आरक्षण बैठकीला विरोधकांनी फिरवली पाठ ।। | Shrikant Umrikar | Analyser | Fadnavis | Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 253

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 3 месяца назад +39

    श्रीकांत जी,
    आपणआज आरक्षण प्रकरणाबद्दल अत्यंत परखड व वास्तव विचार मांडले,फार छान विवेचन.
    आरक्षण पॉलिसी कशी लबाडांच्या पथ्यावर पडत आहे,हे एखाद्या दिवशी सोदाहरण सांगावे, काहीजण तरी वाचून विचार करतील.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 3 месяца назад +32

    उमरीकर साहेब अतिशय चांगल्याप्रकारे विषय मांडला आहे.

  • @theatjoshi
    @theatjoshi 3 месяца назад +75

    आरक्षणा मुळे हिंदु समाज दुभंगला आहे. हे लोन गावागावात शाळेतील विद्यार्थ्या पर्यंत पोहचले आहे. फक्त आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्यात यावे. राजकिय पक्षांना निवडणूक लढविण्यासाठी आरक्षण पाहिजे.. हे अता थांबले पाहिजे.

    • @Leela_ya_Maaya
      @Leela_ya_Maaya 3 месяца назад

      आरक्षण नव्हतं तेव्हा एकसंध होता ? ज्यांना आरक्षण मिळत ते कोण आहेत? आरक्षणात सुधारणा करायला पाहिजेत हे मान्य . आरक्षणाचा गैरवापर तसाच होतो जसा इतर प्रत्येक सोयीचा होतो . भ्रष्टाचार , खोटेपणा हा व्यक्तिगत निवडी आहेत.

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 3 месяца назад

      आपल्या मुलांना जातीसुद्धा माहित नाहीत त्या आरक्षणामुळे कळतात आणि मग तेढ निर्माण होते

  • @sanjaythuse5822
    @sanjaythuse5822 3 месяца назад +12

    नेहमी प्रमाणेच, तथाकथित संवेदनशील( जो बनवला गेला आहे) विषयाची परखड माडणी केल्या बद्दल अभिनंदन 👏👏

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 3 месяца назад +34

    कॉंग्रेस & NCP रोडवर अराजकता पसरवत आहेत.

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 3 месяца назад +21

    यांना फक्त हे सरकार पाडायचे आहे. त्यासाठी तर या आंदोलनात तेल टाकण्याचे काम चालू आहे. डा मरट शब्द चपखल! अगदी योग्य विश्लेषण!

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 3 месяца назад +28

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे श्रीकांत उमरीकर सर आपण🙏

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 3 месяца назад +101

    आरक्षण समर्थक शालिनी ताई पाटील यांच राजकिय करियर पवारा नी उधवस्त केलं

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 3 месяца назад +8

      तेच जारंगे चे होणार आहे

    • @ghanshyamdeshpande5206
      @ghanshyamdeshpande5206 3 месяца назад

      ​@@balasahebbachkar352😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @ghanshyamdeshpande5206
      @ghanshyamdeshpande5206 3 месяца назад

      ​@@balasahebbachkar352😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 3 месяца назад +4

      अंतुले साहेबांचेही तसेच काकांनी केले होते सिमेंट प्रकरणात.

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 3 месяца назад +1

      त्यांनी आयुष्यभर हेच केलेलें आहे 😡😡😡

  • @dilipgaikwad9114
    @dilipgaikwad9114 3 месяца назад +17

    खरेच विरोथक यांचे पितळ उघड पडले

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 3 месяца назад +45

    तमाम विरोधी पक्षांनी शेपूट घालून पोबारा केला.

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 3 месяца назад +1

      तोंड काळे केलेलं आहे

  • @nivruttipatil3927
    @nivruttipatil3927 3 месяца назад +78

    जरांगे च्या मोर्चात जाणाऱ्या तरुणांना माझी विनंती आहे, आता तरी विचार करावा.

    • @PR-pu7pv
      @PR-pu7pv 3 месяца назад +1

      Go to Hindu morcha and Baba pravchan😅

    • @aniketbarve2009
      @aniketbarve2009 3 месяца назад +5

      jarange ha nautamki aahe ani sharad ne perlela manus aahe jyanne svata aarakshaan nakarke hote jevha sharad cm hota

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 3 месяца назад

      Sadavarte koan ahet saheb . Manus konacha ahe 😅😅😅😅😅😂😂😂

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад

      ​@@vlogbeast007कोण आहे? आम्हाला नाही माहीत कोणाचा आहे....हा करामती काका चां असेल...अशी लोकं तिथलीच असतात😅😅😅😅

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 3 месяца назад +89

    शरद पवार आभाळात गेल्या शिवाय महाराष्ट्र सुखी होणार नाही

    • @Leela_ya_Maaya
      @Leela_ya_Maaya 3 месяца назад +1

      तुमच्या सारखेच पवारांना सहानुभूती निर्माण करताय,कोण पण असलं तरी लोक मरण चिंतत नाहीत 😂. खरे पवार समर्थक.

    • @Hin832w
      @Hin832w 3 месяца назад +1

      अजून पुण्य बाकी आहे त्यांचे

    • @sagarkhutale1689
      @sagarkhutale1689 3 месяца назад +5

      भोग भोगल्या शिवाय जाता येत नाही ( चांगले आणि वाईट दोन्ही ).

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 3 месяца назад +1

      ​@@sagarkhutale1689काकांच्या मुळे जनतेचे भोग हाल वगैरे.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 3 месяца назад

      शेपटीचे पडल्या शिवाय हरामी खुदा ला प्यारा होणार नाही

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 3 месяца назад +14

    वाह श्रीकांत जी अगदी योग्य,बरोबर आणि परखड विश्लेषण केले आहे तुम्ही ! ❤

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 3 месяца назад +71

    यांना फक्त राज कारण करायचे आहे लोकांच्या कामा शी आरक्षण शी काही देणं घेणं नाहीं

    • @shrishwagh3249
      @shrishwagh3249 3 месяца назад

      आरक्षण नाही हे सरकार हटवून आमची माणस 😅 सत्तेत आणणे हा उद्देश आहे.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 3 месяца назад +24

    सुत्रा कडून कळले की पप्पु चा फोन आला बैठकीला जाऊ नका, म्हणुन ऐन वेळेवर त्यांनीं बैठकीला जाने रद्ध केले.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 3 месяца назад +27

    पोळी भाजून घेण्याचा हा प्रकार आहे.
    यांना फक्त राजकारणच करायचे आहे. 😌😌😌

    • @satishchandekar5603
      @satishchandekar5603 3 месяца назад +3

      पोळांना पोळी भाजून घ्यायची आहे.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 месяца назад +20

    उमरीकरजी, आपले मत योग्य आहे, धन्यवाद.

  • @chandrakantlathkar5104
    @chandrakantlathkar5104 3 месяца назад +13

    आगदी वस्तुनिष्ठ विश्लेषण! या वरोधकांना आरक्षण वगैरे बहाणा आहे, या विषयावर केवळ आणि केवळ राजकारण करून ध्रुवीकरण करायच आहे.अभिनंदन!!🎉🎉

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 месяца назад +25

    सर्व राजकारणी लोकांना देशात जाती जाती मध्ये, धर्मा धर्मा मध्ये भांडणे लाऊन देश कायम asthir कसा राहील हेच काम करण्याचे ठरवले आहे.

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 3 месяца назад +12

    आरक्षणा बाबत सर्व राजकीय पक्ष आणि तथाकथित विचारवंत हे गोलमाल भूमिका घेत आहेत. अनुसूचित जाती जमाती वगळता आरक्षण नको ही भूमिका आपण अतिशय निर्धारपूर्वक मांडत आहात. अभिनंदन

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 месяца назад +10

    शेतकऱ्यांचा प्रश्न देखील असाच आहे ज्यावर सर्व राजकीय पक्ष,अन्य समाजधुरीन यांनी एकत्र बसून चर्चा,मंथन करून मार्ग काढायला पाहिजे.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 3 месяца назад +5

    आपण म्हणालात ते अगदी बरोब्बर आहे

  • @pdkulk
    @pdkulk 3 месяца назад +5

    Fully agree

  • @TanajiHatkar-b1g
    @TanajiHatkar-b1g 3 месяца назад +20

    मा जरागे यांनी आरक्षण हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या ना मिळणे करीता प्रयत्न करावा जो गरीब आहे त्यालाच त्याचा लाभ मिळेल

  • @DecodingAgendas
    @DecodingAgendas 3 месяца назад +4

    Great analysis Shrikant Umrikarji

  • @rameshagrawal9286
    @rameshagrawal9286 3 месяца назад +11

    जाती-पातीच राजकारण हे देशाला धोकादायक ठरणार आहे। पण देशापेक्षा राजकारणाला माननारे पुढे इतिहासात नक्किच विवेचनाला सामेरे जातील।न्याय जनताच करेल।

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 3 месяца назад +29

    आपल्या म्हणण्यानुसार सर्व आरक्षण काढावं एससी एसटी सोडून पण ज्या एससी एसटी कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला त्या कुटुंबाला पुन्हा आरक्षण देऊ नये उर्वरित राहिलेल्या कुटुंबांना त्या एससी एसटी चा लाभ द्यावा

    • @BalasahebPatil-i3k
      @BalasahebPatil-i3k 3 месяца назад +1

      बरोबर, ज्यांनी आरक्षण चा फायदा घेतला आहे त्यांनी स्वइच्छेने आरक्षण सोडावे.

    • @DwarkaKatole
      @DwarkaKatole 3 месяца назад

      @@BalasahebPatil-i3k आता काही राम युग नाही कलियुग आहे स्वतःहून कोणी आरक्षण सोडणार नाही सर्व लोक स्वार्थी आहेत त्यासाठी कायदाच केला पाहिजे

  • @sm-ku4dp
    @sm-ku4dp 3 месяца назад +6

    एक नंबर

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 3 месяца назад +5

    आपण कोणावर जबाबदारी टाकत आहेत . ज्यांनी महाराष्ट्र जाती जाती मद्ये विभागून तेढ निर्माण केली. त्यांना फक्त राजकारण आणि त्यांचे महाराष्ट्रात सरकार येणे आणि त्यामद्धे मंत्री पदे मिळविणे , त्यांच्या मार्फत भ्रष्टाचार करणे. हेच यांचे उद्दिष्ट आहे. दया येते ती मतदारांची . जे मतदार हे न समाजात त्यांना मतदान करतात.

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 3 месяца назад +34

    विरोधकांना फक्त म ह पेटवायचा आहे

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 3 месяца назад +13

    तीन पक्षाला विचारावं की जर ते सत्तेत आलात तर कस आरक्षण देणार

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 3 месяца назад +15

    एस सी एसटी आरक्षण पण कुठ पर्यंत चालू ठेवायचं तीन पिढ्या झाल्या ती लोक पण आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले त्याचे मुख्य मंत्री झाले केंद्रीय मंत्री झाले आरक्षण चे उद्देश संपला आता आरक्षण रद्द करा आणि बुद्धी, गुणवत्ता अधारे समाज रचना स्वीकारा

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 3 месяца назад +15

    सत्तारूढ असो की विरोधी असो त्यांना काय करावं हेच कळत नाही मराठा सांभाळायचे की ओबीसी सांभाळायचे जरांगे ची मनमानी दोघांनाही धोकेदायक वाटते

  • @suhasbdeshpande1067
    @suhasbdeshpande1067 3 месяца назад +20

    तुम्ही जीव तोडुन बोलतात पण जे लोक विरोधकाना बोलत आहेत त्याचा काही उपयोग नाही. तुम्ही जे बोलता ते त्यानापण माहीत आहे.पण त्याना नुसता विरोधच करायचा आहे ते तुम्हाला उत्तरदायी नाही.

  • @rajendrabirje
    @rajendrabirje 3 месяца назад +6

    श्री . जरांगे पाटील यांचे पर्यंत हा व्हिडीओ पोहचणे आवश्यक आहे

    • @vlogbeast007
      @vlogbeast007 3 месяца назад

      Ani sadavarte kaon Cha mauns ahe he pan तुमचा पर्यंत पोहचणे जरुरी आहे

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 3 месяца назад +74

    जरांगे यांनी विरोधी पक्षांनी आरक्षण बैठकीला दांडी मारली आहे याबद्दल बोलावे.

    • @ghanshyammore6030
      @ghanshyammore6030 3 месяца назад

      जरांगे विरोधी पक्षाच्या विरोधात अवाक्षर ही काढणार नाही किंवा शिव्या देणार नाही कारण जरांगे हा बारामतीच्या करामती काकाचा दलाल आहे !

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 3 месяца назад +7

      Nahi bolnar, Rasad band hoil n ji majja chaliyi ti band hoil saheb, nahi vicharnar te...

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 3 месяца назад +1

      आरक्षणाचा निर्णय घेण्याऐवजी सर्वपक्षीय बैठक घेण्याचे नाटक का करावे याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 3 месяца назад +3

      @@sharadchandranagane8791 nirnay ghenyasathich baithak asel, mhnun tr virodhak gele nasavet....

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g 3 месяца назад

      तो काय बोलणार? तुकडा फेकला की बोलायचे हे त्याचे धोरण .

  • @venkateshkirtiwar5642
    @venkateshkirtiwar5642 3 месяца назад +3

    Correct बोललात साहेब

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 3 месяца назад +11

    ऐन केन प्रकारेण आम्हाला फक्त सत्ता उपभोगायची आहे बाकी मतदार गेला खड्ड्यात

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 3 месяца назад +10

    यावरूनच बरा बलुतेदार समाजावर घोर अन्याय करायचं आहे,,,,

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 3 месяца назад +6

    😂डामरट,,अगदी योग्य शब्द!

  • @shraddhaghadigaonkar9095
    @shraddhaghadigaonkar9095 3 месяца назад +1

    खूप छान विश्लेषण, सगळे आयतोबा होऊ बघताहेत.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 3 месяца назад +8

    चांगले विचार पण अंमलात आले पाहिजेत

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 3 месяца назад +27

    देशात आणि महाराष्ट्रात आरक्षण चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आले आहे.

    • @DwarkaKatole
      @DwarkaKatole 3 месяца назад +4

      शरद पवार उद्धव ठाकरेचे सरकार आलं तरच जरांगे शांत होईल परत भाजप सरकार आल्यास तो पाच वर्षे शांत राहणार नाही

    • @pradnyajoshi3117
      @pradnyajoshi3117 3 месяца назад +1

      ​@@DwarkaKatoleपण प्रश्न असा आहे की तेव्हा जरांगेला हवं तसे आरक्षण मिळणार आहे का ॽ 😂😂😂

    • @DwarkaKatole
      @DwarkaKatole 3 месяца назад +2

      @@pradnyajoshi3117 जरा रांगेचा लढा आरक्षणासाठी नसून शरद काकांना सत्ता मिळवून देण्यासाठी आहे

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад

      ​@@DwarkaKatoleबरोबर

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 3 месяца назад +1

    जाती जातीत फूट कोणी पाडली हे महाराष्ट्र चांगले ओळखून आहे...

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 месяца назад +5

    काका आणी संजय राउत नहवतै।। जय महाराष्ट्र।। नई

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 3 месяца назад +2

    विरोधी पक्षाचे खरे रूप बैठकीला दांडी मारल्यामुळे कळाले.
    तसेच आपण उत्स्फूर्तपणे सादर करीत असलेल्या उसंत वाणी ची संख्या १२०० पूर्ण झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. माता सरस्वती चा आपल्यावर असाच आशीर्वाद राहील. एक उसंत वाणी आपण बेरजेत धरले नाही ती म्हणजे बहु चर्चेतील अभिनेत्री केतकीने काकांबद्दल केलेली पोस्ट.
    तिचे निर्माते आपणाच असणार हे खरे आहे.

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 месяца назад +6

    धरण यांनी जरा अंगे पाटील यांनी जनक उद्धव ठाकरे जनक शरद पवार यांना आरक्षणाबद्दल विचारावे जनाब उद्धव जनाब शरद

  • @prakashfasate9362
    @prakashfasate9362 3 месяца назад

    खूप सुंदर विश्लेषण... तुम्ही आणि सुशील सर अतिशय चांगला विषय घेऊन येतात. असेच कार्य चालू ठेवा. तुमचा आणि सुशीलजी चा निर्भीडपणा खूप आवडला

  • @BhagwanBaravkar
    @BhagwanBaravkar 3 месяца назад +4

    या पंचवार्षिक मध्ये सर्व पक्षांनी सत्ता भोगली असल्याने आरक्षणाचा प्रश्न सर्व पक्षांनी चर्चा करून सोडवला पाहिजे.

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 3 месяца назад

    🙏🏿🇮🇳🙏🏿🌹अतिशय स्पष्ट,परखड विश्लेषण...🎉🎉🎉🎉

  • @aniruddhakulkarni7858
    @aniruddhakulkarni7858 3 месяца назад +6

    छान मुद्दे मांडलेत

  • @sanjayshinde4300
    @sanjayshinde4300 3 месяца назад +1

    Oppositions are totally failed on each and every issue. Eaknath Shinde Government is working hard and sincerely. Shame on M. V. A. Jarange please try to understand the intentions of oppositions. Umrikar , excellent vishleshan.

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 3 месяца назад +1

    साहेब आपण चागल्या प्रकारे विषय माडलात 🙏

  • @sainathkhakal6052
    @sainathkhakal6052 3 месяца назад

    उमरीकर साहेब तुम्ही एकदम सत्य परिस्थिती माडली आहे.

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 3 месяца назад +2

    खर आहे फक्त हंगामा खड़ा करना ही इनका काम है

  • @gourimehendale
    @gourimehendale 3 месяца назад +9

    ही चांगली संधी होती युतीला, चांगलाच आरडा ओरडा करायचा होता.....की पहा, आघाडी ला खरेच मराठा आरक्षण मिळावे, जातीय सलोखा रहावा असे वाटत असते तर या बैठकीस ते आवर्जून आले असते. हे मुळमुळीत पणे बोलून काही उपयोग नाही, अकांडतांडव करायचे होते, जशास तसे म्हणून.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 3 месяца назад

      अकांड तांडव केले आहे. विधानसभेत आज. सुशिलच्या vdo मधे दाखवले आहे.

  • @mohangaikwad126
    @mohangaikwad126 3 месяца назад

    खुप छान विश्लेषण

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 3 месяца назад

    प्रत्येक गोष्टी चे मूल्यांकन गरजेचे आहे. आरक्षण असो की आकर्षण.

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 3 месяца назад +2

    Sir, Dhanyawad.

  • @sulbhabhale3722
    @sulbhabhale3722 3 месяца назад +6

    जातीयतेच भूत कधी या देशातून हद्दपार होणार आहे प्रत्येक ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी जातीय व्देष एवढा वाढलाय की चांगल्या नजरेने त्या व्यक्तीकडे पाहिलेच जात नाही

  • @AnkushRaorane
    @AnkushRaorane 3 месяца назад +5

    Janten राजकारण करणाऱ्यांच्या मागे धावू नको

  • @BalasahebPatil-i3k
    @BalasahebPatil-i3k 3 месяца назад

    सडेतोड विचार मांडले,धन्यवाद . मराठा लोकांना हे का लक्षात येत नाही हेच समजत नाही.

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 3 месяца назад +15

    भाजपने मराठा आरक्षण दिलं काय नाही दिलं काय मराठा त्याच्या विरोधातच राहणार जरांगे चा सुद्धा शरद पवारचा ऐकून तेच तत्व आहे

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 3 месяца назад +1

    या लोकांनीच जरांगेला उभे केले. म्हणून आले नाहीत.

  • @YogeshGhatte2011
    @YogeshGhatte2011 3 месяца назад +5

    सर प्लीज आयएएस पूजा खेडकर बद्दल एक अप्रतिम व्हिडिओ बनवा जे काही झाले आहे ते एका व्हिडिओत सर्व डिटेल्स मेंशन करा.

  • @kavitalipare8871
    @kavitalipare8871 3 месяца назад +3

    महाभकास आघाडी राज्यासाठी अतिशय घातक आहे.

  • @dnyandeokharat8707
    @dnyandeokharat8707 3 месяца назад +1

    जरांग्या विरोधकांना आता विचारणार नाही

  • @Abhigp13
    @Abhigp13 3 месяца назад +16

    सरड ढवार जातीच राजकारण करण्यात आघाडीवर असलेला पट्टा

  • @manojpotdar4359
    @manojpotdar4359 3 месяца назад

    एक नंबर साहेब 👌👌👍

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 3 месяца назад

    आपण योग्यच विश्लेषण केलयं , नुसता बहिष्कार टाकून प्रश्न कधीच सुटणार नाहीत . विरोधा साठी विरोध नको , आता तरी आपल्या देशासाठी काही करा,
    विश्लेषण विचार करायला लावणारे च आहे . सर्वांनी नक्की ऐका🙏

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 3 месяца назад +1

    हे लोक अतिशय हलकट आहेत. बाळासाहेबांच्या भाषेत ××× आहेत.

  • @AnilJadhav-te8zt
    @AnilJadhav-te8zt 3 месяца назад +3

    Koi bhi political party Aarakshan nahin rahana chahte Hain Khali rajniti ko garam karna chaht

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 3 месяца назад +1

    आमदारकी ईलकशेन झाले शिवाय ते फक्त गोंधळ जरागे राज्यातील सरकार ला शिव्या देत रा हिल व आमदार काँग्रेसच्या पार्टी चे राष्ट्रवादी शिवसेना निवडून येतात आपोआप

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 3 месяца назад

    Aprateem analysis.

  • @sureshdeodhar6339
    @sureshdeodhar6339 3 месяца назад +1

    सरकार वार्ताहर परिषद घेऊन विरोधीपक्षनेते ह्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत ह्याबद्दल जोरदार प्रचार का करत नाही.
    एकही TV channel सरकार घ्या बाजूने नाही का?

  • @DeepakRaut-d2o
    @DeepakRaut-d2o 3 месяца назад +25

    आरक्षण मागणाऱ्यांनी याचा गंभीरपणे विचार करावा

  • @Leela_ya_Maaya
    @Leela_ya_Maaya 3 месяца назад +1

    बेरोजगारी त्यात कमी कष्टात पैसा आणि चंगळ करण्याची सवय यासाठी आरक्षण जबाबदार आहे अस पटवून दिलय जी शक्ती सरकार ला , धनदांडग्या कडे वळेल ती आपसात लढवायला! ज्यांच्या कडे गहू आहे तो कोण जळतोय याचा विचार न करता भाजतात.

  • @prakashapte5604
    @prakashapte5604 3 месяца назад

    वस्तुनिष्ठ निरूपण

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 3 месяца назад +1

    आपल्या मुलांना शाळेत दाखल करतांना जातीचा उल्लेख करु नये, तसे सरकार ने आदेश काढावेत.

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 3 месяца назад +1

    राज्य करता आलं नाहीतर आराजकता माजवता येईल.

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 3 месяца назад +1

    2017 ऊर्वरीत शिक्षक भर्ती साठी आझाद मैदानावर जणतेची लेकरे ऊपाशी.
    288 आमदार 5 स्टार हाॅटेल मध्ये तुपाशी.

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 3 месяца назад +1

    Namaskar

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 месяца назад

    उद्धव ठाकरें मुख्यमंत्री होता तेव्हा कुठे होते आरक्षणाचा मुद्दा

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 3 месяца назад +1

    महाराष्ट्र एवढे निसर्ग संपन्न आणि प्रगत राज्य, या जाती पातीच्या राजकारणाने अगदी नासून गेले आहे. लोकांना आपली प्रगती, विकास काही काही नको. फक्त जातीयवादी राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणे... एवढे एकच काम उरलाय,

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 месяца назад +1

    सर्व मराठ्यांना निवडून देणे म्हणजे secular असणे का?

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 3 месяца назад

    Good explain it sir Ji

  • @udayraut3336
    @udayraut3336 3 месяца назад +1

    विरोधकांचा आरक्षण वर बहिष्कार ही बातमी मराठी न्यूज चॅनल्स नी अधोरेखीत केली नाही. सत्ताधारी सुद्धा या गोष्टी जनतेसमोर मराठी न्यूज चॅनल्स माध्यमातून मांडत नाहीत हे दुर्दैव..

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 3 месяца назад +2

    हा तर त्यांचा gameplan , त्या ते निवडणूकपूर्वी नकोच !!! समजा जल तर पुढे मुद्दा , जरंगे आदी काय करतील , निवडणूक जिंकण्याची संधीच जाईल ना !!!

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 месяца назад +1

    जरांगे पाटलाला उद्धव ठाकरे शरद पवार हे दिसत नाही का हे काय करू राहिले बैठकीला का आजारात नाही आहे हे जरांगे त्यांना विचारावे तिरंग्याच्या बाजूने बोलतो की काय अजा रंगाची हिंमत नाही शहरात लहान उद्धवला बोलायचे जरांगे ते आता माणूस आला आहे का

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 месяца назад

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 मा. श्रीकांत जी 🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌👏🙏

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 месяца назад

    आता अॉनलाईन जनता लोकसभा, राजयसभा, विधानसभा वगैरे हयांचे चाळे पहात आहे. म्हणून हयांना पाठ दाखवून कायदे पास करून धयावू.

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 3 месяца назад +4

    Arkshnane deshachi vat lagli .

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 3 месяца назад

    बैठकीला दाखविली /
    बैठकीकडे फिरविली

  • @santoshshinde6739
    @santoshshinde6739 3 месяца назад

    Chan

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 3 месяца назад

    महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक संपले की आरक्षण मुद्दा संपणार आहे

  • @PR-pu7pv
    @PR-pu7pv 3 месяца назад +2

    What about last 10 years assurance 😮

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 3 месяца назад

    Sir Ji he mahabhakas aghadi

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 месяца назад +1

    भाजप सत्तेत आल्यास घटना बदलवेल.... लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोंब मारणारे... आता आरक्षनासाठी घटना बदल करा अशी मागणी करत आहे.... हा दुटप्पीपणा नव्हे का?

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 месяца назад

    हा कसला विरोधीपक्ष. हा गळचेपी करू पहाणारा विरोधी. आता सरकारने विरोध कांना पाठ दाखवून कायदे पास करावे.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 месяца назад +2

    Sagle Aarakshan Cancel Kara.