Malvan Top 10 Tourist Places | मालवण पर्यटन स्थळे | Malvan Tourist Places |Malvan Top Tourist Places

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    Welcome to our RUclips channel -
    भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत.
    ह्या चॅनेलवर आपल्याला ऐतिहासिक,धार्मिक,नैसर्गिक, पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.
    ह्या व्हिडिओमध्ये आपण मालवण येथील पर्यटन स्थळांची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपले भ्रमण महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माहिती आवडल्यास जरूर लाईक व शेअर करा.
    व्हिडिओत देण्यात आलेल्या महितीशिवाय मालवण मध्ये अजूनही अनेक पर्यटन स्थळे असू शकतात त्याची माहिती तुम्हाला असेल तर ती आम्हाला कमेंट करा.
    व्हिडिओमध्ये मालवण खालील पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे.
    सिंधुदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, देवबाग बीच, चिवला बीच, तोंडवली तळाशील बीच, जय गणेश मंदीर, दांडी बीच, त्सुनामी आयलंड, रॉक गार्डन, मालवण सागरी अभयारण्य.
    ____________________________________________
    Welcome once again to this RUclips channel of Bhraman Maharashtrache.
    On this channel we are going to give information about historical, religious, natural and tourist places.
    In this video we are going to see the information about the tourist places in Malvan before you visit this RUclips channel of Bhraman Maharashtrache if you have not yet subscribed then definitely subscribe and if you like the information then please like and share.
    Apart from the information given in the video, if you know there are still many tourist places in Malvan, please comment them.
    In the video, information about the following tourist places in Malvan is given.
    Sindhudurg Fort, Tarkarli Beach, Deobagh Beach, Chiwala Beach, Tondavali Pitmanal Beach, Jai Ganesh Temple, Dandi Beach, Tsunami Island, Rock Garden, Malvan Marine Sanctuary.
    ____________________________________________
    #भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
    ____________________________________________
    आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा.
    #भटकंतीसहयाद्रीसमुह
    ‪@Bhatkanti_Sahyadri_Samuh‬
    धन्यवाद!!
    _________________________________________
    आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ:-
    धुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • धुळे जिल्ह्यातील पर्यट...
    पर्यटकांच्या पसंतीचे १० किल्ले
    • पर्यटकांच्या पसंतीचे १...
    महाराष्ट्रातील दहा उंच किल्ले
    • Video
    जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • जळगाव जिल्ह्यातील सर्व...
    जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जळगाव जिल्ह्यातील पर्य...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लेण्यांची माहिती
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद जिल्ह्यातील प...
    औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद शहरातील पर्यट...
    जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जालना जिल्ह्यातील पर्य...
    जगातील विचित्र झाडे
    • Video
    ___________________________________________
    __________________________________________
    #मालवण #malvan #maharashtratourism #touristpalace #tourism #पर्यटन #महाराष्ट्र #devbag #konkan #tarkarli #toptouristplaces #touristspot #sindhudurg
    ___________________________________________
    टीप क्रमांक १ : व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व प्रतिमा/छायाचित्रे या संबंधित मालकांच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही चित्राचे आम्ही मालक नाही फक्त माहितीसाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
    टीप क्रमांक 2 : हा व्हिडिओ फक्त इंटरनेट संशोधनावरील माहितीवर आधारित आहे, तो पूर्णपणे बरोबर असू शकत नाही.
    धन्यवाद!!

Комментарии •