पविते कसे बनवावे ? पविते पर्व महानुभाव पंथ | How to make Pavite? नारळी पूर्णिमा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2022
  • पविते कसे बनवावे ? पविते पर्व महानुभाव पंथ | How to make pavite? नारळी पूर्णिमा
    #naralipurnima #mahanubhav_panth #shrikrushna #paviteparv
    सर्वांचे मनापासून आभार,
    सौ रत्ना पाटील,
    रत्नाज क्रीएटीव्हिटी
    Music used in Channel/Video Intro is Royalty Free Music and downloaded form the source Music: www.bensound.com or Royalty Free Music from Bensound
    Link for music used is; www.bensound.com/royalty-free...
    Also,
    Music used in Channel/Video is Royalty Free Music and downloaded from the source Music: Kinemaster application or Royalty Free Music from Kinemaster music- feeling_happy_5
    I thank to all youtube viewers, google youtube platform and system, bensound, Kinemaster and others too if any.
    Regards,
    Mrs. Ratna Patil
    FOR, Ratna's Creativity

Комментарии • 11

  • @seemasonar4566
    @seemasonar4566 Год назад

    मस्त👌

  • @rekhapaturkar1347
    @rekhapaturkar1347 Год назад +1

    Khup chhan

  • @shardapatil1280
    @shardapatil1280 Год назад +1

    खूप छान माहिती 🙏👌

  • @anitaborse3124
    @anitaborse3124 Год назад +1

    Chan khauph chan

  • @madanjigitesir8888
    @madanjigitesir8888 11 месяцев назад

    Dandvt pranam

  • @gitanjalipatil486
    @gitanjalipatil486 Год назад

    Khupch chan👌👌👍👍

  • @motivationalarts
    @motivationalarts Год назад +1

    दंडवत प्रणाम..…माला विचाराइच होते..पवते राखी पौर्णिमा नंतर की पौर्णिमा लाच वाहिले जाते....
    plzz माला माहिती दयाल का....

    • @shantwantagde6495
      @shantwantagde6495 10 месяцев назад +1

      तसे पहाले तर परमेश्वरा जवल कोणतिही सेवा करायला वेळ काळ वेळ अवेळ नसते. परंतु आपण ही विधि बाकी लोक जसे नारळी पौर्णिमा या निमित्ताने करतात. बाकी लोक जसे या दिनाला निमित्त करून गुरू ल पविते पर्व करतात म्हणून आपण ही काही तरी या दिवशी करावे अपन ही आपल्या देव आणि मार्गाला पविते पर्व करावे असे आहे. म्हणून काही रुढी असे म्हणतात की नारळी पौर्णिमा याच्या एक दिवसा आधी करवे. एक रुढी म्हणते की पौर्णिमा या दिवशी करावे.

  • @dipaknsk
    @dipaknsk 11 месяцев назад +1

    दंडवत प्रणाम
    पविते कसे तयार करावे RUclips Video 👇
    ruclips.net/video/RBTlqoxx4IE/видео.html

  • @malini7639
    @malini7639 Год назад +1

    पविते खुपच सुंदर बनवत आहेत . पविते कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणते गाव आहे . महानुभाव मंदिर बनवत आहेत का सुपारीला होल कशाने तयार करावे .

    • @shantwantagde6495
      @shantwantagde6495 10 месяцев назад

      मोठी सुई, दाभन, खीळा, पेचकास म्हणजे स्क्रू ड्रायव्हर याचा उपयोग करून सुपारीला hole करता येईल. ठोकून जसे हाथोडी किंवा बत्ता किवा दागड याने खीळा अथवा वर सांगितलेल्या वस्तू सुपारी वर हाणून hole करण्याचा प्रयत्न केला तर सूपारीच फुटण्याची शक्यता असते म्हणून हाताने अथवा एखाद्या यंत्रा च्या सहायाने जसे आपण वरण घुसळतो तसे करावे.