@@BoyGamer8-8-8 झोपून रहा जर कोण्ही हिंदुत्वाकड यत आसन त त्याले उत्साहित करायल पाहिजे आज स्वथाले मावळा म्हणू राहील उद्या हिंदु म्हणण आणि स्वतःची खरी वळख होईन आशी कमेंट करायची त मी काय करू मरायले लिव्हायच का?
मराठी माणूस कधी कोणापुढे झुकत नाही आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होयला कधीच चुकत नाही 🙇 ।।जय भवानी ।। ।।जय जिजाऊ।। ।।जय शिवराय।। ।।जय शंभूराजे।।
मी या जगात फक्त दोनच देवाला मानतो एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे या भारत देशाचे मालक संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर।🙏जय भिम जय शिवराय🙏
थेट शिवजन्मभूमी जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ( मुख्य चौक महाराष्ट्र राज्य )🚩🚩🚩.............जेव्हा ह्या चौकातून तुम्ही महाराजांकडे पाहाल तेव्हा किल्ले शिवनेरीवरची महाराजांची जन्मभूमी तुम्हाला गडावर येण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही 💯💯.... नशीब लागतं महाराजांच्या जन्मभूमीत जन्म घ्यायला 💯.... आम्ही जुन्नरकर 🚩🚩😎
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदुस्थानात हिंदू धर्म टिकून राहिला त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा दिवस INDIAN PUBLIC HOLIDAY म्हणून तरी जाहीर करण्यात यावा एवढीच माफक अपेक्षा... 🙌🙌🙌🙌🙌
मी एक महार मावळा..👑💙🚩🔥😈
मग मी काय करू 🤡
मावळा हा मावळाच असतो तो कधीच पाटील, महार,मराठा,तेली वैगेरे नसतो मूर्ख माणसा😂😂
@@BoyGamer8-8-8
झोपून रहा
जर कोण्ही हिंदुत्वाकड यत आसन त त्याले उत्साहित करायल पाहिजे
आज स्वथाले मावळा म्हणू राहील उद्या हिंदु म्हणण आणि स्वतःची खरी वळख होईन आशी कमेंट करायची त
मी काय करू
मरायले लिव्हायच का?
😊@@BoyGamer8-8-8
भाऊ जात बित काही नसत मावळा बनायला ❤❤
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा...!
जय जिजाऊ जय शिवराय...🚩🚩🚩🚩🚩
आम्हाला इतिहास नाही सांगीतले तरी चालेल पण सह्याद्रीचे किल्ले आणि भगवा ध्वज आम्हाला सांगतो की आमचा राजे किती महान होते.
1:26 1:27 1:28 1:31 1😊😊😢:33 😢😊😅😮
kadddk bhau
मी गुजरात चा आदिवासी मुलगा आहे।
हा गायन ऐकून तर औरंगजेब सुधा कबरी मधे थर थर कापता असेल
🚩जय भवानी🚩 जय शिवाजी 🚩जय शंभूराजे 🚩
🚩हर हर महादेव 🚩🙏🙏🙏
💪🚩
🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥
Szzd
Barobar
Jay shivay
👑नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजेचा एकमेव राजा ⚔️👑🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज......... स्वराज्याचं मालक
नजर जाईल तेवढी प्रजा आणि त्या प्रजचा एकमेव राजा 🚩🚩🧡🧡 छत्रपती शिवाजी महाराज............ स्वराजचं मालक
||जय शिवराय ||⚔️जय शंभूराजे||⚔️जय भवानी जिजाऊ|| 🙏🏻⚔️💟
Mool hul but kur
@@omkarpatil5292 hfxc
@@pavitrakhyade6704 mhanje
आया, बहिणींची अब्रू आणि देवळातील देव ज्या राजा मुळे सुरक्षित राहिले तो देव माझा राजा शिवछत्रपती आणि राजा शंभूराजे.... मनाचा मुजरा माझ्या राजाला....
आमच्या राजाचं गाणं वाजतय🧡
आणि
NS production गाजवतय🔥
जय भवानी जय शिवराय 📿🚩
माझ्या राज्याचं गाणं वाजतय, आणि Ns Production ते गाणं गाजवतय...💯💥👌❣️ 🚩जय शिवराय...🚩
होता स्वराज्याचा भगवा म्हणून आहे तिरंगा, आणि शिवजयंती साजरी करायची म्हणजे होणारच दंगा... जय भवानी जय शिवाजी...🚩🚩🚩
100 तोफैंची सलामी भाउला 🧡🧡💥🔥🔥
मी जरी महार आसले तरी शिवरायांचं जितका बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे तितका आदर करते🙏🙏💙🙏🙏🧡🙏🙏
जय शिवराय जय भिमराव
Ladhalay Shivbanha Lihalay Bhimanha Nit Khava Gunhanha !!Jay Shivray Jay Bhimray !!
@@nitinmane6348 nice bro
🚩🤝🇪🇺💪💪💪
हर हर महादेव
मी एक वेळेस जिव देईन पण माज्या शिवाजी महाराज यांचा छंद नाही सोडूनार ❤❤
छत्रपती शिवाजी महाराज बोला🧡🚩⛳👑🔥
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤️❤️❤️🛑🚩🚩🚩
जय जिजाऊ ....जय शिवराय.....
@@brandgaurav8549😅uk🇬🇧🇬🇧🇬🇧😮😮😮I88UUHHHH h😅jjjjjjjbbu😅😅😅😅😅😅😅हिrewqi😅😅nnnn.looking1:28
प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान आहे शिवाजी महाराज
मला आभिमान आहे की मी या 🙇🙇🙇🙏महाराष्ट्रात जन्माला आले. राजे तुमच्यामुळे आज इतिहास समजतो. राजे असं वाटतं की तुम्ही आमच्या सोबतच आहात. राजे।🚩🚩🚩🚩
#हिंदवी_स्वराज्यसंस्थापक रयतेचा जाणता राजा
अख्खा हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छञपती शिवरायांना जन्मोत्सवानिमित्त मानाचा मुजरा॥ #सर्व_शिवप्रेमींना #शिवजयंतीच्या_हार्दिक_शुभेच्छा..॥ 🚩🚩🧡🧡🔥🔥🙏🏻
India or Bharat . Not Hindustan
@@devanandawachar8524 जय हिंदुराष्ट्र होय फक्त आणि फक्त हिंदूच
@@devanandawachar8524 हिंदुस्थान जिंदाबाद 🚩🔥
@@devanandawachar8524 Nigh re Bhimtya
राज visual + DJ अभिषेक व ns Production राडा तर होणारच🔥
बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.....🚩🚩
विजय असो
Jai shivray 👑🚩
विजय असो
Dj
विजय असो
LOVE FROM BIHAR 💫🚩💫
SHIVAJI MAHARAJ KI JAI ,JAI SHREE RAM 🕉️🚩🤩
Raje chatrapati shivaji maharaj ki Jai
मराठी माणूस कधी कोणापुढे झुकत नाही आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होयला कधीच चुकत नाही 🙇
।।जय भवानी ।।
।।जय जिजाऊ।।
।।जय शिवराय।।
।।जय शंभूराजे।।
कडक🚩🚩🚩
Bhari bhau well done
@@gauribore1080 I'm girl not a boy
Kdk sister🚩🚩🚩🚩
Jay shiwaray
editing ani music la salaam bhai...only NS 💖... श्री छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या विजय असो🚩🚩🚩❤️
भाऊ माझी मुलगी 6 महिन्या होती एव्हा पासून या गाण्या चा वेळ लागलाय तिला करण आप् ले शिवाजी महाराज तसेच होते धळशी लढवे होते भाऊ ❤
मी या जगात फक्त दोनच देवाला मानतो एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे या भारत देशाचे मालक संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर।🙏जय भिम जय शिवराय🙏
जय लहुजी 💛💛
भारत देशाचे मालक बाबासाहेब ??? मतीमंद आहेस काय तू 😂😂 शिवरायांना हिंदुस्थान चे आराध्यदैवत म्हण
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान. जय भवानी जय शिवाजी!!!
रक्तात अगदी आग लागते भावा
छत्रपती महाराज कि जय
Bhau Chatrapati shivaji maharaj टाकायला जास्त वेळ नव्हता लागत
Me sudha mahar ahi pan jay BHim jay shivray ❤❤☺☺👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻👏🏻
Iam from telangana
Ilove this song
JAI SHIVAJI MAHARAJ 🔥🙇♂️
Jay Shivray bhai ❤️
Jay shivaji maharaj bhava
👍👍
🙏🙏🙏🙏🙏
😍
जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण स्व:च्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा. तो “”आपला शिवबा”” होता” जय शिवराय🚩🚩🚩
Nice
Mast
कडक
आमच्या राजा सारखा दुसरा राजा कधीच होऊ नाही शकत ना त्यांची जागा कोणी घेऊ शकत... आम्ही फक्त आणि फक्त शिवभक्त.. जय शिवराय 🙏🙏🙏
आज आपला महाराष्ट्र इतक्या गर्वाने उभा आहे ना ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजा मुळे
NS तुमचं dj खूप आवडला आहे अख्खा महाराष्ट्र चौक मधी तुमचा dj नाद खुळा केले ट्रॅक्टर वर तर हाच गाणं गाजतो 👌👌👌👌
Video asel tar send kara
@@NSProduction सर video नाही आहे पण नक्की तुम्ही काहीतरी वेगळे करतात ❤❤❤
Thanks Karan ☺️❤️
महाराजांना या पाटलाच्या पोरीचा त्रिवार मानाचा मुजरा.. 😎🚩🙏जय शिवराय🔥🔥
जय शिवराय
Jay shivaji
Jay shivaji
महाराजांना रयतेकडून त्रिवार वंदन....❤
अवघ्या विश्वाचा एकच बाप छत्रपती शिवाजी महाराज 🧡🔥🙏🚩🚩🚩👑👑👑👑👑👑👑
Jay shivray....❤
I am Canadian but my family was from Gujarat. My king is Chhatrapati Shivaji Maharaj and no one else. Jai Bhavani
घासल्या शिवाय पर्याय नाही ⚔️⚔️⚔️ तलवारीच्या पातीला 🚩🚩🚩अन् मराठ्याशिवाय पर्यांय नाही महाराष्टाँच्या मातीला💪💪💪जय शिवराय🔱⚓⚜️
Kel
@@namdevkhedkar51 bhangaar chup 🤫😏
@@namdevkhedkar51 izzat me raho
@@himanshugadekar2441 ok
@@himanshugadekar2441 yaayayyyyyayyyyayayyayyaysaasasusdudyyyusyayfyysYs🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत ❤🚩
I am from Maharashtra. Me and my hole family loves this song . When I travel everytime I play this song my car JAI SHIVAJI MAHARAJ
थेट शिवजन्मभूमी जुन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ( मुख्य चौक महाराष्ट्र राज्य )🚩🚩🚩.............जेव्हा ह्या चौकातून तुम्ही महाराजांकडे पाहाल तेव्हा किल्ले शिवनेरीवरची महाराजांची जन्मभूमी तुम्हाला गडावर येण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही 💯💯.... नशीब लागतं महाराजांच्या जन्मभूमीत जन्म घ्यायला 💯.... आम्ही जुन्नरकर 🚩🚩😎
❤ Jay shivray 🚩 Jay bhim 💙❤
01:05 Kona kona cha angavrtii kata aala.. 🔥✌🥳 Khtrnk mix bhau... 🔥❤💯 जय शिवराय 🔥⛳🚩
Kvःममायततृच
A trick : you can watch series on flixzone. Been using it for watching a lot of movies these days.
@Christopher Emanuel definitely, I've been using flixzone} for since november myself :)
Mazya
जय शिवराय 🚩
Ek no. Editing dadasaheb 🔥🔥 ऊर्जास्रोत महाराज 👑👑
Jay shivray love from Laos 🇱🇦
Chatrapati shivaji maharaj was a great warrior and politician huge respect from Laos 🇱🇦
Bro ❤ you won my heart 😊
Rada kela rav tumhi
Jay bhavani jay shiwaji jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चा उदो उदो 🙏🚩
Love from Nashik Maharashtra 😍❤️
मी आता मराठा या जातीने आहे मला पुढच्या 7जम्नात मराठा या जातीने राहायचे आहे
जय भवानी
जय शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज की जय आमचं काळीज ज्यांच्यासाठी धडधडत अशा आमच्या बापाला मानाचा त्रिवार मुजरा 🙇🙇 जय शिवराय 🚩🚩❤️❤️
महाराजांना या पवारच्या मुलाचा त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩
🚩Bola Shivaji maharaj ki jay 🚩
शिवाजी महाराज हे कोणत्याही एका जातीचा राजा न्हवता तर सकल हिंदू जनाचे रक्षक आणि मानव रक्षक , पर स्री ला आईसमान लेखणारा राजा होते. जय शिवराय...
दादा लय ना कडक
जय भवानी जय शिवराय🚩
I'm Andhra Pradesh but chatpathi Shivaji Maharaj stay in my heart 🚩🚩
Jai Bhavani 🚩
Jai Shivaji Maharaj 🚩
❤
Jai shivrai🙏
We all hindu should be united like this always 🙏💐⛳️⛳️⛳️⛳️⛳️
Absolutely chatrapati shivaji maharaj great king in world
❤️
I m from odisha
But I m a fan of Chatrapati sivaji Maharaj bcoz of his Hinduism mind
Jay Shri Ram 🚩
@@abhi_yt98 chup isme jatiwad kaha se aya 😡😡 nikal yaha se 😡😡
Jai sri ram ji 🕉🕉🚩🚩
Jai shivray 🕉🚩
Jai hindu rastya 🕉🚩🚩
@@RBAgarwal-z3nsorry 😅
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌏🧡🚩
आहो मराठी गाण्याचा एवढं रुबाब मराठ्यांचा काय असेल मग 🔥🔥🔥👑👑👑👑👑⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nadh karayacha nahi
❤❤
18 पगड जातीचा परिपूर्ण राजा... खुश होती प्रजा आणि प्रजे ला आनंदात पाहुन खुप आनंदी होता माझा शिवबा राजा....❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️ best video I've ever seen❤️
Thanks Raj 🙏😊❤️
Jay shivay......
😅🤣😇🙃🙂😂😂😂😂😂😂🤑😗😷🤧🤮
🦮🐕🐆🐅🐴😷🤑😂🙂⚘🌹🌹
⚘🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
In this month this song gonna trend ❤️✨💪 savari bhavani chauka madhi ✨🚩❤️
Uhh un
Oll
चांगल आहे की आई भवानी आणि छत्रपती आपली शक्ती पीठ आहेत.जय भवानी जय शिवराय.
जोड़ से बोलो 🙏 अपने मराठा किंग श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय 👍🚩🚩🇮🇳🚩🚩👍Bro you are awesome 👍👍👍
महाराजांचा सच्चा मावळा.... जिल्हा सिंधुदुर्ग
मनाचा मुजरा
manacha mukjara
Garvch nhi tr maj aahe Marathi aslyacha .. jai bhavani jai shivaji..,
Kdk
I'm from rajasthan proud of chatrapati shivajiraje
Ek.no song 🔥🚩🔆 Jay shivray 🚩
कुळ-हिंदुत्व👑
रुबाब-मराठा💪
#शिवरायांची जागा…
#चंद्रकोर शोभते
शान-भगवा झेंडा🚩
#शिवभक्तांचे मस्तक टेकते
#शिवरायांच्या पायावर….. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप अप्रतिम सुंदर, गाणे ऐकल्या मुळे अंगात नवचेतना संचारते
Bol
🍁
⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय⛳ जय शंभूराजे⛳
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदुस्थानात हिंदू धर्म टिकून राहिला त्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा दिवस INDIAN PUBLIC HOLIDAY म्हणून तरी जाहीर करण्यात यावा एवढीच माफक अपेक्षा... 🙌🙌🙌🙌🙌
जगात भारी १९ फेब्रुवारी....!
मानाचा मुजरा...
जय शिवराय..!
जय शिवराय
जय मराठा
राज्यांची नावे
Jay shivray
जगात भारी माझा राजा शिवाजी महाराज. 🔥🔥🔥🔥🔥🔥
Full Energetic Song. 💝💝🎉🎊
Jay Shivray...Jay Shambhu raje..jay jijau..jay bhavani mata...
नयन हासे 🎉🎉❤
❤🎉🎉🎉🎉🎉स्वयम हासे चिखली पाटील
एका कट्टर भीमसैनिक कडून 💙 एका कट्टर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याला जय भीम जय शिवराय 🧡🙏🙏
🖤💟💛❣️💌
🤣🤣🤣🤣
😘🤗
@@bhikapawar7838 o
jai shivrai bhava
Proud to be maharashtrian ❤️🇮🇳😎
me too
19 February Chhatrapati Shivaji jayanti 🚩🙏 Jay bhavani 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ज्यांना ज्यांना आवडलय त्यांनी ठोका like👍👍👍
🚩🚩🚩
@@yogitadarade4563 hii
😈😈
JAY BHIM🧡JAY SHIVRAY💙 Mi jari mahar aahe pn pahile ek mavla aahe mi jitka babasahebanna manto titkach shivaji maharajanna suddha manto 🧡💙🧡💙🧡💙
Bhava mahar mang brahman koni nahi aapan hindu
Naad khulla.. Lay bhari bhawa .. Non stop aiktiye.. 👏👏👌👌
खतरनाक
This one song that motivates me when I am sick, Jai Bhawani Jai Shivaji 🚩🚩🚩🔥
I am from Karnataka but chatrapati Shivaji Maharaj is king 🚩🚩🚩🚩🚩
Father Of World Chatrapati shivaji maharaj 🧡🚩⛳👑🤩🧡🚩⛳🤙🤙
जय जगदंब 🙏🚩🕉️
श्री श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🔱🏹🚩
माझा मुलगा 11 महिन्याचा आहे . हे गाणं एकल्याशिवाय झोपत नाही. आपल्या सर्व टीम ला सलाम❤
Rudra mohammad
आजवरील जबरदस्त सॉंग... 🚩🚩जय शिवराय 🙏🙏
Nice 🚩🚩🚩he song fakt shiv bhaktan sthi ahe 😘😘😘😘
Shivaji ka Putra
Sagalyansathi aahe pan aiknare shivbhakt aahet
जबरदस्त
Dislike करणारे मुघलांची aulaad अजून जिवंत आहे.
माझा राजाचं प्रत्येक गाणं हे भारीच असता.
जय भीम जय शिवराय.❤️
🙏👌❤️❤️
@@pallavigaikwad9272 G CT ft ekT GT ese
🧡💙🚩💙🧡
@@pallavigaikwad9272 6h6hqq088jj8
Correct 🚩
Lay bhari
नशीब घेऊन याव लागत... महाराष्ट्रा मध्ये जन्म घ्यायला.त्या मुळे फक् आणि फक् महाराजांनी जे सांगितल आहे तेच करणार. हिंदू धर्म वाढवावा 🙏🙏🙏
जय भवानी जय शिवाजी 🙏🚩🚩 जय महाराष्ट्र ❤
Only Sanatan can feel this music 😅
We bless to our father Shri shivaji maharaj jai Sanatan 🚩🔱
1 no
Kadak bhawa . Chhatrapati Shivaji Maharaj Ji ki Jai
I am from karnatak belgavi I Love 💕 this song jai shivaji Maharaj jai bhavani 🚩🚩🚩🙏🙏
Not belgavi it's बेळगाव belgav 🔥🔥
दिपाली
❤️
Bhai Jay Chatrapati shivaji Maharaj bol
the 77
Hota Jiva mahanun vachala shiva
जय जिजाऊ....
जय भवानी.... जय शिवराय🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
या भूमंडळाच्या ठायी
तुझ जैसा होणे नाही
जय शिवराय 🚩 ❤
मला हे गाण खुप आवडते
जय भवानी
जय शिवाजी
जय महाराष्ट्र
मला छत्रपती ची सगळी गाणी आवडतात आणि मी एक शिवभक्त आहे. जय शिवराय जय जीजावू🚩🚩🚩🚩🚩
Golden energy .. छत्रपती शिवाजी महाराज 🚩.. ❤
माज तर मन नाही होत हे गान वाजवले शिवाय कामावर जायचं जय शिवराय
मस्त