kotoli mirvnuk 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии • 5

  • @nikhilsutar4938
    @nikhilsutar4938 16 дней назад +1

    अजिंक्य बँजो ग्रुप तारळेवाला ❤❤🎉🎉

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 17 дней назад +1

    पारंपरिक वाद्यातील ही गणपती मिरवणूक किती छान पावित्र्य राखते हे एक प्रमुख उदाहरण आहे. अशी मिरवणूक प्रत्येक गावात व्हायला हवी. डॉल्बीच्या दणदणाट आणि लेसर शो मुले सर्वांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि गणपतीचे पावित्र्य राखले जर नाही .

  • @prithvirajgaikwad8850
    @prithvirajgaikwad8850 17 дней назад +1

    मिरवणुकीत बँड, बँजो,ढोल ताशा पथक, झांज पथक, हलगी , लेझिम अशा पारंपरिक वाद्यांचा वापर केला पाहिजे.

  • @AbhigaikwadGaikwad-x5i
    @AbhigaikwadGaikwad-x5i 6 дней назад

    महाकाल सातारवाला ❤️