Priya Bapat Interview : नव्या वेबसिरीज निमित्ताने दिलखुलास प्रिया बापट | Entertainment
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- #priyabapat #webseries #marathinews
रात जवां है या नव्या वेबसिरीजमधून अभिनेत्री प्रिया बापट हटके भूमिकेत झळकणार आहे, या निमित्ताने प्रियासोबत दिलखुलास गप्पा मारल्यात. या मुलाखतीत प्रियाने अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत.
Lots of love to Umeshhh n priyaaa❤
भावांनो थेटर मध्ये फक्त मराठी Film बघा बाकी online free मध्ये कोणतीही Film बघा आणि नेहमी मराठी माणूस, भाषा, संस्कृती ला पाठींबा द्या.( कृपया एकमेकांचे पाय खेचने बंद करा ) उघडा डोळे बघा निट .अमराठी लोकांनी सगळ्या महाराष्ट्रात धुमाकुळ घालून ठेवलाय.
बरोबर आहे. उदाहरण द्यायचे तर आत्ताचे बिग बॉस मराठी. 100 दिवस चा 70 वर आला कारण हिंदी ला मान द्यायचा म्हणून.
इतर भाषेचे चालू ठेवून मराठी कार्यक्रम संपवून टाकला.
उमेश mature आहे.... उमेश समोर ही स्वतःला लहान बाळ समजते
तुम्ही दोघही खूप चांगले actors आहात. तुमची दोघांची जोडी खूप छान आहे आणि bonding पण खूप चांगले आहे. बाकी लोक वाईट बोलतच असतात. निंदकाचे घर असावे शेजार!
❤
#PriyaBapat...आजही city of dreams च्या एका सीनमुळ trolling केल जातयं ...
Marathi mansane kelel faras ruchat nahi marathi mansala pan tech lok hindi english web series awadine pahtat
Uncut मध्ये?
Khup bhari ahe tumchi jodi mala khup avdata pan eka tari Swatache bal pahije ase mala vatate rag manu nkos
Marathiche dont know, but hindimadhe as per my knowledge acting karun, projects vishesh gajale nahit. Jar tar natak matra gajale ahe. I feel she has attitude, umeshtar nandibail ahe.
आमही तुमचे दोघाचे नाटक बघितले .तिकिट मैत्रिणीने काढले . .नाटक मुळीच आवडले नाही चक्क झोप आली मधे मधे बघत होतो सहकलाकार उत्तम काम केले .नंतर सोशल मिङियावर बघितले तर काॅमेणस पण फारशया चांगलया नव्हत्या . बहुतेक कलाकार भुमिका छान करतात पण माणुस महणुन एकदम बेकार .
Kuthe pahilya comments? Pan play gajala.
other side is ego...pplz didnt came
बरं झालं एकाही ऑफर नाही झाला कर्माचे फळ...माज अणि attitude होता गर्वाचे घर खाली .खूप कमी लेखायची तू सगळ्यांना...असो सुखी रहा घरी.
Ghari nahi ahe, web series madhe acting karate, series gajate ki nahi don't know, but hichi acting/scenes (especially hot) gajtat.😂
Vo mithai nahi baat sakti na , isiliye
@@TejasisphoenixMeans?
jad pan zalis ki tuManun yeinat movies tula
😂😂😂
Jaad kasli, sukad bombil ahe.