Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
बीन विरोध पोट निवडणूक करा हिच खरी भावपूर्ण श्रद्धांजली अशेल वसंतराव चव्हाण साहेबांना चिखलिकर साहेब
अशी माणसे आता पुन्हा होणे नाही , याचे दुःख आहे , जुनं ते सोनं 🙏🙏
बीन विरोध पोट निवडणूक करा हिच खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल वसंतराव चव्हाण साहेबांना
भावपूर्ण श्रद्धांजली
सगळ्या च पक्षाचे मित्र असनारे वसंतराव चे जाने कुणालाही आवडले नाही पाच वर्षे तरी दिली मध्ये वसंत बहरालाया हवा होता असेच सामान्य लोकांच्या मनात भावना होत्या
भावपूर्ण श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रध्दांजली... चव्हाण साहेब.... संजय राऊत यांना प्रसंगांचे भान आहे की नाही.... किती राजकीय बोलतो....अस्या प्रतिक्रिया जनते समोर देतात....
@@ShrikantSatone-ql8cn भावना सांगत आहेत बाकी काही नाही मित्रा
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली 🌹याला कायम राजकारण
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🎉🎉🎉
संजय राऊत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ आहे, राजकारण सांगण्याची वेळ नाही
आरे संजेय राजाराम राऊत परिस्थिती काय आहे आनि तू राजकारण करतोस सोबत नाही. , भावपूर्ण श्रद्धांजली वसंत राव चव्हाण साहेब
Om Shanti 💐
प्रणितीताई शिंदे शाळेतील तिसरीतल्या मुलांनी भाषण पाठ कराव तसं बोलत आहेत....be humble request about senior leader who is pass away 😢
या संजय राऊतला बोलण्याची अक्कल कुणीतरी शिकवा रे हा श्रध्दांजली द्यायचं सोडून राजकारण करतोय तेव्हा या संजय राऊतला अक्कल शिकवण्याची खूप गरज आहे
Bhavpurna shradhanjli
वसंतराव चव्हाण यांचा सारखा नेता होणे नाही परंतु संजय राऊत यांनी वेळेच व परिस्थितीच भान ठेवून बोलाव

वसंतराव चव्हाण यांचा सारखा नेता होणे नाही
परंतु संजय राऊत यांनी वेळेच व परिस्थितीच भान ठेवून बोलाव
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब