जग 4G आणि 5G च्या स्पीडने प्रगती करत आहे, तरीही आपला समाज अजून मागासलेला . जोपर्यंत आपल्या प्रत्येक घरात शिक्षण पोहचत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊच शकत नाही आणि व्हिडिओ मधून भुक ही जी अडचण दाखवली, अ सुशिक्षितच राहिलो तर भुकेचा प्रश्नच सुटणार नाही
सर.भूक हा शब्द पाहिला आणि मागचा काळ आठवला.संपूर्ण व्हिडिओ बागितला तर भावना जागृत झाल्या.हा जो व्हिडिओ आहे.तो म्हणजे परस्थिती, दारिद्र्ये, गरिबी, ते दिवस या शब्दांसी निगडित आहेत. आणि व्हिडिओ छान आहे.पण व्हिडिओ बघताच मन भाहुक होऊन जात. अभिनंदन सर.....
अप्रतिम सर....खरंतर ही आपल्या समाजाची व्यथाच आहे...आपण नेमकं हेरुन चित्रीकरण केलं आहे.पुढचा episode बघायला नक्कीच आवडेल.
Super se uper
भूक काय असते ना सर हे आज कळल सलाम तुमच्या कार्याला
Nice video sir
Khup chhan sir jay adivasi majhe gaav Nanashi savarapada khup chagale sandesh deta tumhi mi tumche sagale video baghato
सत्य परिस्थिती आहे सर ही आपल्या समाजाची
छान चित्रीकरण
अप्रतिम सर खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹😢😢
अप्रतिम प्रेम सख्या भावाचं खुप सर
जग 4G आणि 5G च्या स्पीडने प्रगती करत आहे, तरीही आपला समाज अजून मागासलेला .
जोपर्यंत आपल्या प्रत्येक घरात शिक्षण पोहचत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊच शकत नाही आणि व्हिडिओ मधून भुक ही जी अडचण दाखवली, अ सुशिक्षितच राहिलो तर भुकेचा प्रश्नच सुटणार नाही
मला पण रडू आले sir
खरच आपल्या जमातीचे हे दुःख कधी दूर होईल कुणास ठाऊक 😭😭
खरंच खुप छान सर शॉर्ट फिल्म 💐💐
सर खरच आपल्या गावाकडे मुलांना शाळेत पाठवायचे सोडून लहान लहान मुलांना सांभाळायला घरी ठेवतात
सर , अतिशय मार्मिक विषय , जो या परिस्थितीतून कधी तरी गेलाय तो खूप चांगल्याप्रकारे जाणू शकतो भूक काय असते . 😭😭😭😭😭🙏
डोळे ओलावले .
ताई तुम्ही न चुकता आमचे सर्व व्हिडिओ बघता आणि आम्हाला पाठबळ देता खुप खुप धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद जे न चुकता आमचे व्हिडिओ बघतात.
सर खरच खूप छान पण थोडा आवाज जवळून घ्या म्हणजे सर्व समजेल
अप्रतिम सर मन भरून आले 😭
Super sir
खुपच भावूक झालो
खुप रडू आलं सर 😔.... सत्य परिस्तिथी आहे सर
Khupch Chan sir🙏🙏🙏
Nice
Very inspiring story and touching my hert.
खुप छान सर ,,
खुप छान
सर.भूक हा शब्द पाहिला आणि मागचा काळ आठवला.संपूर्ण व्हिडिओ बागितला तर भावना जागृत झाल्या.हा जो व्हिडिओ आहे.तो म्हणजे परस्थिती, दारिद्र्ये, गरिबी, ते दिवस या शब्दांसी निगडित आहेत. आणि व्हिडिओ छान आहे.पण व्हिडिओ बघताच मन भाहुक होऊन जात.
अभिनंदन सर.....
Heart' touching story..😭😭😭
हृदयस्पर्षी व्हिडिओ.😓😓
ह्रदयस्पर्शी शॉर्ट फिल्म सर
खुपचं मस्त ं....
भावूक झालो सर😢🙏
जालू ( सर) आणि देवदत्त सर तुम्हा दोघांविषयी फार आदर वाटतो .🙏
Very inspiring sir
ज्यांनी विडिओ पहिला तो रडला असेलच
Pani ala dolyat sir
👍👍👍
वास्तव व्यथा मांडलेली आहे
🙏
,❤❤❤❤
🥺👬💔😔