आसेच जुन्या लोकांची काहानी दाखवने खुप मजा येते.सेजारची आई खरं बोलली .मणसाला लसणाची पकलीची व सूईची गरज लागतेच.आमच्या कडे पण निखारे सेजारया न्हे आन करतात.कोकणात खेडे गावात ही आजून चाल रीत आहे.आणि ती चांगली गोस्ट आहे.भावा शुभेच्छा.
खुप प्रमाणात धो धो पाऊस, धड़की भरवणारा, पुण्यामधे पण असा धडकी भरवणारा पाऊस चालू आहे थोड्या वेळा साठी येतो व सगळीकडे पाणीच पाणीच नुकसान करून जातोय, पाऊसा मुळे शेताचे अतोनात नुकसान होतय, पावसामधे घरात बसुन गरम गरम चहा चा घेण्याचा आंनदच वेगळा 😉😘
Lucky Dada, really this Time is very difficult to d farmer's..thy r in great lose Bcus of raining..now environmental changes any time its raining..n Dada place becarefull when their is lightening don't hold mbl..for ur safety n all family bounding is very nice God bless u.ll
उध्वस्त झाला बहर मनाचा खचून नको जाऊस बरच काही शिकवतो मज हा परतीचा पाऊस बरच काही शिकवतो मज परतीचा पाऊस गडगडाट तो करुनि देतो दुःख आणि वेदना सामर्थ्य सोसण्याचे मिळते सोसून त्या वेदना तोच भरणार साऱ्या जखमा नको विचार करुस
हा पाऊस नुकसानीचा आहे 😟 शेती चे खुप नुकसान झाले आहे 🥲 काय करणार आपण काय करू शकतं नाही 🙏 तुमच्या कडे भात कापणी कशी होते ते मला पाहायचे आहे 🙏 तुमच्या आजूबाजूचे परिसर वाडी मंदिर नदी घरे दाखवा 👍🙏 पुढील भाग लवकर टाका 👍🙏
Ohh dada naka as karu sonali khup sadhi ahe.. Tila jevdh khau vatel tevdh dya kadhi kadhi navryane aplya vatnich pn baiko la dyav baiko la kon ast sasri tichya navryashivay.. Ti jari nko bollli tri tila det ja khayla.. Kdhi kdhi ky hot na baikana have ast pn sasu ky bolel navra ky bolen ya vicharane man martat pn tyaveli navryane tila samjun ghetl pahije😊😊 kiti he sasu sasre changle asle tri baika lajtat jast krun khanya pinya chya goshtit... Tumhi tas nhi ahat me jst sangitl... Ladies feeling's😊ani sonali la he comment nkki vachun dakhva ti bolel ho khar ahe as😊
शेतकऱ्यांना पीक वीमा असतो का. कोकणातल्या शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेता येते का कीवा शेती सोडून दूसरे उत्पन्न मिळेल का हे पण पहावे. प्रत्येक माणसाला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतातच. आणि ते स्वतःच सोडवावे. Tourism वाढवणे हा एक पर्याय आहे.
आसेच जुन्या लोकांची काहानी दाखवने खुप मजा येते.सेजारची आई खरं बोलली .मणसाला लसणाची पकलीची व सूईची गरज लागतेच.आमच्या कडे पण निखारे सेजारया न्हे आन करतात.कोकणात खेडे गावात ही आजून चाल रीत आहे.आणि ती चांगली गोस्ट आहे.भावा शुभेच्छा.
धन्यवाद ❤️🙏
खुप प्रमाणात धो धो पाऊस, धड़की भरवणारा, पुण्यामधे पण असा धडकी भरवणारा पाऊस चालू आहे थोड्या वेळा साठी येतो व सगळीकडे पाणीच पाणीच नुकसान करून जातोय, पाऊसा मुळे शेताचे अतोनात नुकसान होतय, पावसामधे घरात बसुन गरम गरम चहा चा घेण्याचा आंनदच वेगळा 😉😘
कोकणातल्या माणसांचा साधेपणा भावतो.... तुझ्या व्लागमधून
धन्यवाद ❤️🙏
Lucky Dada, really this Time is very difficult to d farmer's..thy r in great lose Bcus of raining..now environmental changes any time its raining..n Dada place becarefull when their is lightening don't hold mbl..for ur safety n all family bounding is very nice God bless u.ll
संदेश धडकी भरवणारा पाऊस आणि गरमागरम चहा पण भारी आणि असे मंद प्रकाशात गप्पा गोष्टी करण्याची मजा पण veglich असते
दादा डोंबिवली तपण खूप पाऊस पडतआहे ⛈️ दादा तुझे विडीओ खूप छान असतात मी नेहमी पाहतो 😊 दादामला संगमेश्वरीभाषा खूप आवडते 😍☺️
khup lucky ahes natural life bhagyvan lokanach anubhvyla milte
Mast vlog paus tr khup zhala ahe gavala nature mast vatla ajcha dada
दादा तुझे विडिओ पाहायला आवडतात पुणृ गावाकडच्या feeling येतात झक्कास....🥰
धन्यवाद ❤️🙏
Beautiful atmosphere !! I always likes your video’s 👌🏻🌧🌧
संदेश तूझा फोन नंबर dilit झाला आहे,खोपोलीतून योगेश शिगवण बोलतोय जरा नंबर.पाठव pls
Gavachya gappa ikayela khup chaan vatata
Thank you ❤️🙏
Hiii Dada mala sang tu RUclips cha logo kasa आणि kontya aap ni बनवलास
Chan Sandesh
Khup chan Dada 🌧🌧
Nice Sir...
Beautiful Mast 👌👌👌👌👌👌
आई वडिलांचं सुख किती मोठं असतं . ,
धन्यवाद ❤️🙏
आमच्याकडे पुण्यात भरपूर पाऊस झाला दोन-तीन दिवस
Khup Chan
beautiful vlog da da
👌🏿👌🏿 व्हिडीओ छान
धन्यवाद ❤️🙏
Dada mi vishnu Anna mulaga aambav video Chan asatat
Are wa ❤️❤️🙏
Nice video
Dada tuje video kup Chan astat.dada tujhya gavi kditri yayche re.
संदेश दादा कोणतं गाव आहे तुमचे
छान 👍
भात कापणी व झोडणी जरूर दाखव..!
Ho nakkich ❤️🙏
@@kokansanskruti आता मुंबईला खूपच पाऊस पडत आहे.. गावी कसं काय...?
Hi Sandesh dada ,Ya varshi diwali la Sawarde la yashil ka killa banvla aahi Shoot karyla. Murud janjera
Ho प्रयत्न करतो
Masat hota video sonali Chan aahe
उध्वस्त झाला बहर मनाचा खचून नको जाऊस बरच काही शिकवतो मज हा परतीचा पाऊस बरच काही शिकवतो मज परतीचा पाऊस गडगडाट तो करुनि देतो दुःख आणि वेदना सामर्थ्य सोसण्याचे मिळते सोसून त्या वेदना तोच भरणार साऱ्या जखमा नको विचार करुस
Khup pasun ahe ka konkan madhe khup nuknas zale asel aaplya baat shetiche
संदेश तुझं आणि.. बाबा नच.बोलणे.फारछान.असते.बाबा.फारदिवसानी...दिसले.बरे.वाटले.
8:22 😃😃😃😃😃
Dada tuje video khup chan aastat fist comment aahe
Thank you ❤️🙏
हा पाऊस नुकसानीचा आहे 😟 शेती चे खुप नुकसान झाले आहे 🥲 काय करणार आपण काय करू शकतं नाही 🙏 तुमच्या कडे भात कापणी कशी होते ते मला पाहायचे आहे 🙏 तुमच्या आजूबाजूचे परिसर वाडी मंदिर नदी घरे दाखवा 👍🙏 पुढील भाग लवकर टाका 👍🙏
गाव कोणते आहे भाऊ
Nuksaan hoat ahe bhatshetich pan tumchya ghartun paus khup chan distoy...😊
Nice information
Mast Video
Ohh dada naka as karu sonali khup sadhi ahe.. Tila jevdh khau vatel tevdh dya kadhi kadhi navryane aplya vatnich pn baiko la dyav baiko la kon ast sasri tichya navryashivay.. Ti jari nko bollli tri tila det ja khayla.. Kdhi kdhi ky hot na baikana have ast pn sasu ky bolel navra ky bolen ya vicharane man martat pn tyaveli navryane tila samjun ghetl pahije😊😊 kiti he sasu sasre changle asle tri baika lajtat jast krun khanya pinya chya goshtit... Tumhi tas nhi ahat me jst sangitl... Ladies feeling's😊ani sonali la he comment nkki vachun dakhva ti bolel ho khar ahe as😊
❤️❤️❤️❤️❤️🙏
Shejar dharma
❤
❤
Purvi aamcha pn ikde dusryancha ghrun isto anayche
दादा पुण्याला पण पाऊस भरपूर आहे
काळजी घ्या 🙏
Great 🙏🙏🙏
👌👌
पाऊस हा खूप छान असतो, त्या ला कधीच काही म्हणू नका.
दादा कोकणात आपला गाव कोणता?
Same aamchyakde pan asch krtat
Sandesh bhavaa tumch he chulich kichan lay bhari aahe..👌
Thank you ❤️🙏
👌👌👍
Nice video Bhau
तुमचं गाव कोणत आहे❣️ सर
👌👌👌👌👌
bhath kapnicha video banav
Dada aee cha dukan dakhav na vid madhay
पंढरपूर ला भरपूर पाऊस पडत आहे
काळजी घ्या
Mumbai mde pn jorat paus aahe
काळजी घ्या 🙏
Ho
गोवा भरपुर पाऊस पडत आहे
काळजी घ्या
Particha rain sampla hey tar Global 🌎warming 🌎📛 ahe Bombay la suddha padto ataa tar world la pan suru zala ahe
आमच्याकडे आता पण रात्री भात कापतात
Dada good news aahe kaa dada
❤️🙏
Amchyakade hi khup paus aahe...
👍🏻👍🏻👍🏻❤️
go vegan gharatil kombdya choti bale ahet tyana kapun khau naka kelel karm che fal parat yete
आमच्या कडे पण भरपूर पाऊस पडत आहे 😯 2, 3 दिवस झाले [ उरण , रायगड ]
काळजी घ्या 🙏
विदर्भात पण खुप पाऊस पडत आहे....... सोयाबीन व कापुस पिक धोक्यात
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
शेतकऱ्यांना पीक वीमा असतो का.
कोकणातल्या शेतकऱ्यांनी उसाचे पीक घेता येते का कीवा शेती सोडून दूसरे उत्पन्न मिळेल का हे पण पहावे. प्रत्येक माणसाला स्वतःचे प्रॉब्लेम्स असतातच. आणि ते स्वतःच सोडवावे. Tourism वाढवणे हा एक पर्याय आहे.
🙄
chaalla chaalla to
दादा पुण्यात पण खूप पाऊस पडतोय आता
काळजी घ्या
भात कापणी झाली की... मळणीची राखनेचा व्हिडियो बनवा....
Ho नक्की
Mast ❤️
Dada khau de tila
हो ❤️🙏
Tu hawara . Aadhi pan tu 2 andi khali. Teela garaj aahe .
❤️🙏
बाबो........असा पाऊस असतो काय...
Ho यापेक्षा जास्तच
Hii
Namaskar 🙏 ❤️
Paaus ya varshi mukkam jasti aahe.
Ho तसेच वाटतंय 🙏❤️
दादा शाहूवाडी पाऊस आहे
काळजी घ्या
Nahee avadla, normal video hota really
Hey dada ..tumchy lagnala kiti varsh Jale .... vahini ajun pn lajte ka bolayla. ?????????????????
Content ❤️👍👍👍👍👍👍
👌👌👍👍
❤️
❤️
❤️🙏
@@kokansanskruti हा परतीचा पाऊस आहे संदेश भाऊ अशा मध्ये चहा व गरम कांदा भजी करन खाणे
संदेश भाऊ तुझे गाव व घराच्या अजुबाजुचा परीसरात प्रत्येकक्षा बघायला मिळेल का
❤️
❤️🙏
आमच्याकडे पुण्यात पण भरपूर पाऊस झाला दोन-तीन दिवस