आपण नेहमी म्हणतो ऐकतो पाचवीला पुजले आहे या पाचवी ला कोणाला पुजले जाते पाचवी ही देवता आई सटवाई नक्की कोण ती कुठे असते याचा मागोवा घेणारा हा व्हिडिओ खास मातृदिनानिमित्त
खूपच अप्रतिम माहिती आम्हा सर्वांना सांगितली यामुळे आमच्या ज्ञानामध्ये आणि परंपरेची जोपासना... आहार औषधी अनेक चांगले गुणधर्म सुंदर संकल्पना मांडलेली आहे त्याबद्दल मी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.....
फार उपयोगी माहिती आहे आता या पद्धती लोप पावत चालल्या आहेत आम्ही आमच्या बाळाच्या वेळी ही पुजा केली होती पण त्या वेळी माझ्या मामी व आईने मिळुन हे सगळे केले होते आता माझ्या मुलाला दिवस आहेत तुमची ही माहिती खूप उपयोगात येईल माझ्या धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली सर...आमच्या कडे ही सटू आईची पूजा पाचव्या दिवशी करतात पाटा पूजतात तुम्ही सांगितलेल्या वस्तू पूजतात आणि रस्सा पाटवडी करून नैवेद्य दाखवतात
आनंद सर, सटवाई देवी आणि तिची पूजा, तिचे महत्व, पूजेसाठी लागणारे साहित्य व त्यांचे प्रयोजन, याबद्दलची उत्तम माहिती तुम्ही सांगितली. माझ्या नवजात नातवाची सटवाई पूजा आज आम्ही करणार आहोत. आपले आशीर्वाद व शुभेच्छा बाळाला मिळावेत ही विनंती. खूप धन्यवाद !!
ओम साई राम आमच्या कडे पाचव्या दिवशी सटवाईची देविची पुजा केली जाते फक्त आपण सांगीतले बाथरुममध्ये पुजा न करता बाळांतीच्या रुममध्ये पुजा आपण जी पध्दत सांगितले आहे त्याच पध्दतीने पुजा केलीजाते .आमच्याकडे कुमारी का बाळाला आलांडण्याची पध्दत नाही. आपण सांगितले ली माहित खूपच छान आहे.
कीती छान माहिती सांगितली सर आम्ही पण देव घरा समोर पूजा केली होती पाटा ठेवला होता वही पेन बरच काही पूर्ण पूजा झाली होती थँक्स सर बरीच माहिती मिळाली वाहन मांजर ☺️☺️☺️☺️
ओम साई राम अप्रतिम माहिती 👌👌 1 जून 2020 ला 16 वर्ष पुर्ण होतील आमच्या लग्नाला. पहिलं बाळ गेलं पण आत्ता खुप प्रयत्न करूनही बाळ नाही. तरीही मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या , पूर्व जन्मातील कर्मानुसार , आपला आजचा जन्म असतो , म्हणजे ज्या लोकांनी चांगलं काम केलं असत , त्या लोकांचं या जन्मी खूप चांगला होता , चांगलं करियर , चांगलं आरोग्य आणि इतर गोष्टी
Sir khup chhan mahiti sangitali. Pan sir ek prashna vicharaycha hota tumhala ki, maharastrat kahi thikani jithe ashya pratha chalu ahet tya bhagamadhe Jevha balantin 3ra 4thya divshi ghari antat tevha aaju bajuche shejari apaplya mulanna geun dusarikade kahi divsan sathi ka nighun jatat? Please sir ya baddal tumhala kahi mahiti asel tar yavar tumhi ek video banvava. Thank u.
फारच सुरेख सटवाई ची गोष्ट सांगितली जी की आम्हाला माहित नवती ती माहिती पण त्या मुळे मिळाली.. धन्यवाद साहेब 🙏🙏
रीतसर कथा आजपहिल्यांदा ऐकली
खूपच मस्त,धन्यवाद सर
खूपच अप्रतिम माहिती आम्हा सर्वांना सांगितली यामुळे आमच्या ज्ञानामध्ये आणि परंपरेची जोपासना... आहार औषधी अनेक चांगले गुणधर्म सुंदर संकल्पना मांडलेली आहे त्याबद्दल मी मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.....
फार उपयोगी माहिती आहे आता या पद्धती लोप पावत चालल्या आहेत आम्ही आमच्या बाळाच्या वेळी ही पुजा केली होती पण त्या वेळी माझ्या मामी व आईने मिळुन हे सगळे केले होते आता माझ्या मुलाला दिवस आहेत तुमची ही माहिती खूप उपयोगात येईल माझ्या धन्यवाद
हो खूपच उपयुक्त माहिती
खूप आवश्यक होती. सटवाई हे नाव ऐकलं होतं ती बाळाचं नशीब लिहीते हे माहिती होते. पण तुम्ही विस्तृत माहिती दिली. धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली सर...आमच्या कडे ही सटू आईची पूजा पाचव्या दिवशी करतात पाटा पूजतात तुम्ही सांगितलेल्या वस्तू पूजतात आणि रस्सा पाटवडी करून नैवेद्य दाखवतात
मंत्र लिहून पाठवा
खुप छान माहिती गुरुजी हरी ओम धन्यवाद,
तुम्ही जी वेगवेगळी माहिती देता त्याबद्दल धन्यवाद. सुंदर आणि उपयोगाच्या असतात.
Khup ch chan mahiti dili sir..itaki khol mahiti nvti ya aai baddal..fakt pujtat an kahi tari shastr kartat itakch mahit hot...pn tumi pratek mahiti khupch khol paren an chan savistar deta..tya baddal manapasun thankuuuu
आमच्याकडे पाचवीला सटवाई पूजतात. पण तुम्ही छान माहिती दिली. धन्यवाद.
खूपच छान माहिती जी सध्याच्या काळात आवश्यक आहे
गुरूजी खूप छान माहिती दिली धन्यवाद
कोणत्याही गोष्टला मानने अाणि ती गोष्ट खरोखरच वात्तविक रित्या अस्तीत्वात असते यात फरक आहे.....सटवाई देवी एक काल्पनिक पाञ आहे....हेच सत्य आहे....🙏😇
खुपच छान माहिती दिली आहे ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍,😉
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती मिळाली.... धन्यवाद ...🙏
Kupch sundr mahiti dilit dhanyavaad guruji
उत्तम प्रकारची माहिती सांगितली खरं तर काही ठिकाणी अशी योग्य माहिती माहित नाही.
धन्यवाद 🙏 खूपच चांगली माहिती ऐकायला मिळाली .
आनंद सर सत्य आहे, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार बरोबर आहे,
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
Very good video maa satubai chi kahani changli watli aaj paryant fakt pooja karaycho parantu aaj tache marm samjle thanks
छान👌👍........
तुम्ही सांगितले तसेच करतात..खूप छान माहिती व आपली संस्कृती त्या निमित्त माहित होते
खुप छान माहिती सागितली सर 🙏🏻🙏🏻
Khup Chan.tumchykdun Chan mahiti milali tysm 😊
आजपर्यंत कधीच ऐकली नाही
छान माहिती 🙏🙏
आनंद सर, सटवाई देवी आणि तिची पूजा, तिचे महत्व, पूजेसाठी लागणारे साहित्य व त्यांचे प्रयोजन, याबद्दलची उत्तम माहिती तुम्ही सांगितली.
माझ्या नवजात नातवाची सटवाई पूजा आज आम्ही करणार आहोत.
आपले आशीर्वाद व शुभेच्छा बाळाला मिळावेत ही विनंती.
खूप धन्यवाद !!
Khup Chan Mahiti 🚩🕉️🔱🙏
Khoup chaan batmi sir
Dhanyavaad.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर🙏🙏
खुप छान माहीती सांगितली धन्यवाद
Khup chan guruji
खुप छान 👌👌
अती सुंदर आणि छान माहिती दिली
ओम साई राम आमच्या कडे पाचव्या दिवशी सटवाईची देविची पुजा केली जाते फक्त आपण सांगीतले बाथरुममध्ये पुजा न करता बाळांतीच्या रुममध्ये पुजा आपण जी पध्दत सांगितले आहे त्याच पध्दतीने पुजा केलीजाते .आमच्याकडे कुमारी का बाळाला आलांडण्याची पध्दत नाही. आपण सांगितले ली माहित खूपच छान आहे.
खूप छान माहिती दिली.
खूप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
Khup mast sangitla sir
खूप छान माहिती आजच्या काळात उपयुक्त
खुप छान माहिती दिली सर ...ओम साई राम..
खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद
छान माहीती दिली
खूप छान माहिती सर
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
ओम साई राम...🙏🙏🙏
माऊली आपण साती आसरा किंवा सात मातृका ह्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करा.
माहिती दिली आहे थँक्यू 🙏
Kharach sir khup chan mahiti sangitali aabhari aahe😊🙏🙏
,******khup Chan mahiti milali. .thanks
Very new and innovative video
कीती छान माहिती सांगितली सर आम्ही पण
देव घरा समोर पूजा केली होती पाटा ठेवला होता वही पेन बरच काही पूर्ण पूजा झाली होती थँक्स सर बरीच माहिती मिळाली वाहन मांजर
☺️☺️☺️☺️
ओम साई राम
अप्रतिम माहिती 👌👌
1 जून 2020 ला 16 वर्ष पुर्ण होतील आमच्या लग्नाला. पहिलं बाळ गेलं पण आत्ता खुप प्रयत्न करूनही बाळ नाही.
तरीही मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भद्रा मारुति खुलताबाद जि. औरंगाबाद ला फक्त एकदा जावुन नवस करा. नक्कि यश मिळेल.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tripindi karava
Khup chaan sir
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.
Khup..chan.. sir...changli.. information.dilit......aamchya..kade .5 th..day..la..pujan..aste...tyat..pati..pencil..pustak..vahi..pen..thewtat......puranpoli...cha..naivaidh..kartat.......sasarche..lok..yetay..pujnala..
खुपच छान सर .
आपल्या , पूर्व जन्मातील कर्मानुसार , आपला आजचा जन्म असतो , म्हणजे ज्या लोकांनी चांगलं काम केलं असत , त्या लोकांचं या जन्मी खूप चांगला होता , चांगलं करियर , चांगलं आरोग्य आणि इतर गोष्टी
👌👍🙏💅
Khup chan mahiti deli dhanywad guruji🙏🙏
Much Chan mahiti dilita danyvda
Sir khup chhan mahiti sangitali.
Pan sir ek prashna vicharaycha hota tumhala ki, maharastrat kahi thikani jithe ashya pratha chalu ahet tya bhagamadhe Jevha balantin 3ra 4thya divshi ghari antat tevha aaju bajuche shejari apaplya mulanna geun dusarikade kahi divsan sathi ka nighun jatat? Please sir ya baddal tumhala kahi mahiti asel tar yavar tumhi ek video banvava. Thank u.
Chhan mahiti dilit .Sir,
Kup chan mahithi dile danyvad
Chhan mahiti
Thnx sir,,,i was not knowing i was really not knowing.. Thnx a lotttttt.. God bless u
Very interesting Sir I remember the old days of pooja pacahvi and enjoyed your video newly Sri Swami Samarth
Khup sunder mahiti
माहीती खुप छान वाटली.
Vighnancha nash karnari mata aahe mazya ghari khup sankate yaychi ,Gharat baba brobr vagat nvte ,khup vighne yaychi sir jya mude ak divs mi satvai matechya mandirat jaun bsaycho matebaddal tevdh mahit nvt mla , mi tya mandirat akantat jaun radat bsaycho, maze dukkh mla shn nahi vhayche mgh mata satvaila mi hat jodle Ani mhnalo ki he matarani mazya gharche vighn dur hotil ki nahi he mahiti nahi mla pn mla dukkh sahan krnyachi takad de ,avdh mi matela mhtl ,jr mi tula aaple dukh sangun kahi magil tr haaza swarth tharel aai ,mnun mi aaila kahi nahi magitl , mi dar mangalvari aaichya mandirat pushp dip lavaysathi jaycho khari Shraddha thevli matevr ,tine mazya jivnatil andharancha nash kela sir mi ya gostivr vishwas nahi thevaycho pn ak ak vighn dur hou lagle tevha mla vishvas purn bsla satvai matevr, satvai mata sakshat adi mayech rup aaahe tichi krunaa , mazya privaravr zali aaaj mla goverment nokri midat aahe jilha Parishad madhe ,mi swapnat suddha vichar nahi kela ki mazya jivnat aaai satvai mude itke parivartan ghadun yeil mnun ,ti mazyasathi vighnharta , mazi rakshankrta may Mauli Aaaahe 🙏🌺🙏 kharach satvai mata aaple bhavishy lihite ,aaplya santananche dukkh jante Ani aaplya bhaktanchi dusht pravrutinchya lokanpasun rakshan krte ...Jay mata satvai ..... 🙏😊🙏
Khup.chan.maheti
🙏 Nice job 👌
छान माहिती दिली.धन्यवाद
Dhanyawad Aanand sir
Chan mahiti dilli
Khup chan mahiti sir... om sai ram 🙏
kup kup kup kupcha chan mhiti sagitli sir
छान माहिती सांगितली धन्यवाद
Masat
Sir... Khup Chan Chan Chan Ahe
खूपच छान.
Sir savva mahinyachi satvai kadhi. An kashi karavi yabaddal sanga.
Khup chan mhiti.🙏🙏💐
माहीत नसलेली खूप छान माहिती दिली
Nice.. खरंच नशीब आधी लिहलं जात का?
Khup Chan mahiti ,
तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
Chan mahiti
सर खूप छान माहिती दिली आमच्या कडे कोकणात सटवाइची पूजा पाचव्या दिवशी करतात
Khup chhan mahiti
Dili 🙏🙏🙏
Chan🙏🙏👌jai shri ram. Om dai ram
Khup chhan Sir Om Sai Ram🙏
Kup sundar mahiti dilit 🙏
Chan mahiti milali,,
खूपच छान माहिती सागितली धन्यवाद
Ek Number katha Sir
धन्यवाद 👏👏
Khup chan sir
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर
खूपच छान माहीत सांगितली सर
किती दिवस हातात सट वाई बांधवी
Dakshin dishe la jaga asel tr Kay karave upay sanga sir 🙏🙏
छान माहिती सांगितली सर
Khup chhan