Pooja Khedekar | महाराष्ट्रातील प्रश्न विचारले, पूजा खेडकर यांना उत्तर येईना | UPSC Case | tv9
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2024
- #MaharashtraPolitics #MLCElection #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #WorliHitAndRunCase #HitAndRunCase #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
भ्रष्टाचार,बाकीच्यांनी 1500 रुपया साठी कागद गोळा करा
😂😂😂😂
ते १५०० रुपये सुद्धा फक्त काही ठराविक महिलांना मिळणार आहेत, सरसकट सर्वांना मिळणार नाहीत,अनेक अटी नियम आहेत,ते पूर्ण करने शक्य होणार नाहीत,
अडीच लाख रुपयांची वार्षिक मर्यादा,कसे शक्य आहे?
माझ्या घरातील मोलकरीण, महिन्यांत पाच हजार रुपये घेते , म्हणजे, वर्षा काठी ६० हजार झाले,तिचा नवरा दिवसात तीन हजार कमावतो रीक्षा चालवून, म्हणजेच , महिन्याल्या नव्वद हजार, सासरे पेन्शन घेतात महिन्याला पस्तीस हजार रुपये,
हे कुटूंब कुठेच अडीच लाख रुपये वार्षिक मर्यादेत बसत नाही,हा सगळा बनाव आहे,
लोकं ही वेड्यासारखी या योजनाच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवत आहेत.
Khar ahe खोटी कागपत्रे देऊन तुम्ही 1500 rs नहीं घेऊ शकत पण IAS होऊ शकता.... भारत सरकार च विजय असो 😂😂
😂😂
😂😂😂
Upsc ची परीक्षा घेणारे अधिकारी याला कारणीभूत आहेत पहिल्यांदा त्यांची चौकशी केली पाहिजे.
Yed lavdya😂
Tichi chuk aahe tyat tya officers cha Kay dosh...
Polition invhol😂😂😂
@VishnuDudhai-st5uj चौकशी झाली तर सर्व राजीनामा देवून मोकळे होणार
Sahi baat aahe. Corruption aahe
पैसे देऊन किंवा वाशीलयाने भरती झाले तर असंच होणार आणि हे उद्या करोडो मध्ये खेळणार
Aaatcha ti kheltai.. Ti toparyant purna link lavannaar
😂😂😂
पैसे देवुन कलेक्टर ़झाल्या मॅडम
1cr
@TV9 तुम्ही हि बातमी लाऊन धारावी. सत्य काय आहे हे समोर आलेच पाहिजे. सर्वसामान्य मुलानंवर हा अन्याय आहे.
मुलाखतीत मांजरीसारखे दिसनारे निवड झाल्यावर असे वागतात म्हणजे निवड करणारे पण चुकतात।
Bhau UPSC mdhe toofan Politics chalta. Te politically influenced aahe. Central Govt cha bootlicker zalele aahet UPSC suddha.
Nepotism, brahmins are more preffered, casteist interviewers, corrupted recruitment system, etc. ajun ky nahi! Bhayankar paristhiti aanli aahe BJP/RSS ne
@@KillMonger26ekadam barobar
@@KillMonger26 सर्व संस्था अशाच भयानक जातिवादी आहेत. उच्चवर्णीय लोक खोटे sc st certificate लाऊन आरक्षण घेतात आणि एखाद्या दलित आदिवासीला आत्महत्या करायला भाग पाडतात.
हीला अजून या पदावर ठेवलेच कसे काय?
हाकलून लावा अशा फसवेगिरी करणाऱ्या बाईला, नाही तर भविष्यात खूप जड जाईल हे प्रकरण.
IAS अधिकारीला पदावरून काढणे अशक्य असत
@@p12.shoot at site karaych mag , nahi tar Rajala khun maf asa hoil te
True
Bala rashtrapatichya sahi var ticha padh jau shakta tula kon mhanla ashakya ahe pustak vach😂@@p12.
Government wrong aahe....naahi honaar suspend...
किती मागास लोक राहतात आपल्या देशात
Non cremelayer certificate with Audi car
😂😂
With 2 crore lc car @@sanjaymore221
भारत माझा महान आहे.
Yes right. Far garibi ahe. Ashi garibi sarvana milo
आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😂. 😑
ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭
आता ed CBI कुठे आहेत हिच्या बापाने कीती माया जमवली दिसत नाही का सरकार ल
Te prati pakshala sampvayla aahet.@@prdp4555
T̊o̊ ån̊ ås̊åc̊h̊ l̊åg̊l̊e̊l̊å v̊åt̊t̊e̊
बाई छगन भुजबळ ची मावशी आहे काय?
Fukatch arakshan khatayet. Nich lok.
हिचा जो IAS आजोबा होता त्याला कावळा देखील शिवला नाही .
अजून किती लोकांनी अशी खोटी पदवी घेतलेली आहे याची पण चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे.
Non cremelayer certificate with Audi car🤣🤣
EWS chi pn zali pahije choukashi bcz khup fake certificate ahet ....😢
She said "Separated" not divorced.
She is very clever in disguising someone.
Bas chalak he dimag toh he hi nhi isme
@@Unique_481@sahi chalak aage jate ha bad me khiche jane chahiye to hum budhhimani
चार महिन्यापुर्वी हिचे आईवडीलांना आम्ही आँफिस घरी एकत्रच बघीतले आहे....😌
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हवेत विमान थांबवतो तर हीचे कारनामे शुल्लक आहेत....... नशीब कोरोना काळात अशी लोक नाही भेटली महाराष्ट्राला 😂😂😂😂😂😂😂😂😂
साहेब अपंग बरोबर खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट चेक केले पाहिजे 🙏🏻 सापडले तो चोर नकोय 😢
शेतकऱ्यांना online काम देणार का उद्धत वक्री आणि शरद काका लवासा सारखे blunder करणारे हवेत का ? तू उगाच उडू नको लई माकड असशील
शेतकऱ्यांना online काम देणार का उद्धत वक्री आणि शरद काका लवासा सारखे blunder करणारे हवेत का ? तू उगाच उडू नको लई माकड असशील
ती खरच अपंग आहे एका डोळ्याने
😂
थेट बुधवार पेठेत रवानगी करा
समस्त लोकांच्या सेवेसाठी
जास्त झालं 😂
😂😂😂😂
असं नाही बोलायचं, हे जास्त झालं !
😂 तुझी माय पण आहे तिथे वाटते
😂😂😂😂😂😂😂😂
गोलमाल
पुणे जिल्हा परिषद येथे सौ. जाधव मॅडम ( अतिरीक्त विस्तार अधिकारी ) या पदावर १२ वर्षापासुन कार्यरत असुन प्रतिनियुक्ती वर वैद्यकिय कारण टाकुन १२ वर्ष एकाच खुर्ची वर असुन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे कलेक्शन करण्याचे काम करत असुन जिल्ह्यातील १,४०१ ग्रामपंचायती मधील सगळे कलेक्शन करत आहेत … पुणे महानगरपालीकेतील नविन सामाविष्ट गावामधील ६५८ जणांची नियमबाह्य नेमणूक करताना करोडो रुपयांची मोहमाया जमवली आहे …जाधव मॅडम वर कोणीचा तरी राजकीय वरद हस्त असुन त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही …..
Tv9 ABP News la send Kara highlight Kara media madhe
आणि आता इडी कारवाई झाली तर बोबलणार लोक की bjp ईडी लावतो म्हणून...😂
BJP अशा लोकांना पाठीशी घालते ed नाही लावत....
जास्तीची वसली होत आहे.
ज्यांना चांगले काम करायचे आहे अशा लोकांना इतर लोकांनी बनवलेली साखळी त्यांचे हात बांधून ठेवत आहे.
हीच पूर्वीच्या सिलेक्शन करणाऱ्या पॅनलची चौकशी केली पाहिजे.
असं होत राहिलं तर क्रांति अटळ,,मोठे लोक मोठेच होणार गरीब गरीबच राहणार
धन्य धन्य ती मुलाखतीतील उत्तरे
आरे interview पण manage झालेला दिसतोय.. expression वरूनच कळते
Ha mock interview ahe 😂😂. Not main
मला पूजा खेडकर यांची बाजू घ्यायची नाही पण ओम बिर्ला यांच्या मुलीची पण परीक्षा घ्याना, आणि जे lateral पद्धतीने घेतले त्यांची परीक्षा घ्याना, आणि ज्यांनी या मुलीची निवड केली त्याची पण चौकशी करा.
आम्हला गरीब विद्यार्थ्यांना न्याय पाहिजे तिच्या घरी 110 एकर शेती आहे आणि ही म्हणती माझा उत्पन्न 7 किंवा 8 लाख आहे वा रे पुजा मॅडम... आणि मला दिसत नाही डोळांचे अपंगत्व दिले ही खाती पिती झोपती आणि कोणत्या angle न ही अपंगत्व आहे
ती कुठ कुणासोबत झोपती याचा सरकारने शोध घ्यावा... शेवटी ती अंध आहे 😂😂
@@prdp4555 kay baat hai ekdam बरोबर
😂😂
भारतातली पहिली मुलगी आहे.जी लग्ना आधी सेपरेट राहते. काय बोलावं .एका गरजवंताची जागा बळकावली. का नाही भारताच्या बोकांडी परकीय बसतील.अशे जर मगरुर अधिकारी झाले तर मग झाले की कल्याण
भारी सेटिंग लावली
Non- creamy layer ची लिमिट आता 17 कोटी होणार
Krtil pn..kay bharosa nay
Handicapped 😮😮😂
देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!
Neet सारखीच साकळ आहे भ्रष्टाचाराचं IAS गरीब लोकांचे का मधून होणार नाही
Upsc च्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे..
FIR करा. Need more investigation..... culprit शोधा सगळी....मग बागा
धन्य ते माता पिता मुलीला वेगळं ठेवले बिचारी ला शून्य पैसा असल्याने कसा अभ्यास केला असेल या गरीब मुलीने.एक एक पुस्तक दोन हजार रुपये कीमतीचे.
Aho hone jamin pan ghetali aahe kuthala dhandha karun jamavale te pan shodha ho
युनिक ऍकॅडमी आणि चाणक्य मंडळ परिवार धर्माधिकारी यांनी तिचा मोटिवेशनल भाषणाचा व्हिडिओ प्रायव्हेट केलाय 😂😂
😅😅
Her body language doesn't suited to administrative officer
आज समजले की पैसा असेल की माणूस काही पण विकत घेतो iad पद काहीच नाही😂
अडाणीबाईकडूनकायअपेक्षाकरणार
तुकाराम. मुंडे. पाहिजे. होते
हो😂😂😂😂
कशी मांजरी सारखी बसलीय 😂
Hicha final UPSC cha interview pn manage assu shakto
हे उद्याचे राधेश्याम मोपेलवार होणार...सगळ्या corrupted लोकांना आता जनतेने पकडुन दिलं पाहिजे
मग पास कसे केल ....इंटरव्हिव घेणाऱ्याची चवकशी झाली पाहिजे
५ खोके द्या आयएएस ची सीट घ्या
Her soul is dark as hell i can see through screen ,
God bless india.
Sahi he
हागाईला येईना आणि मोगाईला जायचंय😂
मुलाखत घेणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. दुसरा उमेदवार निवडला असता का अशी उत्तरे दिल्यावर
तीला जिल्हा बीड मधलं, तिच्या क्षेत्रांमधले मेडिकल स्कॅम चा प्रश्न जर येत नसेल ,तर तिला महाराष्ट्रातलं काय येणार आहे?
अहो लोक सभा अध्यक्षाची मुलगी कोणतीही परिक्षा न देता तिला IAS पदवी बहाल केली.😢
यात आताच्या सरकारचा हात नक्कीच आहे म्हनून सर्व गप्प आहेत
UPSC मध्ये ज्यांनी तिला select केलं त्यांना आधी पदावरून पायउतार करा.
सगळ्या अधिकारी chya चौकशी करा ..एका अधिकारी chya मागे का लागतं?
या प्रश्नावर सरकार घरी बसेल जनता खूप चिडली आहे
शेतकऱ्यांना online काम देणार का उद्धत वक्री आणि शरद काका लवासा सारखे blunder करणारे हवेत का ? तू उगाच उडू नको लई माकड असशील
नाही बसत असे प्रशासनात भरपूर लोक आहेत ज्यांनी सर्वच मॅनेज करून अशी पदे मिळवली आहे
ईडी अधिकारी ची चौकशी केली पाहिजे
Hi bai tya interviews peksha patait ah uttar dyala
Wha didi👏👏👏
Unacademy वाल्यांनी बनवलेला व्हिडिओ आहे हा डेमो interview 😂
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची मुलगी देखील याच प्रकारातील आहे चौकशी करा
Pahile hill hakala.
@@niranjansable3659 पण ही आपली महाराष्ट्रीयन आहे राजस्थानी कधीपासून जवळची वाटायला लागली
ओम बिर्ला मोदी,शहांचा चमचा आहे.
त्याच्या मुलीवर काही कारवाई होणार नाही.?
हिने जो गाडीवर लाल दिवा लावला तो आणला कुठून आणि तो देणाऱ्यांनी कसा काय दिला प्रायव्हेट गाडीला त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा आणि महाराष्ट्र शासन हे जे रेडियम मध्ये लिहिलेला आहे हे सुद्धा कोणी दिल त्याचाही शोध लावायला हवा
आरक्षणाचा गैरफायदा घेतला जात आहे
म्हणून हे आरक्षणच बंद केले पाहिजे.त्यामुळे चांगल्या हुशार लोकांवर याचे विपरीत परिणाम होतो आहे.
माजले आरक्षण घेवुन
Are gadhva aarkshanachi fakt chadar panghrun ghetali aahe tine....main setting tar paisa aani vashilibaji var lagali aahe. Nahitar aaj pratyek aarkshan wala IAS IPS officer asta.
Kon ghete bamqn tumcha hakk hiraun ghete bava
जरा थोडंफार मराठी मध्ये बोलला असता तर जनतेचं समाधान झाले असते. प्रश्न विचारनारा पण डुप्लिकेट पदवी घेऊन आला आहे
Wy Marathi this post not only mahashtra all over India
Sir interview ch medium English ahe
Father chi income zero mhante baher Audi gaadi ubhi aahe sangitla nahi ka tyanna😂😂
फेल आहे हि पदा वरुन हाकलुन स्पर्धा परीक्षेत हिला बंदी घाला
Tv9 बातमी जोरदार चर्चा केली पाहिजे
She has been fully trained by her grandfather n father.
आता पर्यंत गट क व एमपीएससी मध्ये घोटाळा एकला होता आता तर UPSC मध्ये सुध्दा घोटाळा होत आहे😂😂😂😂
सर्व अधिकारीच रिविजन करा असैच
Kay bhari yar salaam media la❤,
Kharch hy ahet khar 4TH PILLAR OF DEMOCRACY ❤❤❤
Unaccadammy hats off 😂😂
non cremelayer certificate ahe hicha kada..vaprte audi😂😂
भारतात selection method खराब आहे.
वशिला लाऊन ,आरक्षणावर,चुकीच्या ऊमेदवार निवड होऊन देशाचे वाटोळं होत असून मेरीटचे भारत सोडून परदेशात नाईलाजास्वव जात आहे
सगळं बाजार मांडलाय शिक्षण आणि सरकारी नोकरी चा. ज्याच्या बापाकडे पद असेल त्याला कसं पण IAS होतात येतं हे यातून दिसून येतंय
गरिबांच्या हक्काचा घास हिरावून घेणारी बाई काय लोकांचे कल्याण करणार पीएमओ कार्यालयाने तातडीने यांचे हकालपट्टी केली पाहिजे.
भारत माझा महान आहे🤔
धींचक पूजा
गोलमाल है भाई सब गोलमाल है
Tv9 T Time Pass V Vinakaran 😊
Omg ye he mera india,
Ajun lok zopalet,
दिव्यांग आरक्षण घेतलंय बाई ने... किती आंधळ आहे आपलं सरकार 😅
Big support hai issko
हा वीडियो एक कोचिंग क्लास Unacadmy चा आहे रियल Upsc interview नाही..
मुख्यमंत्री च हाथ आहे भाऊ सोपा नाही 😅
Khup chalu bai ahe
This is sure someone from big politician help her to get this IAS Job
बुधवार पेठ मध्ये ही शोभली असती 😂
सुरूवातीला ज्या ज्या अधिकार्यांनी हिचे इंटरव्ह्यू घेऊन सिलेक्ट केले प्रथमतः था त्यांना हुडकून त्यांच्या दोन्ही गोट्या कळ येऊ पर्यंत दाबल्या पाहिजे त.....
फोडल्या पाहिजे. आणि त्याजागी घुंगरू बांधले पाहिजे. चालताना समजले पाहिजे कोण होते हिजडे!
Job capability. On family members. Own. Capability.
चौकशी झाली पाहिजे
आपल्या कामा प्रति ईथे फक्त इंग्रज ईमानदार होते 47 पासून आज 24 पर्यंत सर्व सत्तेचे लोभीच आलेत!
1609 pass
असे किती पूजा खेडेकर अगोदरच प्रशासनात असतील कोणाला ठाऊक.
हिला क्रॉस प्रश्न विचारले तर त्याची पण छान तयारी करून आली आहे ही बाई.
वा वा😅
First batch. Sister and brother.
पूर्ण यूपीएससीवरच प्रश्न चिन्ह आहे
असले अधिकारी झाल्यावर काय आदर्श घ्यायचा
Janata …zal ka 1500 rs
Cha form bharun
Aapan tech krych 🙌🙏🏻
मुलाखत घेणाऱ्यांना पण चॉकलेट दिले असतील ह्या बाईने 🤔
सिनेमा तील हिरोईन सारखीच गेली मुलाखतीसाठी
आता ed CBI यांच्या गडतले तेल संपले का काय
Full interview post kara
Mock interview असतो हा .. केस स्टडी असते ....यामध्ये सर्व खरे सांगावे असे काही compulsion नसते
किती पाठराखण करणार रे...खऱ्या ला खर म्हनायला शिका जरा वांजार्गांडे 😂
@@swapnillandge3578 तुझी झरणगे च dp सांगतो तुला वांजाऱ्याचा किती द्वेष आहे तर
clear aahe POLITICAL PARTY HICHAY PATAY AAHE KONITARI NO LAVALA HICH -NON CREMILAYER YANA BETACH KASE
असे आणखी किती आहेत त्याचा शोध घ्या
How is she selected then?