सन 2024--25 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे कसे Add करावे. काही विद्यार्थ्यांना import करताना contact to block MIS,/contact to district MIS असं येत . असे विद्यार्थी आपल्या पोर्टल मध्ये आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या विद्यार्थी बाबत ही समस्या येतं आहे त्या संबंधित शाळेकडून प्रमोशन करतांना चुकीचं झालं असेल.. त्यामुळे ते इम्पोर्ट साठी उपलब्ध नसतील.. त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून चेक करायला सांगा.. Left school with tc हा ऑप्शन घेऊन प्रमोट नसतील केले... 🙏
Nice Information 🎉🎉
Thanks
👌👌👌👌👌
Sir mazhi 1 mulgi dusrya shaletun aali in progress dakhwte
माझा एक विद्यार्थी यु डायस मध्ये चुकून 2 री ऐवजी 1 ली मध्ये दुसऱ्या शाळेतून आमच्याकडे import झाला. त्याला आता 1 लीतून दुसरीत कसा आणावा.
@@sangitaladkat6537 beo लॉगिन 🙏
Namaskar sir udise plus madhe dusrya shalene tc dili ahe pan tya shalet vidyarthi activet disat ahe
Left school with tc हे ऑप्शन वापरून left करायला सांगा.. तेव्हा तो तुम्हाला इम्पोर्ट करता येईल 🙏
Namaskar sir....mhanje aata tc gheun gelele vidyarthi Dropbox madhe takave ki nahi.....?
@@deepakpanchal2454 टाकावेच लागेल... 🙏
सन 2024--25 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे कसे Add करावे. काही विद्यार्थ्यांना import करताना contact to block MIS,/contact to district MIS असं येत . असे विद्यार्थी आपल्या पोर्टल मध्ये आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन करावे.
ज्या विद्यार्थी बाबत ही समस्या येतं आहे त्या संबंधित शाळेकडून प्रमोशन करतांना चुकीचं झालं असेल.. त्यामुळे ते इम्पोर्ट साठी उपलब्ध नसतील.. त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून चेक करायला सांगा.. Left school with tc हा ऑप्शन घेऊन प्रमोट नसतील केले... 🙏
स्टुडन्ट आयटी म्हणजेच अपार आयडी सीआयडी पालक काढू शकतात का
Kay karave sir