जय गुरु श्री नाना काका माऊली! खूपच भावपूर्ण आणि प्रासादिक रचना आहेत. आदरणीय श्री शिरीष जी ची लेखणी गुरु कृपांकित आणि श्री चरणी रुजू आहे, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी, गुरुभक्ताना आनंद देणारी आहे. आदरणीय गुरुबंधू श्री. आनंद देशपांडे यांच्या सुरेल संगीत आणि प्रासादिक गायनाने अधिकच श्रीमंत झाला आहे. आपणा हातून अशीच गुरुसेवा घडो ही प्रार्थना. अरविंद कुलकर्णी सोयगाव
खूप श्रवणीय
सुप्रभात श्री अवधूतचिंतन गुरुदेव दत्त🙏🙏🙏🌹🌷🌼🌸🌺🌸🌼🌷🌹 जय गुरु नाना जय गुरु काका माऊली
❤💐💐✋🖐🔔🙏🙏khupch chhan bhaktimy and jay jay aagashe krushananand mauli anatacoti bramhadnayk prabramh shree krushanand mauli mharaj ki jay
जय गुरु श्री नाना काका माऊली!
खूपच भावपूर्ण आणि प्रासादिक रचना आहेत. आदरणीय श्री शिरीष जी ची लेखणी गुरु कृपांकित आणि श्री चरणी रुजू आहे, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी, गुरुभक्ताना आनंद देणारी आहे.
आदरणीय गुरुबंधू श्री. आनंद देशपांडे यांच्या सुरेल संगीत आणि प्रासादिक गायनाने अधिकच श्रीमंत झाला आहे.
आपणा हातून अशीच गुरुसेवा घडो ही प्रार्थना.
अरविंद कुलकर्णी सोयगाव
धन्यवाद. सदगुरु प्रेम आहे, जय गुरु काका.
जय गुरू कृष्णदास काका माऊली.
जय श्री गुरूदेव काका