शेतकऱ्यांनो नक्की पहा | किसान पेंशन योजना | 1 ही रुपया भरू नका आणि मिळवा 3000 रु पेंशन आयुष्यभर
HTML-код
- Опубликовано: 13 июл 2020
- शेतकऱ्यांनो नक्की पहा | किसान पेंशन योजना | 1 ही रुपया भरू नका आणि मिळवा 3000 रु पेंशन आयुष्यभर
कामगारांना पेन्शन योजना व्हिडीओ लिंक....
• प्रधानमंत्री श्रमयोगी...
व्यापारी पेन्शन योजना माहिती व्हिडिओ......
• 3000 रु पेन्शन योजना |...
modi new scheme 2020, shetkari pension yojana, shetkari pention yojana, shetkari 3000 rupaye penshan, शेतकरी 3000 रुपये योजना, शेतकऱ्यांना मिळणार 3000 रु पेन्शन, csc center, 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना पेन्शन योजना, प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, महिना पंचावन्न रुपये भरून तीन हजार रुपये पेन्शन, शेतकऱ्यांसाठी योजना,
50 ते 60 वर्ष वय असणारे शेतकरी कोणत्या योजनेत चा फायदा घेता येईल
खूपच छान माहिती आहे
योग्य ,व्यवस्थित माहिती देता तुम्ही.
फार चांगले धन्य वाद
Nice information ,Jai Kisan
Chan ahe
खूब छान माहिती धन्यवाद भाऊ
Thank you sir🙏
Thanks sir aple kam kharach chan good
Very good sir.
Nice knowledge shear .Thanks. good social activity specially in farmer.
🙏🙏🙏
खरी बातमी आहे का पण
अल्प भूधारक शेतकर्याच्या साठी तीन हजार पेन्शन योजना बेस्ट आहे धन्यवाद सरजी
Mice
ही पेन्शन योजना वय १८ ते ४० वर्षं या दरम्यान असणाऱ्या शेतकऱ्यांना लागू आहे. ही पेन्शन ६० वर्षं पूर्ण झाल्यावर मिळणार आहे, असं सरकारचे म्हणणे आहे. म्हणजे आज ६० वर्षं पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. आजपासून २० वर्षांनी आज ४० वर्षं पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजपासून पुढे २० वर्षे तरी या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना काहीही द्यायचे नाही. पुढील निवडणुकीत हे सरकार येण्याची शक्यता कमी आहे. सरकार मात्र लोकांना मूर्ख बनवून मते मिळविण्यासाठी अशा योजना आणत आहे का? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. २० वर्षांनंतर ३००० रुपयांना काय मिळेल, हा प्रश्र्न आहे.
Nice information 👍
Thanks
Man Ĝ
वय 18 ते 40
60 वर्षा नंतर पेन्शन !
म्हणजे ही योजना :सबके खाते मे 15 लाख ।
छान माहिती दिलीत
Very nice video sir..👌👌. NPS Videos बनवा सर ....
🙏🙏
Modi hey to mumkin hey
२००३ पासून शासकीय कर्मचा-यांची पेन्शन बंद झाली आहे.
2005 पासून
3:58
Dr
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Maze account made cash jama hoel ka jaay madun cut hot ahe balance
Very important question, Video 2:34
Video masde Apan 4 kon kontya yojna baddal bolat hota he amha please sanga manje pudhil process karta yeil...
Thank you
त्या सर्व पेन्शन योजना विषयीचे व्हिडिओ चैनल वर प्लेलिस्ट ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत
@@GRTECHEDUCATION1 pan thy kon-kontya yojna ahet plz plz sanga na sir...
सर मी आटल पेंशन चा हाप्ता भरत आहे
Over 40 to 60 age farmesr ?
Mahiti khup changli ahe krupya website sanga
खोटे सरकार खोट्या बातम्या देतात शेतकऱ्यांना पास होता
Ji
जुनी पेंशन लागु कधी करता साहेब
God
Farmer's member of person of his family member ollud to this scheme
शेतकऱ्यांकरिता कृषि संशोधना विषय माहिती
कुठे आहे रे बाबा सरकारी कर्मचऱ्यांसाठी pension......
Nps आहे ना त्याच प्रकारची शेतकऱ्यांना मिळणार आहे हे सांगितले आहे
@@GRTECHEDUCATION1 nps bandh zale पाहिजे ..... सरकारी कर्मचारी यांचे नुकसान होत आहे
Maje60varah.purn.zale
Sir mi ha form barla ahe mala check karach ahe mi kas check karu shekto plz sanga sir
आज माझे वय 60आहेत तर त्या साठी काय योजना आहेत
1:58 औ 3:58
Kontihi yojana shetakari bandhavana yogyarityamilat nahi. Jay javan jay kisan
Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi Modi
योजने साठी वयाच्या अटी काय आहे
सर माझं वय ६५ आहे तर मी कसे भरायचे ते सागा
नीवडनुक आहे म्हणुन
मी पी एम किसान सन्मान योजना मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे लगातार किसते मिळाले आहे माझे वय वर्ष 64 आहे, मला मानधन पेन्शन योजना मध्ये रजिस्ट्रेशन करता येईल का ❓
Nagesh Vittal lanjile bolagon bk ta sururanatpal dis latur me. Satkare ahia
18 ते 40 या अंतर्गत माहिती दिली परंतु 50 वर्षे वयाच्या व्यक्ती साठी पुढे काय करायचे आहे ते सविस्तरपणे सांगा
आता माझे वय ४८ आहे
Central gov. 1 paisa nahi Dene K bad rs. 3000 pension Kisan ko, Kamgar har mahina rs300, 400,500 bharneke bad rs. 200,400,700 pension milti hai. Ye kounsa nyay
Suresh Dhondibhau Auti
Nice
जर शेती वडीलांच्या नावावर आहे आणी मुलाला पेंशन योजणा चालु करायची आहे पण मुलाच्या नावाने शेती नाही तर योजणेम्हध्दे सहभाग घेता येतोका
जेवण तारीख
आपला शेतकरी मित्र जर ५३ वय असल्यास व तो प्रायव्हेट कंपनीत असेल तर शेतकररी पेंशन योजणेत सहभागी होऊ शकतो का?
वय 40 वर्षे पेक्षा जास्त नसावे
I am 60 yers. Old today how petan for mi
😮मि६३वष़ृेवयआहैतरीयासाटीकायकरावे
Sheti nawar pahije ki wdilanchia nawawr asli tri chalel
स्वतःच्या नावावर पाहिजे
Online document kay lagtil
बचत खाते पासबुक
आधार कार्ड
Heding barobar Taka lokana kahi hi dakhu naka
बंद करण्याचं आहे काय करावे लागेल
सर व्हिडिओ एडिटिंग कोणते अँप आपण वापरता plz सांगा
Kine master
Kahi upyog nahi link hot nahi
किती वर्ष भरावे लागतील.
१८ वर्षा चा मुलाला ४२.वर्ष म्हणजे अम्हाला त्यावर ब्याज पन पूर्ण देनार नाही। हे स्कीम सरकार चा फायदा करीता आहे।
Majh vay 54 chalu ahe tar mi Kay karu
तुम्ही पात्र नाहीत
痛
9 它。
आज जर 78 आषेल तर हापता भराये चा का सर
नाही
Jaynche age 45 aahe te sahabhagi hou shaktat ka?
Nahi
40 वर्ष पुढे दुसरी योजना आहे
पी एफ चा पेंशन वाढवा
जर पन्नास वर्षे वय असेल तर ह्या योजनेमध्ये शेतकरी लाभ घेऊ शकतो का
नाही
Bu
परंतु माझें वय 48 वर्ष पूर्ण आहे
तुम्हांला लाभ मिळणार नाही
साठ वय पुर्ण झालेल्याना यात सहभागी होता येते का
नाही
सर वय जरा ६५ वर्षे आसेल तर तेनला पेशन्स बेटलका
3000/ रुपये. कमी अहे 6000/रूपये. पाहिजे
हे तर येऊ द्या अगोदर
तोपर्यंत लोक जगातील का
केव्हा आत्म हत्या केला नंत र मिल नार का
Afzal qureshi
साठ वर्ष पूरे झाले आसनार शेतकरी च काय
त्यांना नाही मिळणार
त्याना अंतिम संस्कार चे सामान पठवनार ना
दोन हेक्टर दोन गुंडे असल्यामुळे अल्पभूधारक होऊ शकते का
नाही
Uyu
Over 40 edge or 60 edge how to apply
Sir, your's work is great, but incomplit information please do not misguide to the poor farmer,
आज ज्याचे वय60 आहे तर त्याचे काय
त्यांना नाही लागू होतं
चालु वय 34 आहे. किती वर्ष भरावे लागतात. किती हप्ता मासिक भरावा लागेल.
घघख
योजना इथून पुढे वीस वर्षानंतर लागू होणार
जगला तर फायदा नाही जगला तर ताेटा
किती हप्ता द्यावा लागेल, वय 34 वर्ष आहे.
140 रुपये प्रति महिना
26 वर्ष म्हणजे तुमच्या वयाचे 60 वर्ष होईपर्यंत
अनिल मोरे माझे वय 60आहेत तर त्या साठी काय योजना आहेत
46 वय चालेल काय
नाही जास्तीत 40
अजुन कुठल्याच वर्तमानपत्रात अशी माहिती वाचणात आली नाही बहुतेक बकवास माहीती देत आहात
This scheme no Publice 80 0 /
500,bhik,,,Naka,deau
500,bhik,deaun,rahileyka
जर शेती वडीलांच्या नावावर आहे आणी मुलाला पेंशन योजणा चालु करायची आहे पण मुलाच्या नावाने शेती नाही तर योजणेम्हध्दे सहभाग घेता येतोका