Dhananjay Munde On Bajrang Sonwane | त्यांची काय ऐपत आहे? मुलीला ग्रामपंचायतीला निवडून आणता आलं नाही

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 848

  • @SureshSandbhor-w6j
    @SureshSandbhor-w6j 6 месяцев назад +238

    धनु पुढचा उमेदवार कोणीही आसू दे कुनाची ऐपत नको काढू.

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 6 месяцев назад +6

      पैशा बोलता है मायबाप पैशा😅😂😂

    • @user-bn1cd8kx7w
      @user-bn1cd8kx7w 6 месяцев назад

      हा चाटाळ आणि ही रडकी पाडा यांना

    • @user-bn1cd8kx7w
      @user-bn1cd8kx7w 6 месяцев назад

      आता ही चाटाळ भाषणात रडारड करेल लुंडेने असा संघर्ष केला अशी. निजवली वैगरे वैगरे.लुंडे आणि हीने कशात संघर्ष केला काय माहित बीडची वाट लावली आणि म्हणे भौकनेता 😂😂

    • @user-bn1cd8kx7w
      @user-bn1cd8kx7w 6 месяцев назад +2

      ०.१५ टक्के लोकांचा भौकनेता😂

    • @avhadadinath1989
      @avhadadinath1989 6 месяцев назад

      लायकी तर नाही काढली ना

  • @ganeshmahangade3812
    @ganeshmahangade3812 6 месяцев назад +378

    लोकांना किती फसवल, आमदारकी खासदारकी मंत्रीपद फक्त तुमच्या घरात.
    येडे वाटलो का आम्ही.
    आता घराणेशाही दिसत नाही का भाजपला

    • @vikassatpute6802
      @vikassatpute6802 6 месяцев назад +4

      Ho ka ?
      Congress - wadettiwar , subsilkumar shinde family
      Bjp - munde family , rane family
      Rastravadi - pawar family
      Shivsena - thakre family , shinde family
      Konta paksha ahe jo gharaneshahi nahi follow krt konala vote dyaycha

    • @vishaljadhav1793
      @vishaljadhav1793 6 месяцев назад +11

      ​@@vikassatpute6802तेच मोदी, शहा नेहमी घराणेशाहीच्या नावाने खडे फोडत असतात आणि स्वतःच घराणेशाहीला प्रोत्साहन देतात. जर तुम्ही तुमच्या पक्षातील घराणेशाही संपवू शकत नाही तर तुम्हाला इतरांवर बोलायचा अधिकार नाही.

    • @moshamosha4584
      @moshamosha4584 6 месяцев назад +1

      Arre baramati bagha Ani beed baghaa nantar gharane shahi bola,

    • @ushataipatil2219
      @ushataipatil2219 6 месяцев назад +1

      याच्याकड एवढी काळीकमाई आहे की 15 लाख वजांऱ्य्याकड नसेल एवढी सपंतीलुटलेली आहे या मुडेंकड😅😂

    • @Lakshman-z3n
      @Lakshman-z3n 6 месяцев назад +1

      Sagale Natak 😂😂

  • @samadhanwayal843
    @samadhanwayal843 6 месяцев назад +402

    तुझा पण पराभव आहे अटळ,सुफडा साफ होणार

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 6 месяцев назад +352

    हा लिंगपिसाट परत कधीच निवडून देऊ नका...

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 6 месяцев назад +234

    कित्ती मेकअप केला आहे धनंजय मुंडे नी पंकजा प्रितम पेक्षा पण जास्त 😅

    • @prasadkadam4842
      @prasadkadam4842 6 месяцев назад +1

      😂

    • @Shelby_legend0004
      @Shelby_legend0004 6 месяцев назад +1

      Tyala prateksh samora samor jar baghitla tr samjal pahandhra shubhra ahe te 😂 tupa sarkh 😂😂

    • @GaneshShinde-fr6tq
      @GaneshShinde-fr6tq 6 месяцев назад

      😂😂

    • @dnyandevkarale2076
      @dnyandevkarale2076 6 месяцев назад +1

      तिला उमेदवारी नाही दिली त्यामुळे तिचा चेहरा जास्त पडलाय

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 6 месяцев назад +267

    लिंगपिसाट कुठला 😂😂

  • @krushnakantnaybal4388
    @krushnakantnaybal4388 6 месяцев назад +166

    ज्यांच्या पैशावर निवडून आले त्या बजरंगबप्पा बद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे.....करुणा मुंडे आगे बडो

    • @jaykantrakh
      @jaykantrakh 6 месяцев назад +7

      त्याची एवढी अवकात आहे का धनंजय मुंडे साहेबांना पैसे देण्या ची

    • @anantakendhale6023
      @anantakendhale6023 6 месяцев назад

      एक दम बरोबर

  • @samadhanpatil6911
    @samadhanpatil6911 6 месяцев назад +192

    तुम्ही एक आहेत आणि लोकं काय वेडे आहेत का तुमच्या साठी भांडायला

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 6 месяцев назад +228

    मराठा बजरंग ला मतदान करणार

    • @Hdhdjksjsmsksk
      @Hdhdjksjsmsksk 6 месяцев назад

      काय फरक पडत नाही कितीही बजरंग आले तरी काय होणार नाही लवड्या 😅

  • @Shivendra01-w7n
    @Shivendra01-w7n 6 месяцев назад +59

    क्षण भावनिक... निवडणूक भावनिक....सगळंच भावनिक....नुसतं भावनिक!! लोकांची कामं गेली खड्ड्यात

  • @rushikeshambekar6589
    @rushikeshambekar6589 6 месяцев назад +44

    भारी आहे राजकारणातला इम्रान हाश्मी😮

  • @suhasthanekar8526
    @suhasthanekar8526 6 месяцев назад +19

    धनु भाऊ खर आहे तुमची काय ऐपत होती राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्या आधी

  • @sharadsawant6731
    @sharadsawant6731 6 месяцев назад +136

    दुसरी बहिण मनात रडते आहे स्वताची आमदारकी तिला दे.मोठा भाऊ म्हणून.

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 6 месяцев назад +95

    एका मराठा एका कोटी मराठा.

  • @GaneshAwkale
    @GaneshAwkale 6 месяцев назад +73

    दोन बायका फजिती ऐका

  • @Balukarale134
    @Balukarale134 6 месяцев назад +206

    सर्व मराठा समाजाला एक विनंती करतो कि सर्वानी मतदान हे जबाबदारी नी करावे

    • @jamkhedkalakendra1406
      @jamkhedkalakendra1406 6 месяцев назад +10

      Mi obc ahe mi pn karnar matdan bappla

    • @sharad.Patil77
      @sharad.Patil77 6 месяцев назад +4

      Mi मराठा मी करणार मतदान नरेंद्र मोदींना 🎉🎉🎉

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 6 месяцев назад +5

      ​​@@sharad.Patil77तु आणि मराठा?😂😂

    • @User93579
      @User93579 6 месяцев назад +2

      Modila mat karto mhanje maratha nasto ka?..bindok gadvacha bajar vadat ch chalala h divse divas...

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 6 месяцев назад

      ​@@sharad.Patil77ekda sanga aarkshan dayla 😂😂

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 6 месяцев назад +21

    ज्याने चुलत्याचा विश्वास घात केला....बापाचा बळी दिला.....दोन दोन बायकांना फसवले....पोराबाळांना फसवले......बहीनींना फसवले.....बहीनीच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवलं तो .... निर्लज्ज सांगतोय तत्वाच्या गोष्टी

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 6 месяцев назад +108

    यांना पाढा आता एक रुपया च काम नाही केला बस स्टँड बंधू शकले नाही आणि लिंगपिसाट पा तर पहिला पाढा

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 6 месяцев назад +192

    बजरंग बप्पा काय आहे हे निवडणुका नंतरच कळेल

    • @sandeepk6833
      @sandeepk6833 6 месяцев назад +7

      2019 la kalal nahi ka kasa Utana padla hota

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 6 месяцев назад

      ​@@sandeepk6833उताणी पडलेली माहिती नाही का?

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 6 месяцев назад

      @@sandeepk6833 aata nastyt padat

    • @maratha0261
      @maratha0261 6 месяцев назад +1

      ​@@sandeepk6833 atta padel uttana 😂

  • @amrutdesai9206
    @amrutdesai9206 6 месяцев назад +78

    वातावरण सोनवणे chya बाजूने असणार. महायुती मध्ये कोण कोण गद्दार गेले rashtrwaditun

  • @vaibhavshinde73
    @vaibhavshinde73 6 месяцев назад +36

    धन्या लिपस्टिक छान लावलीस

  • @Fakirrao
    @Fakirrao 6 месяцев назад +97

    19ला कीती खालच्या पातळीवर बोलला होता ताईला

  • @anilchaudhari6185
    @anilchaudhari6185 6 месяцев назад +43

    स्वार्थी बहीण भाऊ काय नाटक रंगलाय बघा

  • @anildongliker2624
    @anildongliker2624 6 месяцев назад +48

    हा धनु आणि तिची बहीण या दोघाला पाडा आणि पहा याला किती गर्व आलय पहा याची काय येपत होती आमदार होण्यापूर्वी पवार साहेबांनी याला मोठं केलाय त्यांना हा सोडतोय आणि दुसर्याबद्दल boltoy

  • @balabhai4214
    @balabhai4214 6 месяцев назад +177

    आयपत बोलण्यावरून समजल धन्या बजरंग सोनवणेना घाबरला बजरंग सोनवणेने 💯 टक्के निवडून येणार

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 6 месяцев назад +10

      कितिबी लावा रे तुम्ही ताकद येणार तर पंकजाताई च

    • @AbasahebLonkar
      @AbasahebLonkar 6 месяцев назад +19

      मराठे ची ताकत समजल लवकर

    • @prashantavhad2972
      @prashantavhad2972 6 месяцев назад +7

      घंटा येतोय सोनवणे येणार तर ताईच

    • @Gvaibhao
      @Gvaibhao 6 месяцев назад +5

      ​@@AbasahebLonkartutari...😅

    • @royal-n4v
      @royal-n4v 6 месяцев назад +5

      Only tai saheb

  • @vikaskhandekar4900
    @vikaskhandekar4900 6 месяцев назад +37

    पंकजा मुंडे ला दाखवू आवकात

  • @AjayGovekar-d6n
    @AjayGovekar-d6n 6 месяцев назад +55

    एक मराठा लाख मराठा. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩⚔️⚔️⚔️

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 6 месяцев назад +59

    बीड जिल्हा या पुर्ण घरामुळेच मागास राहीला हेच खासदार आणि हेच पालकमंत्री रेल्वे 2010 पासून म्हणतात आली पण रेल्वे काही आलीच नाही हे मात्र 3 वेळा खासदार झाले

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 6 месяцев назад

      अरे यांच्यामुळे सुधारला म्हणा वाकड्या पवार ने काय केले ते सांगा

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 6 месяцев назад +1

      👍🏻

    • @shivajihajare9898
      @shivajihajare9898 6 месяцев назад +2

      बरोबर .... यांना यांची जागा दाखवणे आवश्यक

    • @RAHULBENDE-z3r
      @RAHULBENDE-z3r 5 месяцев назад

      पाडा मुंडे ना

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 6 месяцев назад +19

    100% जनता तुमाला औकात दाखवणार

  • @sanjaygujarpatil9992
    @sanjaygujarpatil9992 6 месяцев назад +95

    तिघ पन घरी बसनार आहेत

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 6 месяцев назад +7

      लावा ताकद येणार तर तिघे पण

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 6 месяцев назад +1

      ​@@laxmanwagh2351😂😂😂

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 6 месяцев назад +1

      ​@@laxmanwagh2351nahi yet history aahy😂😂

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 6 месяцев назад

      @@sagaranand6724 हिस्टरी बदलणार आहे

    • @maratha0261
      @maratha0261 6 месяцев назад +1

      ​@@laxmanwagh2351ghya kadun😂

  • @shivajishinde5275
    @shivajishinde5275 6 месяцев назад +51

    एकमेकांवर आरोप करणारे आज एक झाले...

    • @kapildongre2377
      @kapildongre2377 6 месяцев назад

      यांचे फॅन मात्र आजही विरोधातच

  • @prakashnerlekar634
    @prakashnerlekar634 6 месяцев назад +18

    त्याची ऐपत नाही ,तुझी ऐपत आहे कारण तू तीन तीन लग्न करतो आहेस, मोठा वजनदार माणूस आहेस

  • @navnath2663
    @navnath2663 6 месяцев назад +40

    राजकारणातला इम्रान हाश्मी 😂

  • @laxmanlomate3831
    @laxmanlomate3831 6 месяцев назад +23

    या वेळेला bjp येत नाही बीडकर

  • @mayurraut659
    @mayurraut659 6 месяцев назад +16

    मुंडे एवढा माज बरा नाही बर.

  • @RoyalArmy-w1i
    @RoyalArmy-w1i 6 месяцев назад +28

    स्वतःच्या बापाचा पराभव विसरला हा

  • @mazimauli131
    @mazimauli131 6 месяцев назад +25

    9. टी...मारन महत्वाच...आरे हा तर कर्षीमत्री.... कसलं मंत्री.....

  • @bhauk678
    @bhauk678 6 месяцев назад +28

    अरे धन्या गेल्या वेळी तर बाप्पा बाप्पा करत होतास, आता ऐपत दिसते का.जनतेला गृहीत धरू नका , बाजूला प्रितम मुंडेचा चेहरा बघण्यासारखा आहे.त्या रडतायत समजूत घाला त्यांची

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 6 месяцев назад +32

    बीड चा उमेदवार मराठा ठरावनार आणि मराठा च होणार ❤

  • @reservation-lc7qn
    @reservation-lc7qn 6 месяцев назад +14

    शेतकर्यांच्या साखर कारखान्याची वाट लावली

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 6 месяцев назад +1

    सर्व OBC बहुजन समाज पंकजा ताई मुंडे च्या मागे ठाम उभा आहे...✌️✌️✊✊
    जय OBC बहुजन...जय माधव...जय बहुजन.

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 6 месяцев назад +18

    मग काय त्यानी तुमच्या सतरंज्या च उचलायचे का?

  • @gurudeonannaware5887
    @gurudeonannaware5887 6 месяцев назад +8

    सत्तेचा माज असणाऱ्या लोकांना जनतेने घरी बसवाव.

  • @rameshkhalate9030
    @rameshkhalate9030 6 месяцев назад +28

    धनु भाऊ पंकजाताईची पण ग्रामपंचायत पडलेली आहे त्यामुळे त्यांना सुद्धा इंडिकेटर लागलेले आहेत

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 6 месяцев назад +9

    धन्या पांढरा दिसत आहे! हेच्या 3 बायका 4 मुल आहेत, ह्याची आमदारकी जात नाही काय??

  • @AzeemShaikh-ow1gu
    @AzeemShaikh-ow1gu 6 месяцев назад +7

    मागच्या वेळेस चे स्टंट पण पाहिलेत लोकांनी

  • @arjundavange6275
    @arjundavange6275 6 месяцев назад +7

    तुमची ऐपत ही सांगा लोकांना.

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 6 месяцев назад +6

    Karuna मुंडे पण सोबत प्रचाराला घे. बरे होईल. मतदान वाढेल.

  • @sachinkale9970
    @sachinkale9970 6 месяцев назад +13

    प्रीतम मुंडे रडत आहेत ओ 😢

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk 6 месяцев назад +4

    अरे लय मोठे सेटलमेंट केली ह्या दोघांनी आणि आता सर्व सामान्य लोकांनी ठरवायचे कोणाला मतदान करायचे बीडकरानी विचार करुन मतदान करावे पर्याय बजरंग(बपा)सोणावणे

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 6 месяцев назад +2

    धनुभाऊनी किती कांड केली आहेत जनतेला माहीत आहेत,त्यामुळे त्यांनी जास्त उडू नये.

  • @dattaugale7895
    @dattaugale7895 6 месяцев назад +12

    दोन बायका आणि फजिती आयका अशी ह्याची परस्थिती आहे

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 6 месяцев назад

      ज्याच्या सामाना मध्ये जोर आहे चल बाय काय करतोय भिकाऱ्या

  • @ashokjagtapaj4285
    @ashokjagtapaj4285 6 месяцев назад +42

    गर्व दिसतोय बोलण्यात...

  • @kiranj7171
    @kiranj7171 6 месяцев назад +17

    एकादा घराणेशाही संपलि पाहिजे

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 6 месяцев назад

      शरद पवार ,सुप्रिया रोहित पवार आजित दादा हे कोण घराणे शाही नाहीका

  • @parikshitzodge
    @parikshitzodge 6 месяцев назад +1

    आम्हाला फक्तं गोपीनाथ मुंडे माहीत आहे....बाकी तुमचा तिघांना कोण निवडून देत नाही या वेळी

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 6 месяцев назад +31

    दोन्ही बहिणी मनातून नाराज आहेत काय वेळ आली त्यांच्या वर...

  • @sanjaybenke8336
    @sanjaybenke8336 6 месяцев назад +21

    पंकजा बाईच्या विरोधात शर्मा बाईच पाहिजे!! मग धन्या कसा धनधनाधन नाचतो बघा!!

  • @sandipsawant9339
    @sandipsawant9339 6 месяцев назад +6

    बप्पा बप्पा करत होता आता काय झाले शेवटी परके ते परके 😢😢😢😢😢😢😢

  • @PrakashJadhav-qp7jq
    @PrakashJadhav-qp7jq 6 месяцев назад +6

    बहीण तूझी, भाऊ तूझा, बाकी च्यांच काय धनूजी.

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 6 месяцев назад +9

    नाटक चालू आहेत।

  • @VinayakShinde-fy7dy
    @VinayakShinde-fy7dy 6 месяцев назад +3

    कुणाची ऐपत बगायची ती जनता सांगेल तुम्ही सांगू नका नाहीतर तुमच केंव्हा पराभव होईल ते पण कळणार नाही

  • @dilipsarade710
    @dilipsarade710 6 месяцев назад +17

    यांची करून कहाणी जनतेला माहिती आहे

  • @Studykattaa24
    @Studykattaa24 6 месяцев назад +30

    कळेल थांबा जरा साहेब.

  • @kishorjadhav1332
    @kishorjadhav1332 6 месяцев назад +2

    आता मराठा ऐकलं असेल कि किती खालच्या लेव्हला जाऊन बोलतोय आम्ही देखील यांची ऐपत आहे ते दाखवू देऊ """ बीड """
    🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
    एक मराठा लाख मराठा 🙏

  • @ganeshghodke371
    @ganeshghodke371 6 месяцев назад +2

    पण महिपत नसणाऱ्या उमेदवारांनी शेतकऱ्याच्या उसाची बिलो बुडवली नाही किंवा कारखाना वाटोळं केलं नाही😂

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 6 месяцев назад +9

    लोकांना आणि समाजाला येड्यात काढायचं काम चालू आहे बाकी काही नाही.

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 6 месяцев назад +17

    आता भाऊ आहे समजलं का..........?
    मगरीची अश्रु.........

  • @vitthalkarale8832
    @vitthalkarale8832 6 месяцев назад +17

    या भामट्यांना बीडच्या जनतेने जागा दाखवून द्यावी.

    • @sanapganesh8880
      @sanapganesh8880 6 месяцев назад +2

      नीट बोला जरा शहाने दिसतात

    • @archanashelke4906
      @archanashelke4906 6 месяцев назад

      Beed madhun padnar he

  • @KarbhariKhandagale-z2q
    @KarbhariKhandagale-z2q 6 месяцев назад +14

    धनु भाऊ कुणाची ऐपत नका काढू, कोण कुणाचां तागा पलटी करीन याचा अंदाज सुद्धा लागणार नाही

  • @bestsingers2860
    @bestsingers2860 6 месяцев назад +3

    बीड कराणी विचार करावा बजरंग सोनवणे निवडून द्यावं ही विनंती आहे मुंडे घराण्याची मस्ती जिरवा हे दाखवून द्या यांची मस्ती जिरवा बहीण भावाची 🙏🙏🙏🙏🙏

  • @ShivprasadAage
    @ShivprasadAage 6 месяцев назад +6

    Only Bappa

  • @ganeshdeshmukh3871
    @ganeshdeshmukh3871 6 месяцев назад +1

    घराणे शाही बिड पॅटर्न बदल नक्कीच 2024 माजी आमदार राहणार ताई

  • @vijaykumarbabar5646
    @vijaykumarbabar5646 6 месяцев назад +1

    लोकांना वेड्यात काढून बहीण भाऊ मलिदा खातात आता जनतेला तुमचं खरं रूप समजले आहे

  • @mayurchavan5616
    @mayurchavan5616 6 месяцев назад +5

    प्रीतम मुंडे विचार करत आहे की भाऊ हि मध्ये आला आता विधानसभेलाही भेटणार नाही बसा टाळ्या टिपत आणि हसत 😂😂

  • @omkarbhalerao6741
    @omkarbhalerao6741 6 месяцев назад +3

    तुझी काय ऐपत आहे 2 बायकांचा धनी 😂

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 6 месяцев назад

    बिड मध्ये जारागे पाटील जो उमेदवार देतील तोच उमेदवार निवडून येनार ❤

  • @sweetMayra12
    @sweetMayra12 6 месяцев назад +2

    काळ ठरवेल कुणाची काय अवकाात आहे

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... 6 месяцев назад +5

    चार चार बायकांचा दादला धनाजी तुझाच हिशोब चुकता करणार आहे बाप्पा. आख्खा मराठा बाप्पाच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे.

    • @vaijenathcate4834
      @vaijenathcate4834 6 месяцев назад

      पण तुमच्या तोंडाचा बुली वंजारी जाणार आहे

  • @Bajrang300
    @Bajrang300 6 месяцев назад +2

    बीड मधील मराठा समाजाने लक्षात ठेवा.या वेळेस तुमचा पराभव हे फिक्स आहे.मराठा समाज आहे बीड मधे.

  • @AnkushJadhav-cj2cn
    @AnkushJadhav-cj2cn 6 месяцев назад +1

    बिड लोकसभा मुंडे परीवाराची जाहागीरी नाही हे लक्षात घेऊन वक्तव्य करा

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 6 месяцев назад +1

    कोणावर बोलण्याआधी आपल्या बापानं काय केलं, आपणही काय केलं हे स्वतःच्या मनाला विचार धनू ...
    तुझी ऐपत काय आहे ते समाजाला माहितीये..

  • @ganeshdambare-m6d
    @ganeshdambare-m6d 6 месяцев назад +35

    तुजिका आयपत बजरंग फिक्स खासदार

    • @laxmanwagh2351
      @laxmanwagh2351 6 месяцев назад +3

      ओन्ली पंकजाताई च रे

    • @laxmanaghav6640
      @laxmanaghav6640 6 месяцев назад +2

      Jay bhagwan jay bhim❤️💙💙❤️💙

  • @manoharpatil3587
    @manoharpatil3587 6 месяцев назад +1

    धनंजय मुंडे तुझे नाटक सगळ्यांना समजले आहे

  • @sameersayyed3398
    @sameersayyed3398 6 месяцев назад +15

    Maratha bhai. DM sahab ko aukat batao

  • @shrikantchavan158
    @shrikantchavan158 6 месяцев назад +1

    2019 ला जे कार्यकर्ते विरोधात लढले अन् टाळ्या वाजवल्या त्यांनाच विचारा ....आता कसं वाटतं ....आपण तिघे वाटुन खाऊ असं ठरलं का .... जनता हुशार आहे ...समजेल लवकरच

  • @SachinNarale-fi8ii
    @SachinNarale-fi8ii 6 месяцев назад +5

    सत्ता नावाचे भूत बोलत होते.....फायदा असेल तिकडे जाऊन लोकांना फसवतात हे लोक

  • @sitaramwayal3351
    @sitaramwayal3351 6 месяцев назад +16

    करुणा

  • @ganeshchavan7466
    @ganeshchavan7466 6 месяцев назад +1

    Dhanya la निवडून देऊ नका खूप अहंकारी आहे हा

  • @rameshwarsalunke8789
    @rameshwarsalunke8789 6 месяцев назад +5

    एक मराठा लाख मराठा

  • @RoyalArmy-w1i
    @RoyalArmy-w1i 6 месяцев назад +11

    २००९ ला त्याच बजरंग बाप्पांनी तुझी इज्जत वाचवली होती लोकांनी पंडित अण्णा मुंडे यांना पराभूत केलं होत पण बजरंग सोनवणे स्व कष्टावर निवडून आले होते_/\_

  • @तुळशीरामआळणे
    @तुळशीरामआळणे 6 месяцев назад +5

    मग कशाला विधानसभा विरोधात लढवलो होतो

  • @aamaadmijehur
    @aamaadmijehur 6 месяцев назад +1

    पळून जाणारे पुन्हा निवडून येत नाही.... लोक पळून जाणाऱ्यांना पळवून लावतात.... कमीत कमी एक निवडणूक तुम्हाला हरावे लागणार 😂 पापाचे फळ म्हणून

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 6 месяцев назад +5

    पडणार तुम्ही तुमच्या घरात कधी पर्यंत दयचा निवडून दुसरे आहे का नाही कोणी
    मराठा भाजप मतदान नाही

  • @VishalJadhav-mn1wx
    @VishalJadhav-mn1wx 6 месяцев назад +1

    याच उमेदवाराच्या विरोधात बजरंग बाप्पाच्या सोनवणे यांच्या बाजूने हाच धनु छाती बडवून भू क त होता

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 6 месяцев назад +1

    जनतेने हा ड्रामा पाहूनच मतदान केले तर घराणेशाही संपून जाईल.

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 6 месяцев назад +1

    एकदा उम्मीदवारी जाहिर हाउद्या मग बगा आईपै एत आहे की नाही ते जय भवानी जय शिवाजी

  • @pappulagad6221
    @pappulagad6221 6 месяцев назад +14

    ओन्ली बजरंग बप्पा खाजदार

  • @rahuldeshmukh1362
    @rahuldeshmukh1362 6 месяцев назад +1

    धनंजय मुंडे आणी पंकजा मुंडे चा पराभव शक्यच नाही वंजारी समाजाच्या मतावर च निवडून येऊ शकतात इतर समजाची त्यांना गरज पण नाही.

  • @shantarambhaujbal3287
    @shantarambhaujbal3287 6 месяцев назад +1

    पराभूत होणार

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 6 месяцев назад +2

    मुढेंच नावच नको राजकारणीपटलावरती
    बस्सं झाल हे नाव ऐकुंन ऐकुंन कांन पार सुंन्न झालेत नवे चेहंरे नवे नाव पाहिजे राजकारणात .. हे मतदांनराजाच्यांच
    हातात आहे . की कोणाला करायच दांन