Onkar is tough to be explained. Like music has many joiners, Onkar alone has many Onkars specialising in one or the other unique character. Others have a role to play where his character is the one that is present in a skit and surprisingly there is no Onkar Bhajane to be seen any where in there.
काय मस्त कलाकार आहात यार तुम्ही सर्व जण. सर्वच कलाकार. आमचे भाग्य की तुम्ही आम्हा सर्वांना भरभरून हसवतात आणि टेन्शन मुक्त ठेवतात. आतापर्यंत च्या इतिहासात एवढे उत्कृष्ट कलाकार आणि लेखक खरच बघितले नव्हते. श्री बालाजी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ❤❤❤❤❤❤❤ 4
काय मस्त कलाकार आहात यार तुम्ही सर्व जण. सर्वच कलाकार. आमचे भाग्य की तुम्ही आम्हा सर्वांना भरभरून हसवतात आणि टेन्शन मुक्त ठेवतात. आतापर्यंत च्या इतिहासात एवढे उत्कृष्ट कलाकार आणि लेखक खरच बघितले नव्हते. श्री बालाजी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
9:19-9:27...जे "मुख्य" आहेत त्यांना "उप" बनवलय...आणि "उप" आहेत त्यांना "मुख्य" बनवलय!😹 9:50 मी ऐकलं होत राऊत साहेब Danger आहेत! क्या बात है...सत्य परिस्थितीवर चाललेल्या गोंधळाची खोलून मारणे ह्याला बोलतात!🤣🤣
Every Actor / actress in MHJ is a born Gem.... It's an absolute treat to watch such wonderful & entertaining content. Omkar bhojane is my all time favourite.... MHJ is highly addictive. One is tempted to watch the one more show eveytime. Wish u all the very best... Long live MHJ.
Omkar bhojne is all rounder actor. is best.omkar dada tumhi 1st Bollywood movie entry kara v police ips chi bhumika vatva .dada thumhala comedy action romantic angry bhumika best suited hote👉👉👌👌👍👍 best all luck dada
2:20 श्रमेश भावा कडक..⚡️✌️😋 2:50 "तुमच्या कडून?🧐"..😅 8:50..🤣🤣🤣 13:45 Chain Smoker..😂😂😂 14:10 झाली रे झाली, आता तुझी पिवळी झाली!..😄 17:45 "अख्खी दुध डेअरी बंद करूया का सर?🤔"..🤭🤓😆 The MEN of this episode are Shramesh Betkar and Omkar Bhojne..❣️🫡🤟😎✨️ अख्खं प्रहसनच(स्किट) अप्रतिम होतं.. श्रमेशने दिलेल्या दुधाच्या उपमा सुद्धा लय भारी होत्या..👏👏👏 ओंकार राऊत, श्याम राजपूत, निखिल बने व विराज जगताप यांनी सुद्धा कमाल केली..🤝🥳😇
Purely entertaining performance...all hasyaveer r just mad...they r fans of public.. keep it up all...bhojne rocks...he is an very brilliant n versatile actor. ..
विनोदाच्या विश्वातील नवा रत्न म्हणजे ओंकार भोजने 🙂👌👌👌
Barobar bhava
Omkar bhojane all rounder actor
mast ❤❤
ओंकार भोजने मिळालेल प्रत्येक रोल एकदम जीव ओतुन करतात आणि त्या रोल ला जगतात खुप छान खुप एन्जॉय केल
👌👌👌💞
ओमकार भोजने अतिशय सुंदर अभिनय आणि आणि सुंदर लेखन डबल अर्थाचे डायलॉग आणि उत्कृष्ट सादरीकरण, समझने वालो को इशारा काफी है,
आहाहा... ओंकार तू दिलेलं काठीच्या उपयोगाचं स्पष्टीकरण भावलं....❤️
9.29 जे #मुख्य आहेत त्यांना #उप बनवले आणि जे #उप आहेत त्यांना #मुख्य बनवलं.....
गोंधळ होणारच ना...🤣
ओंकार भाऊ...कडक...👌🏻👌🏻👌🏻
सध्या चालू असलेल्या राजकारणाला १०००% पुरक असा चिमटा.
Always Favourite Omkar Bhojne Sir... 🔥
विनोदात ही राजकीय व्यंग सादर करणं हिच विनोदाची खुबी आहे...
मला वाटतं लेखकाला इथे हेच अधोरेखित करायचे आहे...
सलाम आहे तुम्हा सर्वांना...
Omkar bhojene fantastic king of Comedyain 👌👌👌👌👌
Always favorite omkar bhojne
ओंकार भोजने the great.💐💐😘😘
Johny lever, rajpal yadav ke लेवल के कॉमेडियन बन गया है ओंकार भोजने.....!!!❤️❤️❤️❤️
Omkar bhojne is omkar bhojne no one can beat him 👍👍👍
Currently their is No comparing person for onkar bhojne .....
Onkar is tough to be explained. Like music has many joiners, Onkar alone has many Onkars specialising in one or the other unique character. Others have a role to play where his character is the one that is present in a skit and surprisingly there is no Onkar Bhajane to be seen any where in there.
Kadakkkk na rao❤
हास्य जत्रा या कार्यक्रमाने प्रत्येक मराठी कलाकाराचे खरे टॅलेंट बाहेर काढले आहे.
अभिनंदन सर्वांचे!
Khup hotil khup zale pn tuja sarkha tuch onkar bhojne......❤
काय मस्त कलाकार आहात यार तुम्ही सर्व जण. सर्वच कलाकार. आमचे भाग्य की तुम्ही आम्हा सर्वांना भरभरून हसवतात आणि टेन्शन मुक्त ठेवतात. आतापर्यंत च्या इतिहासात एवढे उत्कृष्ट कलाकार आणि लेखक खरच बघितले नव्हते. श्री बालाजी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ❤❤❤❤❤❤❤
4
Whaaa re bearing Omkar bhojne 😂😂😂😂😂😂😂Don't miss out onkar bhojnr police salute
काय मस्त कलाकार आहात यार तुम्ही सर्व जण. सर्वच कलाकार. आमचे भाग्य की तुम्ही आम्हा सर्वांना भरभरून हसवतात आणि टेन्शन मुक्त ठेवतात. आतापर्यंत च्या इतिहासात एवढे उत्कृष्ट कलाकार आणि लेखक खरच बघितले नव्हते. श्री बालाजी तुम्हाला उदंड आयुष्य देवो ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
बरोबर आहे दोस्ता👍
09:19 ekach number !! Kya baat hai👏👏👌👌🤣🤣😉😉 Samajdaar ko ishara kafi hai 😁
👍
Es and Df 😂
Nahi lakshat aal... Explain please
@@motivation-peace-action-star fadnvis dcm, shinde cm
@@veerdeshmukh4741 ohhh!!! 😅 right
ek number omkar bhojne 😍😀😃😄😆😁😅🤣😂
ओंकार bhojane mhanje 2 nd ashok mama खरोखरच sarvjanach khup bhari pan भोजने is super 👌 👍 😍
Salute to you OMKAAR BHOJANE!!!!!!!!!!
चला हवा येऊ द्या....ची हवा काढली यार... ह्या शो ने.... हास्यजत्रा full on fire.... 🔥🔥🔥❤️❤️❤️
देवा शप्पत तुम्ही सर्वजण वेडे आहात.. ठार वेडे.! हास्य जत्रा हा कार्यक्रम आवर्जून पहावा असा आहे. सहज सुंदर अभिनय आणि निखळ मनोरंजन.!
Only omkar bhojane😍
P0 pp p0ppppppp0
Ppp
Qqq
खरंय 😂
ओंकार भोजने हा मराठी कॉमेडी किंग आहे!👍
ओमकार भाऊ तुला कोणता पण role देऊ दे कायम top मधेच करणार तू👑👑💯💯💯
ओमकार भोजने
मुख्य व उप 👌चांगला डायलॉग घेतला 👌राऊत चांगले खतरनाक आहेत 👌👌
Onkar bhojne is very talented person...100% Natural acting
Only Onkar bhojne ❤️❤️❤️❤️👍👍
लय भारी ओकार भोजने दादा 👌🏻
9:19-9:27...जे "मुख्य" आहेत त्यांना "उप" बनवलय...आणि "उप" आहेत त्यांना "मुख्य" बनवलय!😹
9:50 मी ऐकलं होत राऊत साहेब Danger आहेत!
क्या बात है...सत्य परिस्थितीवर चाललेल्या गोंधळाची खोलून मारणे ह्याला बोलतात!🤣🤣
Explain krun sangnar ka mala plz
उप आणि मुख्य चा जो शाब्दिक मारलाय एकच नंबर
Bhojne is my fav❤️👍
Khup bhari onkar bhojne😂😂😂
Onkar Bhojane brilliant actor!!!
Star performer 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
ओंकार भोजने खूप मस्त.
थोडक्यात खूप काय सांगून गेला
ओंकार भोजने is great actor,,,
8:50 that was incredible FALL
ओंक्या तू आग हे मित्रा आग...!
खूप च अप्रतिम, सगळ्यांनी खूप च छान परफॉर्म केले, ओमकार राऊत ची वैतागलेली acting jabardast👌👌
Omkar tu bhau kadam kushal badrike yanchya pekshya khatarnak aahes......
Every Actor / actress in MHJ is a born Gem.... It's an absolute treat to watch such wonderful & entertaining content. Omkar bhojane is my all time favourite.... MHJ is highly addictive. One is tempted to watch the one more show eveytime. Wish u all the very best... Long live MHJ.
सर्वाची मेहनत महत्वाची आहे.हास्य जत्रा एक परिपूर्ण परिवार आहे.आपला हा ऐकोपा असाच अबाधित राहो. आपल्या या कलाकृतीला मानाचा मुजरा..
_ शिवराज सगळे.अ.नगर
My always favorite no.1omkar bhojne
Kadak skit....The references to the current Maha govt were too good...Bhojane rocks
विनोदाच्या विश्वातील नवा रत्न म्हणजे ओंकार भोजने
भोजणें चा अभिनय म्हणजे आती उत्तम,खरंच आनंद आला
भोजने अप्रतिम नट आहे. व्वा
खर तर हा शो ओंकार भोजने वर आहे .. 👍❤
खरं आहे भोजने नसेल तर शो बघुच नये वाटत
Nahi. Sameer Choughule, Prasad Khandekar, Pruthvik Pratap pan Bhojane itkech changle kartat
Omkar bhojne is all rounder actor. is best.omkar dada tumhi 1st Bollywood movie entry kara v police ips chi bhumika vatva .dada thumhala comedy action romantic angry bhumika best suited hote👉👉👌👌👍👍 best all luck dada
Omkar sirji the great bomb 💥💥💥👏👏🙏🇮🇳
Onkar bhojne👍👍👍👍
सर्वच टीम ला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन,,,well done boys
The great omkar bhojane 🥰🥰
ओंकार भोजने एक नंबर
मुख्य आणि उप
... वाा काय कोपरखळी मारली❤️❤️
भोजने 👌
Omkar Bhojne ❣️❣️
15:44 16:25 *मी सुद्धा Confused झालो..* 😅🤣🤣🤣🤣🤣🤣
No one can replace bhojne❤
ओंक्या u are mad mad actor... खूप मोठा होशील.
I love Omkar❤
ओकारी आणणाऱ्या टीव्ही कार्यक्रमात (बातम्यामुळे जास्त )ओकारी (मळमळ )थांबवणारा कार्यक्रम म्हणजे MHJ, जिओ हजारो साल 👍👍
My favourite actor one and only onkar dada love you ❤️❤️❤️
Omkar bhojane is very great actor.
ज
ओंकार भोजने ग्रेट actor आहे....
Omkar bhojne is very great actor. I like it.
ओंकार भोजने....
शोले मधले संजीव कुमार ची आठवण करून दिली.
श्रमेश आणि ओमकार मस्तच कॉम्बिनेशन होईल।👌👌👌👍🤪😂🤣
ओंकार सर एकदम कडक
लय भारी ओंक्या...
Omkar Bhojane is the best comedy actor.
Bhojane todlas mitra ❤️ Nehmi pramane kadak 🙌🏻
like fakt omkar bhojane dadus sathi😃
Bhojane 🔥
2:20 श्रमेश भावा कडक..⚡️✌️😋
2:50 "तुमच्या कडून?🧐"..😅
8:50..🤣🤣🤣
13:45 Chain Smoker..😂😂😂
14:10 झाली रे झाली, आता तुझी पिवळी झाली!..😄
17:45 "अख्खी दुध डेअरी बंद करूया का सर?🤔"..🤭🤓😆
The MEN of this episode are Shramesh Betkar and Omkar Bhojne..❣️🫡🤟😎✨️
अख्खं प्रहसनच(स्किट) अप्रतिम होतं.. श्रमेशने दिलेल्या दुधाच्या उपमा सुद्धा लय भारी होत्या..👏👏👏
ओंकार राऊत, श्याम राजपूत, निखिल बने व विराज जगताप यांनी सुद्धा कमाल केली..🤝🥳😇
Purely entertaining performance...all hasyaveer r just mad...they r fans of public.. keep it up all...bhojne rocks...he is an very brilliant n versatile actor. ..
Bhojne ek no.
श्रमेश was excellent in this skit 👌 Bhojne n Raut were fantastic 👌👌
ek ch line - kohinoor ahe onkar bhojane love u bhojane
Bhojne mama ni shinde kaka cha roll kelay
Ani fadanvis dada havldar bhari
Only Omkar bhojne 💕
Always favourite Omkar bhojane
1 and only omkar bhojne
Love u omkar bhojane bhai ❤️
Bhojne dada is great👏👏👏
चला हवा येऊ द्या गेले हवेत 😂😂😂
सिद्धेश आणि भोजने जबरदस्त 👌
Onkar Bhojane chi pratek barrik goshti madhe detailing... Ek no actor 🔥
ओंकार भोजने ला परत आणा रे... त्याच्याशीवाय मजा नाही... ❤️❤️.... काय वाद असतील आपापसात तर घ्या मिटवून....
Are Dewa.......Hi tumachi bhet amhala khup sukhad ahe.....Dhanywad....Dewa....
Really One and Only MHJ
Omkar bhojane is great 👍
omkar bhojane superb
सगळेच कलाकार अप्रतिमच .. अचानक पदभार .. मुख्यला उप व उपला मुख्य solid punch 😂..अरे पण ओंकारला परत बोलवा रे .. नवीन season मधे ओंकारला miss karto yaar
Omkar kay character pakadlay yarr👌
Omkar love you
onkar bhojane🔥🔥🔥🔥
Love you omkar dada tula devani bharbarun talent dile aahe tyac tune sone kele mast
Super super dhamal ek number saglech om kya jabardast dhamaka
Bhojne I love your Performance
All characters in this show exllent performing. I like all of u. Shree Swami Samarth.
भोजने चे डोळे बघा झोप पूर्ण नाही होत खूप काम आली आहेत वाट..
👍
He has earned every thing against all odds.
Bhojane 👌
सर्व कलाकार खूप भारी आहेत