गडकरींबद्दल मुंडे पहिल्यांदाच बोलल्या, गोपीनाथ गडाच्या कार्यक्रमातून Pankaja Munde यांचं तुफान भाषण!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #GopinathGad #PankajaMunde #NitinGadkari #EknathShinde #Nashik #Sinnar #DhananjayMunde
    गोपीनाथ गड लोकार्पण सोहळा, मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री शिंदे उपस्थित
    नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज (18 मार्च) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा होत आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे देखील उपस्थिती दर्शवणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
    लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळा सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे बसवण्यात आला असून या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पडणार आहे. तब्बल दोन एकर परिसरात साडे सात कोटी रुपयांचा निधी खर्च करुन ‘गोपीनाथ गड’ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या परिसरास गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्यातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. परळीहून भाजप नेत्या पंकजा मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) हे कार्यक्रमाला नसणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी फडणवीसांना निमंत्रण का दिले नाही? फडणवीसांनी कार्यक्रमाला येणे टाळले का? असे प्रश्न राजकीय नेत्यांकडून उपस्थित केले जात आहेत.
    नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे हा लोकार्पण सोहळा होत असून या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर दिसून येणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नसणार आहेत. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रणच नाही का? अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
    #Maharashtra #maharashtralegislativeassembly
    #Ahmednagar #KarjatJamkhed #RohitPawar #Karjat #SujayVikhePatil #RamShindeSpeech #Jamkhed #PravinGhulePatil #Rashin #NileshLanke #NCP #SharadPawar #AjitPawar
    • भव्य शेतकरी मेळावा व पक्ष प्रवेश समारंभ•
    पै.प्रविण दादा घुले पाटील.
    #Pune #ElectionResult #Official #marathinews
    #KasbaPeth #Chichwad #pimprichichwad #AshwiniJagtap #MaheshLandge #RavindraDhangekar #NanaKate #NCP #AjitPawar #AbhijitBichukale #Kasba #puneelection #eknathShinde #devendrafadnavis #Marathi #news #newschanel
    #Dhangekar #Nanakatestauts #ncpstatus #sharadpawar #ElectionResult #
    ram shinde, ram shinde song, ram shinde daughter wedding, ram shinde house, ram shinde latest news, ram shinde birthday 2022, ram shinde rohit pawar, ram shinde birthday, ram shinde lets up, ram shinde biography in marathi, ram shinde jamkhed, ram shinde today speech, ram shinde dance, ram shinde karjat jamkhed, ram shinde vidhan parishad, ram shinde and, ram shinde and seema gavit9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #abpmajha #abpमाझा #zee24taas #zee24taaslive #saamtvbreaking #saamtv #saamtvnews #lokshahinews #lokshahilive #bjppune #bjpresult #potnivadnuknikal potnivadnuk nikal 2023 #vitthalkate #nanakatespeech #ravindradhangekar #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #live #shorts #shortsvideo #shortsvideo #trending #tredingvideo #livestream #livestreaming #suggested #feed #original #recommendations #youtubelive #youtubelivestream #nivadnuk #shivsena #rajthackeray #mns #pune #Mumbai #baramati #indapur #nashik #ahmednagar #bichukale #daund #maval #sunilshelke #sunillannashelke #mulshi #shrirangbarne #amolkolhe
    r#pankajamunde #pankajamundelive #pankajamundelatestnews #pankajamundedasaramelava #pankajamundetodayspeech #pankajamundebhashan #pankajamundesong #pankajamundespeech #pankajamundeonmodi #pankajamundedhananjaymunde #pankajamundeinterview #pankajamundestatus #pankajamundesongdj #pankajamundelatestspeech #pankajamundedasaramelavalive #pankajamundeand #pankajamundeanddhananjaymunde #pankajamundeanddhananjaymundetogether #pankajamundeandpritammunde #pankajamundeandbawankule #pankajamundeandfadnavis #pankajamundeandchandrashekharbawankule #pankajamundeandpoonammahajan #pankajamundeanddhananjaymundelatur #pankajamundeanddhananjaymunderelation
    #gopinathgad #gopinathgadlive #gopinathgadhada #gopinathgaddakhva #gopinathgadlive2022 #gopinathgadlivetoday #gopinathgaddasaramelava #gopinathgad(गोपीनाथगड) #gopinathgadavaridivajaltotupacha #gopinathgadstatus #gopinathgadparlivaijnath #gopinathgadavaridiva #gopinathgadparali #gopinathgadvideo #gopinathgadsong #gopinathgadlivenews #gopinathgadlivebhashan #gopinathgadwhatsappstatus #gopinathgadand #gopinathgadpankajamundebhashan
    #nitingadkarispeech #gopinathmunde #prakashmahajan #abpmajha #tv9 #marathichannel #marathi
    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल
    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक एक्झीट पोल
    चिंचवड विधानसभा
    nana kate vs ashwini jagtap
    nana kate vs rahul kalatenana kate vvs laxman jagtap
    kasba peth nivadnuk exit poll
    kasba peth pune news today
    pune election news live result
    pune election news live

Комментарии • 311

  • @ravirajkidile6486
    @ravirajkidile6486 Год назад +8

    स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब...ही जोडी,ही आगळीवेगळी मैत्री असलेली जीवाभावाची जोडी आता पुढे होणे नाही...हे दोन नेते गेल्याने महाराष्ट्र पोरका झाला..‌.

  • @vinayaksuryakar7375
    @vinayaksuryakar7375 Год назад +9

    खुप छान ताई आपण एक दिवस महाराष्ट्राचे नेतृत्व कराल यात शंका नाही . तो दिवस लवकर उजाडो ही पांडूरंग चरणी प्रार्थना .

  • @dnyaneshwar1482
    @dnyaneshwar1482 Год назад +25

    ताई साहेब तुमचं भाषण एकच नंबर झालं आहे तुमचं भाषण ऐकून मन भारावून गेलं

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Год назад +24

    स्व . गोपीनाथ मुंढे साहेब अमर रहे.
    नामदार नितीनजी गडकरी साहेब जिंदाबाद जिंदाबाद. आगे बढो हम आप के साथ है.

  • @manikraothorat5129
    @manikraothorat5129 Год назад +12

    👍💐💐 राजकारण कसे करायचे , सर्वांना सोबत घेऊन पुढेच जायचे , सर्व समाजाला , कुठलाही जातीभेद नाही , धर्मभेद नाही , अतिशय ज्ञानी ,

  • @vishnubade9015
    @vishnubade9015 Год назад +48

    उन असो पाऊस असो वादळ असो मुंडे साहेबा समोर सगळेच वादळ कमी पडतात जय भगवान जय गोपीनाथ

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Год назад +3

    बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे, तुमचे बंधु धनंजय मुंडे नंतर आक्रमक भाषण तुमची🙏🙏🙏ताई

  • @dattatraythorat5551
    @dattatraythorat5551 Год назад +10

    असा लोकनेता होणे नाही नमन मुंडे साहेब

  • @pramodkamatkar3875
    @pramodkamatkar3875 Год назад +31

    महाराष्ट्राचि वाघिण धन्यवाद ताई

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Год назад +15

    शिवसेना आणि भाजप युती मजबूत करण्यासाठी मा.कै.गोपीनाथ मुंढे साहेब यांची आज आठवण स्मरणात राहील

  • @sushantpatil5374
    @sushantpatil5374 Год назад +100

    नितीन गडकरी म्हणजे एक देवमानुस दिलखुलास व्यक्तिमत्त्व ❤️

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Год назад +16

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता प्रीतम ताई ओबीसी एकजुट 🙏🙏🙏👌

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 2 месяца назад +1

    खूप छान ताई साहेब भावी मुखे मंत्री

  • @sainathhale1965
    @sainathhale1965 Год назад +3

    हे सर्व लोक उठून निघून गेले असते पण ताईसाहेब शपथ घातल्यामुळे ऐकत बसले हे शंभर टक्के खरे आहे ताईला माहित आहे

  • @ddaghavaghav7394
    @ddaghavaghav7394 Год назад +1

    धन्यवाद ताई भाषण फारच चांगला आहे जालना वरून

  • @14_krushna_
    @14_krushna_ Год назад +123

    निस्वार्थी नेता फक्त एकच. आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब. जनतेचा नेता.

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Год назад +2

      आणि गडकरी साहेब व शरद पवार साहेब

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Год назад +2

      पण एक दुर्दैवी त्यांची खासदार मुलगी जीणे आपल्या संविधान श्रेत्रात निधीतील एक रुपया खर्च💸 केला नाही

    • @ashitmate9297
      @ashitmate9297 Год назад +2

      ​@@Maharashtra_Premi तु ब्राह्मण असणार यूरेशी डीएनए

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Год назад

      @@ashitmate9297 मग?

    • @14_krushna_
      @14_krushna_ Год назад

      @@Maharashtra_Premi ho ka putin sir

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat Год назад +3

    मुंडे साहेब आमचे दैवत पंकजा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Год назад +13

    ताई धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत आणि सदव आपल्या सोबत आहोत 🙏

  • @MohanMiskin-d9n
    @MohanMiskin-d9n 8 месяцев назад +1

    Khup छान बोलतात tai jai गोपीनाथ मुंडे साहेब

  • @jalindarshinde4508
    @jalindarshinde4508 Год назад +6

    पंकजा ताई मुंढे म्हणजे एकच नंबर सुधारणा करणाऱ्या नेत्या । गोपीनाथ मुंडे सर्वात भारी नेते होते महाराष्ट्रमधील । अंधारणी पेक्षा पंकजा शंभर पटीने भारी

  • @ajinathkedar7660
    @ajinathkedar7660 Год назад +16

    महाराष्ट्रात पंकजाताई व गडकरी साहेब एकत्र येऊन पक्षाचे काम केलेतर इतरांना कोणी विचारणार पण नाही आणि पक्षात इतर नेत्यांना आयात करायची गरज भासणार नाही

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 Год назад +3

    हिच एकमेव ताकद आहे जिथ एक नव्या पैशाची गरज लागत नाही कारण आमच्या साहेबावर व दोन्ही ताईवर प्रेम आहे हिच ती ताकद आहे

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Год назад +14

    फसवणीस नाहीत लावला ताईंनी चुना... वा ताई खूप आनंद झाला

  • @thoraverajesh7040
    @thoraverajesh7040 Год назад +13

    Munde Saheb... great leader

  • @satishwagh9759
    @satishwagh9759 Год назад +40

    मुंढे साहेबांसारखा लोकनेता पुन्हा होणे नाही 🥺🚩🚩🚩

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Год назад +3

    पंकजाताई फारचछानभाषणकेलेत

  • @prakashgite4898
    @prakashgite4898 Год назад +1

    महाराष्ट्राची पहीली महीला मुख्यमंत्री वाघीण पंकजाताई साहेब मुंढे ह्याच शोभतील

  • @mangalbade7753
    @mangalbade7753 Год назад

    Khup chan tai

  • @pg9305
    @pg9305 Год назад +41

    साहेबांच्या मृत्युच गुड अजुन पर्यन्त उलगडल नाहि...

  • @ज्ञानसमृद्धीमराठी

    खूपच छान. ...आनंद झाला. ..!

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 Год назад +10

    रनरागीनी हीच आमच्या वंजारी समाजाची वाघीनी ... जय भगवान जय गोपिनाथ 🙏🙏

  • @Anonymous_Krishna0602
    @Anonymous_Krishna0602 Год назад +3

    पुन्हा असा नेता होणे नाही 🙏 जय भगवान जय गोपीनाथ.

  • @manojnaik9336
    @manojnaik9336 Год назад +3

    भारताचे भावी पंतप्रधान मा. नितीन गडकरी साहेब. ❤

  • @-Ramakant__Ramakant.
    @-Ramakant__Ramakant. Год назад +6

    भाषण चांगल देतात आपण.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Год назад +7

    मा.कै.गोपीनाथ मुंढे साहेब असतात तर महाराष्ट्रात आता चित्र वेगळे दिसले असते

  • @Vishal_Sanap_Official
    @Vishal_Sanap_Official Год назад +2

    साहेब का गेलात आम्हाला सोडून तुमचं नाव जरी कोणी काडलं तरी डोळ्यात पाणी येत खरच तुमची आत्ता महाराष्ट्राला गरज आहे 🥺

  • @babanraobangar3027
    @babanraobangar3027 Год назад

    अप्रतिम वकृत्व / सुपर कर्तृत्व 🌷

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 Год назад +1

    ताई धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आज मी नि. शब्द

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 Год назад +5

    पंतांना वाटत असेल की, भागवत कराड , व रमेश अप्पा ना सोबत घेतल की वंजारी समाज सोबत येईल,,पण हे लक्ष्यात ठेवा,, महाराष्ट्रात काही जागा अस्य आहेत, ज्या मुंडे साहेबांच्या नावावर निवडून येतील..जय गोपिनाथ.. जय भगवान बाबा 🙏🙏

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 Год назад +3

    Ekdm chhan bhashan,, 1,no,

  • @popatmahadevchavan1786
    @popatmahadevchavan1786 Год назад +1

    भाषण खूप छान

  • @satishgitte9585
    @satishgitte9585 Год назад +4

    Great tai saheb

  • @basavarajpadekar885
    @basavarajpadekar885 Год назад

    Shri Gopinathji Munde sahebana sasthang namaskargalu

  • @patil9207
    @patil9207 Год назад +2

    नीतीन जी गडकरी दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज विकासपुरुष 🚩🙏🙏🙏

  • @babantotare1683
    @babantotare1683 Год назад +6

    ग्रेट 👍🌹🙏

  • @kiranjadav3123
    @kiranjadav3123 Год назад +2

    नितीन गडकरी साहेब खूप छान नेते आहेत

  • @SistarBhabd-qe5wd
    @SistarBhabd-qe5wd 7 месяцев назад

    आमची वाचीन पंकाजया ताई मुडे‌. खडक नेतुरतव हीच आमची शान ताई

  • @dr.venkatkoreboinwad696
    @dr.venkatkoreboinwad696 Год назад +2

    महाराष्ट्रात माननीय नितीन गडकरी मुख्यमंत्री हवे आहेत...

  • @pratibhaveduborase7372
    @pratibhaveduborase7372 Год назад +2

    सुपर भाषण पंकजा मुंडे ताई

  • @popatgite7227
    @popatgite7227 Год назад

    Khupach sundar chainalne lavi karekram Dakhavila Abhindan👍👍👍👍👍👍

  • @popatgite7227
    @popatgite7227 Год назад

    Great Tai saheb👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shubhamrajmane9741
    @shubhamrajmane9741 Год назад +5

    Pn didi tumacha attitude खूप जास्त दिसतोय भाषणांमधून...🙌🙌

  • @popatgite7227
    @popatgite7227 Год назад +1

    Daivat🙏🙏

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 Год назад +2

    एक दिवस येईल की मुंडे परीवार व गडकरी शिवाय महाराष्ट्र जिंकता येणार नाही. त्याला पंकजा ताई व मुख्यमंत्री म्हणून गडकरी साहेब यांचा चेहरा दिला तर योग्य होईल.

  • @makarndkulakarni1511
    @makarndkulakarni1511 Год назад +2

    आमचे नेते स्वच मनाचे गडकरी साहेब

  • @VithobaWadkar
    @VithobaWadkar 7 месяцев назад

    एक नंबर पंकजा ताईचे भाषन❤🎉🎉🎉👌

  • @angadmunde5638
    @angadmunde5638 Год назад +1

    एक नंबर ताई साहेब

  • @amolgavali7313
    @amolgavali7313 Год назад +1

    नितीन गडकरी देवमाणूस आणि सत्य बोलणारे आहेत म्हणुन ते माझे आवडते नेते आहेत ❤

  • @narayanpalve1660
    @narayanpalve1660 Год назад +4

    Jai Gopinath mundhe ji ki😭

  • @adinathaghav9941
    @adinathaghav9941 Год назад +6

    जय भगवान जय गोपीनाथ

  • @balasahebghule6982
    @balasahebghule6982 Год назад +7

    ताई साहेब राज्यात गडकरी साहेब केंद्रात

  • @dattadhumal7643
    @dattadhumal7643 Год назад +1

    महाराष्ट्रात 3 मंत्री एकच नंबर होते एक विलासराव देशमुख दोन गोपीनाथ मुंडे आणि तिन नितीन गडकरी साहेब

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t Год назад

    पंकजा मुंडे, विनोद तावडे, नाथा भाऊ, बावनकुळे कडीपत्ता, या नेते मंडळीवर राजकारणात वाईट दिवस दाखवणारे आपले 🍉 🙏

  • @appasahebkharamate9927
    @appasahebkharamate9927 Год назад +8

    भावी मुख्यमंत्री फक्त पंकजा ताई🎉

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Год назад +1

      विधानसभा तर पार कर म्हणावं

  • @vilasghodake3065
    @vilasghodake3065 Год назад +1

    भाषण अगदी छान झाल नेता असावा असा.

  • @bhivajimunde4111
    @bhivajimunde4111 Год назад +1

    खुप छान

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 6 месяцев назад

    नितीन गडकरी साहेब तुम्हाला माझा नमस्कार

  • @bhagwanthule3879
    @bhagwanthule3879 Год назад

    नव्या पिढीला प्रेरणादायी नेतृत्व :ताई,माई,आई- *पंकजाताई*

  • @santoshjaybhayeaurangabad9331
    @santoshjaybhayeaurangabad9331 Год назад +1

    जय भगवान...जय गोपीनाथ

  • @armyman2072
    @armyman2072 Год назад +6

    फक्त खन्त या गोष्टीची आहे की एवढा आमचा समाज असून साहेबा चं नेमकं काय झाल दिलीत हे विचारायला हिमत नाही झाली आमची .समाजची नाही झाली आणी आमच्या ताई च्या पण झालै नाही करण पक्ष महत्वचा वाटलं आम्हाला

  • @subhashkhandekar1044
    @subhashkhandekar1044 Год назад +2

    गोपीनाथ मुंडे जैसा नेता होने पुन्हा नाही

  • @akashjaybhaye4853
    @akashjaybhaye4853 Год назад +5

    Miss u saheb 🙏❣

  • @subhashghodhake229
    @subhashghodhake229 Год назад +6

    सता असताना काय दिवे लावले तुम्ही गडकरी साहेबांना तुम्ही काय शब्द वापरला होता हे सर्व जनता ओळखुन आहे

  • @AMANKumar-et6uo
    @AMANKumar-et6uo Год назад +1

    आदरणीय गोपीनाथ मुंडे

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Год назад +9

    मा.पंकजा मुंढे मॅडम यांनी चांगले भाषण केले संबोधीत केले

    • @pandarinathtakne6765
      @pandarinathtakne6765 Год назад

      पंकजाताई भाजपात आपणास भविष्यात काही भविष्य दिसतय का.......

  • @KacharuBongane-pi3ri
    @KacharuBongane-pi3ri Год назад +6

    Good

  • @vishalnagargoje9225
    @vishalnagargoje9225 Год назад +8

    भावी मुख्यमंत्री ताईसाहेब

    • @nitingite7369
      @nitingite7369 Год назад +1

      असं बोलू नका रे टरबूज गेम करतो मग

    • @MN-2799
      @MN-2799 Год назад

      😂😅😅

  • @popatgite7227
    @popatgite7227 Год назад

    Only boss tai saheb👌👌

  • @MachuAgghav-hk8eg
    @MachuAgghav-hk8eg Год назад

    जय भगवान जय गोपीनाथजी मुंढे साहेब

  • @rameshsanap1270
    @rameshsanap1270 Год назад +7

    ताईसाहेब

  • @8txj45
    @8txj45 Год назад

    गोपीनाथ मुंडे साहेब लोकनेते होते.ताई गोरगरीब जनतेचा विकास हीच मुंडे साहेबांना श्रद्धांजली.

  • @bhimashankargurav5765
    @bhimashankargurav5765 Год назад

    Super 🙏🙏🙏🙏

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 6 месяцев назад

    नितीन गडकरी साहेब आपला विजय असो

  • @sureshsangale8985
    @sureshsangale8985 Год назад +1

    आम्ही आमचे दैवत आमचा वाघ गोपीनारवजी मुंढे साहेब यांचे राहिलेले स्वप्न आमची बहीण म्हणजे वाघीन पंकजाताई मधे बघतो आहोत

  • @ashokchavan4634
    @ashokchavan4634 Год назад

    Gupinath Munde ek Dev Manus hote. Super bhasan Munde Tai

  • @पदमापाखरे
    @पदमापाखरे Год назад +1

    जय भगवान जय गोपिनाथ

  • @freestatusandmovie5656
    @freestatusandmovie5656 Год назад +4

    🚩🚩जय भगवान, जय गोपीनाथ 🚩🚩

  • @prakashnimbalkar2683
    @prakashnimbalkar2683 Год назад +4

    गडकरी साहेब पंतप्रधान होणार .

  • @Bhagwandethe
    @Bhagwandethe Год назад +19

    Miss you,Gopinath Mundhe Saheb🌹🙏

    • @sanjivanisanap8490
      @sanjivanisanap8490 Год назад +2

      Aadarniy pujniy गोपीनाथ मुंडे saheb koti koti vandan

    • @yoGamer-iv3lz
      @yoGamer-iv3lz Год назад

      ​@@sanjivanisanap8490iiiiiiikkkkkkkookooooookkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkko😅

    • @yogeshgiri.
      @yogeshgiri. Год назад +1

      एकदम छान ताईसाहेब

    • @khadnukb1239
      @khadnukb1239 Год назад

      @@sanjivanisanap8490 aq

  • @vinodbhabad7456
    @vinodbhabad7456 Год назад +2

    जय भगवान

  • @SayasMusale
    @SayasMusale Год назад +6

    Taisaheb✌️

  • @namdevvirkar1049
    @namdevvirkar1049 Год назад +10

    Great👍👌

  • @bhimraokhomane6367
    @bhimraokhomane6367 Год назад +8

    👍👍

  • @dilipanerao7599
    @dilipanerao7599 Год назад +3

    😭😭😭😭🚩🚩🚩🚩🚩only mundhe saheb

  • @vilaspawar6421
    @vilaspawar6421 Год назад +1

    भावी पंतप्रधान नितीन गडकरी सर

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Год назад +4

    Very good Tai

  • @jaysingraojaybhaye8569
    @jaysingraojaybhaye8569 Год назад +1

    Great. Pankajatai

  • @sunitapandhare4870
    @sunitapandhare4870 5 месяцев назад

    Pankaj Tai akdam Chan bollya , Nitin Ji kharokhar khup CV han vyaktimatva aslele vyakti àahet yabaddal vad Nahi ,Pan tumhi je bollya Ki smarak Naka bandhu shala hospital bandha ,akdam barobar aahe aamhala sv. Gopinathji baddal aajhi aadar aahe ,🙏🙏🌹

  • @vinodkadam4152
    @vinodkadam4152 Год назад

    Pankaja Munde, Khup Chan Sundar bhashan👌🙏

  • @sanjaytandale5823
    @sanjaytandale5823 Год назад +1

    Only Saheb I miss you Saheb