सौ.अर्चना शिवकुमार काटेलवार | गोड्या पाण्याच्या क्षेत्रासाठी बायोफ्लॉक तलावांचे बांधकाम |जि.गडचिरोली
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- सौ. अर्चना शिवकुमार काटेलवार यांना बायोफ्लॉक प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देण्यात आले! 🦈
📍 गडचिरोली जिल्हा व तालुक्यातील सौ. अर्चना शिवकुमार काटेलवार यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत बायोफ्लॉक प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान देण्यात आले. या योजनेमुळे त्यांचे त्यांचे मत्स्योत्पादन वाढले आहे व पुष्कळ फायदा त्यांना होतो आहे.
#fisheries #pmmsy #maharashtrastate #pradhanamantrimatsyasampadayojana #archana #katelwar #ConstructionOf #bioflocponds #freshwaterarea #gadchiroli #gadchirolidistrict #गडचिरोली #पीएमएमएसवाय
#मत्स्यव्यवसाय_विभाग #महाराष्ट्र_शासन
अभिनंदन ताई.।।