आरती ओवाळीतो सुवर्ण गणपती ला ( गणपतीची आरती)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #गणेशोत्सव 2022
    आरती ओवाळीतो सुवर्ण गणपतीला ।
    कार्तिकमासी कृष्ण पक्षी संकष्टी चतुर्थीला ।।
    दिवे अगरचा पवित्र मूर्ती दोन प्रहरी अवतरला ।
    सुवर्णकांति अद्भुत रूपे घेऊनिया आला ।। १ ।।
    शूर्पकर्णी जास्वंदीची शोभून दिसती दोन फुले ।
    मोहक सुंदर सुबक नक्षी मुकुटावरती कशी झुले ।
    रत्नजडित हे अलंकार ही असती हो त्याला ।। २ ।।
    चमत्काराची वार्ता याची पसरे दाही दिशांना ।
    भाव भक्तीचा सागर उसळे मंगलमूर्ती दर्शना ।।
    भक्तजनांचे जीवन उजळे वंदिता तुजला ।। ३ ।।

Комментарии • 23