मला खुप घराची गरज आहे आणी आम्ही खुप गरिब आहोत माज़े बाबा सेंट्रिंग च काम करुन घर चालवतता सर मी तुम्हाला विनंती करतो मला मदत करा मी sindhidurg कुडाळ मधे राहत आहे....👏👏
Sir amche ghargul list mdhe nav ala pan te adhi ghar baghnysthi yete ase mnt ahe Jr te yachya adhi amhi gharacha kam chlu kele tr amch nav cancel hoil k
विनाकारण अपात्र आलो असेल तर परत तुम्हाला भेटेल काळजी करू नका यासंदर्भात वेळोवेळी व्हिडिओ येत राहील तुमच्यासारखे हजारो लाभार्थी विनाकारण अपात्र झालेले आहेत
दादा सध्या घरकुल चे फॉर्म भरणे चालू झालेले नाहीये प्रपत्र ड फॉर्म भरणे सध्या बंद आहे जेव्हा चालू होईल तेव्हा या विषयी एक सविस्तर व्हिडीओ आपण घेऊन येऊया आता सध्याचे प्रपत्र ड लाभार्थीचे पात्र आहेत अशा लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर आता जे नवीन लोकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तेव्हा नक्की मात्र व्हिडीओ आपण घेऊ
अहो साहेब मी यवतमाळ ता पुसद गाव रामपुर नगर आमच तुमच्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका सेविका असून त्यांना पण घरकुल भेटलेला आहे पण काय बांधकाम न करता पैसे काढलेला आहे त्याच काय
घरभाट जागेवर घरकुल मिळते का म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या जागेची घरपट्टी आम्ही गेले ७० वर्ष भरत आहोत आणि ७/१२ वर आमचे आणि ज्यांची जागा आहे त्यांचे पण नाव आहे पण जागा आमच्या नावावर नाही आहे आणि आमचे मातीचे घर आहे आम्ही ग्राम पंचायत मध्ये घरकुल साठी खूप अर्ज दिले पण यादी मध्ये आमचे नाव येतं नाही ते का होत असेल ज्यांच पक्क घर आहे त्यांना पण घरकुल मिळालं पण आम्हाला अजून नाही मिळालं त्या साठी काय करावं लागेल
या महिन्यात येणार आहेत सर्वांचे पाहुया काय होत ते. काही जिल्ह्याचे लागणे सुरु झाले आहेत. जॉब कार्ड मापिंग पुर्ण झाले त्याचे चालू झाले आहे...अपल्या चैनल वर व्हिडिओ आहे यादी कशी पहावी पाहात रहा कधी पण येऊ शकते ....आपण तर अपडेट घेऊ ....
धन्यवाद भाऊ तुझ्यासाठी
Super mahiti sunil
कोणाला आता मिळणार नाही असे वाटतंय
Chhan माहिती
मला खूप घराची गरज आहे आणि खूप गरीब आहोत आम्ही लोकांची धुणीभांडी करून घर चालवतो सर प्लीज मला मदत करा मे घाटकोपर मध्ये राहते
तुम्ही प्रपत्र ड चा फॉर्म भरला होता का ... भरला असेल तर घर मिळेल. .....
मला खुप घराची गरज आहे आणी आम्ही खुप गरिब आहोत माज़े बाबा सेंट्रिंग च काम करुन घर चालवतता सर मी तुम्हाला विनंती करतो मला मदत करा मी sindhidurg कुडाळ मधे राहत आहे....👏👏
जर तुम्ही प्रपत्र ड फ़ार्म भरला असेल तर तुम्हाला लवकरच घर येईल. .. काही काळजी करु नका....
मी गावी इंदिरा आवास योजनेखाली घर घेतलं असेल तर मी माझ्या मुलासाठी मुंबईत त्याच्या नावावर मुंबईत पंतप्रधान योजनेसाठी अर्ज करू शकतो का
हो करु शकता जर त्यांचे वेगळे रेशन कार्ड असेल तर... ते नसेल तर pm home lone घेऊ शकता. ..
धन्यवाद
Sir amche ghargul list mdhe nav ala pan te adhi ghar baghnysthi yete ase mnt ahe Jr te yachya adhi amhi gharacha kam chlu kele tr amch nav cancel hoil k
नाही होणार जर घराचे पुर्ण काम होऊन तुम्ही घरामध्ये प्रवेश केला तर कमी होण्याची शक्यता आहे. .. ते भी त्या अधिकारी वर अवलंबून असते...
Sir to serve kdhi hoil te ghar kdhi bghnysthi yeil
सर.आमचे.नाव.जिवो.ट्यागिंग.मुळे.कटले.तर.काय.करायच
विनाकारण अपात्र आलो असेल तर परत तुम्हाला भेटेल काळजी करू नका यासंदर्भात वेळोवेळी व्हिडिओ येत राहील तुमच्यासारखे हजारो लाभार्थी विनाकारण अपात्र झालेले आहेत
सर घर रीपेरींग साठी मदत मिळू शकते का?मिळत असेल तर पुढील प्रोसेस कशी करायची..
आजून या विषयावर काही अपडेट नाही दादा आल्यावर अपडेट नक्की घेऊ...
Sir, maze gharkul reject madhe dakhavat ahe
Reson- No. Of room greater than 2,
Ani room fkt 2 ahe
Greater than 2 nhi
Kahi upay sanga
Chuka NIC pranali chya madhyamatun jhale ahe... yachich chaukashi chalu ahe... selection yadi t yeu shakte... majhe pan hech reson dakhavt ahe ... kahi New update alyavar apan Mahiti gheu...
Thanks sir
Sar mi khup garib aahe mala rahayala ghar nahi majha motha bhavane pahile ghar tyane getalay tar mala plise gharkul dya
तुम्हाला भेटेल काळजी करु नका. ...प्रपत्र ड फॉर्म भरला असेल तर मिळेल . भरला नसेल तर चालू झाल्यानंतर भरा....
जय सेवालाल 🙏🙏🙏🙏🙏
twhwjeb eiq
दोबारा घरकूल आया हे ४साल के बाद घरकूल यादी मे नाम आया हे घरकूल हमे मिलेगा या नहीं
नाम आया है तो मिलेगा...
अतिक्रमण असलेल्या घराणंच काय
त्याना पण मिळते ग्रामपंचायत मध्ये चौकशी करा...
Sir , gharkul form kasa v kuthun bharaycha plz send videos
दादा सध्या घरकुल चे फॉर्म भरणे चालू झालेले नाहीये प्रपत्र ड फॉर्म भरणे सध्या बंद आहे जेव्हा चालू होईल तेव्हा या विषयी एक सविस्तर व्हिडीओ आपण घेऊन येऊया आता सध्याचे प्रपत्र ड लाभार्थीचे पात्र आहेत अशा लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झाल्याच्या नंतर आता जे नवीन लोकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे तेव्हा नक्की मात्र व्हिडीओ आपण घेऊ
अहो साहेब मी यवतमाळ ता पुसद गाव रामपुर नगर आमच तुमच्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका सेविका असून त्यांना पण घरकुल भेटलेला आहे पण काय बांधकाम न करता पैसे काढलेला आहे त्याच काय
हे तुमच्या ग्रामपंचायत चे काम आहे..यावर काय करु शकता...
समजा मी गावी इंदिरा आवास योजनेखाली घर घेतलं असेल तर
सरवे ची यादी टाका?
दादा जे लाभार्थी ड"यादीत पात्र आहेत आशा लोकांचे सर्व्हे केले जाते ग्रामपंचायतच्या माध्यमातून.. याची वेगळी यादी नसते. ..
नवीन यादी कधी लागेल तालुका गेवराई जिला बीड़
Lagali nahi lagel .....
राजेश सूर्यवंशी
Ok
कोटीनपैसा त्याला मतदान नाहि
सर मला पण घर नाही
मिळेल
बंधू मी 2005 मध्ये लाभ घेतला होता ,तर पुन्हा2021 मध्ये माला लाभ घेता येईल का .
Record tumcha nasel tar milato.
घर नाही आम्हाला
अविवाहितांना घरकुल का मिळत नाही याबद्दल gr आहे का
अविवाहितांना घरकुल मिळते परंतु 18 वर्षे कम्प्लीट होणे गरजेचे आहे
@@MahitiHavi 18+ वय आहे तरी ग्रामसेवक म्हणतात अविवाहित असल्यामुळे घरकुल देता येणार नाही
त्यांना नियम दाखवा म्हणाव अठरा प्लस अविवाहित असणाऱ्याना घरकुल नाही ते तुम्ही जर पात्र यादी मध्ये असाल तर नक्की तुम्हाला घरकुल मिळते काळजी करू नका
सर घरकुल ग्रामीन भागासाठी किती निधी आहे
120000 रुपये
Amhala jamin nahi gharakul kase milel
Jilha-pune taluka-junnr kalawdi
दादा जमीन नसेल तरी घरकुल मिळते... प्रपत्र ड फॉर्म चालू झाले की भरुन घ्या.... नविन चालू झाल्यावर अपडेट देतो....
Sir Mjya babane 19 year agoder Indira Gandhi ghrkul yojnech labh ghetla hota tr te ghr atta kachlya sakhch ahe ,gharkul chi grj ahe amhi garib aaslyamule nhi bandhu shakt tr patapradan avas yojnech labh gheta yeil ka sir , amhi from bhrto pn yet nhi
Please sir answer me
19 मध्ये लाभ घेतला असेल .. तर मिळत नाही. जर तुमचे वेगळे रेशन कार्ड असेल तर तुमच्या नावाने मिळते लाभ. ...
ज्याचे उत्पन्न सहा लाखाच्या पुढे आहे त्यांना मार्च 2021 नंतर घरकुल योजनेची सबसिडी घेता येईल का
Ho gheta yete....
Sir 19mdhe nhi tr 19year zstch zle gharkul ch labh gheun1993-92mdhech bhetl hot tr atta pm yojnech labh gheta yeil ka tyaveles sarv monny bhetle nvte ,gharkul cche tya karnane nhi complit. Zl ghr bandhun tr ghar complete nhi ,tr atta bhetu shakanar ka sir
ओके ओके काही हरकत नाही तुम्हाला आता भेटते... सर्व्हे 2018 मध्ये झाला असेल तर मिळते..सध्या नविन फॉर्म भरणे बंद आहे. चालू झल्यावर अपडेट घेऊ
यादी कशी बघायची सांगा
अपल्या चैनल वर व्हिडिओ आहे बघून घ्या...
घरभाट जागेवर घरकुल मिळते का
म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या जागेची घरपट्टी आम्ही गेले ७० वर्ष भरत आहोत
आणि ७/१२ वर आमचे आणि ज्यांची जागा आहे त्यांचे पण नाव आहे पण जागा आमच्या नावावर नाही आहे आणि आमचे मातीचे घर आहे आम्ही ग्राम पंचायत मध्ये घरकुल साठी खूप अर्ज दिले पण यादी मध्ये आमचे नाव येतं नाही ते का होत असेल ज्यांच पक्क घर आहे त्यांना पण घरकुल मिळालं पण आम्हाला अजून नाही मिळालं त्या साठी काय करावं लागेल
काही हरकत नाही तुम्हाला घरकुल मिळते. .जागा तुमच्या नावावर आहे....
दादा जर जगेचे डॉक्युमेंट बनवायचे असतील तर काय करावे लागेल आणि जागा आमच्या नावावर आहे ते कस दाखवायचं मला जागा मम्मी च्या नावावर करून घ्यायची आहे
ग्रामसेवक करून देतो ...त्या कडे जाऊन करून घ्या....
Anil.. Ovale
घरकुल यादीत नाव कशे शोधायचे सर
अपल्या चैनल वर व्हिडिओ आहेत पाहुन घ्या.... घरकुल ड यादी कशी पहावी.
Hi
फ्रिज ,गाडी, कोनत्या सरकारनि घेऊन दिलेलि आहे ते पन चैवकसि करा
बरोबर आहे दादा तुमच पण काय करणार ..
Sir maz ghar matich ahe pan mala gharkul milali nahi ani maz nao hi nahi
नविन प्रपत्र ड चे फॉर्म चालू झाले की भरा...
Mi khup garib aahe mla gharkul pahije
प्रपत्र ड फॉर्म भरला असेल तर मिळतो
२०
सर मी खूप गरीब आहे तर मला घरकुल योजना हवी आहे
प्रपत्र ड फॉर्म भरला असेल तर मिळते. नविन असाल तर नंतर
Sir mazya babache nav d yadit ahe prntu ghrkul milta nay tya sathi kay krta yeyil sir
Ho tai lavkar d Yadi lagel....
अगोदर पहिल्या घरकुल वाल्याची पूर्ण पूर्ण रक्कम द्या आणि मग बातम्या द्या
Amala akada nahi garkula aala nahi
येईल ..
गरीबाच घरात सेकन गाडी असू शकते
पाहुया काय होते.ते..
कोणती गाडी सर 2,4,
Bike
malagarkulmilalenahhi
मिळेल काळजी करु नका प्रपत्र ड फॉर्म भरून घ्या दादा...
20% 5 varshe pagar 2019 la milala pudhil tappe pagar adyap dila naahi ase lok cancle honar ka? Karan ya agodar 13,14 varshe ayushyatil vinavetan gelet
हो चालते. ...काही हरकत नाही प्रपत्र ड फार्म चालू झाल की भरुन घ्या.
Mala kahich.nahi.ghar.nahi.mi.kam.karun.khate.kirayache.rum.aahe.kiraya.rs.2000.aahe😢😢😢
Mala kahich.nahi.ghar.nahi.mi.kam.karun.khate.kirayache.rum.aahe.kiraya.rs.2000.aahe😢😢😢
ग्रामीण भागात असाल तर प्रपत्र ड भरला असेल तर घर तुम्हाला मिळते....
दादा तुमचा नाबर दया मला माझी तक्रार सगाची आहे
हो पण नंबर देता येत नाही..सॉरी .काही काळजी करु नका यावर उपाय निघतो...तुमचे काही प्रोब्लेम असेल तर कम्मेंट करा...
सर्व माझ्या नावावर ऑनलाइन माहिती खोटी दिली आहे याच्यासाठी परिपत्रक ड पात्र घरकुल मध्ये लाभार्थी असून अपात्र झालो आहोत त्याच्यासाठी काही पर्याय सांगा
ही सर्व माहिती चुकुन पडली आहे NIC प्रणालीच्या माध्यमातून ही प्राणली चुका दुरुस्त करत आहे त्या नंतर तुमचे नाव यादीत येईल
ही माहिती कधी मिळएल
जेंव्हा अपडेट येइल तेंव्हा आपण व्हिडिओ घेऊ....
Jaga nahi sar amhala
जागा नसेल तर अपल्या चैनल वर 1 व्हिडिओ आहे . घरकुल बांधण्याचसाठी जागा नसेल तर 50000 हजार मिळतात ...पाहुन घ्या व्हिडिओ...
Rathod shiv
सर लाभार्थींच्या नावावर शेत जमीन असल्यास घरकुल मीळेल का
हो मिळते...काही हरकत नाही ..
@@MahitiHavi thanks 😊
माझं घरकुल नावः नाव आल माज्या नावावर जमीन नाही मला मिळेल का
हो मिळते बिनधास रहा. .. फक्त जागा पाहिजे घर बांधायला....
Www
₹ 30,000 कॉम्पुटर ऐवजी ₹ 30,000 सेल फोन असेल तर नाव कमी होईल की तसेच राहील?
सर मि एस सी मदे आहे मला घरकुल मिळेल का
हो मीळ्तो पण त्यासाठी काही नियम व अटी आहेत.
Sir payshe kevha midnar🎫
पैसे येणे आजून चालू झाले नाही. जेंव्हा येणे चालू होईल तेंव्हा अपडेट घेऊ....
Sir rakkam kiti milte
Rakkam fix zali nahi....
.
Sir mala gharkul pahije Kay krav lagel mazya navavr kahich nahi
2018 आवास प्लस सर्व्हे झाला का तुमचा...
Sir ghar zal aahe aani gharkul aal asel tr te gharkul milel ka
पहिले जर कोणत्याही योजनेतून घर मिळाले नसेल तर तुम्हाला घर मिळते ...जर तुम्ही स्वता घर बांधला असेल तर मिळते...
सरकार खोट आहे आताचं
Nahi tari konte deun rahile ardhe dete .bakiche thevte
Sobe goot
Aaa
Q6
शेती विषयक
शेती विषयक पण आहे ना...चैनल पहा. ..
Tumsa aawas kami yeto aani myujic jast wajto ya mude tumhi kay boltat te samjat nahi
Sorry next video madhye awaj jast karu v music kami thanks 👍
Kunal nikam
Mo no milel ka tumcha
काही पनं फेक पाठ ऊनका
सर कोणत्या महिन्यात ड यादी लागणार आहेत.
या महिन्यात येणार आहेत सर्वांचे पाहुया काय होत ते. काही जिल्ह्याचे लागणे सुरु झाले आहेत. जॉब कार्ड मापिंग पुर्ण झाले त्याचे चालू झाले आहे...अपल्या चैनल वर व्हिडिओ आहे यादी कशी पहावी पाहात रहा कधी पण येऊ शकते ....आपण तर अपडेट घेऊ ....
Bad news
तुमचा नंबर मिळेल का
देता येत नाही काही प्रोब्लेम असेल तर विचारा.
Hii