PM किसान योजना भौतिक तपासणी सुरू हा फॉर्म भरा Pm Kisan Physical Verification form | bhautik tapasani
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- PM किसान योजना भौतिक तपासणी सुरू लवकर हा फॉर्म भरून द्या | Pm Kisan Physical Verification Process
form download link : drive.google.c...
********************************************************************************************
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास, आम्हाला कॉमेंट करा किंवा टेलेग्राम वर जॉईन करा या लिंक वरून आमच्याशी बोला - @Telegram Group - t.me/mirohitgore
आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी subscribe करायला विसरू नका !
*******************************************************************************************
🔴👉 आमच्याशी बोला Telegram वर क्लिक करा - t.me/mirohitgore
🔴👉follow on Instagram : / mirohitgore
🔴👉follow on sharechat : sharechat.com/...
🔴👉Join on Facebook : / 466518854559649
🔴👉 Subscribe My RUclips Channel : / @mirohitgore
#pm_kisan_yojna #pmkisan_physical_verification #pmkisansammannidhiyojana #pmkisan_verification #pmkisan_physical_verification_kaise_kare
This video containing information about :
PM किसान योजना भौतिक तपासणी सुरू
pm kisan physical verification,
Pm Kisan Physical Verification form,
Pm Kisan Physical Verification process,
pm kisan physical verification kya hai,
pm kisan physical verification kaise kare,
pm kisan physical verification form,
pm kisan physical verification process,
pm kisan verification,pm kisan physical verification,
pm kisan bhautik tapasani,
pm kisan physical verification form,
pm kisan bhautik tapasani form,
pm kisan physical verification document,
pm kisan bhautik tapasani document,
pm kisan verification form kaise bhare,
pm kisan bhutik tapasani form kasa bharayacha,
pm kisan physical verification kya hai,
pm kisan physical verification kaise kare,
pm kisan physical verification process,
pm kisan bhautik satyapan form,
pm kisan bhautik satyapan,
Disclaimer -
*****************************************************************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy/demo information not a personal or private information.
(Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
आभारी आहे सर चागली माहिती दिली सर धन्यवाद
सर माझा 2022 ला वारसा फेरफार झालेला आहे तरी मला पी एम किसान ची नवीन नोंदणी करायची आहे तर काय करावे
तुमच्या कडे पहिले माहिती दिली आहे,तिकाय, खोटे आहे की काय, नुसती बातम्या दिल्या जातात आम्ही खूप खेड्यात राहतोय,वरोज, शहरात, जायला,सवड, नाही
पी एम किसान योजना 7/12अप्लोड झालेला नाही तर काय करावे.
हे काम निवडणूक होण्या अगोदर व्हायला पाहिजे
साहेब मला पहिले दोन हप्ते मिळाले नंतर बंद जहाले. परत फॉम भरून दोन वर्ष जहाले महाबळेश्वर तहसीलदार ऑफिस मध्ये 15 ते 17 वेळा चकरा मारून जहाले. सरकारी कर्मचारी बोलतात तुमचा हप्ता पुढच्या महिन्यात चालू होईल आषे दोन वर्ष ऑफिसला फेऱ्या मारून कंटाळा आला सरकारी कर्मचारी जबाबदारी ने लक्ष देऊन काम करीत नसल्यामुळे आमच्या गावातील बरेच शेतकरी या योजने पासून वंचित आहेत. आमी आत्ता काय करावे. याचा काय मार्ग सांगाल काय.
मला
मनी
मिळत नाही मी farmar आहे फार्म भरून दमलो
दादा आता सगली माहिती सरकार ला माहिती आहे तर मग फारम का भरायला लावते सरकार आधा र टाकून सरव माहिती एकवटली मग ऊगाच उठाठेव इ केंद्राला पैसे कसे मिलतील शेयकरया चा सगला डेटा आहे त्याचा वापर करायला पाहिजे
10हापते भेटले आणि नंतर बंद झाले पुरन कागदपत्रे देऊन काही ऊपेग झाला नाही
🎉 माझे पाच ते सहा हफ्ते जमा झाले नाहीत सर्व कागदपत्राची परंतु हप्ता जमा झाला नाही ऑफिसमध्ये चौकशी केली असता जमा होईल हे सांगितले केली आहे
Qp😊😊@@arunkulkarni4407
खुप छान धन्यवाद
सर. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला आहे पण मला 4000 हजार रुपये रोख मदत केली आहे बाकी चे.2000 हजार रुपयांची रक्कम कधी मिळणार आहे का नाही हे कळल्यावर तुम्ही तुमच्या कळविण्यात यावे ही विनंती नमस्कार
दादा दोनों हजार 20 पासून आता आपरोल झाल आहे पन पैसे आले नाही
दोन हप्ते मीळाले नंतर ते मिळाले नाही कागदपत्रे सादर केली पण उपयोग झाला नाही आता काय करायचं
माझा फेरफार 2020 मधे झाला आहे परंतू मलाय या योजने चा लाभ मिळालेला नाही काय करावे लागेल
ये सांगणार्या मी वोरीजनल शेतकरी आहे कुषीचा लाभ विहीर आहे तहसिल कुषी पोस्ट काही शिल्लक नाही मला पहीला हप्ता नाहीं सत्य मेव जयते
पैसे बंद करायला सांगा कोणत्याही अडाणी कास्तकार फॉर्म भरण्यासाठी सक्षम नाही कास्तकार कधीच खोटं बोलत नाही 😂😂😂😂😂
फाॅम कोठे मिळेल
Sakharamkhedkar818
Sakharamkhedkar818
1639
दादासाहेब अजुन आम्हाला पैसे मिळतिल नाही दोन वर्षे झाली कसे चेक करावे
Ajun pm cha hafta tasech cm che paise milad nahi kadhi milnar
भौतिक तपासनीच काम झाल सर पन आमचे पीएम किसानचे नमोचे 2000+2000बाकी आहेत 2022पासून
त्याचे आधार , बँक link, land seeding he sarv check kara akada
This is not the way of physical varification. It is only increase of businesses of Seva Suvidha kendra.
सर.मला.पियम.किसान.चा.लाभ.मिळतो.सर.तूमाला.धनेवाद.
बीजेपीला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन अशा प्रकारे बीजेपी बद्दल जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे असे वाटत आहे.
एक वर्ष झालं का खद परत देवुन
Ashok kharade ghansoli
AA
Link pathwa
Konakde jama karaycha
हा फॉर्म कुठे भेटेल
, माझ्या नावे वारसा हक्क ने दोनहाजार तेविसला आली तर मला मिळलका
कोठे जमा करायघा
Adhar link kele 7/12tr paise takavet.faltu maritime kashasathi.
Form kuthye milto
ख़चम5
Ha wala form cha photo nahi aahe ka sir
मला पूर्वी पासून तीन वेळा कागज दिले धारा भरतो परंतु आज पर्यंत पी एम किसान पेन्शन योजना मिळालीच नाही
Pm kisanche ek rupya milala nahi ramrao damu khade khmambale ta sinnar ji nasik
झुट क्यू failata आहेत
नमोचा। हापता। आला। नाज्ञ
🎉
Link pathava
माझ
Rajesh. .jumle