महिषासुरमर्दिनी देवी त्रिपुर सुंदरी /(देवीची आरती) Mahishasurmardini devi tripur sundari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #गणेशोत्सव 2022
    महिषासुरमर्दिनी देवि त्रिपुरसुंदरी ।
    ओवाळीन पंचारती घेऊनी करी ।। धृ ।।
    रत्नजडीत सिंहासनी नित्य बैससी ।
    दीप्तीने लाजविले भास्कर शशी ।।
    अष्टभुजा देवी तुज पूजु भक्तीसी ।
    देई । येई । पाही । सुखसदने, मृगनयने, शशिवदने।।
    पाव झडकरी ।। १ ।।
    मारुनिया चंडमुंड देव रक्षिसी ।
    अवतरुनि भूमिवरी भक्त तारिसी।।
    ओवाळीत वासुदेव प्रार्थीतो तमीं ।।
    शक्ते।माते।ललिते।भयहरणे, सुखकरणें, शिवरमणे।।
    मुक्त मज करीं ।। २ ।।

Комментарии • 14

  • @Modakyoutube
    @Modakyoutube 9 дней назад +1

    छान छान

  • @dilipmukadam1811
    @dilipmukadam1811 Год назад +2

    Far sundar sadri Keli ahe. Dhanyawad

  • @meetashivankar797
    @meetashivankar797 8 месяцев назад +1

    ह्या aartiche lyrics milale tar khup आवडेल खूप divasanpasn हवे आहेत

  • @seemantinigarud1632
    @seemantinigarud1632 Год назад +2

    सुंदर आरती .मी ऐकली नव्हती कधी पण खूपच आवडली

  • @jayantdhondye4119
    @jayantdhondye4119 Год назад +2

    अनिल आणि लाल टी शर्ट झांज मस्त. विन्या तबला स्टाईल अद्भुत! पेटी वाल्यांचे मध्येच सुमधुर हास्य आरतीची रंगत वाढवणारे !तुमचे टीम स्पिरीट छान. मजा आली.खूपच छान....अप्रतिम. वावा!!!❤❤

  • @rajeshsarjoshi2480
    @rajeshsarjoshi2480 2 года назад +3

    Khup chhan. Aanand watla

  • @sukrutphansekar1474
    @sukrutphansekar1474 2 дня назад

    शब्दांकन मध्ये पाठवा. खुप सुंदर. ❤

  • @leletejasr
    @leletejasr 6 месяцев назад

  • @pandurangkhot526
    @pandurangkhot526 Год назад +1

    सुंदर आरती.

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 2 года назад +1

    खूप छान 👌👌🙏

  • @meetashivankar797
    @meetashivankar797 Год назад +1

    Hya aartiche lyrics nkki upload kara please

  • @santoshkandarkar5442
    @santoshkandarkar5442 2 года назад +1

    Khup sundar aarti.please upload lyrics.

  • @manjiribhide9618
    @manjiribhide9618 2 года назад +1

    शब्दात पाठवाल का

    • @adinathpadhye4718
      @adinathpadhye4718 2 года назад +1

      महिषासुरमर्दिनी देवि त्रिपुरसुंदरी ।
      ओवाळीन पंचारती घेऊनी करी ।। धृ ।।
      रत्नजडीत सिंहासनी नित्य बैससी ।
      दीप्तीने लाजविले भास्कर शशी ।।
      अष्टभुजा देवी तुज पूजु भक्तीसी ।
      देई । येई । पाही । सुखसदने, मृगनयने, शशिवदने।।
      पाव झडकरी ।। १ ।।
      मारुनिया चंडमुंड देव रक्षिसी ।
      अवतरुनि भूमिवरी भक्त तारिसी।।
      ओवाळीत वासुदेव प्रार्थीतो तमीं ।।
      शक्ते।माते।ललिते।भयहरणे, सुखकरणें, शिवरमणे।।
      मुक्त मज करीं ।। २ ।।