ताई मी गेल्या वर्षी बेस लेट घेतले आणि मे महिन्यात माझी बहिण वारली तर मी स्मशानात गेली होती मला माहित नव्हते की हे सर्व असे आहे ते आणि दोन दिवसांनी माझे बेसलेट तुटले तुम्हाला मी सांगितले होते तुम्ही मला सांगितले की ओवा आणि घाला पण मी तुम्हाला हे सांगितले नाही की स्मशानात माझ्या हातात बेस लेट होते ते ओवुन घातले आणि पुन्हा ते चार दिवसांत तुटले धन्यवाद ताई ह्या वर्षी तुम्ही बेस लेट ची माहिती दिली
😂😂अग ताई सगळे प्रश्न घेतलेस पण तरीही ऐक प्रश्न राहिलाच, 😂😂 Brecelete किती वर्ष वया पासून वापरावे, 😂 मैत्रिणींनो जन्माला आलेल्या बाळा पासून तें आजी आजोबा पर्यंत कोणीही वापरू शकतात, बाळाच्या हातात नाही घालायचे, तर उशी खाली ठेवायचे, असे ताईने आधी सांगितले होते, बरोबर ना ग ताई ♥️♥️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मि चालु वर्षी ब्रेसलेट घेतले होते पण नेमके 1जानेवारी ला माझे वडील ऐक्सपायर झाले तर ताईंना सांगितले तर मला ताईंने परत दुसरे पाठवले.धन्यवाद ताई 🙏 पन मि 5ते6 दिवस झाले वापरतो पन फरक नाही कघी जानवेल काय माहिती कघी रिझल्ट कघी चालू होतो सांगेल का कोणी प्लीज 🙏🙏
सर्वांनी राशीं brecelete जरूर घ्या, अजून कोणी घ्यायचे असेल तर नक्की घ्या, ताईचा अभ्यास खूप खोलवर आहे, खूप विचार करून बनवलेला आहे, थोडा आपला रोजचा खर्च बाजूला ठेवून, brecelete नक्की घ्या, 🙏🏻🙏🏻♥️🌹
Hi tai mi samidha samir Deshmukh mi Dubai la rahate mi breslet book kely taicha msg pan Yeun gela pan taine breslet curiar kela ahe ki nahi te nani bolli ani mi dilli cha address dila hota pan dilli varun kon yenar nahi tar tai la vicharu shakshil ka please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गिता ताई मी सारिका ताई कडे बेसलेट बुक केल आहे नोव्हेंबर महिन्यात पण.ताई बेसलेट आल नाही आणि काही रिप्लाय पण नाही प्लिज ताई हाॅसपला पण नाही बघत काल मी साडी पण.घेतली आहे 960.वाली प्लिज ताई तुम्ही माझी हेल्प कराल का सारीका ताई ला सांगा 🙏
व्हिडीओ वर नंबर दिलेला आहे त्यावर व्हाट्सअप फक्त मेसेज करणे ब्रेसलेट हव आहे म्हणून तिथेच नाव पत्ता पिनकोड सर्व ताईला देणे तुमचा नंबर आल्यावर ताईचा तू मला रिटर्न मेसेज येतो असं बुक करणे .
@@SheetalSupekar तुम्ही माझं ऐका, उद्या दुपारी 11 वाजल्यापासून प्रत्येक 5/5 मिनिटांनी मी सांगते तसा मेसेज पाठवा ताईला, ताई मी शीतल सुपेकर, साडी आणि राशीं brecelete बाकी आहे, अगदी याच शब्दात लागोपाठ 6/7 मेसेज करा, तुमची साडी बाकी आहे, असा स्टेटस ला नावं होतं तुमचं, म्हणून मी सांगते तें करा उद्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
हाय ताई शुभ सकाळ आली माझी गुरू माऊली आमची काळजी घेणारी आई आहेस ❤❤❤❤ ताई खूप छान दिसत आहे ❤❤❤❤
नमस्कार ताई मी अंजली मी तुमच्याकडून मेष रास चे ब्रेस्लेत घेतले आहे ते हातात घातल्या नतर माझे पती खूप शांत झाले खूप छान फरक पडला आहे धन्यवाद आई ❤
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
जय सद्गुरु ताई ❤ सगळ्यानी ब्रेसलेट घ्या खुप मेहनतीने ताईने बनवली आहेत. खुप त्याचा लाभ होत आहे जे कोणी राहील आहे त्यांनी पटापट मागवा ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Tai bresalet Mott hot aahe tar doryat gathun
Ghetale tar chalel ka
Shree swami samartha ताई ❤❤❤❤
ताई मी गेल्या वर्षी बेस लेट घेतले आणि मे महिन्यात माझी बहिण वारली तर मी स्मशानात गेली होती मला माहित नव्हते की हे सर्व असे आहे ते आणि दोन दिवसांनी माझे बेसलेट तुटले तुम्हाला मी सांगितले होते तुम्ही मला सांगितले की ओवा आणि घाला पण मी तुम्हाला हे सांगितले नाही की स्मशानात माझ्या हातात बेस लेट होते ते ओवुन घातले आणि पुन्हा ते चार दिवसांत तुटले धन्यवाद ताई ह्या वर्षी तुम्ही बेस लेट ची माहिती दिली
💯💯💯👍🏻👍🏻
धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल❤❤❤
खुप छान माहिती दिलीत ताई खुप खुप धन्यवाद ताई
खुप सुंदर दिसत आहे ताई ❤❤
😂😂अग ताई सगळे प्रश्न घेतलेस पण तरीही ऐक प्रश्न राहिलाच, 😂😂
Brecelete किती वर्ष वया पासून वापरावे, 😂
मैत्रिणींनो जन्माला आलेल्या बाळा पासून तें आजी आजोबा पर्यंत कोणीही वापरू शकतात, बाळाच्या हातात नाही घालायचे, तर उशी खाली ठेवायचे, असे ताईने आधी सांगितले होते, बरोबर ना ग ताई ♥️♥️👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Barobr Geeta 😂😂😂😂
Thankyou गीता काल मला साडी बरोबर शुक् मणी भेटला तुझ्यामुळे ❤
खूप इच्छा होती मणी घ्यायचा पण झाल नाही प्रॉब्लेम मुळे
@gayatri9029 ♥️♥️♥️🌹🌹🙏🏻👍🏻👍🏻🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟. Most welcome 🌹🌹. 💖💖💖💖💫💯💯🍫🍫
@@gayatri9029गायत्री ताई 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻♥️🌹🌟🍫
✅💯👍🌹❤️
मि चालु वर्षी ब्रेसलेट घेतले होते पण नेमके 1जानेवारी ला माझे वडील ऐक्सपायर झाले तर ताईंना सांगितले तर मला ताईंने परत दुसरे पाठवले.धन्यवाद ताई 🙏 पन मि 5ते6 दिवस झाले वापरतो पन फरक नाही कघी जानवेल काय माहिती कघी रिझल्ट कघी चालू होतो सांगेल का कोणी प्लीज 🙏🙏
Thanks you so much tai khup
Chhan mahiti dilabadl
ताई तुझ्या साडी खुप छान आहे
खूप छान माहिती दिली ताई🙏🙏👌👌🌹🌹
हो ना सर्वेजन ब्रेसलेट चा लाभ घ्या खूप खूप छान आहे ब्रेसलेट खरंच त्याच लाभ खूप प होत आहे
सर्वांनी राशीं brecelete जरूर घ्या, अजून कोणी घ्यायचे असेल तर नक्की घ्या,
ताईचा अभ्यास खूप खोलवर आहे, खूप विचार करून बनवलेला आहे, थोडा आपला रोजचा खर्च बाजूला ठेवून, brecelete नक्की घ्या, 🙏🏻🙏🏻♥️🌹
Hi tai mi samidha samir Deshmukh mi Dubai la rahate mi breslet book kely taicha msg pan Yeun gela pan taine breslet curiar kela ahe ki nahi te nani bolli ani mi dilli cha address dila hota pan dilli varun kon yenar nahi tar tai la vicharu shakshil ka please 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@samidhadeshmukh8073 दिली वरून कोण येणार नाही, मग तुम्हाला कसे मिळणार, भारता च्या बाहेर ताई चे प्रोडक्ट पोहोचतात, मग तुम्ही तिथला adress का नाही दिला
👍
ताई माझ्या मुलासाठी राशीब्रेसलेट हव आहे . नौकरी मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांची रास तुळ आहे.ब्रेसलेटचीकिंमत समजू शकेल का?
Tai bracelet che price kay aahe plz sanga . Mla paheja aahe bracelet
Tai aamhala सूत्तक ahe te bracelate aaplyach hatane kapatat tevaych ka
सुंदर दिसत आहेस ♥️♥️♥️🌹
गिता ताई मी सारिका ताई कडे बेसलेट बुक केल आहे नोव्हेंबर महिन्यात पण.ताई बेसलेट आल नाही आणि काही रिप्लाय पण नाही प्लिज ताई हाॅसपला पण नाही बघत काल मी साडी पण.घेतली आहे 960.वाली प्लिज ताई तुम्ही माझी हेल्प कराल का सारीका ताई ला सांगा 🙏
Shubh सकाळ ताई ❤
शुभ सकाळ ताई
Nice
First 🎉🎉
Rashi breslate chi price saga
Brecelete ची किंमत सांगा ताई please
Om Sai Ram ❤
क्षी स्वामी समर्थ ताई काल लाईव्ह मधे साडीवर किसटल फिदिला त्या किटलची विडिओ दिसत नाहीमाहीती सांगा पिलज
Tai payment 1decmber la kel ahe rashi breslet satii ani payrit chi ring satii please msg bagha
रोज व्हाट्सअप वर मेसेज करा, लागोपाठ, 6/7 मेसेज करा, एवढाच लिहा की brecelete बुक केलं आहे,
aho amcha booking la reply kara 17 days zale payment houn kahich reply nahi
Tai..mithun aani makar rashi breslet milel ka?
Mi baacelate kmi krun ghatle aahe gangal jal lavun
Thanks tai😊
फॉर्मेशन कस द्यायचं ब्रेसलेट ला
ताई लाइव्ह रात्री घ्या म्हणजे आम्हाला साड्या घेता येईल
Om Sai Ram Tai ❤❤
मला पायजे आहे कुंभ आणि वृषभ राशीचे
ॐ साई राम ताई ❤😊
ओम साई राम ताई ❤❤❤
Hii ताई❤
ताई महिना झाला पैसे पाठवुन तरी पण काही रिप्लाय दिला नाही
ओम साई राम ताई🙏 😁😁😁
विवाह पोटली कशी वापरायची ते पण सांगशील का एकदा सगळ्यांना
ओम साई राम 🙏🙏 ताई ब्रेसलेट पाण्यामध्ये भिजले तर चालेल का आंघोळ करताना
हो चालेल, पण वर्षभर तें आपल्याला टिकवायचे आहे तर अंघोळ करताना काढून ठेवा, elastik खराब नको व्हायला, तसं भिजले तर चालते, 👍🏻
Thank you
Aaamhi ghyala tayar aahe pn tyanche states disat nahit aamhala
मला मीन राशींचे व कुंभ राशीचे व शनि ब्रेसलेट मला पाहिजे आहे तर किती रूपये होतील ...
ताई मला मेष राशीं चे bresalt हवे aahe
ताई मला मीन राशीचे ब्रेसलेट हवे आहे तरी कृपया मेसेज पाहा खुप दिवस झाले तरी तुम्ही मेसेज पाहतच नाही ❤
Me pan khup sms kela
❤
Om Sai Ram ❤❤❤😊😊😊
Hi
ब्रेसलेट घातल्यानंतर काही दिवसांनी स्क्वेर सुतक आलं काढून ठेवायचं का
Ho
ताई भाऊ वारला आहे मी मुलाला बेसलेट घेतल आहे मग ते चालेल का
ताई मी खूप वेळा मेसेज केला तुम्ही बघतच नाहीत माझ्या मुलीसाठी आणि माझ्या साठी ब्रास लेट हव आहे मला ब्रास लेट मागवायची प्रोसिजर माहित नाही 😢
ताईचा नंबर व्हिडिओ च्या वरती आहे त्याच्या वर ताईला मेसेज करा ताई नक्की बघेल व्हाट्सअप नंबर आहे तो
व्हिडीओ वर नंबर दिलेला आहे त्यावर व्हाट्सअप फक्त मेसेज करणे ब्रेसलेट हव आहे म्हणून तिथेच नाव पत्ता पिनकोड सर्व ताईला देणे तुमचा नंबर आल्यावर ताईचा तू मला रिटर्न मेसेज येतो असं बुक करणे .
सारिका ताई आम्ही तुम्हाला मेसेज केला ब्रेसलेट साठी
तुम्ही बघितलाच नाही
Om sai ram ❤❤
ताई सिंह रासी चे भविष्य सांगा
श्री स्वामी समर्थ गळ्यामध्ये पेंडंट दिला ते पिरेड चालू असताना घातले तर चालेल ताई❤❤
Ho
Mithun rashi breslet pahije ahe
Tai mi tumhala kiti msg kelet tumhala reply nahi dila tumhi breslet kimmat sathi
रोज Hii करून नंबर वर घ्या आणि ब्रेसलेट हवा आहे असा मॅसेज दिसला पाहिजे ताईला नक्कीच पोहोचेल तुमच्यापर्यंत👍
तुम्ही मेसेज बगत नाही मी चार वेळा विचारले ब्रेसलेटची कीती कीमत आहे तुम्ही सांगत नाही
❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮😮😮😮😮😮hi
Pls sanga
गीता ताई मला ताईचा दुसरा गुगल पे नंबर दया ना कारण कालच्या दोन साडी चे पैसे पै झाले आहे एका साडी चे पै होईना प्लिज ताई.
ताई च्या सारिका लाईफ स्टाईल वरच्या चॅनेल वर live च्या खाली तीन no दिले आहेत, त्यावर करा, इथे मी no टाईप केला की कमेंट डिलीट होते आपोआप, 🙏🏻🙏🏻
Mage mi tumhala vicharle tumhi mnalat ki kmi krun ghala
ओम साई राम
ताई माझी मेष रास आहे मला ब्रेस्लेट हवं आहे
किंमत किती आहे
Braslet hava aahe
🙏🌟🌟🌟🌟🌟🌟🌟👌🌹🌹
😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
♥️♥️🌹🌟🌟
😊😊❤
ताई शितल सुपेकर पेमेंट केल पण माझ बेसलेट आल नाही
ताई ला मेसेज करा, छोटीशी आशा वर, लगेच तुमच्या नावानी,
@@geeta.hताई मी खुप वेळा मेसेज केला सारीका ताई बघत नाहीत मी साडी पण बुक केली पेमेंट पण केल आहे राशी बेसलेट आणि साडी
ताई प्लिज तुम्ही माझी हेल्प कराल का ताई ला सांगा ना शितल सुपेकर हॅट्सपला बघा म्हनून
@@SheetalSupekar कुठल्या no वर मेसेज करत आहात, व्हिडिओत वर जो no देते ताई त्याच्यावर करताय ना
@@SheetalSupekar तुम्ही माझं ऐका, उद्या दुपारी 11 वाजल्यापासून प्रत्येक 5/5 मिनिटांनी मी सांगते तसा मेसेज पाठवा ताईला,
ताई मी शीतल सुपेकर, साडी आणि राशीं brecelete बाकी आहे,
अगदी याच शब्दात लागोपाठ 6/7 मेसेज करा, तुमची साडी बाकी आहे, असा स्टेटस ला नावं होतं तुमचं, म्हणून मी सांगते तें करा उद्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
मैत्रिणिंनो अजूनही वेळ आहे कोणी राहिल असेल तर ब्रेसलेट नक्की घ्या 👍संधी सोडू नका
Hii seema tai ❤
@surekhasrecipe1882 कशा आहात ताई
मी मस्त आहे ❤
हो सीमाताई अगदी खर❤ ❤
हो मला घ्यायचं आहे ब्रेसलेट पण ताई मेसेज बघतच नाही 😢
ताई पैसे जात नाही
ॐ साई राम ताई 🙏🙏 मला तुमचा स्टेटस दिसत नाही माझा number ऍड करा प्लीज ताई 🙏🙏
First 🎉🎉
👍