बाया ना विनंती की plz 300 ,350 च्या वस्तू वर कमी करा म्हणू नका 🙏गरीब लोक कष्टने आकार देतात काय होईल आपले 50 रुपये जास्त गेले तर...😢आपण एखाद्या टॉप ,साडी आवडली तर घेतो च ना किंमत कमी न करता मग गरिबाला च कमी करा अस का??? पूर्ण पत्ता द्या ताई डिस्क्रिप्शन मध्ये
Exactly tai ....mhanunch mi ase sadya vyavasaikanche video banavat aahe yana madat vhavi mahnun.... Tambat kam karnare lok tr sadya khup pareshan aahe customer nahit mahnun.... Kaarkhane band honya chya margavar aahet tyanche..... Mi burud aali cha pn video takala aahe....tasech lavakar ch shivakaalin karkhanyancha video yenar aahe...
Sir Mi Mr Dilipkumar A Barve Goa sir mi kevva tari market madhe jato ya vastu ghetho mag bajya fruuits banana Saparchand plastic saman mi asli kami kara jast ghala ase manat nahi atavan sudda nahi ulat mi jast paise detho mala he lok man detat mi party kartho paise mich detho mala abiman aahe ani paise aahe kashala ya lokana nagvayche yache don rupaye khaun ammi kai shrimant honar mala devane shrmti dili aahe konala paise tevayche atacha mulana kahich tevun upyog nahi ti nokri karil aple baghil mala vadiloparjit kahich navathe pan mi aaj sadan aaje ji doghe navra baiko nokri kartat tich manse he asli balganig danda kartat ani martana tyana konch baght nahi Sir mi aahe tyat samadani aahe kai chukle tar shama kara 🌹🙏🏻pandurang hari Vasudev hari 🌹🙏🏻
*खरंच सगळ्या वस्तू सुंदर आहेत. आपण यांच्या कडून जेव्हा खरेदी केलात, तर तुमचा पैसा ह्या गोर गरिबांना मिळणार आहे.तुमचा पैसा सार्थकी लागेल. आनंद अनमोल असेल.*
खर तर वस्तूंच्या फक्त किंमती विचाराव्यात , किती कमी करता असे व्हिडिओ चालू असताना विचारु नये. त्यांच्या कष्टाची ही किंमत आहे. हाॅटेलमधे गेल्यावर आपण कमी करा म्हणू शकतो का ?
खुपच छान माहिती दिली आहे. लोकांनी दगडांच्या किंवा इतर वस्तू ज्या ही गरीब लोक सवतः मेहनत करून बनवत असतात त्याच्या कडून खरेदी करताना किमंत कमी करून मागू नये .माॅल मध्ये गेल्यावर आपण जी किंमत असेल ती देत असतो मग गरीबाकडे खरेदी करताना किमंत कमी का करावी त्याच्या मेहनती चा विचार करावा व किमंत कमी न करता वस्तू खरेदी करावी व माणूसकी जपावी
ताई खूप चांगलं काम केलंस हा व्हिडिओ बनवून,,या कष्टकऱ्यांना सर्वांनी मदतीचा हात दिला पाहिजे.मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करिन.मुंबईतील बऱ्याच भगिनी कंमेंट मध्ये विचारत आहेत की त्यांना तिकडे या वस्तू मिळतील का,,या सगळ्यांना विनंती करते की तुळशीबागेत या एकदा आणि जवळच हे कष्टकरी बसतात,तिथून तुमच्या गाडीत घेऊन जा
हो कालच मि आजींना भेटले but त्या म्हणाल्या मला कस काय जमलं बाई पाठवायला .... इथे या म्हणावं मि त्यांच्या गाडीमध्ये ठेवून देते ....so त्यांना नाही जमणार कुठेही पाठवायला 😊🙏
चुकीचा समज आहे आपला मीक्सर मधे वाटणा चे तुकडे होतात आणि वरवंट्यावर पेश्ट बारीक होते आणि रस निघतो, प्रकृतीसाठी वरवंटा, जाते ईश्वरी विज्ञान आहे मुंबई माधे मागवायचे असल्यास काय करावे लागेल, कृपया सुचवावे.
महिलांना सांगावेसे वाटते की , या वस्तूंच्या किंमती कमी करू नका कष्टाची किंमत ठेवा . पार्लरमध्ये पुष्कळ पैसे खर्च करताना आपण किंमत कमी करतो का? साडी घेताना पटकन पैसे देतो गरीबांच्या कष्टाची कदर करा . 🙏🙏🙏
Madum am very thank full to you. Muje marati nahi ati mai karnataka rahene wali hu. App bahuta hi accha kam kararahi hai Apni paramparagat vastu vonko apa publicity derahi hai. Its good job.
First like first view and first comment... Nice sharing krta tai tumhi.. Bre jhale mla khup garaj ahe ya vastuchi mi khup diwas jhale shodhat ahe...tq for sharing this video...
I have food processor at home but we don't use it...we use these traditional grinders, food processor cuts the ingredients but these equipment grinds it without losing its natural oil n aroma...(for healthy food)
Bargaining naka kru bicharan chi Mall madhe gelo ki mhnel tya kimtila vastu gheto no bargaining tag asleli tehi no warranty. Bichare with warranty det ahet. 100rs etc ni tumhala fark nhi pdnr pn tyana pdel. Chan miltat vastu me ghetlya ahet el no quality👌
खुपच छान आणि भरोसाचे आहे,,,,,,, मी दारावर आलेल्या बाई कडून खलबत्ता घेतला होता तर त्यातच दगड लागत होते दगड सुदधा घासत होता मी फसले कसे तपासायचे ते पण सांगा कि दगड कसा पाहीजे
Ho khare ahe, ya dagdi vastuchi quality kashi olkhaychi, vaprat ananyapurvi tya rulvaychya kasha te hi sanga. Anekda dagdi sangun murmachya vastu dilya jatat.
लोकांची मानसिकता अशी आहे की हॉटेल मध्ये जाऊन भरमसाट पैसे देऊन जेवल्यानंतर सहजपणे ५०/- रु.ची टीप वेटरला देतात. पण अशा कष्टकरी लोकांकडून खरेदी करताना मात्र घासाघीस करतात.
कष्टाची किंमत ठेवा पन्नास रुपये जास्त मोजावे लागले तरी हरकत नाही. पिझ्झा बर्गर चायनीज ला दुप्पट पैसे देण्यापेक्षा गरीबांना अवश्य मदत करा
Khare bolala tai 😊🙏👍
Ho Nakkich
अगदी बरोबर आहे यांना मदत करायलाच पाहिजे.bargnig न करता विकत घ्या
BB
In abi
पाठयावर किंवा दगडी खलबत्ता मध्ये वाटलेल वाटणाने जी चव भाजीला येते ती चव मिक्सरवर केलेल्या वाटणाने कधीच नाही येणार जुन ते सोन खुप छान vlog 👌👌👌🙏😍
खरं आहे.
यांच्या मेहनतीला सलाम.
🙏😊
@@marketnmuchmore Detail Address Type Karat Jaa 😎
बाया ना विनंती की plz 300 ,350 च्या वस्तू वर कमी करा म्हणू नका 🙏गरीब लोक कष्टने आकार देतात काय होईल आपले 50 रुपये जास्त गेले तर...😢आपण एखाद्या टॉप ,साडी आवडली तर घेतो च ना किंमत कमी न करता मग गरिबाला च कमी करा अस का??? पूर्ण पत्ता द्या ताई डिस्क्रिप्शन मध्ये
Exactly tai ....mhanunch mi ase sadya vyavasaikanche video banavat aahe yana madat vhavi mahnun.... Tambat kam karnare lok tr sadya khup pareshan aahe customer nahit mahnun.... Kaarkhane band honya chya margavar aahet tyanche..... Mi burud aali cha pn video takala aahe....tasech lavakar ch shivakaalin karkhanyancha video yenar aahe...
Yes, do not reduce the price of these stone items .
अगदी बरोबर.कृपया किंमत कमी करून मागू नये🙏
Sir Mi Mr Dilipkumar A Barve Goa sir mi kevva tari market madhe jato ya vastu ghetho mag bajya fruuits banana Saparchand plastic saman mi asli kami kara jast ghala ase manat nahi atavan sudda nahi ulat mi jast paise detho mala he lok man detat mi party kartho paise mich detho mala abiman aahe ani paise aahe kashala ya lokana nagvayche yache don rupaye khaun ammi kai shrimant honar mala devane shrmti dili aahe konala paise tevayche atacha mulana kahich tevun upyog nahi ti nokri karil aple baghil mala vadiloparjit kahich navathe pan mi aaj sadan aaje ji doghe navra baiko nokri kartat tich manse he asli balganig danda kartat ani martana tyana konch baght nahi Sir mi aahe tyat samadani aahe kai chukle tar shama kara 🌹🙏🏻pandurang hari Vasudev hari 🌹🙏🏻
Very true.
कष्ट आणि कलेची किंमत होत नसते, मॅकडोनाल्ड लाईन लावून 2000/🍕 खायचा आणि अशा लोकांजवळ घासाघीस करणारे लोक आहेत
ही कला फक्त वडार कडे आहे....याचा मला अभिमान आहे 🙌
जुन्या आठवणी आताच्या मुलांना दाखवून देण्यासाठी तुम्ही कलाकार लोकांना मानाचा मुजरा
Ho na .... Burud aali cha , kumbhar vadhyacha video pahila ka ,
*खरंच सगळ्या वस्तू सुंदर आहेत. आपण यांच्या कडून जेव्हा खरेदी केलात, तर तुमचा पैसा ह्या गोर गरिबांना मिळणार आहे.तुमचा पैसा सार्थकी लागेल. आनंद अनमोल असेल.*
खर तर वस्तूंच्या फक्त किंमती विचाराव्यात , किती कमी करता असे व्हिडिओ चालू असताना विचारु नये. त्यांच्या कष्टाची ही किंमत आहे.
हाॅटेलमधे गेल्यावर आपण कमी करा म्हणू शकतो का ?
Correct
ऑनलाईन सिस्टीम ठेवली पाहिजे....... दगडी दिवा आवडेल घ्यायला.
Yanna koni tari madat karavi ki yancha maal online kasa vikaycha ..mhnje all over saglyanna kharedi karata yeil ...khup sundar product aahet
@@varsharanimurge9574aapli idea khup chhan aahe but product che weight heavy aslyamule courier charges jast aahe.
किती आहेत कुरियर चार्जेस ?
Pls support these lovely n hardworking people...
yess...
Yes 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
ताई, Please share the contact Details, Thank you, ताई, 🙏🌺😇
आपण अशा लोकांना सपोर्ट केला पाहीजे देव आपल्याला जास्त देतोच कारण आपण अशा लोकांना थोडी मदत करु शकतो त्यांच्या मेहनती च्या वस्तु घेऊन
Ase bharpur video aahet aapalya channel vr
@@marketnmuchmore हो मी तुमचे सगळेच विडीओ पाहीले बरायच गोष्टी कळतात अशा लोकांना मदत पण होते वस्तु घेता येतात
@@AmchiMumbai261 थॅंक्स 😊🙏
एकदम छोटे जाते किति किमत आहे
खुपच छान माहिती दिली आहे. लोकांनी दगडांच्या किंवा इतर वस्तू ज्या ही गरीब लोक सवतः मेहनत करून बनवत असतात त्याच्या कडून खरेदी करताना किमंत कमी करून मागू नये .माॅल मध्ये गेल्यावर आपण जी किंमत असेल ती देत असतो मग गरीबाकडे खरेदी करताना किमंत कमी का करावी त्याच्या मेहनती चा विचार करावा व किमंत कमी न करता वस्तू खरेदी करावी व माणूसकी जपावी
ताई खूप चांगलं काम केलंस हा व्हिडिओ बनवून,,या कष्टकऱ्यांना सर्वांनी मदतीचा हात दिला पाहिजे.मी हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करिन.मुंबईतील बऱ्याच भगिनी कंमेंट मध्ये विचारत आहेत की त्यांना तिकडे या वस्तू मिळतील का,,या सगळ्यांना विनंती करते की तुळशीबागेत या एकदा आणि जवळच हे कष्टकरी बसतात,तिथून तुमच्या गाडीत घेऊन जा
हो कालच मि आजींना भेटले but त्या म्हणाल्या मला कस काय जमलं बाई पाठवायला .... इथे या म्हणावं मि त्यांच्या गाडीमध्ये ठेवून देते ....so त्यांना नाही जमणार कुठेही पाठवायला 😊🙏
tysm 😊🙏
उपयोग शक्य न झाल्यास कारागीर जिवंत राहणे आवश्यक आहे, घ्यायलाच पाहिजे
चुकीचा समज आहे आपला मीक्सर मधे वाटणा चे तुकडे होतात आणि वरवंट्यावर पेश्ट बारीक होते आणि रस निघतो, प्रकृतीसाठी वरवंटा, जाते ईश्वरी विज्ञान आहे मुंबई माधे मागवायचे असल्यास काय करावे लागेल, कृपया सुचवावे.
Very nice sharing my friend 👍👌🌹🙏
महिलांना सांगावेसे वाटते की , या वस्तूंच्या किंमती कमी करू नका कष्टाची किंमत ठेवा . पार्लरमध्ये पुष्कळ पैसे खर्च करताना आपण किंमत कमी करतो का? साडी घेताना पटकन पैसे देतो गरीबांच्या कष्टाची कदर करा . 🙏🙏🙏
Ho na barobar bolalat tumhi 😊🙏👍
खुप छान व्हिडीओ आवडला.. 👍
फार छान माहीती दीली आपला आभारी
नमो राघवाय💐💐 बहुत👍👍
कष्टांचे सुंदर शिल्प 👌👌
Yes....
Madum am very thank full to you. Muje marati nahi ati mai karnataka rahene wali hu. App bahuta hi accha kam kararahi hai Apni paramparagat vastu vonko apa publicity derahi hai. Its good job.
Thank you
Really old is gold fantastic job
First like first view and first comment...
Nice sharing krta tai tumhi..
Bre jhale mla khup garaj ahe ya vastuchi mi khup diwas jhale shodhat ahe...tq for sharing this video...
धन्यवाद ताई 😊🙏
चुलीवर मिसळ आवडीने खातात चविष्ट तसेच या दगडी वस्तू खरेदी करून तब्येत चांगली जपा व ओरिजिनल खा चवदार खा कारगिर कष्टाने बणवतो
आम्ही या आजी कडूनच खलबत्ता घेतला
अप्रतिम ...सुंदर..छान माहिती...कष्टाची चांगली किंमत मीळालीच पाहीजे
😊
I have food processor at home but we don't use it...we use these traditional grinders, food processor cuts the ingredients but these equipment grinds it without losing its natural oil n aroma...(for healthy food)
😊🙏
Mumbai la kuthe miltil??
@@laxmidasthakkar9945 same question
जुन ते सोन वाटून कुठ मसाला केला तर भाज्या चविष्ट लागतात 👌👌🙏🙏👍
Exactly ...👍
ओमशांती
जुने ते सोने।
👌🙏💐
👍👍👍
Online n gheta yachhyakadun ghyav. Quality pn Chan Ani Yana pn madat 😀
👍😊🙏
खुप छान,👌
छान व्हिडिओ.मस्त .या वस्तू पण मिळतात हे वैशिष्ट.आणि कुठे मिळतात हे सांगितले.
Hya vastu ani hya karagiranna japla pahije. Thank you video banavlya baddal
Ho na
Agadi barobar
खूपच छान 👍👍
मेहनतीचं फळ हे चांगलच आहे
Khup chhan mahiti
माझे सासरे करत आसत खलबते मी आनलाय आजून वापरते पंधरा वर्ष झाली तीतक्या वर्षात मि दहा मिक्सर बदलले आहे
😊👍
Khupach chhaan aahet
I want a small ragda. In Mumbai. Where can I get it? Should be enough to grind masala or idli batter for 2 people
Where will I get it in Mumbai? Please let me know
Khupach chhan mahiti dili Tai.
Bargaining naka kru bicharan chi
Mall madhe gelo ki mhnel tya kimtila vastu gheto no bargaining tag asleli tehi no warranty. Bichare with warranty det ahet. 100rs etc ni tumhala fark nhi pdnr pn tyana pdel. Chan miltat vastu me ghetlya ahet el no quality👌
Khup Chan 👌
I love to be with nature...
chota khalbatta hava aahe ... kasa milele ... all th way Pune la nahi yeu shakat.....
kasa milele
खूप छान आहे सर्व वस्तू
येरावड्यातील लक्स्मी नगर मध्ये पण मिळतात 🙏
Mumbai virar la ya vastu bhet tilak?
बालाजी मंजुळै आय ए. एस. अशाच परिवारातून आलेले
Kiti sundar ahet dive
काही काळानंतर जग पुन्हा या वस्तूंकडे वळेल
खुपच छान आणि भरोसाचे आहे,,,,,,, मी दारावर आलेल्या बाई कडून खलबत्ता घेतला होता तर त्यातच दगड लागत होते दगड सुदधा घासत होता मी फसले कसे तपासायचे ते पण सांगा कि दगड कसा पाहीजे
दगडी वस्तू वापरण्यापूर्वी त्या वापरास योग्य कशा बनवायच हे मी एखादा व्हिडिओ बनवून सांगेन सर्वांना ताई....अश्या बऱ्याच कंमेंट्स माला आलंय आहेत 🙏😊
Kala dhgd bgun gene
Ho khare ahe, ya dagdi vastuchi quality kashi olkhaychi, vaprat ananyapurvi tya rulvaychya kasha te hi sanga. Anekda dagdi sangun murmachya vastu dilya jatat.
💖💖💖💖
Great sister, very creative
लोखंडाची विळी कुठे मिळेल पुण्यात
लिंक वर जाऊन पहा इथे मिळेल बहुतेक
ruclips.net/video/04Z2TvkjSxE/видео.html
@@marketnmuchmore thanks
Khupch chhan
Megha centre made jatana baghitle amhi nhi bhetle yaa vastuu
Pudhcha pidhila kalalech pahije ya vatu khup chan vidio
Informative video
We want in Mumbai..many will buy..khalbatta, small patta..
👍👍
लोकांची मानसिकता अशी आहे की हॉटेल मध्ये जाऊन भरमसाट पैसे देऊन जेवल्यानंतर सहजपणे ५०/- रु.ची टीप वेटरला देतात. पण अशा कष्टकरी लोकांकडून खरेदी करताना मात्र घासाघीस करतात.
Ho na tai khare aahe
Tum khup Chan kam krta h vedio banun
🙏😊
खुप छान..
मानलं... 👍🙏
Pandhari karyachi kimat kiti
कुरुंद दगडाच्या जात्याची किंमत किती आहे
Above 3000
ह्या वस्तू घरपोच मिळतील का? काय पैसे आहे ते पहिलेच गुगल पे केले जातील.. वस्तू खूप छान आहेत... या वस्तूंसाठी आम्ही पुण्याला जाऊ शकत नाही...
Nhi na tai ya vashtu khup heavy aahet ....aani ya aaji la tevadhe courier che kalnar pn nhi.
home delivery option ahe ka ami goregaon mumbai la rahato
उत्तम
खूपच छान
तुम्ही पुण्याची महात्मा फुले मंडई सांगितली पण मंडई खूप मोठी आहे, perfect location सांगा, कोणत्या बाजूला आहे?
Mandai police station samor 😊👍
वाहनतळाच्या अलिकडे रांगोळी चे स्टॉल आहे त्याच्या बाजूला असतात
👌👌👌🙏🙏
❤❤खुप च छान खूपच झक्कास माहिती.❤❤
!❤❤!!खुपच छान पोस्ट वाचून खूपच आनंद❤❤❤!!होत आहे !❤❤❤❤❤❤❤❤❤!!
😊🙏
Nice ❤
ताई मी भिवंडी la राहते मी खुप शोधते ह्या वस्तू मला नाय मिळत ठाणे भिवंडी परिसरात कुठे मिळतात का हया वस्तू
Mahiti milali tr sangen nkki
खुप छान
Mla Khalbatta madhla vatan khup avadta me punyat asun Khalbatta vaparte
Kaha he ye jaga and price kya he
मस्त छान
😊🙏
Khupch Chan
🙏🙏🙏
Nice
Very Nice Vlogs Mam👍👍♥️🙏
Karve nagar ithe wadacha stop jawal pan baslele astat lok wikri sathi. Main road war
Ho ka
Mega centre samor nakki kuthe
Ek no.👍👍
Online kase order kataych
मला मुलाचे लगनासाठी छोटेसे जाते घेयचे आहे किमत सांगा हळद दळता आलि पाहीजे
Amhalahi kharedi karayche ahe apen vita yethe branch kadal kaapli gadi karun firala terq khupach chan ahet
Ho ka ....kuthe aahe vita
Khupchan ahet
Home delivery is possible to cbd
No mam 😊
Khop chan
Quality assurance ?? Dgd chanlya prticha aahe ka
Ho
kha pe milte hai ye pune me
Mi thecha yach khlbttyat bnvte mst hoto test vegli yete
Mala jatae paheje 6 te 8 inch che aani deeva
Lahan chakki melnar ka
पुण्याला हे दुकान कुठे आहे
सुंदर
मुंबईत कुठे आहे का.आणि ऑर्डर दिली तर पाठवून देऊ शकता का.
मुंबईत उपलब्ध करून देण्यात यावे.