उत्तम विडिओ आणी तुम्ही रानातल्या कचऱ्याचे नियोजन करत आहात. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 लोकांना असेच चांगला संदेश देत आहात तुम्ही. तुम्हाला खूप खूप पुढच्या विडिओ साठी शुभेच्छा 💐👍🙏
28:28 आज्जी ने डोक्यावर पदर घेतला🥰 खूप गोड दिसत आहेत आज्जी ,,, डोक्यावर पदर घेणारी , सर्वात innocent ही शेवटची पिढी आपण witness करतोय आपले भाग्य आहे ❤also 29:03
👌आकर्षक सुंदर व्हिडिओ ! जंगलातील तुमचा मुक्त विहार पाहून, एक्टिंग पाहून मला चोरी -चोरी या चित्रपटातील 'पंछी बनू उडके फिरू मस्त गगन में...' हे गाणे आठवले.✅😊
खूप भारी व्हिडीओ आहे दादा खूप काही आजच्या व्हिडीओ मध्ये शिकण्यासारखे आहे खूप भारी वाटलं आजची व्हिडीओ बघून आशेच भारी भारी व्हिडिओ बनवत रहा दादा ❤😊खूप सरा प्रेम आमच्या आगरी समजाकडण♥️😇
युवक दादा आपल्या मेहनतीला यश मिळावं कारण की व्हिडिओ छान असतात तुमचे ,आणि फिशिंग कशे करतात आणि तुम्ही एकटेच व्हिडिओ बनवतात ते ही खूप मेहनतीचे काम आहे 🫡 salute आहे तुम्हाला🎉🎉🎉
खाज कुयरी🪶 , लहानपणी , म्हणजेच माध्यमिक विद्यालययात असताना आम्ही एखाद्याचा बदला घेण्यासाठी वापरत असत, खास करून शाळेतच ( पण कितीही सावधगिरी बाळगा , स्वतःलाही लागतच होती😢 😅)
Second Comment
Pin it :D
स्टार्टिंग ला लाइक करतो मग वीडियो बघतो, कारण विडिओ छान असतात ❤
Mi पण
Tula 1kg masa dyanyat yenar ahe😂
उत्तम विडिओ आणी तुम्ही रानातल्या कचऱ्याचे नियोजन करत आहात. तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏 लोकांना असेच चांगला संदेश देत आहात तुम्ही. तुम्हाला खूप खूप पुढच्या विडिओ साठी शुभेच्छा 💐👍🙏
अप्रतीम चित्रीकरण
अथक परिश्रम
रूचकर जेवण
युवक मान गये उस्ताद🙏🏻🌹
अप्रतिम ..अतिशय सुंदर ..खूप खूप खूप खूप छान
28:28 आज्जी ने डोक्यावर पदर घेतला🥰 खूप गोड दिसत आहेत आज्जी ,,, डोक्यावर पदर घेणारी , सर्वात innocent ही शेवटची पिढी आपण witness करतोय आपले भाग्य आहे ❤also 29:03
खूपच छान वीडियो होता ❤❤❤❤
Chicken shayri wah re wah
Mast vdo
विडिओ खुप छान बनवला दादा ,एक नंबर 🎉🎉🎉🎉
Kharch great sir... Tumhi crazy about fishing ahat.. asa pay gheun pn tumhi kiti mehnat krtay video sathi Hands of.🫡
Khup chhan vedio ❤
तुमचे प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम तर असतातच आणि त्याला बॅकग्राउंड म्युझिकपण हॉलिवूड मुव्हीसारखे अप्रतिम आहेत. ग्रेट सर !!💐💐
नॉनव्हेज मध्ये कोळंबीला कसला म्हणजे कसलाच तोड नाही खूप टेस्टी असतें ❤️
लय भारी वीडियो आहे 😊
खेडेगावातील परंपरा कायम ठेवणे म्हणजे पदर ❤❤❤
Love you,,,, kay bhau bhannat video banavlay ❤❤ ani tyachyat masalo ki shayari,te tar ahei ekdam bhari
👌आकर्षक सुंदर व्हिडिओ ! जंगलातील तुमचा मुक्त विहार पाहून, एक्टिंग पाहून मला चोरी -चोरी या चित्रपटातील 'पंछी बनू उडके फिरू मस्त गगन में...' हे गाणे आठवले.✅😊
तुमची मेहनतिने रंग आणला व्हिडीओ मध्ये ❤❤खूप सुंदर व्हिडीओ 🎉🎉
Khup chan video hota Dada...😊😊
Khup bhari chitrikaran, nature photography , cooking in rever , kalji ghene😂❤
Video editing mast ahe
Movie sarkha experience ahe 👍
Thanks sir important information mili
खूप छान चिकन ज्या पद्धतीने रोष्ठ केला म्हणजे तंदूर केला हाफ फ्राय म्हणतात याला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये, प्रोटीन ने भरपूर खूप मज्जा येते खायला ☝️
दादा कोणाला लाईक करत नाही पण एक मराठी माणसा साठी मी दर वेळेस लाईक करतो
Barobar bolas brother ❤
छान आहे विडीओ
Mi aaplya family sobat tv vr dadacha vlog baghto, Mla ekdam movie sarakha vatato and satisfaction pan 😊, Thank You!
❤️❤️❤️
Superb sir ji 👌👌
Khupach bhari video yuvak sir🤩🤩👌🏻👌🏻
खूप छान video सर ❤
खूप भारी व्हिडीओ आहे दादा खूप काही आजच्या व्हिडीओ मध्ये शिकण्यासारखे आहे खूप भारी वाटलं आजची व्हिडीओ बघून आशेच भारी भारी व्हिडिओ बनवत रहा दादा ❤😊खूप सरा प्रेम आमच्या आगरी समजाकडण♥️😇
Best 👍💯 ithe basun tithe aslyachi feeling yeti ❤😊😊
भन्नाट, दमदार, शानदार.......!!❤️❤️
दादा ❤❤❤❤
Khup chan video
ऐक नंबर कविता
दादा मस्त शायरी एक नंबर दम आहे शायरी मध्ये व रेसिपी मध्ये व मराठीमध्ये
❤❤❤❤से जय महाराष्ट्र ❤❤❤❤🎉🎉🎉😂😂😂😂
Very nice video and super cooking
Aashe long time video pahala aavdtat man sokt Anand midto धन्यवाद सर
Man vs wild ❤ yuvak dada😊😊
Great 🎉
Marathi manus samor jat ahe❤❤
Mast sayri sar😂
Kdk dada ek no 👌👌
वा... क्या सिन है❤❤
युवक दादा आपल्या मेहनतीला यश मिळावं कारण की व्हिडिओ छान असतात तुमचे ,आणि फिशिंग कशे करतात आणि तुम्ही एकटेच व्हिडिओ बनवतात ते ही खूप मेहनतीचे काम आहे 🫡 salute आहे तुम्हाला🎉🎉🎉
Very nice video sir ❤👌👌
तु जे जगतो ते एक दिवस सर्व अनुभवायचं आहे ❤
अप्रतिम निसर्ग दाखवला स युवक खूप मेहनत घेतोस
एक सेकंद सुद्धा स्कीप न करता विडीओ पाहीला सर खुप खुप मन भरून आले ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Supar dada❤❤❤
Relly osm vidio sir ❤❤❤
खुपचं जबरदस्त व्हिडिओ झालाय युवक दादा.❤❤
ऐकच नंबर विडीओ ❤❤❤❤
Yek no dada❤❤❤yamak mast julavle masalyache 😂😂😂😂😅
खूप मेहनत घेतलीस खरोखर चांगला झालाय मनापासून बनवलाय
Yuvak Dada Hats Off For Your Dedication♥♥
छान दादा 👆👌
जगणं असंच असावं❤️
जगणं असं असावं आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव जाणवला पाहिजे. ❤️
एक नंबर विडीओ सर
34:54 😊
Lay bhari yuvak sir❤❤
Bro is really Hardworking ❤❤
मस्त युवक सर❤👌
वाह मस्तच ❤️
Lovely video🎉
🙏 एक no विडिओ झालाय ❤
NICE Video युवक भाऊ💙👌
नाद खुळा video....👌👌👌👌 अप्रतिम नॅशनल जिओ फैल आहे ह्या व्हिडिओ समोर खूप शुभेच्छा 🎉🎉 आणि आम्हाला सोबत न्या कधीतरी आश्या ठिकाणी धन्यवाद
ek numeber video dada ❤
Khup sunder video ahe sir
दादा खरंच खूप छान व्हिडीओ
Kya baat hai bhai jabrdast ❤❤❤
32:06 पासून मज्जा आली खूप 😅😊😂🎉❤
Crazy about fishing lay bhari video Ashish video banvat ra dakhvat jaa 😊😊😊
कट्टर चाहा लवर ❤
खूप छान व्हिडिओ बनवला आहे असे वाटते स्वतः त्या ठिकाणचा अनुभव घेत आहे खूप भारी एडिटिंग युवक भाऊ
wah mast !!!
Ek number video❤❤❤❤❤❤
Your the best
कधी तरी रायगड माणगाव मधे ये मोठ मोठे शिवडा आणि एकदम बिग साइज ची वांब मिळतात ❤
Love from murbad
Dada tumcha awaj aaikun stress nighun jato sagla❤
❤️❤️
एक नंबर भाऊ
32:06 best parat of this video 🤣🤣🤣
यार जबरदस्त !💪
Super nice video sir 👍📸📸📸👍
very nice shoot
Zabardast video
खाज कुयरी🪶 , लहानपणी , म्हणजेच माध्यमिक विद्यालययात असताना आम्ही एखाद्याचा बदला घेण्यासाठी वापरत असत, खास करून शाळेतच ( पण कितीही सावधगिरी बाळगा , स्वतःलाही लागतच होती😢 😅)
एक नंबर विडीओ केला सर
After a long days video comes out from Yuvak sir and that's very fantastic for me. Thanks Sir we always support you
अशीच मोठी कोळंबी पकडा आणि कुकिंग करा खूप भारी वाटते सर
खुप छान ❤❤❤
Dada me Bangalore la rahatoy.. tumche sagale video pahiley... Ha parentche videos madhe ha ati sundar video ahe❤.. love you Dada
👍
मला पण मासे पकडायला खूप आवडतात
Bosss❤ big fan 🌍
ek no yuvak bhau
Bhannat mja aali ❤
Nice one
खूप छान जय हरी माऊली काळजी घ्या❤❤❤
Sir tumi ek number shoot ghetat ❤