15 वर्षाचा अनुभव घेऊन हा व्हिडिओ बनवला आहेत परफेक्ट ब्लाउज फिटिग करा नंबर वन ।
HTML-код
- Опубликовано: 13 мар 2024
- 15 वर्षाचा अनुभव घेऊन हा व्हिडिओ बनवला आहेत परफेक्ट ब्लाउज फिटिग करा नंबर वन ।#sewingtips
#blousecuttingandstiching #bagcuttingandstitching #blouse #viralvideo #trending Хобби
ruclips.net/video/X_urcXKRwoM/видео.htmlsi=ULuafr1IbJv3Rjt9 ब्लाउज कटींग चा व्हिडीओ बघितला नसेल त्यांनी नक्की बघा 👈👈🙏🙏🙏
Hii tai mala shilaikam kadhi awadat nhavte on mi pahile punyat job karat hote kampnimadhe on sadya gavi ale ahe on mala atta sarv shilaikam shikayeche ahe mala he kam shikne sadhya khup garjeche ahe tumhi ashech sopya padhatine mala samjun sanga v ashesh sope vidios banva jenekarun kahi lok mhantat shilaikam khup awaghad ahe kichkat ahe pan te tumhi sopya padhatine sangitalyavar mala khup help hoil tumchi thanks for video s
हो ताई नक्की तुमचं स्वप्न पूर्ण होईल शिवणकाम च 🙏🙏🙏काही अवघड नाही सुरुवातीला वाटतं तसं
Khup chan watlaa tai
खूपच सुंदर
Khup chan
Khup. Chhan.❤
खूप छान
Nice video
खूप छान आहे
खूप छान ताई
Chan
👌👌👌👌👌👌
👍👍
खुप छान विडिओ
🙏🙏
Nice
खूप छान विडिओ आहे.
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
👌👌♥️ खूप छान शिकवते ताई
धन्यवाद 🙏🙏🙏
Chhan
खुप छान ताई व्हिडीओ आवडला
🙏🙏
❤❤
Khup chhan ❤❤
🙏🙏🙏
❤
Khup chan👌
🙏🙏🙏
खूप छान ❤❤
🙏🙏
Very nice👏👏
🙏🙏
ताई ब्लाऊज खुप छान शिवला
धन्यवाद ताई 🙏🙏🙏
Chan tai
धन्यवाद दादा 🙏🙏🙏
Solder nhi uthrna chahiye upay btay
👌👌
🙏🙏
Khub Cha
🙏🙏
खूपच सुंदर वाटले 🎉
🙏🙏
👌👌👌👌👌
🙏🙏
छान
🙏🙏
अप्रतिम
धन्यवाद ताई 🙏
छान ताई ❤❤
🙏🙏🙏
Yes
व्हिडीओ टाकले आहेत चेक करा 🙏🙏
Yes,mala blaujchi cutting pahayachi aahe
व्हिडीओ ची लिक कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहेत ताई नक्की बघा 🙏🙏👈
Chann
धन्यवाद ताई 🙏🙏
ताई free साईज चा ब्लॉउज कसा शिवायचा रेडिमेड सारखा plz एकदा विडिओ बनवा न catting स्टि्चिंग सहित plz रिक्वेस्ट
Mi tar 22 sal zale ki balause sivto but changle hotata maze balauj same tumchy sarkhe ❤❤ nice for you 🎉
धन्यवाद ताई खूप छान 🙏🙏🙏
🎉🎉
🙏🙏
Namaste
🙏🙏
In which city you live i like
ताई तुम्ही खूप सुंदर समजून सांगितले आहे एकदा मला कटिंग चे पण सांगा
Tai कटींग चे पण व्हिडीओ टाकले आहेत बघा 🙏
एका दिवसात किती ब्लाउज शिवता
ताई माझे ब्लाऊज शोल्डर मध्ये सैल होतात
खूप सुंदर ब्लाउज शिवला
धन्यवाद ताई 🙏🙏
Blauj kating sopya pddatine dakhva
ताई टाकला आहेत व्हिडीओ नक्की बघा 🙏🙏
नमस्कार ताई खूप छान व्हिडिओ मी पण असाच बनवते ब्लाऊज 😂
अरे वा ताई खूप छान 👍👍
ताई खूपच छान सांगितले.
३२आणि ३४ size. Che पेपर कटिंग. दाखवा.
Ho tai 🙏🙏
Purn katting dakhwa
व्हिडीओ टाकेल आहेत नक्की बघा ब्लाउज कटींग चा 🙏🙏🙏
👌Cuting pn dakhva na tai
आजचा व्हिडीओ बघा 🙏🙏
36 inch astsar katori baluse cuting
ruclips.net/video/YYmNOq3H9hE/видео.htmlsi=Wh8U_AKpbs0fcvkw 👈🙏🙏🙏36 साइज पेपर कटींग
Nice mi new subscriber ahe❤😊😊
🙏🙏🙏
Mala .Dezhaynig ce .blawoz sekav tai
Tai आहेत व्हिडीओ चॅनलवर नक्की बघा
Cutting karun dakhva tai
ruclips.net/video/LaHJrXPpBio/видео.htmlsi=IzZ5DRPZshY4XblS 👈👈👈
Cutting dakhawa
कमेंट पिन केली आहेत व्हिडीओ ताई 🙏👈👈
ruclips.net/video/X_urcXKRwoM/видео.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL
Tai blouse cutting video dakhvana prins cut aani four tks
हो नक्की ताई 🙏🙏
ruclips.net/video/X_urcXKRwoM/видео.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL
Kating mapavru
कटींग चे व्हिडीओ टाकले आहेत नक्की बघा 🙏🙏
Tai Katori blouse ki cutting dakhva
ruclips.net/video/X_urcXKRwoM/видео.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL 👈👈🙏
Cttingn sangabr ata
ताई कटींग चे व्हिडीओ टाकले आहेत चेक करा 🙏
Show blouse cutting
व्हिडीओ टाकला आहेत ताई लिक कमेंट मध्ये पिन केली आहेत नक्की बघा 🙏🙏
mla pn khup avdli tai tumchi padhat shivnachi
me bhrpur vidio bgitle pn kontyach vidio mdhe tevdh smjl nahi pn tumchya ya vidio mdhe ekdach smjl
धन्यवाद ताई पेपर कटींग आणि ब्लाउज कटींग सुद्धा खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहेत नक्की बघा 🙏🙏🙏
Katorich cutting dakhva
👌👌👌
ताई व्हिडीओ ची लिक पिन केली आहेत 🙏🙏
Tai blouse cutting taka
हो ताई 🙏
Tai blouse cutting taka
ruclips.net/video/X_urcXKRwoM/видео.htmlsi=FybFJ29Omc-DOZyL
कटींग दाखवा ताई कटोरी ब्लाउज चे
ताई व्हिडीओ टाकले आहेत नक्की बघा व्हिडीओ ची लिक पिन केली आहेत 🙏🙏🙏
ताई ब्लाऊज कटिंग दाखवा
ताई व्हिडीओ अपलोड केला आहेत प्लिज चेक करा आणि आज पण टाकला आहेत फोर टक्स चा 🙏🙏
36 chati Blouse cutting vidieo sagal
ruclips.net/video/YYmNOq3H9hE/видео.htmlsi=wjnPCZpEDdkkL_rn हा व्हिडीओ बघा ताई कटींग चा 🙏🙏🙏
42 साईज कठोरी ब्लाऊज पेपर कटींग सागां
Khup chhan
Netcha blauj ci katig karal tai
हो ताई 🙏
ताई ब्लाउज कटिग दाखवा
Tai व्हिडीओ टाकेल आहेत कटींग चे चेक करा लिक दिली तर ती ओपन नाही होणार पिन पण करेल आहेत 🙏
Tai cutting ka video taka
Tai टाकेल आहेत 🙏🙏🙏
Katori blouse katting dakhava
Ho tai
ताई,ब्लाऊजचे कटिंग पण दाखवा
व्हिडीओ टाकला आहेत 🙏
Hi
🙏🙏
@@mangalbargevlog hi
Tai katori blause chya front la v shape deta yeto kaa
बटन पट्टी कमी करायची आहेत का तुमचा प्रश्न नी समजला नाही पुन्हा कमेंट करा 🙏🙏
@@mangalbargevlog कटोरी ब्लाउज चा समोरचा गळा v आकाराचा कसा करायच
कटोरी ब्लाउज ला नाही देता येत ताई प्रिन्स कट किंवा वन टक्स ला फोर टक्स ला देऊ शकतो 🙏
@@mangalbargevlog thank you
38मापाचे ब्लाऊज कटिंगचा एखादा व्हिडिओ टाका मॅडम.
हो ताई 🙏🙏
Tai blouse la mundhya madhe fugga yeto tya sati ky karave lagel
Blouse cutting pn asich aahe
मुध्यामधला शेप असतो तो कमी घेयचा 🙏
म्हणजे ताई
ताई लायनिग कसे घेतले। आहे
म्हणजे काय ताई लायनिग किती घेतलं अस का
Tai mi pan ledij tiler aahe
हो का छान 🙏🙏
Mala cutting bagaych ahe
ताई कटींग चा व्हिडीओ ची लिक पिन केली आहेत नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने आहेत चॅनलवर पण या व्हिडीओ च्या नंतर व्हिडीओ आहेत 🙏🙏🙏
Tai mi nayhami aadicha takas gaytay tari tok yTay
व्हिडीओ टाकते ताई 🙏
Tai cating dadhava
कटींग चा व्हिडीओ टाकला आहेत नक्की बघा 🙏🙏🙏
मशन konti आहे
Usha कंपनी ची आहेत 🙏
Tai tumi kothe rahta
डहाणू तालुका
कटींग दाखवा ताई
व्हिडीओ टाकेल आहेत ताई आहेत ताई 🙏🙏
पेपर कटिंग दाखवा
कमेंट पिन आली आहेत कटींग ची नक्की बघा आणि चॅनलवर सुद्धा या व्हिडीओ च्या नंतर खूप सारे व्हिडीओ आहेत नक्की बघा धन्यवाद 🙏🙏
कटोरी ची पेपर कटिंग टाक ना ताई
ruclips.net/video/X_urcXKRwoM/видео.htmlsi=tfiedwmbDlbVsCM5 👈👈🙏hव्हिडीओ बघा ताई
Tai mala kting dakhea parphekt yet nahi
आज पण व्हिडीओ टाकला आहेत नक्की बघा ताई 🙏
Tai blauj chi chatting takhva
Taiव्हिडीओ टाकला आहेत नक्की बघा 🙏🙏
ओ ताई है ब्लाऊज मी पूर्ण कव्हर शिलाईचे शिवतो मी आणि ब्लाऊज कटिंग साठी मी कधीच पॅटर्न वापरत नाही डायरेक्ट ब्लाऊज कटिंग 35 वर्षाचा अनुभव शिलाई पण जास्त घेत नाही विशेष म्हणजे मी पुरुषांचे कपडे शिवणारा पण मी आता लेडीज टेलर म्हणून प्रसिद्ध आहे मी लेडीज काम कधीच शिकलो नाही
🙏🙏🙏खूप खूप आभारी दादा
O dada aamala tri shikva
O dada you tube channel khola na tumhi ladij telor che
ताई तुमचा नंबर मिळेल का
ताई माझ नाव मंजुळा महाजन मी खिर्डी खुर्द ला राहाते मला तुमचा नंबर टाका की मी कॉल करून बोलू शेकते
ब्लाऊज कटिंग दाखवा पेपर कटिंग
व्हिडीओ ची लिक पिन केली आहेत चॅनलवर खूप सारे व्हिडीओ टाकले आहेत पेपर कटींग आणि ब्लाउज कटींग चे नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने 🙏🙏
Blouse cha got ultra ho to
Msg mi
ताई मला कटिंग बगायचे आहे
ruclips.net/video/X_urcXKRwoM/видео.htmlsi=EpzWgZhJrMnw6O3k हा व्हिडीओ बघा ब्लाउज कटींग चा
Ho ताई 40चेस्ट च माप च ब्लाॅऊज दाखवा
हो ताई 🙏🙏
शोल्डर उतरतो का... काय सागा कारण😢
कारण भरपूर आहेत ब्लाउज छातीत लूज असेल किंवा कटींग करताना गळा मोठा कट झाला तर किंवा पाएपिग लूज असेल तर सुद्धा गळा उतरतो ब्लाउज शिवताना शोल्डर ला तिरकस शिलाई मारावी म्हणजे गळा उतरणार नाही 🙏🙏
बुलाउज चे मापे बोलाउज उन कसे बगाव 🙏🏻
कमेंट समजली नाही 🙏🙏
Tai price cat blause la mota pap pahije tr kshi cating kraychi te dakhva
हो ताई टाकते व्हिडीओ 🙏🙏
कटिंग दाखवा ताई कटोरा ब्लाऊज ची
ताई व्हिडीओ अपलोड केले आहेत कटींग चे चॅनलवर बघा 🙏🙏🙏
Tai tumhi bagichi दोन्ही साईड सारखीच कापता
एक बाही सुलती आणि एक उलटी ठेवून पुढचा शेप देऊन घेतला आहेत ताई 🙏🙏🙏
तुम्ही कुठे राहता ताई मला बुलाउज शिकवायचा आहे
डहाणू तालुक्यात 🙏
ताई तयार ब्लाउज चे शोल्डर उतरत असेल तर काय करावे
ताई ब्लाउज आधी चेक करून घ्या काखेत किंवा कमरेत ब्लाउज लूज आहेत का नसेल तर शोल्डर कडे पकडून तिरकस शिलाई मारा
@@mangalbargevlog thankyou