असं वाटतं होत की जणु माझी स्टोरी आहे .. माझी पण बायको कधीच आई होऊ शकतं नाही तिला गर्भ पिशवी च नाहीये आणि याचं खुप वाईट वाटत पण काय करणार प्रेम केलय निभवाव लागेल .. ती आई होऊ शकतं नाहीं यात तिची चूक नाहीये आम्हाला पण खूप हाऊस आहे लहान लेकरांची पण ती कशी पूर्ण होणार माहीत नाहीं ना एवढे पैसे आहे की कुणाला असं देऊन बाळ करून घेऊ शकतो... बाकी काय नशीब. म्हणून आता एकादी divorcee किंवा wido मुलगी बघतोय जी आमच्या सोबत प्रेमाने राहिलं तीच पण आयुष्य सुधारेल आणि आम्हाला एक बाळ मिळेल
सुंदर कथा आहे मनापासून वाचन केले तर त्या पात्रांचे काल्पनिक वास्तव समोर उभे राहते.
@@GondaBhai-w4h खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
तुम्ही लिहिलेले कथा छान आहे पण तुमचे कथा ऐकून पुढे सत्यामध्ये घडू नये. घडू नये .हीच. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रार्थना
❤❤
सुंदर ❤❤❤
dhanyawad 🙏🏻
अतिशय सुंदर कविता
@@dattabamne3236 धन्यवाद 🙏🏻😊
Wa ky Dil hoti tumchi😊❤❤
@@bhushanwankhede9933 😅
स्टोरी फार सुंदर आहे स्टोरी लिहिणाऱ्यांची बुद्धी फार चतुर आहे
नक्कीच, खूप धन्यवाद 🙏🏻😊
असं वाटतं होत की जणु माझी स्टोरी आहे .. माझी पण बायको कधीच आई होऊ शकतं नाही तिला गर्भ पिशवी च नाहीये आणि याचं खुप वाईट वाटत पण काय करणार प्रेम केलय निभवाव लागेल .. ती आई होऊ शकतं नाहीं यात तिची चूक नाहीये आम्हाला पण खूप हाऊस आहे लहान लेकरांची पण ती कशी पूर्ण होणार माहीत नाहीं ना एवढे पैसे आहे की कुणाला असं देऊन बाळ करून घेऊ शकतो... बाकी काय नशीब. म्हणून आता एकादी divorcee किंवा wido मुलगी बघतोय जी आमच्या सोबत प्रेमाने राहिलं तीच पण आयुष्य सुधारेल आणि आम्हाला एक बाळ मिळेल
@@Raj_photographer74 दत्तक घेण्याचा पर्याय आहे 🙏🏻
@@Raj_photographer74 hi tumhi ze phaje te milel
good and suspence story.
Thank you
Dada mante
फक्त काल्पनिक कथा आहे ही असं practical life मध्ये शक्य नाही, बाकी वाचन उत्तम झालं
धन्यवाद 🙏🏻😊
Surrogate mother😊
!! कथा मस्तच आहे पण त्या पेक्षा तूझा आवाज ही खुप चांगला आहे,,,,हे मी मागेही बोललो होतो,,,,आपल नाव कळेल का ? मला ❤
@@prakashpawar5608 धन्यवाद 🙏🏻😊
😂😂😂dada thab nahi tar mi tuzya mula chi Aai hoyin
कथा छान होती, पण प्रॅक्टिकल जीवनात हे असे अजीबात शक्य नाही 😊
बाकि कथा छान होती 👌
खूप धन्यवाद 😊🙏🏻
😮
Sayali me tula call var story sagu ya snapchat var mast boluya aapan.. Me pan mumbai la rahto
@@sayalipawar3708 हाय
@@sayalipawar3708 hi
मी पण मुंबई
@@madhurimaheshvlog nice u
नात्याने काळिमा फाहसेल यार
पूर्ण बघ मग कळेल
माझ्या अली राव तुमची कहाणी आयकुण 😂
खूप धन्यवाद 🙏🏻😊
Lihanarachi chi siste
बहीण भाऊ च्या नात्याला असे विचार नको
पूर्ण बघा मग समजेल, मगच कॉमेंट करा 🙏🏻
@@ManacheBol कोणताही भाऊ आपल्या बहिणीसोबत असेल कृत्य स्वतः करणार नाही आणि दुसऱ्याला पन करू देणार नाही
@@rahulhatkar2390 कथा पूर्ण बघा
😂😂
😂😂
Girl cl me
8459
10
6868