मला तर खरंच एक प्रामाणिक प्रश्न पडतो हे एकनाथ शिंदे असो अगर अजित पवार असो हे नेमकं कोणत्या तोंडाने जनतेसमोर मत मागायला गेले आहेत. हे असे लोक पण असतात हेच नवल आहे.
He kay 2 divas radale ..Ani janta 5 varsha radat baste tyacha kay ..te radle mhanun tyanchya gharaparynt news vale ale ,dusre adhikari kay ale ,Ani jevha janta radte tevha ..koni pathimba nay det vaha chnagla ahe ..rajkaran..😊
आमदार असावा तर निकोले साहेबा सारखा❤ ते सौदैव जणतेच्या ठामपणे खंबीरपणे उभे राहतात,ते पुन्हा येतील कारण साहेबांनी काम तसे केले आहेत ❤❤
वनगा प्रयेक news चॅनल वर रडतोय stamina भारी आहे 😂
घ्या अजून मज्जा नाच्याची
लाई नाचत होता टेबल वर चडून चडून गोवा ल हॉटेल मध्ये .. अनाथ च नाथ गरिबा ची साथ मदती च हाथ एकनाथ वर 🤣🤣🤣
दोन दिवस आमदार रडला मग काय झालं जनता 5 वर्ष रडते.
मला तर खरंच एक प्रामाणिक प्रश्न पडतो हे एकनाथ शिंदे असो अगर अजित पवार असो हे नेमकं कोणत्या तोंडाने जनतेसमोर मत मागायला गेले आहेत. हे असे लोक पण असतात हेच नवल आहे.
Khra prshn ha ahe ki janta tyana bharbhrun voting krte😂
दोन्ही फुटीर गटातील काही प्रमुख नेत्यांनी आपली ED CBI enquiry जेल टाळन्यासाठी ...पक्ष फोडले....सोबत गेलेल्या ची फरफट होणार
उद्धव साहेबला सोडलं कि सगळे रडणार
आमचा पेसा भरती वाल्यांचा तळतळाट लागला त्याला
आम्हाला किती रडवले यांनी
काहीच काम नाय केला
झालं ते बर झाल
दुख काय आहे हे समजेल त्याला
Jaisi karni vaisi bharni
Nikole On the top📌🔱🌾🦚💐
बोटीत गेला कि बोटीत गेलेल्याना आणायला गेला असेल कारण बोटीत जाणारे याला विचारून जातात 🤣😂
गेला वाटतं गुवाहाटीला 😂😂🤣🤣
Botit Gela kamala
निकोले साहेब तूम्ही ह्या vanga ला भेटायला कश्याला गेले
जे bullet train आणि महामार्ग आपल्या लोकांचे हाल केले तेंव्हा हा कुठे होता.
हाकला त्याला 😂😂❤❤
हे काय मज्जा घ्यायला आलेत कां 🤣😂
Sagl tharly tewa ubt chi mans Alayt na
😂😂😂😂तेच ना.. रडी चा डाव
एवढं काय मोठ काम केलं
अरे पण दुसऱ्याला पण होऊ द्या आमदार का प्रत्येक वेळेस तुम्हीच 🙏🙏🙏🙏
कोणाची काय मत्तेदरी आहे का दुसरा उमेदवार नाही का होऊ शकत
निकोले साहेब हे तुम्ही नक्की मनापासून बोलता का
माला तर अन्याय झालेला दिसत नाही....
Ugach family man nahi mhanat uddhav sahebana❤
ओन्ली उद्धव साहेब ठाकरे
जावुद्या पन या वेळेस गावित साहेबांना पण पालघर मधून बाहेर काढाव लागेल
50 खोके मिळाले ना
बोटीत कामावर लोक गेलेली त्यांना किती वाईट बोलतो.
गुवाहाटीला टेबल आनायला गेला नाचाय साठि
काय सांगायच श्रीनिवास ला , बाप्पाच्या इज्जत वर सीट दिली उद्धव ठाकरे ने आणि त्यांनाच दोखा दिला.....लायकी दाखवली ना आत्ता शिंदेनी. ..😂
जा आता परत गुहावटीला आणि नाच टेबलावर, काय झाडी काय डोंगार
मिंध्ये कानात काय म्हनाले ?
असला रडका आमदार काय कामाचा
He kay 2 divas radale ..Ani janta 5 varsha radat baste tyacha kay ..te radle mhanun tyanchya gharaparynt news vale ale ,dusre adhikari kay ale ,Ani jevha janta radte tevha ..koni pathimba nay det vaha chnagla ahe ..rajkaran..😊
Radnara naahi ladhnara neta pahije
😢😢😢😢😢😂
Akanathaji tumahi sagalya seating aamadarana tikit dil mag Vanaga yana tumahi vidhanparishad deto aase ka mahanata he chukiche aahe
रडके नेतृत्व 😂
रडका आमदार!
Swtachya himmtivar ladh ki ka radtoy binvirodh ladha mg tyana pn dakhvun dya radayla ky baie aahes ka lokanchi kame kase karnar mg ase radun 😂
Guhati la gela asel