Creators meet श्री.राज ठाकरे || महाराष्ट्र नवनिर्माण सेना ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 380

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Год назад +187

    राज ठाकरे मोठ्या मनाचे नेते आहेत. मस्त 👍👌
    Background music मुळे काय बोलत होते ते नीट ऐकू नाही आले.

    • @KokanHeartedGirl
      @KokanHeartedGirl  Год назад +29

      Te music tyasathich dila hota 😂

    • @ravindrarajadhyaksha8558
      @ravindrarajadhyaksha8558 Год назад +8

      पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली वाळवी आहे.

    • @aniketkadam9595
      @aniketkadam9595 Год назад

      @@ravindrarajadhyaksha8558 पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतेही statement करू नाही बाळा

    • @vintagegoldcricket4921
      @vintagegoldcricket4921 Год назад

      voting t det nahi timhi

    • @sanjayghag4907
      @sanjayghag4907 Год назад

      ​@@KokanHeartedGirl कोकणात ऊधोक छान करा निसर्ग जपा जमीन विक्री करू नका कोकण जपा मुंबई करु नका

  • @skadam3945
    @skadam3945 Год назад +104

    भारीच.
    राजसाहेब ठाकरे नेहमीच मराठी कलाकारांच्या पाठिशी ठाम उभे असतात.

    • @sunitahajare5386
      @sunitahajare5386 8 дней назад +1

      Mhanunach Marathi mansani tyanchya pathi vote deun ubha rahayla pahije

  • @ARNAV.KAREKAR
    @ARNAV.KAREKAR Год назад +77

    कलाकारांची जाण ठेवणारे , प्रोत्साहन देणारे , त्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे नेते म्हणजे राजसाहेब ठाकरे !!🙇‍♂🙇‍♂🙇‍♂🙇‍♂

  • @sarveshmhatre1523
    @sarveshmhatre1523 Год назад +30

    खरंच ही भेट म्हणजे तुमच्या कामाची पोचपावती आहे, मराठी तरुणांवरती लक्ष ठेवणारा आणि मार्गदर्शन करणारा असा नेता महाराष्ट्रात आहे हे भाग्य आहे 🙏

    • @sunitahajare5386
      @sunitahajare5386 8 дней назад +1

      Bhagya aaplya hatat aahe..tyana mothya sankheni vote deun nivdun aanaycha aapla kam

  • @dineshghatkar2407
    @dineshghatkar2407 Год назад +20

    सगळ्यांनी vlog च कौतुक केलं पण अमित साहेब सामान्य माणसं प्रमाणे उभे आहेत आणि ते पाहून खूप छान वाटलं कारण एव्हढी मोठी व्यक्ती असून सुद्बा कोणत्या गोष्टीचा गर्व न करता अमित साहेब एक बाजूला उभे आहेत हे खूप बर वाटलं

  • @vishalkaregaonkar
    @vishalkaregaonkar Год назад +145

    मस्त Vlog.. दोन रोखठोक , निर्भीड, सडेतोड बोलणारे आपल्या माणसाबद्दल ,आपल्या माती बद्दल आणी आपल्या मातृभाषेवर प्रेम असणारे झटणारे व्यक्ती भेटले.. Keep shinging & keep inspiring 🌟😊👍🏻

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Год назад +51

    एक नंबर, राजसाहेब आणि अंकीता दोघेही रोखठोक बोलणारे आणि परखडपणे आपलं मत मांडणारे व्यकिमत्व समोरासमोर आलेल पाहून खूपच छान वाटलं, एक नंबर विडीओ 😊

  • @swaminichavan_09
    @swaminichavan_09 Год назад +21

    खरंच ताई आज खूप खूप छान वाटते तु राज साहेबांना भेटलेले पाहून खरच आणि गाऱ्हाणं पण एकदम छान घातलेस 🙏🏻😍🚩

  • @kirangawade2603
    @kirangawade2603 Год назад +20

    कलाकारांना जपणारा नेता। राजेसाहेब।पुढच्या वाटचालीसाठी तुला खुप शुभेच्छा. 😊

  • @chinmaymali2376
    @chinmaymali2376 Год назад +37

    कलाकारांचा आदर फक्त राज ठाकरे करू शकतात खूप छान नेता!!!

  • @DrAshani
    @DrAshani Год назад +12

    खूप छान अंकिता..🤗✌️✌️
    अभिमान आहे आम्हाला आपल्या या मालवणी चेडवा चा 😇

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 Год назад +11

    साहेबांनी बोलावलं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मराठी कलाकारांनी असेच पुढे जावो याच्यासाठी. 👌

  • @abhipatil8540
    @abhipatil8540 Год назад +38

    मराठी कलाकाराला प्रोत्साहन मिळणार एकमेव ठिकाण शिवतीर्थ माननीय राज साहेब ठाकरे...🚩

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +7

    तुम्ही सर्व मंडळी कला क्षेत्रात काम करता राजसाहेबांशी कायम एकनिष्ठ रहा तुम्हाला ते नक्कीच प्रत्येक अडचणीत मदत करतील.👍
    MNS जय महाराष्ट्र

  • @TusharPatil-do4nn
    @TusharPatil-do4nn Год назад +3

    अंकिता खूप खूप छान आणि अभिमानास्पद.
    खऱ्या कला प्रेमी नेत्याला भेटलीस. राज साहेब खरंच खूप चांगले नेते आणि तेवढेच खरे कलेची कदर करणारे आहेत.
    मनापासून खूप कौतुक खूप खूप शुभेछया

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 Год назад +9

    मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 मराठी साठी फक्त राज ठाकरे 🚩 love you अंकिता ताई

  • @pranaydalvi0009
    @pranaydalvi0009 Год назад +23

    अंकिता जी, जय महाराष्ट्र व्हिडिओ छान झाला. राज साहेब सारखे वयक्ती ही सर्व कलाकारांना प्रोत्साहन देणारे नेते ...

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Год назад +5

    😄🙌👌👌 मस्त... राज ठाकरे सरांचं व शर्मिला ठाकरे मॅडम यांचं आग्रहाचं निमंत्रण म्हणजे खूप आपुलकीचं आणि प्रत्येक मराठी माणसाच्या जवळचं.. खूप नशीबवान आहात तुम्ही सर्वजण फक्त भेटण्याची संधी नाहीतर अशा मोठ्या व्यक्तीने तुम्हा सर्वांना खास वेळात वेळ काढून गप्पागोष्टी..जुन्या आठवणी .. सोबतच पाहुणचार भेटला आणखी काय हवं असतं एका मराठी माणसाला व एक मुंबईकर म्हणून... 😄🙌 भविष्यात देखील पुन्हा योगायोग नक्कीच येणार राज ठाकरे सरांना भेटण्याचा आणि कदाचित तो योगायोग सर्वांना परिचित असावा बहुतेक... बाकी मस्त व्लॉग...👍 जय महाराष्ट्र..🙏

  • @mayu123ism
    @mayu123ism Год назад +8

    देव्हाऱ्यात ल्या देवांची पूजा रोज करतो. पण साक्षात देवाला भेटणं न त्याचं दर्शन होणं म्हणजे आपले राजसाहेब ❤️❤️

  • @wagh_tiger
    @wagh_tiger Год назад +3

    याच आपुलकीमुळे राज ठाकरेंची उंची आभाळा एवढी आहे... आणि एक ते उद्धव ठाकरे... माझे कुटुंब..माझे घर..माझं कमिशन... यातच खुश आहेत...

  • @yatink79
    @yatink79 Год назад +9

    तुझे रील्स खुप छान आहेत आणि राज साहेबांसोबत तुम्हाला सर्वाना बोलावलेलं पाहुन पण मस्त वाटल फक्त गाडी चालवताना कृपया असं काही करू नकोस. बाकी कोकण आपलाच आसा😊

  • @sanchalprabhu178
    @sanchalprabhu178 Год назад +15

    माननीय राज साहेबांनी नेहमीच कलाकारांचा आदरच केलाय ❤

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 Год назад +2

    सत्तेत नसले तरी राज ठाकरे यांची दखल घ्यावीच लागते. कलाकार असो, उधोजक असो, सत्ताधारी असो किंवा अगदी विपक्ष ⛳️ bravo Raj Saheb 👍

  • @shekharmehatre5458
    @shekharmehatre5458 19 часов назад

    कलाकारांना नेहमी प्रोत्साहन देऊन सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहणारा एकमेव नेता राज साहेब ठाकरे..

  • @videomotionriderr2157
    @videomotionriderr2157 Год назад +3

    आपले कोकणी युट्युबर्स एकत्र आले फार छान 🙏🏼

  • @ruchii8613
    @ruchii8613 Год назад +12

    गो अंकिता या वर्षी तुझा गार्‍हाणां होळयेक गाजतला😍😍👌👌

  • @digambargurav3956
    @digambargurav3956 Год назад +25

    Spiritual growth by meet Rajsaheb 🙏🙏

  • @Karthik_G.
    @Karthik_G. Год назад +5

    ताई,आज TV 9 मराठी ला तुझी बातमी प्रसिद्ध झाली.
    "मराठी कंटेंट क्रिएटर अमृता वालावालकर हीच मनसे साठी गाऱ्हाणं" .....🎉❤
    Love from Pune.....

  • @omkarkadam3320
    @omkarkadam3320 Год назад +119

    We Need CM like Raj Saheb Thakrey 🚩🚩

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Год назад +2

      CM nahi PM 👍👍

    • @ashishsawant122
      @ashishsawant122 Год назад +5

      Unfortunately or Fortunately BJP is the only BEST solution.

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 Год назад +1

      @@ashishsawant122 unfortunately

    • @omkarkadam3320
      @omkarkadam3320 Год назад +6

      @@prashantambekar7169 Are Beta.... Maharashtrat fakt ekch neta ahe ki jo Satta nastana pn Badal ghadvto ani to fakt Maharashtra sathi ladhto

    • @omkarkadam3320
      @omkarkadam3320 Год назад

      @@geetasawant8493 pahile CM tr Banude... Nantar PM

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 Год назад +5

    मनासारखा राजा आणि राजा सारख मन ♥️ कट्टर राज ठाकरे समर्थक

  • @vishalpatole3075
    @vishalpatole3075 Год назад +44

    It’s a very proud moment for all Marathi influencers

    • @akshatatondwalkar1995
      @akshatatondwalkar1995 Год назад +1

      Raj Thckre यांना माणसाची किंमत आहे. कलाकारांचा ते खूप मनापासून आदर करतात.त्यांच्यामध्ये माणुसकी ठासून भरली आहे.नाहीतर बाकीचे नेते

  • @pritisawratkar9985
    @pritisawratkar9985 Год назад +2

    Hi अंकिता मस्त वाटला आजचा vlog. इतर vlog प्रमाणे हापण चांगलाच होता. प्रत्येक vlog मध्ये तुझी प्रगती आणि तुझ्या कामाची नोंद मोठ्या स्तरावर घेतली जाते आहे हे जास्त आवडल. यशवंत हो.

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 Год назад +9

    खूप छान आजचा व्हिडिओ अंकिता.
    तुझे दुबईचे videws पण छान होते. तुझा प्रामाणिकपणा आणि सच्चे पण मला खूप आवडतं. मी पण ठाण्याची आहे.आमच्या ठाणे पूर्व la स्वामींचा मठ आहे,खूप सुंदर.तिथे जरूर ये. असेच छान व्हिडिओज करत जा. 👍👍

  • @adityakore3455
    @adityakore3455 Год назад +7

    अंकिता, काय गो! बघता बघता किती मोठी झालीस!

  • @ruchii8613
    @ruchii8613 Год назад +11

    खूपच भारी 👌👌राजसाहेबांची भेट खूपच छान

  • @sushantmahale5485
    @sushantmahale5485 Год назад +16

    Great . Liked your attitude. Really courageous to speak in your usual style with Raj Saheb & fly.👍👍👍

  • @amitrewadkar7239
    @amitrewadkar7239 Год назад +11

    be grounded...be truthful......sky is the limit....congrats and all the best for all the good thing you do hereafter

  • @seaspidermariner1565
    @seaspidermariner1565 Год назад +9

    Mr.Raj has very good command on marathi language 👌.

    • @seaspidermariner1565
      @seaspidermariner1565 Год назад

      No thanks for prize , God bless you and we pray for your success.
      Stay blessed 🙏🏻
      First NATION JAI HIND JAI BHARAT

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +1

    राज साहेब ह्यांचे भारदस्त व्यक्ती महत्व आहे. भारदस्त आवाज...त्यांची बोलण्याची शैली ही क्वचितच काही ठराविक नेत्यांना मिळते. त्यांना प्रथम कलाकारांची जाण व आपुलकी आहे. जय मनसे

  • @amrutanabriya7208
    @amrutanabriya7208 День назад

    Raj saheb mhanje khup great sense of humour person aahet . tyanchya swabhav khup cchan aahe majakiya swabhav aahe khup khup cchan video blog Raj sahebancha. Jai hind Jai Maharashtra. Raj saheb yanna Namaskar jai Maharashtra Saheb .

  • @siddheshkidaye5752
    @siddheshkidaye5752 Год назад

    हिंदू जनक मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांची मानस मुलगी अंकिता ताई

  • @archisfoodz902
    @archisfoodz902 Год назад +6

    तुझे सगळे Vlogs मस्तच असतात पण हा खुपच छान vlog होता 👌👌👍👍.💐💐

  • @shaileshyadav394
    @shaileshyadav394 Год назад +8

    जय जिजाऊ🧡🚩🛑जय शिवराय🛑🚩🧡जय महाराष्ट्र🚩🧡जय मनसे🚩🧡🛑🚂

  • @nehajadhav2250
    @nehajadhav2250 Год назад +4

    Khup mst 👏👏👏
    Tuza pravas assach pragatimay rahude ashi deva charni prarthana 🙏

  • @ChanduKatkar-kh8le
    @ChanduKatkar-kh8le 11 часов назад

    Back music is so loudly so eritating .Best wishes to all your team.GBU.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Wa .. Ankita...Amka tuzo abhiman asa..🙏..khup khup bhari vatata..ek Malvni mulgi mhanun..🙏..God bless you..🙏

  • @niranjanparab2946
    @niranjanparab2946 Год назад +9

    ❤️ raj thakrey

  • @PM-oe8xd
    @PM-oe8xd Год назад +6

    ❤️🚩खूप सुंदर🚩❤️जय महाराष्ट्र ❤️🚩🥰🥰

  • @ilovemyindia4816
    @ilovemyindia4816 Год назад +23

    जय महाराष्ट्र जय मनसे🇮🇳🇮🇳

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo Год назад +2

    खरा मानकरी प्रसाद गावडे आहे.
    अशी लोक दुर्लक्षित राहतात.
    खरा लढवय्या.
    कोकणासाठी लढतोय.
    बाकींचे काय शो बाझी करतात.

  • @prathamtemkar1414
    @prathamtemkar1414 Год назад

    Tumhi Sarv Reelbaaz Khup Luckey Aahat. Raj Thackeray Sahebanachi Direct Bhet Zali. Khup Chaan

  • @kishordeshpande7647
    @kishordeshpande7647 Год назад

    छान v log असाच आत्मविश्वास आपल्या कार्य निर्मितीसाठी असावा हिच सदिच्छा.

  • @121vaibhav
    @121vaibhav Год назад +11

    राजसाहेब 🚩🔥

  • @sahyadrichvadal8180
    @sahyadrichvadal8180 Год назад +6

    मनासारखा राजा..राजा सारखं मन.

  • @nishantmadhavi8595
    @nishantmadhavi8595 Год назад +2

    साहेब म्हणजे साहेब पूर्ण महाराष्ट्राचे साहेब

  • @pandurangmadhavi6502
    @pandurangmadhavi6502 Год назад +1

    Ankita आपण पनवेल ला वगैरे येत हात आपणास भेटण्याची खुप ईच्छा आहे जय आगरी कोळी

  • @vishwanathparulekar.8859
    @vishwanathparulekar.8859 Год назад +1

    No better margadarshak then Raj Thackeray ji.The Marathi Manus, son of the soil, astute politician. Hoping to see him donning a bigger role in Maharashtra politics soon. Met him almost more then 30 yrs back, have a pic with him👍😊 , definitely will meet him and share the story. His connect with local youth especially the future leaders,youngsters, influencers who have the potential to preserve and preserve the ethos and tradition of the state is commendable.

  • @anilbotle823
    @anilbotle823 Год назад +2

    अंकिता तुझा गाऱ्हाणं ऐकून मजा आली

  • @user-bi6on2dc7k
    @user-bi6on2dc7k 10 месяцев назад

    छान वाटले...
    एका चांगल्या व्यक्तीला भेटला...

  • @mahendragurav5460
    @mahendragurav5460 Год назад +2

    🙏एकच जिद्द रिफायनरी प्रकल्प कोकणातून रद्द 🙏

  • @pralhadmore.
    @pralhadmore. Год назад +17

    जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Год назад +3

    राज साहेब ठाकरे महाराष्ट्राची शान 🚂🔥🚩तरुणांची मनसे 🚂🚂🚂

  • @premdamodar9681
    @premdamodar9681 Год назад +2

    मी यंदा मनसेला मत देणार आहे!❤🙏💯..

  • @tejassonawane6974
    @tejassonawane6974 Год назад +13

    जय महाराष्ट्र 🚩

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Год назад +8

    जय महाराष्ट्र मनसे 👍👌

  • @sushasraul4350
    @sushasraul4350 Год назад +14

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-eg7bc9sh9m
    @user-eg7bc9sh9m Год назад +1

    एक नंबर अंकिता🙏🏻

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +5

    Ekch saheb..Raj Saheb..Rajkarnapalikadcha manus..🙏..love you Raj saheb..🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 4 месяца назад

    जीवनगाणे गातच रहावे.
    झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे .
    जीवनगाणे....

  • @dharmeshpandey8586
    @dharmeshpandey8586 Год назад +3

    खूप बर वाटल आणि साहेब आमच्या साठी सदेव आदरणीय होते आहे आणि राहणार त्यात काही वाद नाही राज साहेब हे खर खरे मराठी आणि मुंबई महाराष्ट्र भारत या सर्व बाबींचा अभ्यास करून बोलतात आणि त्यांची प्रेम भावना आहे

  • @amoljoshi1036
    @amoljoshi1036 Год назад +3

    हा माणूस फार वेगळा आहे सर्व नेत्या न पेक्षा ...राजा माणूस

  • @AshishGupta-gq9vk
    @AshishGupta-gq9vk Год назад +2

    Really a proud moment 🥲
    Hope I will meet him someday ❤

  • @NK-ru9wh
    @NK-ru9wh Год назад +1

    मी श्री उद्धवजी ठाकरे ह्यांचा संपूर्ण आयुष्यभर समर्थक होतो, आहे , राहणार. आज पर्यंत मी कुठल्या ही ठाकरे कुंबियाना पाहिलं नाही.
    तरी आपण राज ठाकरे ह्यांना भेटलात - छान.
    तुमच्या राज ठाकरे साहेबांची सीट ही एक सीट पुरता मर्यादित राहो, ही माझी आणि आम्हा श्री उद्धव ठाकरे समर्थकांची मनोपुर्वक् सदिच्छा..😂🙏

  • @AnuKiran007
    @AnuKiran007 Год назад

    DP दादा चे फोटो बघितले ठाणे live वर, तोपर्यंत तुमचा विडिओ दिसला, आणि आपले सगळे फेवरेट एकाच व्हिडिओ त दिसले (करण, निल आणि सगळे) मस्त व्हिडिओ..👌

  • @duwartdias8910
    @duwartdias8910 Год назад +6

    Dear sister you are in right direction, go ahead.

  • @umeshmkumbhar7544
    @umeshmkumbhar7544 Год назад +2

    अंकिता मॅडम खुपच बरा वाटला आणि गर्व हा आमका आम्ही मालवणी असल्याचो.यवा कोकण आपलाच आसा........

  • @santoshbansode697
    @santoshbansode697 Год назад +5

    Congratulations,,,,,my dear friend,,,,,,,, you always famous,,,,,, but today is actually famose,,,,,,,, proud of,, you,,, with ❤️,,,,,,,,,,,,,,,

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 Год назад +1

    महाराष्ट्र & देशातील प्रत्येक सामान्य जनतेला न्याय देणारे - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @ravitupat6724
    @ravitupat6724 Год назад

    हे सगळं ठीक आहे
    पण तळागाळात ले कार्यकर्ते आज जात आहेत किव्हा नाराज आहेत यावर ही जातीने लक्ष द्यावे हीच विनंती...
    निवडणुकीला हे लोक प्रचार आणि घरोघरी नाही जाणार
    जाणार ते फक्त कार्यकर्ते आणि त्यांनाच कोण विचारात नाही....
    शोकांतिका आहे मोठी आणि आज अनुभवलं सुद्धा...
    जय महाराष्ट्र

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Год назад +2

    WA Chan Di ❤
    Swami bless u ❤
    Me comment keli aani aikla swamin baddal 😇🙏lavkarch jashil swami bolavtil tula akkalkotla ❤

  • @DarshanaManjrekar-v3c
    @DarshanaManjrekar-v3c 4 дня назад

    Mananiy Rajji Thakresaaheb hye swata yek changala kalakar aahetach ani tyana kalakaaranvishyi suddha vishesh atmiyata aahe tyana tyanchya kalechi khup changala jaaniv aahe Maharastrachya bhalyasati tye yek katter netye aahet jay Maharastra

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад +3

    अप्रतिम सुंदर साहेबांची भेट

  • @MrSilpaulin
    @MrSilpaulin Год назад +3

    Proud of you god bless you in abundance

  • @sangeetapshirodkar7853
    @sangeetapshirodkar7853 Год назад

    Ankita...tu khup chan ahes mla tu ani tuze vlog khup avdtat.... God bless you....

  • @anilshelar2853
    @anilshelar2853 Год назад

    सर्व कलाकार एकत्र येऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभे राहावे.

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l Год назад +4

    राज साहेब म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्त्व

  • @shubhambaliramgore68
    @shubhambaliramgore68 Год назад

    Kadachit ha tuzyaa ani tumchya sarvanchya aayushyatla saglyaat mahtwacha ani vismarniya divas asel..
    Mark my words...
    Rajshaeb is untold ultimate king...
    #Jay Maharashtra

  • @truptisutar2178
    @truptisutar2178 Год назад +4

    जय महाराष्ट्र... 🚩🚩जय मनसे ..🚩🚩

  • @TheCoolNIKHIL-oi9rl
    @TheCoolNIKHIL-oi9rl Год назад +10

    जय महाराष्ट्र

  • @tamals22
    @tamals22 Год назад +1

    Gone to right person . He is NOT a wrestler nor a Gunda . He is an Artist and creativity runs in his blood

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 Год назад +2

    Khup chan bhet👌👍

  • @spam3545
    @spam3545 Год назад +15

    राज साहेब ठाकरे 🔥

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i Год назад

    तुमचे मालवणी व्हिडिओ खुप आवडतात

  • @poonamdhanawade1305
    @poonamdhanawade1305 Год назад +3

    Good work great ❤️👍👌 Al the best

  • @suyogkhakam6555
    @suyogkhakam6555 Год назад +5

    🚩🚩🚩जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @chiragpitaliya7580
    @chiragpitaliya7580 Год назад +4

    Jay manse,Jay maharashtra tai

  • @sanketbhalerao4001
    @sanketbhalerao4001 Год назад +2

    khup bhari vatle raj saheban kadun tumch sarvanch kavtuk zalyach pahun❤❤

  • @pratibhamore1091
    @pratibhamore1091 Год назад +2

    ❤️❤️Love from akkalkot

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Год назад

    Hi Ankita khup Chan tuza khup Abhiman vatto ashich khup Moti ho beta👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💗💗💗💗💗🤍🤍🤍🤍🤍❤️❤️❤️❤️❤️💫💫💫💫💫

  • @mainuddinfaras3079
    @mainuddinfaras3079 Год назад

    मला पण गर्व वाटतो,,, माझ शिक्षण मराठीत झालं आहे