महिला बचत गटाची शेतीची कामे 😍 | घरी येऊन बनवली करदीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • महिला बचत गटाची शेतीची कामे 😍 | घरी येऊन बनवली करदीची भाजी - Ambavali, Mandangad (Konkan) आमच्या गावात महिला बचत गट आहेत. माझी आई ज्या बचत गटात आहे, त्या गटाचे नाव प्रगती महिला बचत गट असे आहे. बचत गटाच्या माध्यमातून सामूहिक शेती केली जाते. सर्वांची शेतीची कामे आटोपली की, बचत गटाची शेतीची कामे केली जातात. पावसाळ्यात पेरणी, फोड, चिखल आणि लावणी केली जाते. शेतीची कामे करताना विशिष्ट शेतकरी गीत सुद्धा बोलतात. सर्व कामे आटोपली की या सर्व महिला एकत्र स्नेहभोजन करतात. तुम्हाला त्याचा व्हिडीओ नक्की घेऊन येईन. गावी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात लावणीची कामे आटोपली जातात. आम्ही शेतीची कामे करून संध्याकाळी घरी आलो. घरी येऊन आईने करदीची भाजी बनवली. करंदीची भाजी कांदा, टोमॅटो बटाट्यात खूप भारी बनते. करदीची भाजी आईच्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तयार केली. करंदी चांगली साफ करून घ्यावी लागते. करंदी सुकट कशी साफ करतात हे सुद्धा आईने दाखवले आहे. रात्रीच्या जेवणात आमच्या घरी करंदीची भेट झाला होता. सुकी करदी आईने कढईत तयार केली. प्रांजु प्रदनु वर्षा आम्हा घरातील सर्वांना मासे खूप आवडतात. सुकी मच्छिचे कालवण, सुकी मच्छिचे तिखला खूप भारी लागतं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या गावातील बचत गटाची सामूहिक शेती, बचत गटाची शेती कशी करतात ते दाखवले आहे. घरी येऊन आम्ही करंदीची भाजी बनवली ते दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MahilaBachatGatachiShetichiKame #KarandiBhaji #DryShrimpsRecipe #sforsatish
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar

Комментарии • 215

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 3 года назад +2

    वा खुप छान सुरेल सुंदर आवाजात गाणी म्हटली बायकांनी लावणी छान झाली आणि मस्त झणझणीत करंदीची भाजी केली आणि तू छान पैकी पटापट कापून दिले खुप छान वाटले आणि तुझ्या बायकोने सुध्दा मस्त मिरचीच्या भज्ज्या केल्या प्रद्दनू छान नाचत होता प्रांजू सुध्दा मांजरी बरोबर खेळत होती सगळे कसे मजेत आहेत आणि पावसाळ्यात बाहेर निसर्ग खुपच सुंदर दिसतो छान होता तुझा विडिओ बरेच दिवसांनी बघितला आवडला

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 3 года назад +2

    वा काय मस्त वातावरण, अशी पारंपारिक गीते आणि हसतमुखाने लावणीचे काम खरच सलाम या सगळ्या ताईंना

  • @siddhantmhatre7059
    @siddhantmhatre7059 3 года назад +13

    बरेच दिवस वाट पाहत होतो व्हिडिओ ची..नेहमीप्रमाणे पाहून खूप मस्त वाटलं....❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад +3

      ❤️❤️🙏

    • @gauriuparkar2146
      @gauriuparkar2146 3 года назад

      @@SFORSATISH satish seti mast dakhavli pahun bar vatale

    • @gauriuparkar2146
      @gauriuparkar2146 3 года назад

      Gani khu aavdali mahilakhu aavdine kam kar tay v. D. O kup aavdla

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +1

    सतीश, खूप छान व्हिडिओ. बचत गटाच्या महिला .आई पण लावणी लावताना छान गाणी बोलत होत्या.आई सतत काम करत असते.उद्योगी आहे. ओटा मस्त बनविला. पद्दुदी, प्रंजुला ♥️♥️मध्यंतरी मी पण गावी गेली होती माझा भाऊ ऑफ झाला.म्हणून.बाकी करंदी बटाटा मस्त रस्सा.आणि वर्षाने मिरच्या छान तळल्या.एक नंबर .आणि तू केलेली पूर ग्रस्थना मदत धन्यवाद.🙏

  • @rvision9437
    @rvision9437 3 года назад +2

    भले भले..आमच्याकडे हंगामातील (घरच्याही)लावणीच्या शेवटच्या लावणीला "वाढआवींज "म्हणतात गुळभात केला जातो.दिवात्याची(लावणीच्या जेवणाला दिवातं म्हणतात) वेगळीच मजा असते.दिवात्यावर जेवलेले पाहुणे आयुष्यात कधी दिवातं वीसरत नाहीत.🙏
    तुमचं चँनेल १नं👌

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      Hoy agadi barobar khup maja asate ❤️❤️

  • @vanitajagtap3742
    @vanitajagtap3742 3 года назад +1

    Kup chan ahe tumche videos tumcha mulga pan kup chan ahe family sudha mast

  • @krantisonar8143
    @krantisonar8143 3 года назад +6

    सुंदर गायन 👍👍👍

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад +1

    फारच सुंदर विडीयो गाणी ऐकूण माहेरच्या आठवणीने डोळे पाणावले फारच कष्टाळू महिला 😍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  3 года назад

      जुने दिवस, जुन्या आठवणी ❤️

  • @chetankumarsuryawanshi8574
    @chetankumarsuryawanshi8574 3 года назад +1

    सतिश दादा तू quick reply देतो...No.1.यू tuber...मला तुझे पूर ग्रस्तां ना मदत कार्य आवडले....प्रगत लोके माजला सध्या...मला.खात्री आहे..सतीश दादा मेहनती reply करेल च

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Nice video Dhamaal😁👌👌

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 3 года назад

    खुप छान साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आई आणि ्वहिणी खुप छान

  • @npvlog9691
    @npvlog9691 3 года назад +4

    पुवी अशी शेती करताना गाणी गायली जायाची पण आता अशा गोष्टी पाहायला मिळत नाही जुन्या आठवणी ताजा झाल्या 👌👌

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 года назад +3

    Nice video, Traditional song, Amazing Culture, Nice Dinner, New kitten, and Nice dance by Pradanu

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Supar Video 💚💚💚💚💚

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 3 года назад +1

    Sakal news paper madhe ali news.... Wow... Great satish bhau... U r hero

  • @shilpa_Desai.1728
    @shilpa_Desai.1728 3 года назад

    Recipe tr khup ch bhari aste.. Mst👍👍👍👍

  • @sandhyadeshmukh9399
    @sandhyadeshmukh9399 3 года назад +2

    Nice vlog ani khup god family ...love for pradnu qni pranju😘😘😘keep it up dada..god bless u👍👍👍👍

  • @manishatambe299
    @manishatambe299 2 года назад

    माझे बालपण आठवले मी सुद्धा ही सर्व कामे केलीत खूप छान

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 года назад

    खूप छान शेतावरची गाणी आणि करदीची रेसिपी

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 3 года назад

    सगळे काकी गाण खूप सुंदर व खलाशीला पाहून खूप छान व आनंद झाला रेसिपी मस्तच व्हिडिओ 1नंबर

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 3 года назад +1

    Kup chan ek number recipe ❤️❤️

  • @jyotisawant1183
    @jyotisawant1183 3 года назад +1

    मस्तच ...

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 года назад

    बचत गट कार्य जबरदस्त, खूप छान👏✊👍, पदूडी बाय झकास🎉🎊

  • @atiqurrehman3169
    @atiqurrehman3169 2 года назад +1

    Good Laawni😁👌🇮🇳💚💚💚💚💚

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 3 года назад +1

    Khupach mast👌👌👌

  • @manaliwalavalkar4807
    @manaliwalavalkar4807 2 года назад

    Kupach sheati masat aamchi suda sheati hy 👌👌👌

  • @riyasawant3739
    @riyasawant3739 3 года назад

    Praddyu pahun khup chan vatale. Mast jevan tondala pani sutale,👍👌👌

  • @kadam409
    @kadam409 3 года назад +1

    खुपच सुंदर

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 3 года назад +1

    छान आहे गावाकडच सुख 🌹❤️🙏🙏

  • @darshanaparwadi5777
    @darshanaparwadi5777 3 года назад +2

    Dada aaine banvleli kardi khupch Chan...

  • @nature_trailsss
    @nature_trailsss 3 года назад +3

    Khupch chan video satish dada👌

  • @faiyajtahsildar7755
    @faiyajtahsildar7755 3 года назад +1

    , Khoob Chand

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 года назад +1

    मस्त झाला विडिओ

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 года назад

    सतीश खूप चांगला व्हिडीओ. बचत गटातील महिलांना स्यलूट. रेसिपी मस्तच. गोलू love you. आपला कोकण हिरवगार दिसतोय. आजचा व्हिडीओ मनापासून आवडला

  • @sarojshinde8030
    @sarojshinde8030 3 года назад +1

    खूप छान दादा.

  • @anitaparabsriswamisamarth490
    @anitaparabsriswamisamarth490 3 года назад

    Sheti & recipe Ek number 👌👌👌

  • @pravin1122
    @pravin1122 3 года назад

    गाव खूपच छान दिसत पावसाळ्यात.

  • @skadam3425
    @skadam3425 3 года назад +1

    Mast करंदी मी पण करून बघते

  • @surabhip5051
    @surabhip5051 2 года назад

    Kiti sundar

  • @ritumaurya9078
    @ritumaurya9078 3 года назад +1

    Mast

  • @deepakkamble8791
    @deepakkamble8791 3 года назад +1

    तुमच्या कडे भात लागवड करताना जास्त घेऊन लावतात तस नाही आमच्या कडे दोन तीन काडी घेऊन लावतात विडीओ छानं वाटला

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад

    मस्त रे 🙌🙌👌👍🤗 छानच बचत गट सगळ्याजणी मिळून भातशेतीची लागवड करताना छान वाटतेय 👌👌 कोकणातील पाऊस छान वाटतोय पण तेवढाच भयानक आहे😏 पडवळ वेलं छान बहरलाय.🐟🐟याला अंबाडी पण म्हणतात ना आम्ही पिशवीत घालून थोडी आपटतो म्हणजे तेचे तोंड व शेपुट निघते. मस्त कालवण. तळणीच्या मिरच्या मस्त यम्मी 🤗😋😋😋😋पावसाचा आवाज खूप येतोय ⛈️⛈️💦🌧️🌧️☺️माऊ खूप छान🤗👌👌😍 मस्त जेवणं.👍☺️व्हिडियो छान

  • @shilpasawant5633
    @shilpasawant5633 3 года назад

    Khup Chan video

  • @nutanerudkar8286
    @nutanerudkar8286 3 года назад +1

    Khup chan satish dada.... 👌gavchi atavan aali

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 3 года назад +1

    Nice bhawu

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 3 года назад +1

    Khup divaani video chan vatal

  • @ajitghosalkar91
    @ajitghosalkar91 3 года назад

    खुप छान
    आपली संक्रुती जपा आणी चांगली माहिती मिळाली

  • @Panksh
    @Panksh 3 года назад

    चला आला एकदाचा रेग्युलर व्हीडिओ.. बेस्ट ऑफ लक.

  • @Dhiraj_app_star_vlogs
    @Dhiraj_app_star_vlogs 3 года назад

    खूप छान गोलूचा डान्स1न बर

  • @amitkanse819
    @amitkanse819 3 года назад +5

    👌👌

  • @anjalisonlineshopping274
    @anjalisonlineshopping274 3 года назад

    Prdnu 😍😍😘 khup cute aahe dance chan mst kela😘😘

  • @niveditadeore7904
    @niveditadeore7904 3 года назад

    Kaku ani vahini khup mehanati ahet.... Salute to them ani dogihi sugaran ahet

  • @vishvassonwne3258
    @vishvassonwne3258 3 года назад +1

    Mst form nashik

  • @krantisonar8143
    @krantisonar8143 3 года назад +2

    खूप छान

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 года назад

    Kharach khup chan👌👌 vatle.... Nahmi pramani wait karat hota.... Mast vatta. Bhari 👌👌. Bye good night🙏 and family members sagle bagun bhari vatle.

  • @ashashirodkar3235
    @ashashirodkar3235 3 года назад

    काकी गाणी छान बोलतात मस्तच व्हिडीओ👌👌

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 3 года назад +1

    खूप छान 👌👍

  • @moojgaming5485
    @moojgaming5485 3 года назад

    काय मस्त गाणी म्हणतात काकी

  • @rameshnitore8660
    @rameshnitore8660 3 года назад

    शेती करताना सर्व महिलांनी एकत्र गायलेली कोकणातील ओव्या, खुप छान,लावणी लावताना

  • @nitinbhujbalrao975
    @nitinbhujbalrao975 3 года назад

    Kharach khup chan mitra aamachya lahan panichya junya gharachya aathavaninkarun detos. 👍👍👍 mi aata US la aahe pan tuje sarv video baghat asato. Thanks for June divas athaun dilya baddal. 🙏🙏🙏🙏

  • @smitakhupate8946
    @smitakhupate8946 3 года назад

    Hey dada khup beautiful vlog....kardi mast banvli aai nni me nkki try krel tashi goda masala vaatan takun....n mirchi bhaji ak no👍

  • @omkadam8685
    @omkadam8685 3 года назад +1

    Khup Chan dada

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 3 года назад

    दादा एक विनंती..कोकणात गणपती मध्ये असणारे भजन आणि जाखडी नाच नक्की दाखवा..🙏

  • @vinayakbhoir1787
    @vinayakbhoir1787 3 года назад +1

    Nice

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 3 года назад +1

    खुप दिवसानी विडीओ पाहिला,,मस्त

  • @mubassirmullamubassir8792
    @mubassirmullamubassir8792 3 года назад +5

    Amazing story ❤❤

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 года назад

    Mast batata karndi Chan gan gayl kaki ne 👍

  • @FMR86
    @FMR86 3 года назад +1

    Vlog bagun chan watte..

  • @surekhakajale5917
    @surekhakajale5917 2 года назад

    छान विडिओ. आमसूल घातले आहे का??आई व वर्षा मस्त जेवण बनवतात

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Год назад

    Chan

  • @Arts0123
    @Arts0123 3 года назад +1

    खुप मस्त आहे 🥳🤗

  • @CookWithLeenaMestry
    @CookWithLeenaMestry 3 года назад

    खूप मस्त लावणी आणि गाणं

  • @amarjadhav849
    @amarjadhav849 3 года назад +1

    Nice....🥰😋

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 года назад

    Masat video hota

  • @rohitkeny3894
    @rohitkeny3894 3 года назад

    Khup chhan

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 3 года назад

    Gud satish bhaiya...

  • @Pratuu_07
    @Pratuu_07 3 года назад +1

    It's too good and enjoying 😍villages alwzz rock keep going sir!!

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 года назад

    Women's empowerment ...👌👍

  • @mandargonbare185
    @mandargonbare185 3 года назад

    भाऊ खूपच छान ... तुमचे प्रत्येक व्हिडीओ गावची आठवण करून देतो

  • @smita7119
    @smita7119 3 года назад

    खूप दिवसांनी बघून छान वाटले ...👌

  • @manishapawar9027
    @manishapawar9027 3 года назад

    Tumche video khup chhan astat

  • @suryavanshipradnya7302
    @suryavanshipradnya7302 3 года назад +1

    👌👌👌👌

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 3 года назад

    Nice vedio

  • @swaralikuchekar5363
    @swaralikuchekar5363 3 года назад

    Bharii

  • @savitasharma2284
    @savitasharma2284 3 года назад

    Khupch mast dada video👌

  • @shundi5
    @shundi5 3 года назад

    मस्त मस्त मस्त👌👌👌

  • @neha5262
    @neha5262 3 года назад +2

    Mast dada❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 года назад

    छान गाणी बोलतात । विडीयो 👌👌👍 लावणी 🙏 सूकट कंरदी रेसीपी ✌️ मिरची फा्य बेसन मधी मंस्त झाले 🤗 आणी पाउस पडत असताना खायायची मझझा । आई अशी च तिला बीना काम चैन नाही 😀🙏🙏 पद्नु 😘😘😀

  • @sunitakutewalla1572
    @sunitakutewalla1572 3 года назад +4

    👌👌👌👌👌❤

  • @narayanwakhare3696
    @narayanwakhare3696 3 года назад

    हिङवी बघून खूप छान वाटले

  • @anjalisonlineshopping274
    @anjalisonlineshopping274 3 года назад

    Majha mumy la varsha vahini cha swbhav khup aavdto dada khup chan family aahe 😊tumchi

  • @ganeshavhad9835
    @ganeshavhad9835 3 года назад

    Khup chan

  • @pt5222
    @pt5222 3 года назад +2

    So much nonveg recepies 😌 show veg recepies too

  • @mayurshelar6745
    @mayurshelar6745 3 года назад

    Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌾🌴🏝♥️

  • @senarebelo8666
    @senarebelo8666 3 года назад +1

    Back to normal 😃

  • @shalinikasare425
    @shalinikasare425 3 года назад

    Mast dada

  • @sampadamandavkar124
    @sampadamandavkar124 3 года назад

    खूप छान. 👌👌🙏

  • @ganeshkawankar6082
    @ganeshkawankar6082 3 года назад

    khup chan ...
    goda masala aamhi pan mith takun nista khaycho

  • @yuv572
    @yuv572 3 года назад

    Mast songs they enjoy lot

  • @sachindeshmukh7636
    @sachindeshmukh7636 3 года назад

    Lay bhari 👌👌👌