Sangamner Election Result : स्वतःच्या पराभवावर Balasaheb Thorat यांची पहिली प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 511

  • @निवेदकव्याख्यातेमा.निखिलशिंदे

    अनेक वर्षांपासूनचे संगमनेर तालुक्यातील जनतेच्या मनातील स्वप पुर्ण झाले..

  • @navnathkhemnar5363
    @navnathkhemnar5363 2 дня назад +267

    थोरात साहेब पराभव झाल्यावर छ शिवाजी महाराज आठवले काय... आतापर्यंत फक्त muslman muslman karit होते

  • @AshokGhorpade-m5p
    @AshokGhorpade-m5p 2 дня назад +192

    थकले 40 वर्षे खूप सेवा झाली आता झोपा काढत बस बाळू भाऊ 😂😂😂🎉🎉🎉

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 2 дня назад +1

      हो आनी तू पाळणा म्हण

    • @Kouhaikun
      @Kouhaikun 2 дня назад

      ​@@yogeshmadake6566तुमचा साहेब गरीब माणूस आरे कव्हर चाटनार😢😢

    • @ganesh3265
      @ganesh3265 День назад +1

      😂😂😂😂😂😂

    • @AshokGhorpade-m5p
      @AshokGhorpade-m5p День назад +2

      @@yogeshmadake6566 म्हणा गरज नाही झोपला आता

  • @RahulKale-ow5bb
    @RahulKale-ow5bb 2 дня назад +227

    हिंदूंषी नडला की तिथंच फोडला 🚩 जय शिवराय

    • @yogeshmadake6566
      @yogeshmadake6566 2 дня назад +6

      तू शिवराय नाईस हे नक्की

    • @Kouhaikun
      @Kouhaikun 2 дня назад +4

      ​​@@yogeshmadake6566तुमचा साहेब शिवराय माणूस आरे कव्हर चाटनार 😂😂

    • @bhushanjadhav8975
      @bhushanjadhav8975 2 дня назад +2

      ​@@yogeshmadake6566मग कोण आहे हम सब एक हैं

    • @RutujaTadge
      @RutujaTadge 2 дня назад

      Ghanta ,,papacha ghada hitler cha bharlela....... Fadanvis cha pn bharel maaj utrel.

    • @bmtourism9970
      @bmtourism9970 7 часов назад +1

      Jai Shivray

  • @AmolBhalekar-w7l
    @AmolBhalekar-w7l 2 дня назад +69

    घराणेशाही बंद करा खुप स्वतःची घरे भरली, आता आराम करा. निवांत जागा

  • @satishlohot8659
    @satishlohot8659 2 дня назад +65

    तु पराभूत झाला हे मान्य कर
    आणि तुझ्या आकाला सांग हा महाराष्ट्र आहे
    इथूनच हिंदवी स्वराज्याची संकल्पना सुरू झाली होती
    तुर्तास जय महाराष्ट्र
    जय राष्ट्रवादी अजित पवार गट
    आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब जिंदाबाद सलग आठव्यांदा आमदार झाले वळसे पाटील.

  • @raosahebjadhav2989
    @raosahebjadhav2989 2 дня назад +93

    तमाम संगमनेर तालुक्यातील जनतेला सलाम. बाळासाहेब थोरात आता आराम करा. आठ वर्षे आमदार होता किती रोजगार आणले

  • @swatimogale
    @swatimogale 2 дня назад +154

    लंके ला बोलवा सांत्वन करायला

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 2 дня назад +2

      😂

    • @digmbarbwaman2240
      @digmbarbwaman2240 2 дня назад +2

      😂😂

    • @HanumanMadhukarraoMore
      @HanumanMadhukarraoMore 2 дня назад +12

      आमची राणी च पडली😅

    • @vijaybongane4330
      @vijaybongane4330 2 дня назад +2

      😂😂😂

    • @AKSHU1008
      @AKSHU1008 2 дня назад +11

      बायको च सांत्वन करून द्या पहिल लंकेला ते करता करता महिना जाईल😂😂😂

  • @bhausahebsamrut5581
    @bhausahebsamrut5581 2 дня назад +93

    लोकशाहीची चिंता करू नये!
    इथं फक्त राज्यातील जनतेनं च मतदान केलं आहे!
    तुम्ही तर मतासाठी अतिरेकी घुसखोर याना फुकट घर मतदान अधिकार दिले आहेत

  • @akashdube8426
    @akashdube8426 2 дня назад +129

    शिवाजी महाराजांचा नाव आत्ताशी ह्यांच्या तोंडात आले ह्याच्या अगोदर कधीच नाही आले

    • @bmtourism9970
      @bmtourism9970 7 часов назад

      Jai Shivray

    • @bmtourism9970
      @bmtourism9970 7 часов назад

      Tumi Muslim vote ghele ki Li God hindu vote ek zale ki gand dukhli

  • @nohumanity3125
    @nohumanity3125 2 дня назад +35

    मतदार संघ सातबाऱ्यावर दिला आहे का कधीतरी जनता बदल करतेच 😂😂😂😂

  • @AshokGhorpade-m5p
    @AshokGhorpade-m5p 2 дня назад +56

    रडू नको बाळू आता दुसरा साठी खडा khadla होता त्यात तूच ghela आणि सत्य हे विजयी झाले अमोल भाऊ ❤ sujay दादा ❤ अणि आता सांगतो लोणी चा नादी लागू नको विखे पाटील आमचा जीव आहे

    • @shirishjakate1801
      @shirishjakate1801 День назад +1

      1000 घालवून भागला नाही

    • @sandeeppatil5964
      @sandeeppatil5964 15 часов назад

      म्हणूनच आम्ही दक्षिण च्या जनतेने पार्सल रिटन पाठवले...😂

  • @Pavan-z1q
    @Pavan-z1q 2 дня назад +67

    पराभव झाला मान्य करा आणि आत्मपरीक्षण करा
    जनतेच्या मतांचा आदर करा

  • @EknathKokane-nc8vp
    @EknathKokane-nc8vp 2 дня назад +21

    थोरात साहेब सत्ता ही काही कुणाची जहागिरी नसते आपण सुद्धा स्वतःचा आत्मपरीक्षण कराव 40 40 वर्ष

  • @sampattikale3755
    @sampattikale3755 2 дня назад +110

    आरे तुमच्या अंगात लय पिळ आहे उद्धव ठाकरे हे सांगत अगोदर मुख्यमंत्री जाहीर करा पण कांग्रेस ला लय माज आहे

  • @annasahebgorde7190
    @annasahebgorde7190 2 дня назад +48

    तळेगाव गट कायम पाण्यापासून वंचित ठेवला हे खरे कारण

  • @RAMCHANDRAJAGADALE-f5h
    @RAMCHANDRAJAGADALE-f5h 2 дня назад +21

    थोरात साहेब तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य संगमनेर मध्ये महाराजांचा पुतळा कानाही बसवला

  • @wasimmullano7297
    @wasimmullano7297 2 дня назад +151

    पैश्या पुढे कोणाला काही देण घेणं नाही साहेब 😊

    • @JayshriRam4602
      @JayshriRam4602 2 дня назад +17

      😂 तुमचा साहेब गरीब माणूस 😂 आरे कव्हर चाटनार 😂😂

    • @avid7414
      @avid7414 2 дня назад +3

      तू किती पैसे घेतले

    • @Yyyssggr
      @Yyyssggr 2 дня назад

      लाडक्या बहिणींनी महाराष्ट्र विकला...😂 1500 रुपयात नाहीतर अस काय काम केलं ह्यांनी 6महिन्यात लोकसभेला हरले होते

    • @suvarnawable-qm7vb
      @suvarnawable-qm7vb 2 дня назад +1

      लोक आता जागरूक झाले आहे

    • @Abhijeet-v5p
      @Abhijeet-v5p 2 дня назад

      Hmm

  • @premwani
    @premwani 2 дня назад +24

    साहेब मुंबईलाच रहा ४० वर्ष झाली . इथून पुढे संगमनेर 😂😂😂, पैशाला तुम्हाला कमी नाही फक्त तुम्ही लोकाना देत नाहीत स्वतः ठेवता येवढच. स्वीकार करा बाकी जाऊदया

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 2 дня назад +53

    भरपूर झाले ना 40 वर्षे आता ...
    लोकांना खाऊ द्या थोडंसं 😊😊

  • @SpeechRight
    @SpeechRight 2 дня назад +56

    गडबड नाही.. सुपडा साफ़ झालाय 😂😂😂😂

  • @dattatraykharde1991
    @dattatraykharde1991 2 дня назад +65

    हे बोलणं खोटं आहे गरीब लोकांनी गरीब आमदार केला❤❤

  • @geetagholap9730
    @geetagholap9730 День назад +4

    मुलींना मेडिकल ला सुद्धा फि माफ झाली यापेक्षा किती मोठी मदत पाहिजे

  • @pratikpawase-e6o
    @pratikpawase-e6o 2 дня назад +25

    पराभव झाल्यावर अशीच नाटक करणार आता 😅

  • @SantoshKharade-g8c
    @SantoshKharade-g8c 2 дня назад +26

    थोडी चूक नव्ही फार मोठी चूक आहे,तुम्ही फक्त एेकाच
    धमाचा विचार करता

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 2 дня назад +2

      त्यांच्या मतांवर गाफील राहिले.

  • @GokulMhalskar
    @GokulMhalskar 2 дня назад +43

    कार्यकर्ते लय टेंशन मध्ये आहे 😂😂😂

  • @khatalvikram7085
    @khatalvikram7085 18 часов назад +3

    हीच खरी लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि जे सत्य आहे ते आपण स्वीकार केला पाहिजेनाहीतर ही संगमनेरची जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही तुमच्याच कार्यकर्त्यांनी तुमचा खू टा ठोकला लोकशाही बिलकुल धोक्यात नाही धोक्यात आहे ते फक्त थोरात साहेब यांचं अस्तित्व

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 15 часов назад +2

    संगमनेर तालुक्यातील जनतेने हुकुमशाही मोडलि गरीब जनतेचा विकास होणार शंभर टक्के जय जय श्री राम 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @34palakkote74
    @34palakkote74 15 часов назад +2

    ज्या धर्मात आपला जन्म झाला त्या धर्माला किंवा त्या हिंदू धर्मातील जनतेच्या भावना ओळखा.

  • @sunilpalwe7
    @sunilpalwe7 2 дня назад +10

    आणि लोकसभे मध्ये यश मिळाले,तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आठवले नाही साहेब ,आता पराभव झाल्या नंतर आठवण आली.
    पराभवचे कारण शोधा ५ वर्ष...

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 2 дня назад +26

    गोरगरिबांची कामे
    केली असती
    तर जनता नक्की सोबत असती

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 дня назад +29

    पराभव मान्य करा कामाला लागा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घेऊन काम करा भगवा झेंडा गुरु मानुन काम करा खुप मोठा होताल

  • @ganeshghule6547
    @ganeshghule6547 6 часов назад +3

    🏹

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 дня назад +30

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे साठी थोबाड बंद ठेवले लाज नाही का वाटत

  • @ranjeetsinhdeshmukh2501
    @ranjeetsinhdeshmukh2501 2 дня назад +7

    मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, के के थोरात, अजय फटांगरे,देशमाने, सुरेश थोरात, गौरव डोंगरे,हर्षल रहाणे, निखिल पापडेजा... ही पराभवाची मांदियाळी. हे बदला.. हेच खरे चिंतन आणि चिंतेचे विषय.

  • @VeerbhadraGabhane-re1eg
    @VeerbhadraGabhane-re1eg 2 дня назад +9

    आदरनिय बाळासाहेब जरा आठवून पहा 40 वर्षे तूम्ही सत्तेत आसताना माझ्या महाराष्ट्रच दैवत पूजनीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकील्या कडे आक्षंम्या दूरलक्ष केले आहे तूम्ही आनी तूमच्या पक्षाने तूम्ही सत्तेत आसताना माझ्या महाराष्ट्रच दैवत पूजनीय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकील्या साठी कीती फंड दिला ते सांगा आज तूम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते तेही हारल्यावर आनी छत्रपती शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागा छ्त्त्त्रपती शिवरायांची हेच प्रायश्चित्त आहे तूमच्यासाठी जो महाराष्ट्राचे दैवत पूजनीय श्री छत्रपती शिवाजी महाराज याना विसरला त्यचा पराजय नक्कीच होनार सूपडा साफ होनार हे नक्की जय श्री शिवाजी महाराज जयआई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम

  • @santoshbairagi3726
    @santoshbairagi3726 2 дня назад +15

    हिंदु आहे का मुसलमान हे महत्वाच हिंदु म्हणून एक तरी स्टेटमेंट आहे का .

  • @hemantbankar2
    @hemantbankar2 2 дня назад +3

    सुजय दादा विखे पाटील झिंदाबाद 💪💪💪💪💪👍

  • @sudheer091
    @sudheer091 15 часов назад +2

    चालला होता 3000 द्यायला पॅन ते कोठून आणणार हे याला सांगता आले. आता रडू नको, लोकांनी निरोप दिला आहे आता घरी बसा

  • @gkskfkvkskc
    @gkskfkvkskc 2 дня назад +133

    100% घोटाळा आहे, आजपर्यंत भाजप विरोधात वातावरण असताना असा निकाल लागणे म्हणजे नक्कीच गोलमाल आहे

    • @INDIANkadanda
      @INDIANkadanda 2 дня назад +11

      Tu na gapchup zop sangamner madhe sakhar karkhana v rajahans la kamgarana ky pagar aahe jaun chek kar delhi naka jorve naka fir 1 da mg bol tu ky maza dushman nahi pn ata jage ho ajun lok tankar ne pani pita te bagh valu upsa kiti hoto re te bagh

    • @annasahebkanade6975
      @annasahebkanade6975 2 дня назад

      लाडकी बहिण ही फक्त भाजपची झाली...जय श्रीराम......

    • @tejaspatil9449
      @tejaspatil9449 2 дня назад +2

      Bhau tu pan ithach ahe... Alay ata mahayuti ch sarkar... Ata ahe tumchya Kade 5varsh... Kara ata maharashtra Cha vikas.. fakt maharashtra Gujarat la viku naka..... An gujaratyanche paypusan banu naka fakt...

    • @vishalghongade5618
      @vishalghongade5618 2 дня назад

      अरे खुळ्या मग झारखंड मध्ये घोटाळा पण घोटाळा आहे का

    • @Kouhaikun
      @Kouhaikun 2 дня назад

      तुमचा साहेब गरीब माणूस आरे कव्हर चाटनार😂😂

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 2 дня назад +13

    मुख्यमंत्री पदाचा चेहरा रोज अहंकाराने पाहून आपण मतदार संघाचे कामे प्रलंबित ठेवले लोकांच्या समस्या सोडवण्यास आमदार म्हणून आपण काय करतो याचा आत्मपरीक्षण करावे सामान्य माणसाच्या आयुष्यात आपण समस्या सोडवण्या ऐवजी समस्या निर्माण केल्या साहेब आपल्या पराभवास आपण स्वतः जबाबदार आहात

  • @BhausahebKale-x4b
    @BhausahebKale-x4b 2 дня назад +15

    पराभव झाला मान्य करा

  • @life3805
    @life3805 2 дня назад +9

    आमच्या महाराजाणा अटक करण्याचे स्वपणे पाहतो तेव्हाच तुमचा कार्यक्रम झाला

  • @ravi51nale83
    @ravi51nale83 2 дня назад +19

    हीच लोकशाही आहे तुमचा कार्यक्रम होणार होता

  • @nikhilpulate886
    @nikhilpulate886 2 дня назад +11

    लोकसभेत आपल्या यश मिळाले तो विजय आणि भाजपचे यश हे घोटाळा का? तुमची जिरलीं हे सांगा ना...

  • @vishalghongade5618
    @vishalghongade5618 2 дня назад +9

    लोकशाही आणि संविधानाची चिंता तुम्ही करू नका साहेब तुमच्या च पक्षाने आणि बाणी लाऊन किती वेळा संविधान बदलले तुम्हालाही माहीत आहे. कशाला फेक नेरेटीव सेट करत आहात साहेब. तुम्ही मतदार संघात कुठे कमी पडले याचा विचार करून ती उणीव भरून काढा आणि परत पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जा. कशाला जनतेला येड्यात काढत आहात साहेब😊 😊😊

  • @girjukhemnar9401
    @girjukhemnar9401 4 часа назад +1

    जय श्रीराम

  • @dattatraykharde1991
    @dattatraykharde1991 2 дня назад +25

    काही शंका नाही तुमचे कार्यकर्ते तुमचे पुढारी गोरगरीब जनतेचे काम करत नाही साहेब तुमचा पराभव तुमच्या पुढारी यामुळे झाला

  • @tractormania7287
    @tractormania7287 2 дня назад +3

    तुम्ही लोकसभेत जे प्रचाराने पेरलेले तेच उगवलं विधानसभेला..!😂

  • @BhausahrbPawar
    @BhausahrbPawar 16 часов назад +1

    साहेबानी आपली सपंती जनतेला वाटुन दया

  • @mahendramundale1389
    @mahendramundale1389 2 дня назад +7

    मुंबई ते दिल्ली दिल्ली ते मुंबई आपल्या मतदारसंघांमध्ये कधी फिरले का कधी जनसंपर्क ठेवला का आता हरलात पाच वर्ष घरी बसा इतरांना नेतृत्व करू द्या मतदारसंघातील

  • @murlidharGhate
    @murlidharGhate 2 дня назад +6

    साहेब तुम्ही तुमचा चुका मान करत नाही किती अंहकार आहे आणि हेच कारन आहे साहेब मनुच गरीबांचा आमदार झाला हा पराभव तुमाला पचवाचा शिका साहेब

  • @redwhite8169
    @redwhite8169 2 дня назад +3

    ४० वर्षात ४० गावात काहीं काम केले नाही,त्याचा परिणाम आहे,एकही गांव डेवलप नाही, रस्ता नाही,पानी नाही, क।ही कार्यकर्ते का ही काम करत नाही,पैसे खातात,गरीबना त्रास देतात तुम्हीहीही कही लक्ष्य दिल नाही ४० वर्षे .
    त्याचा परिणाम आहे हा, सर्वाना तुम्हीच पहिजे होते बीजेपी नको पन कामच करत नाही आता भोगा.

  • @bhanudasmetkari5201
    @bhanudasmetkari5201 2 дня назад +12

    सांगोल्यात सुद्धा नवीन उमेदवार होता आणि तो निवडून आला आहे

  • @सारथी-व6य
    @सारथी-व6य 2 дня назад +11

    साहेब तुमच्या बाजूचे बोके पहा
    तुम्ही खूप चांगले आहेत 😊

  • @parmeshwarkadam3281
    @parmeshwarkadam3281 2 дня назад +17

    तुम्ही जाती पातीचे राजकारण करता आणि आता शिवाजी महाराज यांचे नाव घेता

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 2 дня назад +8

    आता तुम्ही आराम करा लोकांची भरपूर सेवा केली

  • @chandugorde3150
    @chandugorde3150 2 дня назад +9

    कांग्रेस पक्षच मुळीत टाळूवरील लोनी खानारा आहे आणी हे लोकांनी बरोबर हेरल.

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 2 дня назад +4

    खिलाडूवृत्ती दाखवून पराभव स्वीकारला पाहिजे. म्हणे ओढून ताढून विजय मिळवला.

  • @SomnathBhagwat-g1i
    @SomnathBhagwat-g1i 2 дня назад +2

    साहेब तूम्ही चांगले आहात काम पण चांगले फक्त एकच चुक हे गावांमध्ये जे टौमि मुळे साहेब पराभव झाला

  • @nilkanththawari804
    @nilkanththawari804 17 часов назад

    तुम्ही काम केले ते जनतेला माहिती आहे जयदेव कर्म तयझे फळ तुम्हाला हे जनतेला माहिती आहे जनता झमजदआर आहे हे लक्षात ठेवा

  • @dilipaher1037
    @dilipaher1037 5 часов назад

    थोरातसाहेब तुहमी निवडून आले म्हणजे लोकशाही दुसरे निवडून आले म्हणजे हुकुमशाही वारे वा हि कुठली निती

  • @kadam4543
    @kadam4543 16 часов назад

    हे सगळं निवडून आल्यावर बोलला असता का.. मग म्हणला असता जनतेनं आम्हाला कौल दिला.. लय मोठं कर्तृत्त्व आहे तुमचं कि चार माणसात सांगू शकत नाही...😂

  • @bapusahebbhamare4705
    @bapusahebbhamare4705 2 часа назад

    नाचतयेना आगाणं वाकडे, मरे पर्यंत आपली ठेव आहे आमदार राहण्याची

  • @sachinvarpe1565
    @sachinvarpe1565 2 дня назад +1

    वाजवा टाळ्या 😂पडला बा ××😂

  • @vishalwadekar7388
    @vishalwadekar7388 День назад

    छत्रपती शिवाजी महाराजांची नाव घेतले मनाला शांतता मिळाली पण या आधी घेतले असते तर बरे झाले असते
    @छत्रपती शिवाजी महाराज की 🚩

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 2 дня назад +3

    सुजय दादा नी परतफेड केली ❤❤❤❤❤एकच पर्व ❤❤❤❤ सुजय पर्व ❤❤❤❤❤

  • @bandubhangade5432
    @bandubhangade5432 18 часов назад +1

    पराभव पचवायची ताकत ठेवा

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 12 часов назад

    आपलं काही चुकलंय हे मान्य न करता स्वतः चं समाधान करून घेण्याचा हा प्रकार आहे हा 😂😂😂

  • @sachindube378
    @sachindube378 2 дня назад +3

    आज तूम्ही म्हणालात महिला वर अत्याचार होत आहे आपल्या संगमनेर येथे निणोण गावात ज्या मुली वर अत्याचार झाले तेव्हा ऐक शब्द बोलत नवते

  • @arunambulkar531
    @arunambulkar531 2 дня назад +4

    तुम्ही पण जेव्हा तुमचे सरकार होते तेव्हा लोकांना चांगली योजना का दिली नाही.

  • @apparaktate2435
    @apparaktate2435 2 дня назад +5

    वीके साहेबांसाठी जर तालुक्यात काम केले असती😊 तर ही वेळ आली नसती

  • @dipeshmore8157
    @dipeshmore8157 Час назад +1

    आम्ही मत भाजप ला दिले

  • @S.a.n.k.e.t.2.k.0.2
    @S.a.n.k.e.t.2.k.0.2 16 часов назад

    इथून आगोदर काँग्रेस ते पण करत नवते

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 2 дня назад +1

    एक मतदार म्हणुन आम्हाला माहिती होत की निकाल असेच लागणार होते आणि तुमच्या तालुक्यात तुमचा पराभव होणार होता हे जनतेलापण माहीत होते ते आज निकालात दिसले

  • @tanajigade2829
    @tanajigade2829 2 дня назад +10

    तू नको आमची चिंता करू तु पडला हे बघ छोंग्य

  • @ravi51nale83
    @ravi51nale83 2 дня назад +7

    कारण काहीच नाही संगमनेरचा वाटोळं केलं तुम्ही

  • @wakchaure123
    @wakchaure123 2 дня назад +5

    40 वर्षात एमआयडीसी पळून लावली विसरू नका

  • @IndrabhanThete-lf7xn
    @IndrabhanThete-lf7xn 18 часов назад

    आपली दहशत काम आली

  • @satishmandhare1704
    @satishmandhare1704 2 дня назад +6

    साहेब तुमच अधपतन झाले हे मान्य करा 🙏🏻

  • @Gonu317
    @Gonu317 2 дня назад +1

    लंकेच्या नादी लागल्यामुळे प्रॉब्लेम झाला sir tyala सोडून dya पाया पडतो

  • @amarjitmanza4019
    @amarjitmanza4019 2 дня назад +4

    दादागिरी चालत नाही

  • @pralhadlohar3468
    @pralhadlohar3468 День назад

    जय श्रीराम 🙏🚩

  • @shreeraj9211
    @shreeraj9211 День назад

    संगमनेर ला आमच्या हॉस्टेल मधुन पोरं घेऊन जायचे बोगस मतदानसाठी काँग्रेस वाले.. 1सामोसा /कचोरी मिळायची त्याबद्दल (2009) 😂.

  • @harishchandrapagar5636
    @harishchandrapagar5636 18 часов назад

    साहेब मशीन मध्ये पडलेल्या पावत्या गाव वाईज मोजातिथं खरा निकाल ईव्हीएम मशीन मधून बाहेर निघेल

  • @sandiptanpure9967
    @sandiptanpure9967 2 дня назад

    पराभव मोठ्या मनाने मान्य करा खुप दिवस जनतेनं निवडून दिले महायुती ने कामं केलं त्याची फळे त्यांना मिळाले

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 2 дня назад +9

    जनतेने पराभव केला

  • @BabanWalunj-yy7qw
    @BabanWalunj-yy7qw 17 часов назад

    बरं झ्हाल घाण साफ झ्हाली आहे. 🚩🙏🚩

  • @shubhangipawar5932
    @shubhangipawar5932 2 дня назад

    True😊

  • @LaxmanLaware-du9ww
    @LaxmanLaware-du9ww 2 дня назад +4

    गप रे बाळु रहात्यात येऊन भाषन ठोकत होता आता हासत बस

  • @tanmayausarmal2407
    @tanmayausarmal2407 День назад

    जास्त पैशाचा वापर केला गेला याच्या आधी कधीच झाला नव्हता

  • @kadubalkarpe6370
    @kadubalkarpe6370 17 часов назад

    धर्माचा उपयोग मंजे समजले नाही थोरात साहेब

  • @arundeshmukh1667
    @arundeshmukh1667 29 минут назад

    साहेब,खूप चिडले ४० वर्ष सत्ता भोगली आणखी किती दिवस भोगता राजकारणाची शेती तुम्हीच कराल काय द्याना नवीन उमेदवाराला जे बिचारे सतरंज्या उचलता उचलता थकून गेले...बाकी समजदार आहात आपण

  • @ankleshdudhe511
    @ankleshdudhe511 2 дня назад +2

    कार्य करते.. पराभव ला जबाबदार आहे...

  • @shaileshsonawane7171
    @shaileshsonawane7171 16 часов назад

    तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, पण मी समोर अनुभवलं, आपल्या पदाचा आणि पॉवर चा उपयोग तुमच्या माणसानी चुकीचा केला

  • @mothabhauzalte4163
    @mothabhauzalte4163 День назад

    खताळ. हा. गरीब. उमेदवार आहे. तो. काय. 40. वर्ष आमदार. होता. का

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 2 дня назад +6

    आराम करा आता घरी जाऊन आराम करा आता

  • @sandipgorde8662
    @sandipgorde8662 22 часа назад

    बस करा आता काय झाल ते माहित आहे अम्नाला

  • @SandipPhatangare-kj7xr
    @SandipPhatangare-kj7xr День назад

    तुम्ही पडले हे मान्य करा फक्त

  • @SAGGY_21
    @SAGGY_21 7 часов назад

    तुम्हीच दोष होतास तालुक्याला तोच लोकांनी दूर केला...😊