"आपटा Terracotta" workshop @ BendreFarmhouse

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 5

  • @varshagandre7691
    @varshagandre7691 3 месяца назад +1

    👍👌खुप छान ...विषय 🙏

  • @umeshghalsasi8986
    @umeshghalsasi8986 6 месяцев назад +1

    Very nice concept and beautiful nature...❤

  • @dayamalani7537
    @dayamalani7537 7 месяцев назад +1

    Asume

    • @milindsingasane4889
      @milindsingasane4889 7 месяцев назад +1

      Yora की जय हो🌹
      खूप खूप छान वाटले कलावंत आणि त्यांची प्रतिभा जवळून पहायला मिळाली ते केवळ Yora तुझ्या मुळे. खूप छान vedio आणि कॅम्प arrenge केला.
      हे सर्व असे जीवनातील सुंदर आठवणीत राहणार आहेत अशी काम झाले आहे. रोजचे दैनंदिन जिवन तर सर्वच जगत असतात प्रत्येकामध्ये कलावंत असतो पण स्वतः च्या आवडीचे काम कींवा दिनचर्या किंवा उपजीविकेचे साधन व्यवसाय हे मिळालेले असते असे नाही. बर्याचदा मिळेल ते स्विकारलेले असते. अशा परिस्थितीत वेळात वेळ काढून असे कॅम्स मध्ये आतील कलावंताला संधी दिली तर नक्कीच असाधारण निर्मीती होते हे आज शिकायला मिळाले. आपोआप accidently हटके articles तयार होतात. Yora तुझा ब्लॉग पाहायला फार आवडते स्टार्ट टू एंड vedio छान वाटला. सर्व कलाकारांचे कौतुक आणि प्रेरणा दिली आम्हांला छान खुप छान Yora. 🌻

    • @yoexplore
      @yoexplore  7 месяцев назад

      Thank you so much ❤