Kirit Somaiya शक्ती कपूरसारखे व्हिलन भाषेत बोलतात - Chandrakant Khaire

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    Credit: #Regional | suraj/Producer | /Editor | #TV9D

Комментарии • 142

  • @user-hl3oz8hf4y
    @user-hl3oz8hf4y 3 года назад +9

    मुंबईत एवढी झोपडपट्टी कोणी वाढवली ???

  • @mohanbhagat5287
    @mohanbhagat5287 3 года назад +23

    खरं बोल्लं की... सख्ख्या आईला पण राग येतो!!! 😱😭
    जर तुमचे मंत्री प्रामाणिक व (धुतल्या तांदळासारखे/ अनिल देशमुख सारखे 😁) स्वच्छ असतील, तर निधड्या छातीने चौकशी ला सामोरे जाऊ द्या की! ,👍
    एवढा कांगावा कशाला? 😱
    😭😭😭

    • @pandurangsutar8132
      @pandurangsutar8132 3 года назад

      wwe Hall Hall of my friends awww W

    • @subhashdesale3303
      @subhashdesale3303 2 года назад

      अरे कसं वागायला पाहिजे या पुढाऱ्यांनी अरे एक वेळ घोटाळे केले चालतील पण राम कदम सांगतो ना पोरीला पळवून नेऊ हे प्रविन दरेकर 200 कोटीचा घोटाळा गिरीश शंभर एकर जमिनीचा घोटाळा देवेंद्र फडणीस अॅक्सिस बँक घोटाळा विखे पाटील घोटाळा घाबरून बीजेपीत अमरीश भाई पटेल सगळ्यात मोठा घोटाळे्कर किती उदाहरणे देऊ भाऊ तुला रे सगळ्यात जास्त नालायक बीजेपी वाले आहेत आपल्याला राजकारणाशी काही घेणे नाही परंतु उद्धव ठाकरे सर्वात आणि उत्तम नियोजनबद्ध काम करत आहेत त्यामुळे आपण त्याच्यावर खूष आहेत देवेंद्र सारखा लबाड माणूस महाराष्ट्राला नको आणि तो कदापि मुख्यमंत्री होऊ शकत नाही काळा दगडावरची रेश

  • @arvinddeodhar7481
    @arvinddeodhar7481 3 года назад +28

    Chandrakant Khaire was seen touching the feet of Aditya Thakre, who is like his grandson by age.

    • @MlleNi
      @MlleNi 3 года назад +1

      .. So sad

    • @rajendrainjanware6270
      @rajendrainjanware6270 3 года назад +4

      लाचार खैरे....

    • @ddeshmukh7906
      @ddeshmukh7906 3 года назад

      चंपा आणि टरबूज मध्ये काय नाते आहे माहीत आहेका तुला।भाजप नेत्यांना वि4 एकटे असताना।

    • @rajendrainjanware6270
      @rajendrainjanware6270 3 года назад

      @@ddeshmukh7906 चंपा आणि टरबूज ला विचारतो...तू सांगितल्याप्रमाणे....पण आदित्य चे पाय धरणे ते ही तीन वेळा खासदार असलेला माणूस...मग काय म्हणाव...pateka आसे...आणि खैरे wayane पण मोठे आहेत हे योग्य दिसते का...

    • @dilipthakur6283
      @dilipthakur6283 3 года назад +1

      Chamchagri is most inportant part of politicians

  • @babanasawale6967
    @babanasawale6967 2 года назад +1

    साहेब शक्ती कपूर चांगला अभिनेता आहे
    दुसरी उपमा दया

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 3 года назад +11

    🤣🤣🤣 हा का खैरे साहेब...बरे झाले तुम्ही सांगितले सोमय्या शक्ति कपूर आहेत म्हणुन, आणि तुम्ही कोण माहीत आहे का...दादा मुनी.....🤣🤣🤣

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 3 года назад +6

    खैरे जी आपला टाईम संपला आहे. औरंगाबाद च नाव तुमच्याकडून संभाजी नगर झाले नाही. सौमैया शक्ती कपूर तर आपण कोण मदन पुरी 😂

  • @santoshchabukswar9436
    @santoshchabukswar9436 3 года назад +4

    सगळे भुईसपाट होणार भाजप विजय होणार

    • @ddeshmukh7906
      @ddeshmukh7906 3 года назад +1

      खोटेनाटे आरोप करून भाजप विजयी होणार आणि फसनविस सत्तेवर आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेची प्रेते गोदाकाठी कधी पुरली जाणार हे कोणाला कळणारच नाही,हाथरस सारखी लेकीला पोलिसच गुपचूप अग्नी देणार,सोनू सुदसारख्या समाजसेवकवर it raid पडणार।आणि चंपा, राम कदम सारखे पहिलवान tv समोर येऊन सगळे आलबेल आहे असं दाखवणार।वा लोकहो जागरुक राहा।भाजपचे दिखाऊ धोरण कधी आपला बळी घेईल हे कळणार सुद्धा नाही।

  • @amoldabhade9335
    @amoldabhade9335 3 года назад +8

    अरे पीवर पागल आहे हा मि कन्नड चा आहे २० वर्शात खासदार पूर्ण वाट लावली औरंगाबाद चि

  • @pirajibhavake2834
    @pirajibhavake2834 3 года назад +1

    शिवसेना जिंदाबाद

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 3 года назад +3

    अरें शक्ती कपूर ला का बदनाम करताय..😜😜😜😜

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 3 года назад +6

    बुचकळ्यात टाकणारे विधान. सडे तोड पणा गेला. अनंत गीते बरोबर बोलले. काय भरवसा.

  • @prashanttavde6918
    @prashanttavde6918 3 года назад +3

    Somayya is like shakti kabootar ( villain )

  • @user-kg5cs4nu6x
    @user-kg5cs4nu6x 3 года назад +3

    घाबरले मांजर

  • @krishna-ig9ri
    @krishna-ig9ri 3 года назад +10

    सोम्मयांचा लयच धसका घेतलाय सगळ्यांनी 🤣🤣

  • @yogeshsapkal9336
    @yogeshsapkal9336 3 года назад +2

    शिवसेना 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @kinpat8825
    @kinpat8825 3 года назад +4

    अहो खैरेसाहेब याला काही अर्थ आहे का? म्हणे आमच्याकडे देखील त्यांची अनेक प्रकरणे आहेत, पण आम्ही त्याबद्दल कुठेही बोलत नाही. जनतेच्या जिवावर उदार होवुन हा दयाळुपणा कशासाठी? हे म्हणजे शेजाऱ्याच्या लग्नात सुनेची माया केल्याचा प्रकार आहे तुमचा.

    • @dilipbhise871
      @dilipbhise871 3 года назад

      Khaire is telling very lying.

    • @satishsonawane2888
      @satishsonawane2888 3 года назад

      अतिशय दयाळू, मासुम कनवाळू...!...?

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 3 года назад +2

    खैरे साहेब कार्यकर्त्याला बोलण्याची भाषा बदला

  • @paragkhandray6937
    @paragkhandray6937 3 года назад +7

    खैरे तुम्ही परत कधीही निवडून येणार नाही लक्षात ठेवा

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 3 года назад +7

    दारू ढोसून बोलतोय का?

  • @ashokwalkepatil6432
    @ashokwalkepatil6432 3 года назад +10

    मग इम्तियाज जल्लिक कोण गणपत पाटील का
    खैरे साहेब तुमची किंमत एकदा पहा किती राहिली...
    सोमय्या एकटा भारी आहे तुमच्या पक्षाला

  • @yogeshlawar8184
    @yogeshlawar8184 2 года назад +1

    खैरे तुमचं पण नाव जाणार आहे हे लक्षात राहुद्या ed कडे

  • @babasahebpatilushir1272
    @babasahebpatilushir1272 3 года назад +5

    भाजप च्या 105 जागा आहेत एकट्याच्या ...

  • @sachinkankal9375
    @sachinkankal9375 3 года назад +7

    Nako ha खासदार खूप बोगस आहे हा याने औरंगाबाद चे माती केली हा दुसरा चंद्रकांत पाटील आहे शिवसेनेचा पागल

  • @matmatanter3479
    @matmatanter3479 3 года назад +5

    या माणसाने कायम जातीयवादी व धार्मिक वाद उपस्थित करुन संभाजीनगर चे वाटोळं करून ठेवलेय

  • @rohitr.scomedy234
    @rohitr.scomedy234 3 года назад +4

    सेनेचा.विजय.आसो

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 3 года назад +1

    Tumhi मुजरे करी.

  • @bbp4362
    @bbp4362 3 года назад +12

    Chandrakant khaire...आता लातूर मधून शिवसेना संपविणार.औरंगाबाद ची सेना तर त्यांनी संपविली आहेच 😂😂😂

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 3 года назад +2

      औरंगाबाद जिल्ह्य़ातील नऊ पैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत. काहीही बालिश विधानं करू नका बालकनाथजी..!!

    • @bbp4362
      @bbp4362 3 года назад +3

      @@rajendrapatil8723 हो का..?
      आमदारांचा वयक्तिक करिश्मा आहे
      आणि चंद्रकांत खैरेंची घसरलेली लोकप्रियता ..
      का पडले मग खैरे..??😂

    • @vidyadharkulkarni2098
      @vidyadharkulkarni2098 3 года назад

      BJP मुळे आलेत निवडून

    • @vidyadharkulkarni2098
      @vidyadharkulkarni2098 3 года назад +1

      आता MiM बरोबर आघाडी करतील महानगर पालिकेला🐅

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 3 года назад

      @@bbp4362 Modi chi kiti lokpriyata ghasrli te bga adi

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 2 года назад +1

    वयाच्या मानाने होत आस

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 2 года назад

    सोमय्या जितेंद्र आहेत 👩‍🎨👩‍🎨👩‍🎨
    जुम्पिंग जॅक

  • @sushiljadhav6488
    @sushiljadhav6488 2 года назад +1

    शिवसेना गरीब आहे😁😁😁😁😁😁😁😁

  • @niranjanpatil5180
    @niranjanpatil5180 3 года назад +2

    खूप छान बोलताना दिसलेत सर्व विरोधी पक्षनेतेची नावे घेताना सुद्धा आदर पूर्ण बोलत होते .

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 3 года назад +2

    बोबडी वळली 😅

  • @babasahebpatilushir1272
    @babasahebpatilushir1272 3 года назад +4

    अहो त्यांच्याकडे पुरावे आहेत म्हणून सोमय्या ठामपणे बोलतात ...ज्याने भ्रष्टाचार नसेल केले तर त्यांना लागण्याच काही काम नाही

  • @tanajishende9785
    @tanajishende9785 3 года назад +5

    यात... शक्ती कपूर ला बदनाम करताय बिचारा...

  • @suhasaroskar1703
    @suhasaroskar1703 3 года назад +3

    जय महाराष्ट्र साहेब
    आमचा cm no.१ आहे

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 3 года назад +2

    खैरे नी महामार्ग योजने अंतर्गत किती टक्के मागीतले आहे हे. स्पष्ट करा चपराशी होण्याची लायकी नाही

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 3 года назад +2

    खैरे साहेब तुमचा औरंगाबादला फराभव झाला तेचे आतमफरीक्षण खरा

  • @pranavkarpe7801
    @pranavkarpe7801 3 года назад +2

    Only bjp

  • @kotankars
    @kotankars 3 года назад +3

    किरीटचं बघायला खुप जन बसलेत. संभाजीनगर मना पन, मनपा हद्दीतले रस्ते कवा चांगले करनार? कोन करणार?
    त्यांचं काय ते बोला साहेब मुद्द्याचं

  • @amolshinde3911
    @amolshinde3911 3 года назад +4

    खैरे साहेब खरचं तुमचा पराभव व्हायला नव्हता पाहिजे तुम्ही एकलसामान्य कार्यकर्ते होते तुम्ही शिवसेनेचे जीवाभावाचे नेते आहेत

  • @pratimagaitonde9149
    @pratimagaitonde9149 3 года назад +1

    सोन्याचा धूर निघणारा भारत देश तर तुमच्या सारख्या राजकारण्यांनी लुटून गरीब केला. राजीव गांधी कबूल करत की शंभर पैकी पंचाऐंशी पैसे गरीबांपर्यंत पोचत. बाकी मधलेच ढापत. मग आता ही ढापाढापी येऊ दे की बाहेर. कर नाही त्याला डर कशाला? शेवटी जनतेचा पैसा आहे.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 3 года назад

    अगोदर आपलं बघा.

  • @chaganpawar8714
    @chaganpawar8714 3 года назад +1

    SOMAYA SHAKTI KAPOOR. NAHI,. RAJNIKANT

  • @taycan3002
    @taycan3002 3 года назад +3

    Aho Khaire ji,tumchya peksha jast vikas tar Jaleel karat ahe

  • @prof.s.p.mankani3298
    @prof.s.p.mankani3298 3 года назад +2

    Mr Khaire ,if you are capable let us bring other's corruption don't speak baseless. If you brings others corruption we appreciate and salute you also.

  • @nshots2419
    @nshots2419 3 года назад +3

    Gp mim kadun padlas

  • @rupeshmehta9077
    @rupeshmehta9077 3 года назад +2

    Aani tumcha sanju bobdya kon aahe? Rakhi sawant!😂😄🤣😆

  • @laharaju5392
    @laharaju5392 3 года назад +2

    SOMAIYA 👃👃👃👏👏👏👌👌👌👍👍👍

  • @flyinsky7352
    @flyinsky7352 3 года назад +1

    नवीन तळवे चाटु

  • @balmukundaminbhavi3268
    @balmukundaminbhavi3268 3 года назад

    चंद्रकांत खैरे...शरद फवारांना अनिल देशमुख कुठे आहेत हे विचारण्याचे धारीष्ट्य महाराष्ट्रातील एकाही पत्रकार व चँनलवाल्यांना नाहीं, कारण सर्व मराठी नामंवत पत्रकार मिंधे आहेत . पत्रकारांच्या ..... मध्ये दम नाहीं.

  • @sharadkhandagale8321
    @sharadkhandagale8321 3 года назад +1

    खर सांगा काय चांगले काम केले मुख्यमंत्री नी

    • @MlleNi
      @MlleNi 3 года назад

      Zero

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 3 года назад

      Khup khi kely tumchy fadnvees ne kay kely

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 3 года назад +1

    साहेब तुम्ही कशाला पडता यात 👍👍👍

  • @satishborade6890
    @satishborade6890 2 года назад +1

    Adityche pay

  • @robertbhat698
    @robertbhat698 3 года назад +1

    Kaa bhaav detaat

  • @Batman-q7m
    @Batman-q7m 3 года назад +3

    daru piun bolat ahe clear dista ahe.

    • @prashanttavde6918
      @prashanttavde6918 3 года назад

      Hindu ahes tar tya tika lavla tyachi faqt ijjat kar

    • @Batman-q7m
      @Batman-q7m 3 года назад

      @@prashanttavde6918 arey kahi sense ahe ka ya comment la?

  • @dilipthakur6283
    @dilipthakur6283 3 года назад

    Your slogan should 'badese break ke bad ' chhotesa news'

  • @vishalmahamune4946
    @vishalmahamune4946 3 года назад +1

    Ha kadar khan

  • @Akd6056
    @Akd6056 3 года назад +1

    Lachar khaire tu hindu asun pan sambhaji nagar nav nai kele tu kai shikavto lokana

  • @vasantgawade6717
    @vasantgawade6717 3 года назад

    नेत्यांनी नेत्यांबरोबर तुलना करा

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 3 года назад +1

    तू कोण खैर बंड्या

  • @nitinshirole3238
    @nitinshirole3238 3 года назад +1

    Ha ter soudager madhla Amresh puri ahe.. Ha ch ka to jo aditya thakre chya paya padla hota..

  • @prashanthande330
    @prashanthande330 3 года назад +1

    शक्ती कपूर नाराज झाले आहे सूत्रा कडून माहिती

  • @tanajijadhav5673
    @tanajijadhav5673 2 года назад +1

    Parfekt shakti kapoor bjp

  • @arunmnayak
    @arunmnayak 3 года назад

    समज आणि गैरसमज..चे उत्तम उदाहरण

  • @shambakare5048
    @shambakare5048 3 года назад +1

    C k is in fools paradise

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 3 года назад

    आणि हे तर भगवे वस्र धारण करणारे कालणेमी

  • @proudindian4403
    @proudindian4403 3 года назад +1

    Majordi sarkar

  • @aryakilife501
    @aryakilife501 3 года назад +1

    SOMAIYA HA SHAKTI KAPOOR....

  • @dilipsachade8816
    @dilipsachade8816 3 года назад

    Kirit somiya shakti kapoor tera tume jivan hai

  • @rajeshdahake239
    @rajeshdahake239 3 года назад

    Kheere साहेब ह्या सोमय्या बद्धल काहीच बोलू नका हा एक नालायक माणूस आहे सल्याणा जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयेशी झालेले आहे आणि जनतेला येवध समजते की sawrwjanik जीवनात काम करायचं काही चुका होतातच

  • @nilp5752
    @nilp5752 3 года назад

    हा ओम पूरी दिसतो

  • @pravindagle7819
    @pravindagle7819 3 года назад

    Mag tumi kon
    Amresh puri
    Ha 😀😀😀😀😀😀😀😀

  • @sawalaharigadekar6115
    @sawalaharigadekar6115 2 года назад

    संपले रे

  • @marutikolekar9259
    @marutikolekar9259 2 года назад

    Not bandi karun jama kylyla paicha hy kharch karat ahet achy vataty

  • @gajanankorade8190
    @gajanankorade8190 3 года назад

    Bara ahe Saheb sarkar tiku dya fakt sarva ( Tinhi milun) jantechi ajun vat lau naka mhanje zal

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 3 года назад

    Kadha prakarane.

  • @sanjaykamble3472
    @sanjaykamble3472 3 года назад

    MahTara

  • @vinodnaik1618
    @vinodnaik1618 3 года назад

    अरे आजोबा

  • @dhairya1981
    @dhairya1981 3 года назад

    He seems to be in some wrong impression. UT is total failure

  • @jayeshsheth2353
    @jayeshsheth2353 3 года назад

    Gya...aata...HE..SAHEB..HINDI.PICTURE
    ..JAST..BAGHTAT..AS..WAT.TAY

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 года назад +1

    Ou ..maviaa

  • @parptipalekar435
    @parptipalekar435 3 года назад

    Swargiy balasahebani BJP la maharshtrat aanun khup chuk keli aaj he bhadkau nich nigtil as kevha vatlnavht

  • @gajanankorade8190
    @gajanankorade8190 3 года назад

    Mamata didi tumachaysarakhich....

  • @satwajiraogaikwad6940
    @satwajiraogaikwad6940 3 года назад

    Po mn

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 3 года назад

    Jantala dhoka devun aalele Khandani Vasuli Cha Sarkar fakta Ani fakta brhastchari gharnesahi locacha jamavada ahe

  • @user-nj5yt3ri7x
    @user-nj5yt3ri7x 3 года назад +1

    अरे लातूर कधी मिनी मुंबई होनार अमीतजी आपन कोठे आहात

  • @robertbhat698
    @robertbhat698 3 года назад

    Hya mhaataryaala last bhaav detaat. Kon aahe ha. PM samajto swataala.. Idiot

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 3 года назад

    Khare aahe tumche

  • @dilipsachade8816
    @dilipsachade8816 3 года назад

    Tumcha takat nahi tumcha dum ashle ter chokasi la ja ka lapon basta

  • @MlleNi
    @MlleNi 3 года назад

    Kaay kaam Kel ?
    Sagda tari kendra la sangitl karayla

  • @prashantgaikwad6055
    @prashantgaikwad6055 3 года назад

    रडके खैरे आहेत

  • @sandeepdeshpande1238
    @sandeepdeshpande1238 3 года назад

    तुम्ही कादर खान

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 3 года назад

    आऊ सौमय्या 😝😝

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 3 года назад +1

      राखी चा भाऊ का तू? 🤔
      😁👊

    • @sachinwani8749
      @sachinwani8749 3 года назад

      Tumhi kay kele

    • @sachinwani8749
      @sachinwani8749 3 года назад

      Tumhi kay kele 25 varsah wat lavli Aurangabad ci pakshaycha jivavar nivdun alet kam kahi nahi kele

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 3 года назад

      @@sachinwani8749
      देशाची वाट लागलीय ती बघ. समृद्ध देश गरीब देशंच्या पंगतीत जाऊन बसला. जिथून नोकरीं मिळण्याची अशा होती त्या सर्व देशाच्या प्रॉपरट्या विकल्या देशद्रोह्यानी.आम्ही देश विकला नाही.

    • @kiransawant2251
      @kiransawant2251 3 года назад

      @@mohanbhagat5287
      नाही भोन्सलेंचा सावंत भोंसले.
      नाम तो सुना होगा.