कोणत्या धरणात कोणत्या काळात पाणी येतं याचं देश पातळीवर नियोजन आवश्यक आहे.पाणी साठविण्याच्या जागा निश्चीण करून पुराचे पाणी त्यात साठवून नंतर ते ऊपयोगात आणता येऊ शकते.झाडांची संख्या जंगलात तसेच जेथे जागा आहे तेथे वाढवावी लागेल.पाणी अडविण्याचे अधिकार राज्यांना द्यावे.
@2.23 देवाची पूजा करण्याचा मान भटजीला, काही ठिकाणी तर गाभाऱ्यात भक्तांना आत सुद्धा येऊ देत नाहीत. मग संकट आल्यावर भक्तांनी का सहकार्य करावे. त्या पुजाऱ्याने करावे , संकट काळात देव सोडून पळून जातात
चांदा ते बांदा म्हणताय पण मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावात व परिसरात अजून एकही दमदार पाऊस पडलेला नाही. रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज रोजी दि १२ जुलै २०२२ आहे अजून तरी दमदार पाऊस नाही. 🌱 एक शेतकरी 🌱
@@adityavanjare5335 असा कुणी पाऊस पाडला आसता तर उन्हाळा,पावसाळा,हिवाळा हे ऋतुचक्र निसर्गाने कशाला निर्माण केले असते. माझा म्हनन्याचा उद्देश एकच आहे की काही ठिकाणी यावर्षी ढगफुटी मुळे नुकसान तर काही ठिकाणी पाऊस नाही म्हणून नुकसान हिच तर निसर्गाची किमया आहे. निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. " आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना " 🌱 एक शेतकरी 🌱
आरे पाऊस जास्त नाही मातीने सर्व नद्या नाले कित्येक वरश्यानी भरून आलेत म्हणून पाणी साठण्यास जागा नाही ,म्हणून ओढा खोलीकरण सरळीकरण ,नदी सरळीकरण ,ही काम करणे गरजेच पण हे कोणी करत नाही ,आता बसा बोंबलत
महाराष्ट्रत सर्वत्र पाऊस खूप आहे पन सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील विरळी बागलवाडी गावाला (शेळकेवस्ती)पाणी पिण्यासाठी १ कि मी आज आत्ता जाव लागत आहे ...
संभाजीनगर मन लाज वाटेल का
छत्रपती संभाजीनगर मध्ये मुसळधार पावसामुळे हाय अलर्ट व धाराशिव मध्ये देखील पाऊसाच्या सरी बरसत आहे
Nice
@@bolbhido ⁰
👌👌
दष
@@bolbhidothe
छत्रपती संभाजी महाराज नगर म्हण बाई
Sambhajinagar
@@Bhagwat_Chavan p
Yes sanbhaji nagar
छत्रपती संभाजी महाराज नगर
Ma
हे औरंगाबाद आणि उस्मानाबाद कोणत्या राज्यात आहे? आम्हाला अस्सल महाराष्ट्राच्या बातम्या पाहिजे⛳⛳
अजून अधिकृत नाव झाले नाही
Correct
Lawkarach naw badloon ghya mhanje mahagai kami hoil sarwanna nokrya miltil gas cylinder cong chya weli 530 hota atta naw badli kelyawar agdi 200war yeil petrol congchya weli 67 hota atta 100 ahe naw badli kelyawar 50rypaye ltr hoil salute to ANDHABHAKTA
@@bolbhido ,*टळफ-/ळटळळटकककककटकक
@@mangeshkirtkar5683 g
खोट्या बातम्या का देता, लोकांना एक वर्षा पूर्वीच्या बातम्या का दाखवता?
तारीख टाका धन्यवाद
उस्मानाबाद नाही धाराशिव म्हणा
MH21 जालना भोकरदन सकाळी 4:00 वाजेपासून 6:45पर्यंत पाऊस पडला पण हळू सडा सिपल्या सारखा 😢💧🙏🏻
संभाजीनगर मध्ये चांगला पाऊस झाला 🚩🚩🚩🚩
GAnori Rabi das
RahulJadhv❤❤
🚩⚔️छत्रपती संभाजी महाराज नगर⚔️🚩पत्रकारांनी आता औरंग्याच्या नावाचा उच्चार करू नये फक्त छत्रपती संभाजी महाराज नगर ⚔️🚩
संभाजी नगरची बातमी दाखवा
छत्रपती संभाजी नगर मना बाई
Sambhaji Nagar Ani Dharashiv
Sambhaji nagar mana madam
कोणत्या धरणात कोणत्या काळात पाणी येतं याचं देश पातळीवर नियोजन आवश्यक आहे.पाणी साठविण्याच्या जागा निश्चीण करून पुराचे पाणी त्यात साठवून नंतर ते ऊपयोगात आणता येऊ शकते.झाडांची संख्या जंगलात तसेच जेथे जागा आहे तेथे वाढवावी लागेल.पाणी अडविण्याचे अधिकार राज्यांना द्यावे.
गौ
Qtctw7vch ihc❤❤❤j jkpjts7i bofi
अरे जुन्या बातम्या दाखवू नका गंगापूर मधून 15 हजार क्यूसेक्स पाणी चालू आहे
तर दारणा मधून 17 हजार चालू आहे
@2.23
देवाची पूजा करण्याचा मान भटजीला, काही ठिकाणी तर गाभाऱ्यात भक्तांना आत सुद्धा येऊ देत नाहीत.
मग संकट आल्यावर भक्तांनी का सहकार्य करावे.
त्या पुजाऱ्याने करावे , संकट काळात देव सोडून पळून जातात
हे देवा पुरंदर मधे पाउस आना😢😢😢
चांदा .... बांदा सोडा येथे वांदाच वांदा झाला आहे.... 🙄🙄🙄
छत्रपती संभाजी महाराज नगर 🚩🙏
शुभ प्रभात मित्रो
धुळे जिल्ह्यामध्ये पण खूप जोराने पाऊस चालू आहे
दतु रतनगुढेकर जय लहुजी
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌞🕉🔱
चांदा ते बांदा म्हणताय पण मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावात व परिसरात अजून एकही दमदार पाऊस पडलेला नाही. रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज रोजी दि १२ जुलै २०२२ आहे अजून तरी दमदार पाऊस नाही. 🌱 एक शेतकरी 🌱
आता काय मुख्यमंत्री येऊन पाऊस पडणार आहे का 😂🤣🤣🤣🤣
@@adityavanjare5335 असा कुणी पाऊस पाडला आसता तर उन्हाळा,पावसाळा,हिवाळा हे ऋतुचक्र निसर्गाने कशाला निर्माण केले असते. माझा म्हनन्याचा उद्देश एकच आहे की काही ठिकाणी यावर्षी ढगफुटी मुळे नुकसान तर काही ठिकाणी पाऊस नाही म्हणून नुकसान हिच तर निसर्गाची किमया आहे. निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. " आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना " 🌱 एक शेतकरी 🌱
निसर्गाला सुद्धा महाराष्ट्र आणि गुजरातचा राग आला दिसतो.
अकरावा अवतार काय करतोय ?गुजरात पाण्यात गेलय.
कधीची आणि कोणत्या दिवसाची माहिती आहे ते कळवला तर उत्तम
नाशिकचं काय आहे ते सांगा
संभाजीनगर कोणत्या राज्यात
नंदुरबार मध्ये अजून पाणी नाही
धाराशिव मनायचं
संभाजीनगर मीडिया वाली औरंगाबाद का म्हणतात
अहमदनगर शहरात पाऊस नाही
Hi news kontya kalatil aahe
संभाजीनगर मनायच बाई
थेंब पाऊस नाही संगमनेर तालुक्यात
छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा to वाल्यांनो
नाशिक मा मध्ये सिन्नर तालुक्यात अजून कुठे पाऊस नाही. तुरळक आहे
आरे पाऊस जास्त नाही मातीने सर्व नद्या नाले कित्येक वरश्यानी भरून आलेत म्हणून पाणी साठण्यास जागा नाही ,म्हणून ओढा खोलीकरण सरळीकरण ,नदी सरळीकरण ,ही काम करणे गरजेच पण हे कोणी करत नाही ,आता बसा बोंबलत
Hamare jile mein Pani kab aaega aur kab tak aaega batao 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾💐💐💐💐💐
औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस कमी आहे आणि मुसळधार पाऊस सांगते आपण रिमझिम चालू आहे मुसळधार पाऊस कधी पडणार आहे हे सांगावे
Naav badal
आता हा कलियुगे आहे सगळं संपून जाणार आहे हे तर काहीच नाही आत्ता. सुरुवात आहे😂😂🎉
मॅडम तुम्ही औरंगाबाद का बोलताय आता संभाजीनगर नामकरण झालं आहे तर संभाजीनगर बोला.
😊 0:58
Where is Aurangabad ? We don't know
Sambhajinagar
Yes I don't know
Pursthithichya thikani krupaya please baher nighu naka
संभाजीनगर म्हणा आता तरी मीडिया
माझ्या महाराष्ट्राला लूटणारा गुजरात समुद्रात बुडणार
Vibrant
तालुका जत जिल्हा सांगली येथे पाऊस नाही
❤❤❤
सांगोला तालुक्यातील हगिरगे पाउस नाही
छत्रपती संभाजी नगर बोल
पण गुजरातला मागील वेळीसारखी जास्त मदत मिळालीच पाहिजे
Sambhji nagar toking
संभाजीनगर
सर्व चायनल वाले छत्रपती संभाजी नगर बोलतात पण फक्त टिव्ही नाईन मराठी का बोलत नाही
Only one छञपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा.
महाराष्ट्रत सर्वत्र पाऊस खूप आहे पन सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील विरळी बागलवाडी गावाला (शेळकेवस्ती)पाणी पिण्यासाठी १ कि मी आज आत्ता जाव लागत आहे ...
एवढा पाऊस असतां धरण बांधण्यात सरकारला रस नाही..
Tv9 आपण नेहमी औरंगाबाद असा उलेक करता चुकीचे आहे
जूणि चाल जाते कुठे
Pani he aata hi kami ch ahe te fakat apalay la vate karan
Ki dharnatala Gaal nahi kashat naditala gal nahi kadhat manun Pani jast vate
😮😮😮😮😮🌧️⛈️😱😱😱
तीकडे महापुर आणि इकडे आष्टी तालुका कोरडाच आहे
हेच सांगा त्यांना
Hi
Sambhaji Nagar ahe te👿
हें न्यु स वाली बाई , संभाजीनगर असे म्हणा!!
जाता जाता का होईना पण तेवढं बर केल.
🙏🚩
❤
जूनी.बातमी.आहे.एकदम.कमी.पाऊस.आहेईगतपुरीत.
औरंगाबाद नाही बाई.... संभाजीनगर म्हणा ...लाज धरा तुम्ही....मिडीयाला समजत नाही अर्धवट झोपेत असल्या सारखे बोंबलात आहे
Pl do not show the old Vidios which news is not having any use .V.V.Bhosale Miraj
Sandha bandha ky he
आता संभाजीनगर झाल हो ताई
Rajkumar s valvi at ranapur post shirve tal taloda dist nandurbar
शिंदे पाऊस घेऊन आले
बीड जिल्हा त पाऊस नाही
Baba kut nahi paus
आमच्या कोल्हापूर ला नाही अजून जास्त पाऊस
घेऊन जा भाऊ लय वेड घातल आमच्या नाशिक मध्ये
Ahilanagar
वाड
Pune madhe pan 144 kalam laghu kela ahe sarv sthal pan band kele ahe
😮😮😮
Saanda aahe kuthe??
Banda south Maharashtra madhey mahit aahe.
Khay asa Saanda maka dakhva
Pune
अरे नाशिक मध्ये प्यायला पाणी नाही मुसळधार पाऊस पडतोय
😊😊
Sanbhajinagr v dharashiv aasa ulekh kara
TV 9 vale
Sanjay
Congratulations for 7,millions
संभाजी नगर मन बाइ
आमच्याकडे नाही अजूनही पाऊस माण खटाव
Aam chakra per
😮😮😮😮
Sambhaginager mhana maidam
😊
😅
Aurangabad NAAHI !!!! SAMBHAJINAGAR. Aani Usmamabad NAAHI !!!! DHARASHIV. BINDOK Baai. BINDOK Editor.