Shevati Shevati Khup Alya Sari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 91

  • @Tejashree_deshpande
    @Tejashree_deshpande 7 месяцев назад +5

    एकाच वेळी डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणणारी गझल...❤❤

  • @Bestesvidyaacademy2013
    @Bestesvidyaacademy2013 4 месяца назад +8

    शेवटी शेवटी खूप आल्या सरी
    चातकासारखा जन्म गेल्यावरी
    स्तुत्य होते तरी, सत्य होते कटू
    प्रेम केलेस तू जीव गेल्यापरी
    काळाने जणू चुकवली सम पुन्हा
    वेदनेसरखी वाजली बासरी
    शेवटी....
    फार जखमा दिल्या सोबतीने तूझ्या
    अन् दुरावा आता घालतो फुंकरी
    शेवटी......
    एवढा शांत दिसतो जरी आरसा
    आता आहे सुरू चेंगरा चेंगरी
    शेवटी..
    माणसा पहिल्या दोन जाती तूझ्या
    एक मारेकरी एक वाटेकरी
    शेवटी.....
    जन्म ही अपुला मरणही अपुले या घरातून मी चाललो त्या घरी
    शेवटी.....

    • @Vinayak-13-t3b
      @Vinayak-13-t3b Месяц назад +1

      Bhau ekda edit karun ghya te .. शब्दाचा घोळ केला तुम्ही

  • @amardeshpande4625
    @amardeshpande4625 4 года назад +32

    कितीदातरी ऐकलं तरी मन भरत नाही,सुंदर शब्द,सुंदर चाल आणि गायलं ही सुंदर..वाह..

    • @Kuldeeppatil96k
      @Kuldeeppatil96k Год назад +1

      अप्रतिम Sir.....❤❤❤❤❤❤
      I Listening 🎧 this Again &Again Still Now 😊

    • @iamranjeetingle
      @iamranjeetingle 5 месяцев назад

      पुन्हा पुन्हा ऐकवसा वाटते ❤❤❤

  • @z.p.p.s.dharmapuri5469
    @z.p.p.s.dharmapuri5469 3 года назад +11

    रोजच ऐकावं असंच काही नाही...पण ऐकल्याशिवाय रहावत नाही...मनाला स्पर्श करणारी वेदना...आवाज,रचना,संगीत,सोबत...सारच काही....अप्रतिम👌👌👌अवलिया लोकं तुम्ही .....आम्ही बापुडे तुमच्यासाठी काय लिहिणार...दिवसातून 1 वेळ सकाळी 1 वेळ संध्याकाळी औषधप्रमाणे....ऐकायचं....जखमेवरच औषध..👌👌👌👌

  • @anjalikaninde9893
    @anjalikaninde9893 3 года назад +14

    अतिशय सुदंर गझल...👌👌पुन्हा पुन्हा ऐकावी... मन भरतच नाही 👏👏💝👌👏👏👍खूप सुदंर चाल... 👌👌

  • @Raj328.
    @Raj328. 2 года назад +4

    अप्रतिम ❤️
    शेवटी शेवटी खूप आल्या सरी
    चातका सारखा जन्म गेल्यावरी..

  • @nilimanandurkar4708
    @nilimanandurkar4708 8 месяцев назад +1

    अतिशय सुंदर गझल.. अप्रतिम सादरीकरण

  • @manojswarge4819
    @manojswarge4819 2 года назад +4

    खरचं अगदी प्रामाणिक काव्य..
    शब्द शब्दात सत्यता..
    मनाला स्पर्श करणारी गजल..
    अन् तेव्हढीच ताकदीचा आवाज.. संगीत..
    खुप उशीर झाला एव्हढी सुंदर गजल ऐकायला...

  • @mayamule3274
    @mayamule3274 Год назад +2

    असंच होतं माणसाच्या बाबतीत... किती खरी उतरली ही गजल... अतृप्त!

  • @deveshzagade2898
    @deveshzagade2898 5 лет назад +11

    अप्रतिम रचना आणि गाणं! डोळे भिजल्याखेरीज राहात नाहीत

  • @mrunalkelkar6525
    @mrunalkelkar6525 Год назад +1

    प्रत्येक ओळ जीव घेते.....सादरीकरण... वाद्यवृंद..mahoooooool......❤❤❤❤❤

  • @ishwarishikhare4366
    @ishwarishikhare4366 7 месяцев назад

    वाहहहहह, प्रत्येक ओळ, जीवघेणी, काय लिखाण, सादरीकरण वाह, क्या बात

  • @GANESHBONDE-nj7ri
    @GANESHBONDE-nj7ri 4 месяца назад

    सुंदर, अप्रतिम, अविट, मधुर,,,,,,,,,,माझ्या ही मनाचे काही
    ,
    जुन्या जखमेला हा नवा मुलामा आहे.
    त्या तिथे मी त्या तिचीच वाट पाहे.
    ती आता येणार नाही हे ही मज माहित आहे.
    तरी ही वेड्यागत त्या तिथे मी.
    वाट ही फक्त तिचीच पाहे.

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 2 года назад +2

    अशी शब्दरचना की लिहिणारा सुध्दा एक दर्दी यार असेल... 👌👍❤️🙏

  • @mayurigorle7382
    @mayurigorle7382 3 года назад +5

    गझल सुरू झाली आणि डोळ्यात आंसू तरळले.मस्त,अप्रतिम👌👌🌹

  • @dr.shekharpatil1988
    @dr.shekharpatil1988 Год назад

    कितीदा ऐकलं तरी मन भरत नाही ... सुरेख

  • @kavyarang-2585
    @kavyarang-2585 2 года назад +1

    खूप अप्रतिम, श्रवणीय व थेट काळजाला भिडणारी गझल 👍👍

  • @front2232
    @front2232 10 месяцев назад

    संगीत, शब्द, आवाज.. आवाजाचा पोत सब कूछ अप्रतिम....

  • @sujatakamble1722
    @sujatakamble1722 Год назад

    सलग कितीही ऐकले तरी मन तृप्त नाही होत..सुंदर सूर.. आर्त स्वर

  • @Ashish_Kusbhage
    @Ashish_Kusbhage 5 лет назад +11

    अपलोड केल्याबद्दल खूप खुप आभार,खूप दिवस झालं पूर्ण शोधत होतो

  • @sagarnimbalkar3164
    @sagarnimbalkar3164 3 года назад +3

    अप्रतिम गायन, लेखन आणि वाद्यवृंद

  • @ishwarishikhare4366
    @ishwarishikhare4366 7 месяцев назад

    मराठीतील शब्द वैभव, अप्रतिम,,,

  • @rowdyshankar139
    @rowdyshankar139 6 месяцев назад +2

    शेवटी शेवटी खूप आल्या सरी
    शेतकर्याचा जन्म नाकरल्यावरती
    शेवटी शेवटी खूप आल्या सरी
    तू शेतकरी नवरा नको म्हटल्यावरती
    शेवटी शेवटी खूप आल्या सरी
    गावात दुष्काळ पडल्यावरती
    रानातील उभे पिक जळाल्यावरती
    काळी जमीन पाहून ह्रदयात भेगा पडल्यावरती
    शेवटी शेवटी खूप आल्या सरी
    दारातिल गाय हंभरल्यावरती
    शेवटी शेवटी खूप आल्या सरी

  • @anjalikaninde9893
    @anjalikaninde9893 3 года назад +2

    प्रेम केलेस तू..किव केल्यापरी 👌👌👏👏💝..👏👏

  • @myactivitiesmyhobbies1197
    @myactivitiesmyhobbies1197 Год назад

    Really 👍... एकेक शेर अप्रतिम... लाईव्ह बघितला मी

  • @sumanghewande1777
    @sumanghewande1777 Год назад

    अप्रतिम, खुप छान, आणि आवाज, शब्द रचना, खुप सुंदर❤

  • @ruchaathalye1313
    @ruchaathalye1313 3 года назад +1

    अप्रतिम!!याच कार्यक्रमतली 'मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही' ही गझल असेल तर प्लीज upload करावी..

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur1682 3 года назад +2

    भाव पूर्ण ! जीवन त्यांना कळले हो ‌;:
    शेवटी शेवटी ‌😂

  • @avinashkangare8342
    @avinashkangare8342 5 лет назад +6

    सर please हसलो माणसाप्रमाणे रडलो माणसाप्रमाणे ही गझल भेटली तर खूप खूप उपकार होतील.... खूप खूप दिवसापासुन वाट बघतो आहे.... Plz

  • @KishorBhagwat
    @KishorBhagwat 4 года назад +2

    मला प्रचंड आवडणारी गजल आहे ही २०११-११ पासून

  • @ratnadeepshende7732
    @ratnadeepshende7732 4 года назад +4

    Really nice composition, singing , meanigful gazal

  • @kadambarikavya8186
    @kadambarikavya8186 2 года назад +2

    Best... लाजवाब... तोड नाही... व्वा

  • @vedashri9529
    @vedashri9529 2 года назад +1

    प्रेम केलेस तू ...कीव केल्यापरी 😄
    जबरदस्त

  • @vishalshinde99
    @vishalshinde99 4 года назад +4

    What a composition ......wow

  • @kavitapatil6608
    @kavitapatil6608 Год назад

    Atishay sunder shravaniya...❤

  • @kirankhemnar1451
    @kirankhemnar1451 Год назад

    प्रेम केलेस तू किव केल्यापरी, वेदने सारखी वाजली बासरी.. ❤

  • @abhishekdhavale8356
    @abhishekdhavale8356 5 лет назад +3

    Please please upload "Ek hokar de faar kahi nako" by Dattaprasadji...

  • @nandkishorthombare8234
    @nandkishorthombare8234 9 месяцев назад

    किती अप्रतिम असावे?😊

  • @ishwarishikhare4366
    @ishwarishikhare4366 7 месяцев назад

    किती वेळा ऐकावं, मन काही भरत नाही

  • @svlmconnect4833
    @svlmconnect4833 3 года назад +1

    Apratim..! Ha program kuthe honar asel tar kalwave..pl

  • @aditikarambelkar4801
    @aditikarambelkar4801 4 года назад +4

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!

  • @chhayaak4569
    @chhayaak4569 3 месяца назад

    अप्रतिम ❤

  • @latikagoregaonkar7266
    @latikagoregaonkar7266 2 года назад

    अप्रतिम..निशब्द मी...अपलोड केल्याबद्दल खूप आभार...

  • @pradnyapotdar4080
    @pradnyapotdar4080 Год назад

    Beautiful lyrics, music and excellent voice

  • @sidheshvarnavlakhe1648
    @sidheshvarnavlakhe1648 Год назад

    आशय व अप्रतिम चाल...

  • @umeshmarathe8325
    @umeshmarathe8325 2 года назад

    Wah...bahut lajwab♥️💫

  • @tejasnandgaonkar7993
    @tejasnandgaonkar7993 11 месяцев назад

    अप्रतिम आणि खूप छान

  • @7167jay
    @7167jay Год назад

    केवळ अप्रतिम 👌👌👌

  • @MinuGarud-uq4dc
    @MinuGarud-uq4dc Год назад

    Love this composition. 🙂❤️

  • @MinuGarud-uq4dc
    @MinuGarud-uq4dc Год назад

    अप्रतिम रचना! 💐

  • @anjalikaninde9893
    @anjalikaninde9893 3 года назад

    wow... mi aiktey punha punha....😊

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 8 месяцев назад

    खूप छान!!

  • @mdk4201
    @mdk4201 Год назад

    अप्रतिम शब्दच नाहीत

  • @sunilhulsurkar2151
    @sunilhulsurkar2151 2 года назад

    अप्रतिम....रोज ऐकतो

  • @sagardeshmukh7780
    @sagardeshmukh7780 3 года назад +1

    खूप सुंदर ...

  • @ayyaj99
    @ayyaj99 2 года назад

    Wah.. Mastach..

  • @Vikassir35
    @Vikassir35 3 года назад

    अप्रतिम👌👌 अप्रतिमच

  • @kalpanamhapuskar3107
    @kalpanamhapuskar3107 4 года назад +2

    खूप सुंदर

  • @sangitashirale6229
    @sangitashirale6229 5 лет назад +2

    अप्रतिम

  • @MH11_optimistic
    @MH11_optimistic 3 года назад +1

    Khup chan 👍

  • @shuddhodhanpandurangkamble7135
    @shuddhodhanpandurangkamble7135 4 года назад +2

    is this at Amravati? Amba Festival?

  • @sandipshinde9796
    @sandipshinde9796 4 года назад +3

    Very meaningful

  • @rajurandhir38
    @rajurandhir38 2 года назад

    अप्रतिम....my fvrt

  • @rohitsatpute7475
    @rohitsatpute7475 Год назад

    वाह!!!!!❤

  • @montya2836
    @montya2836 2 года назад

    Sir pls pls jar "ye nahi ke teri yaad ati nahi" he song bhetl tr add kara.. Mi khup shodhl pn kuthech bhetl nahi 🙏🙏🙏

  • @abhayubale7268
    @abhayubale7268 2 года назад

    खूप आठवणी आहेत या गझल सोबत

  • @bhikabhimasangvikarkhandes8295
    @bhikabhimasangvikarkhandes8295 4 года назад +1

    Great voice sir

  • @ishwarpatwekar1931
    @ishwarpatwekar1931 2 года назад

    खूप छान ❤️

  • @vipashyanaamusic3172
    @vipashyanaamusic3172 3 года назад

    खुप खुप आदर 🙏🙏🙏

  • @psychosrd
    @psychosrd 3 года назад +1

    प्रत्येक गझल मध्ये एखाद्या माणसाच्या आयुष्याचं सार दडलेलं असतं.

  • @mayureshpatil1506
    @mayureshpatil1506 3 года назад

    अप्रतीम💕

  • @KDM143
    @KDM143 2 года назад

    Very nice sir

  • @ruksanashaikh6063
    @ruksanashaikh6063 Год назад

    DP❤

  • @NileshTavare
    @NileshTavare Год назад

    सुपरब

  • @manojpawar3059
    @manojpawar3059 Год назад

    मस्त

  • @shriramjadhav2229
    @shriramjadhav2229 Год назад

    सबकुछ A1

  • @rohitmogale9956
    @rohitmogale9956 6 месяцев назад

    Someone lyrics pleases

  • @utkarshadambhare7687
    @utkarshadambhare7687 3 года назад +1

    🙂💕✔️........ 🐥

  • @daizym127
    @daizym127 3 года назад

    ❤️🌼

  • @premanandshet6149
    @premanandshet6149 2 года назад

    Good

  • @Gayakwad1986
    @Gayakwad1986 3 года назад

    mast

  • @SurajPatil-qn9go
    @SurajPatil-qn9go 4 месяца назад

    काळजाने जणू चुकवली.....???? पुढे नक्की काय आहे

  • @premanandshet6149
    @premanandshet6149 2 года назад +1

    Kitida akale man barat nahi

  • @prasadpatole75
    @prasadpatole75 Год назад

    अन् दुरावा आता घालतो फुंकरी...वाह ऽऽऽ

  • @sushantdhumal7110
    @sushantdhumal7110 3 года назад

    खूपच छान🌹