सत्य
ते बेन स्प्लेंडर वर येतय आणि आपल्याले 'ऑडी 'च स्वप्न दाखवतंय
@@waghshivanand hahahah ,team member tr tripel sit yetana sudha bagitlet
Asch zal maza sobt pn
Sir vip information
Also make video on top 10 MLM companies in India, like Herbalife, Modicare, RCM, QNet, Vivamart, Naswiz etc......
Qnet ke piche mat lago 5lakh ka chuna lagaya he
Vivaamart local bhamti company ahe top 10 madhe nahi yet
Sir he tumi aj boltay. Chan vatal Tumi sarvana changal knowledge detay. Pn ashach scheme chya karyakramana tumi prothasan dyaila stage var asta. Mi swtha hoto asach eka program la sir. 💯
धन्यवाद सर
आम्हाला वाटलं तुम्हीच आम्हाला गंडवले बर झालं नंतर खूप छान विचार आपण मांडले त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत
तेच म्हणत होतो तुम्ही असी का चुकीची माहिती देता
Thanks for informing
Congratulations for 1 million subcriber
परफेक्ट
सर बर झालं विडिओ बनवला मे स्वतः ह्यात फसलो आहे दुकान बदला किराणा समान घ्या म्हणून 25000 रिच डिल व्हिजन रांजणगाव आणि रेणुका बाजार 15000 आपल्याच जवळच्या लोकांनी फसवल. हे सगळं खोट असत पहिला पहिला रोज 150 ते 300 रुपये आले शेवटी 1रुपया रोज आलं आणि कंपन्या पाळल्या
सर तुमचे मनापासून अभिनंदन.... असचं मार्गदर्शक करत राहा...
Thanks sir for this information, u r doing great job, best of luck for 1 million subscribers 👍😊
Thank you Yogesh
👍💐💐💐Lokanche nuksan honyapasun savdhan kelyabadal dhanyawad saheb!
सर,
1.40 पर्यंत मी पहिला व्हीडिओ तर मि रागारागाने डिसलाईक केल होतो.
नंतर पुढील व्हीडिओ पाहून लाईक ठोकला व्हीडिओ ला.
तरी च बोललो जाधव सर कढून अस चुकीचं suggesting चुकून सुद्धा दिल जाणार नाही..........
मराठी माणूस ह्यात खूप फसला आहे... कारण मराठी माणूस शॉर्टकट शोधतो...
I was very frustrated initially and was about to ask if you have any scheme to double the amount in 10 days..
Aapan ek vegale samajik karya karta ani likhana jagruk thevanyache changala satkary karat ahat.Khup khup Dhanyavad.
अन्न पदार्थ कोणताही विका.50% margin आहे.
Jasta👍👍
सर पहिला तर मी घाबरलो की तुम्ही कस काय चेन मार्केटींग ला प्रोमोट करायलाय😂😅
Abe amazon 2 % margin var kam kartay. marginchya mage Lagu naka.
@@Every1sCorporation प्रत्येक जण Amazon कडून घेत नाही
@@8txj45 pratek jan jeff Bezos banat nahi. Think high become high.
सर तुमचे संस्कार खूप छान आहेत .
आपल्या सारखे व्यक्तिमत्व समाजास खूप
पुढे घेऊन जातात.💐💐💐
Sir, मी 22 तारखेला गणेश चतुर्थी ला पाणीपुरी,आणि भाजीपाला चा व्यवसाय करणार आहे.....तुमचे काही मत असेल तर सांगा!
Best of luck tumhala 👍👍👍
@@harijha7560 thanks.....
👍