अहो ताई प्रत्येक व्हिडीओच्या शेवटी तुम्ही आमट्यांपेक्षा तुम्हाला ज्स्त भारी जमेल म्हणता तो तुमचा मोठेपणा आहे, त्यामुळे नव्यानी स्वयंपाक शिकणार्याना उत्साह येतो पण ताई तुमच्या सारखे तुम्हीच😘😘😍😍👍👍 आजचे कुरकुरीत ब्रेड पॅटीस मस्तच झालेत .तुम्ही तीघानीमिळुन कळकळीने बारीकसारीक पण महत्त्वाच्या सूचना दिल्यात त्यामुक्षे ज्या ज्या घरी ब्रेड पॅटीस बनतील ते उत्तमच बनतील.अभी तुझी वडापावची गाडी लवकरच सुरू होईल त्यात अडथळे अणणार्याना देव सुबुद्धी देवो. आणि लवकरच अभीज रेस्टाॅरंट सुरू होऊन रत्नागिरीचे महत्वाचे आकर्षण होवो हीच सदिच्छा🙏🙏🙏 ताई तुम्ही आठवणीनी चुलीला पहिला घास देता हाच तुमच्या स्वभावाचा सुसंस्काराचा वारसा तुमची दोन्ही मुलं नक्कीच पुढे नेणार ज्योती गुप्ते
तुमच्या घराशेजारील दोन्ही जागा खुप छान आहेत जीथे तुम्ही पदार्थ बनवता, खास करुन अभी दादा चा सेटप तर फुल आरामशीर डाइनिंग टेबलच..😄 खुप मस्त आहे सगळ….कोकण, चुलीवरील जेवण, मागील झाडे, मागुन येणारा गोड पक्षांचा, कोंबडा आरवल्याचा आवाज. व रेसिपी बघताना तुमच्या बोलण्यात तर अक्षरश रमुन जातो आम्ही. खुप छान वाटत तुमचे विडीयो बघताना, नको ते हायफाय किचन, सगळ फिक आहे तुमच्या समोर. मला खुप आवडतात तुमचे विडोयो. असेच तुमच्या विडीयो मार्फत आम्हाला तुमच्या सोबत जोडुन ठेवा..☺️
रेसिपी तर तोंडाला पाणी सुटणारी आहेच पण त्यात भर म्हणजे सांगण्याची पध्दत तर खूपच सुंदर अत्यन्त शांतपणे आणि नीट समजून सांगणे कुठेही अवास्तव बडबड नाही खूप सुंदर
खूप छान आहे रेसिपी बाबी 👌👌मस्तच तुम्हाला सर्वाना खूप खूप आशिर्वाद. आई, अभि, krishnai Lovely beautiful family. Khup mote व्हा. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे. 🙏🙏❤❤😊
तुम्ही जशी रेसिपी दाखवली तसचं पॅटिस आम्ही बनवल. सगळ्यांना खूप खूप आवडलं. इतका छान व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🌹💐🎊 असेच नवीन नवीन रेसिपी आम्हाला दाखवत रहा. धन्यवाद. 🙏
खूप छान ब्रेड पॅटीस 👌👌अगदी मस्त दाखविले बनवून.... कृष्णाई, अभी, आई खूप छान कृती करून आणि साहित्याची माहिती दिली. असेच नव नवीन पदार्थ दाखवत रहा, खूश रहा आणि काळजी घ्या. 👍
Krusnai tuza nav khup chan ahey. Mazy aajich nav krusnai anie ani ek aajich nav Vittai ahey.Patties khup chan.Tasech tumhi tighi khup chan. Abi , tu tuzi aai khup chan. 👌👌👍👍💯💯🙏🙏❤️❤️
Hii tuzi aai kiti God bolte g☺☺so cute kaku roj asach chan chan receipe karun dakhava ☺Krushna I ani abhidada best of luck👍 lavkarch 100k purn honaar🥰🥰🙏👏
Mi 9months pregnant ahe v mla Tumchya saglya recepi bgun khavu vatat tr me saglya recepi karun bgte pn ani mla khup awdtat chan test yete so ty so much
अहो ताई प्रत्येक व्हिडीओच्या शेवटी तुम्ही आमट्यांपेक्षा तुम्हाला ज्स्त भारी जमेल म्हणता तो तुमचा मोठेपणा आहे, त्यामुळे नव्यानी स्वयंपाक शिकणार्याना उत्साह येतो पण ताई तुमच्या सारखे तुम्हीच😘😘😍😍👍👍 आजचे कुरकुरीत ब्रेड पॅटीस मस्तच झालेत .तुम्ही तीघानीमिळुन कळकळीने बारीकसारीक पण महत्त्वाच्या सूचना दिल्यात त्यामुक्षे ज्या ज्या घरी ब्रेड पॅटीस बनतील ते उत्तमच बनतील.अभी तुझी वडापावची गाडी लवकरच सुरू होईल त्यात अडथळे अणणार्याना देव सुबुद्धी देवो. आणि लवकरच अभीज रेस्टाॅरंट सुरू होऊन रत्नागिरीचे महत्वाचे आकर्षण होवो हीच सदिच्छा🙏🙏🙏 ताई तुम्ही आठवणीनी चुलीला पहिला घास देता हाच तुमच्या स्वभावाचा सुसंस्काराचा वारसा तुमची दोन्ही मुलं नक्कीच पुढे नेणार
ज्योती गुप्ते
Agdi barobar
अप्रतिम.
आई,अभि,कृष्णाई खुप छान.
अनेक अनेक शुभेच्छा आणि लवकरच रत्नागिरीत कृष्णाई हाॅटेल होऊन देत.
खुपच सुंदर 😋😋
Yes and when I come to Ratnagiri I will definitely come at ur hotel
All the best God bless you all abundantly.
धन्यवाद 🤩
असचं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर कायम असुदे ❤️
@@krushnaigazane921 👍नक्कीच
Nice
तुमच्या घराशेजारील दोन्ही जागा खुप छान आहेत जीथे तुम्ही पदार्थ बनवता, खास करुन अभी दादा चा सेटप तर फुल आरामशीर डाइनिंग टेबलच..😄
खुप मस्त आहे सगळ….कोकण, चुलीवरील जेवण, मागील झाडे, मागुन येणारा गोड पक्षांचा, कोंबडा आरवल्याचा आवाज. व रेसिपी बघताना तुमच्या बोलण्यात तर अक्षरश रमुन जातो आम्ही.
खुप छान वाटत तुमचे विडीयो बघताना,
नको ते हायफाय किचन, सगळ फिक आहे तुमच्या समोर. मला खुप आवडतात तुमचे विडोयो. असेच तुमच्या विडीयो मार्फत आम्हाला तुमच्या सोबत जोडुन ठेवा..☺️
खुप धन्यवाद 🤩🤩
असचं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर कायम असुदे 🤩
अतिशय सुंदर काकु आणी महत्वाच म्हणजे तुम्ही आणि कृष्णाई अतिशय सुंदर पध्दतीत समजून सांगता 👌👍🙏🙏🙏
Kaku tumhi ekdam.. aapli aai kashi samjaun sangte tase sangta💞
खूप छान झाली होती आणि special चटणी khupch आवडली आम्हाला...लय भारी..
खूपचं सुंदर अप्रतिम रेसिपी समजावून सांगितली त्याबद्दल धन्यवाद 🙏
Khup chaan ❤️
रेसिपी तर तोंडाला पाणी सुटणारी आहेच पण त्यात भर म्हणजे सांगण्याची पध्दत तर खूपच सुंदर अत्यन्त शांतपणे आणि नीट समजून सांगणे कुठेही अवास्तव बडबड नाही खूप सुंदर
Woow kiti chaan samjavtat tumhi..superb receipe
Abhi aaj khup majja vatat hoti. Tu bolat hota na tyachi. Khup chan vatal bala. Asach aanandat rha. Tension ghyaych kahi 1 kam nahi. Tai kiti chan samjaun sangta. Sarv tunchya savayi mulanmadhe distat. Shant saral premal. Abhi khup innocent aahe. Mn akdam saf n krushnai sudha tashich. Nahiter nust hasaych ni dat dakhvayche mhanjech dusryala hinvaych ks he kahina chan jamat. Pn hushar lok olakhun astat hya mahabhagana. Vichartoy kon?
Mast zale bread patties tamm puglele. Chatni dahyachi zakas. Sunday la snacks nakkich karnar. Thanks abhi tai n aamchi krushnai.
खूप छान, आई तुम्ही चांगल्या प्रकारे समजावून शिकवता. निरागस भाव आहेत तुमचे. धन्यवाद...
खुप खुप छान अभि आणि मावशी
पँटिस पाहुनच पोट भरले ...
अप्रतिम...
खुपच खुसखुशीत, छान चटकदार असे पॅटिस व दही चटणी 👍👍😋😋👌🏻👌🏻😘......
समजावून सांगण्याचा प्रयत्न खूपच छान आईचा खूपच छान व्हीडीओ अप्रतिम
Khuppp chan samajvun sagata.
Bagun cha khaychii ichaa zali 👍👍
खूप छान आहे रेसिपी बाबी 👌👌मस्तच तुम्हाला सर्वाना खूप खूप आशिर्वाद. आई, अभि, krishnai Lovely beautiful family. Khup mote व्हा. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे. 🙏🙏❤❤😊
धन्यवाद 🤩❤️
खुप छान समजावून सांगितले खुप छान रेसिपी बनवता
Aai aani mule khup chhan samjavun sangatat
Tips pan chhan detat. Mast recipe.
पॅटिस एकदम छानच बनले आहेत. चटणी पण छान.👍👍👍 लाईक तर होणारच
धन्यवाद
खुप छान रेसिपी आणि खुप छान समजावून सांगितली रेसिप
Abhishek che cutting Haa Ek aananda asto. Very good skill.
खुपच छान रेसिपी,मी आजच ट्राय करते तुमच्या पध्दतीने
Kiti chan ritine samajaun sangta tumhi 👌🏻👍🏻
अप्रतिम पॅटीस बनवले ताई तुम्ही आणि अभिने. धन्यवाद
kaaku kiti chan bolta tumhi tighe..aani recipe pn khup chan samjavta mast..👌
मस्त रेसीपी 👌अभि दादा छान बोलतो हि ऐवढी पुरणार नाही मस्तच 👌👍
फारच सुंदर रेसिपी करून बघेन
Aai aani Dada tumhi kiti sundar recipe samjaun sangta aani krun sudha mast dakhvata. Khup Chan.
Thank You😊
खुपच छान मस्तच एक नंबर पेटीस आणि दही चटणी
Tumchi shikwnyachi padhat apratim aahe .thnx🙏
खुप सुंदर रेसिपी आहे 👍👍👍 जय भंडारी 👍👍
ताई तुम्ही किती छान समजावून सांगता ऐकायला ही छान वाटते रेसिपी पण एक नंबर असते तुमची खूप छान 😋😋👍
खुप च छान खूपच सुंदर ब्रेड पॅटिस झाले आहेत!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
सुंदर रेसिपी असतात सांगणे तर अप्रतिम आहे
Kaki Khup chhan!
Sagalya recipe ekdam detail madhe astat.
Sagale jan Asech chhan video dakhavat raha.
खुपच छान .मला तुमच्या सगळ्या रेसिपीज खुप आवडतात. सांगण्यातची पध्दत खुप मस्त.
तुम्ही कोणीच लग्नाला आलेले दीसले नाही का
तूमची रेसिपीज कधीच चूकत नाही खूप खूप धन्यवाद
सोडाखार म्हणजे काय समजलं नाही व्हिडिओ 👌👌👌👌👍
खूपच छान रेसीपी आवड्ली फार करणार नक्की 👍👌👌😋
खूप सुंदर रेसिपी सांगितली आहे.
Thank you
Khup chan samajaun sagtat tuhmi 👌👌😋😋mast 👌👌
तुम्ही जशी रेसिपी दाखवली तसचं पॅटिस आम्ही बनवल. सगळ्यांना खूप खूप आवडलं. इतका छान व्हिडिओ केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏🌹💐🎊
असेच नवीन नवीन रेसिपी आम्हाला दाखवत रहा.
धन्यवाद. 🙏
Wow khupch Chan 👌👍 tondala Pani sutle patis bagun 🤤🤤mi try karen thanks tumhi recipe khupch Chan padhatine sangta 🙏🌹
Ek no. Dada Tai tumchi maja ahe re, enjoy.
Khup khup mast😋😋😋nkki try krnar
इंदूर आणि आग्रा बटाटा कसा ओळखता येईल. ..दुकानदार फसवतात.. म्हणून सांगा..🙏🙏
Vadapavchi receipt punha dakhava na please ok by
Oo
दुकानदाराला जूना बटाटा पाहिजेत असे विचारा
Krushnai khup chan. Tuzi aai Ani bhavu yanch bolan khup god ahe. Khup sarya shubhechcha,👏
Khup mast taai,kahipan padartha banvtaana mulachi madat gya aamhala khup chan vaat te, tyala paahun v tyacha smiling face
Kaku tumhi khup premal aahat ani tumchi donhi mula pan ekdam sanskari aahet. Recipe sunder sangata.
Mast ch recepy nakki karen thanks❤🌹🙏 for sharing.
खूप छान ब्रेड पॅटीस 👌👌अगदी मस्त दाखविले बनवून.... कृष्णाई, अभी, आई खूप छान कृती करून आणि साहित्याची माहिती दिली. असेच नव नवीन पदार्थ दाखवत रहा, खूश रहा आणि काळजी घ्या. 👍
अप्रतिम ❤❤❤
खूप सुंदर,ताई ,अभि, आणि कृष्णाई सर्वच खूप तळमळीने समजून सांगतात रेसिपी . तुमचं ते समजावून सांगणं मनाला खूप भावतं. ❤️ 👍👍👍
धन्यवाद 🤩
Krusnai tuza nav khup chan ahey.
Mazy aajich nav krusnai anie ani ek aajich nav Vittai ahey.Patties khup chan.Tasech tumhi tighi khup chan.
Abi , tu tuzi aai khup chan.
👌👌👍👍💯💯🙏🙏❤️❤️
खूप मस्त दाखवता तुम्ही रेसिपी ....मी तुमच्या सगळ्या रेसिपी करून बघते....खूप मस्त होतात सगळ्या रेसिपी ...Thank you very much
🤩🤩
👌👌 तुमच्या वड्याची रेसिपी करून बघितली छान झाले होते वडे
Kaki tumhi gharatalyach vatata. Khup chhan samjavun sangata. 👍
Dada chan boltos....krushanai pn ek no.....kaki tar super 👌👌👌👌👌..ashach chan chan receipe banva ani amhala dakhava 👌👌👌👌❤️
हो नक्की 💯
धन्यवाद 🤩
👌👍 मस्त मस्त मस्त
खुपचं छान अभि चटणी छान केलीस मस्तचं
तुमच्या सगळ्याच recipes chhan आहेत मस्तच
धन्यवाद
मस्त ब्रेड पॅटीस अप्रतिम
Abhi 1 number patis Ani kanda bhaji ......
खुप छान रेसिपी आहे
खूप छान ब्रेड पॅटीस नक्की करून बघेन आणि तुम्ही खूप समजावून सांगत आहात
नक्की बनवून बघा पॅटिस आवडेल तुम्हाला 🤩
खूप छान,खुप छान 👌👌😋🎈🎈🎊🎊🎉🎉⭐️⭐️⭐️⭐️⭐️
खूप छान रेसिपी आहे 👌👌🙏🏿🙏🏿
Hii tuzi aai kiti God bolte g☺☺so cute kaku roj asach chan chan receipe karun dakhava ☺Krushna I ani abhidada best of luck👍 lavkarch 100k purn honaar🥰🥰🙏👏
धन्यवाद ❤️🤩
Khup chan. Mi nakki karein. Tumhi recepies post kara. We love your simplicity.
मी नेहमी तुमची रेसिपी नेहमी पहाते छान असतात करुन पण पहाते छान रेसिपी असतात
Ekch number bread pakoda sunday plan tharlela ahe....Abhi, babi ani kaku thanks....
नक्की बनवून बघा पॅटिस आवडेल तुम्हाला 🤩
वा ! खूप छान माहिती
Hi mavshi abhi and Babi 1 no tumhe khup mast recipe dahavtat
Mastach recepies👌👌👌👌👌
थंडी मध्ये गरमगरम पॅटिस मस्तच खूप छान
खुपच छान समजावुन सांग ता छान वाटल 👌👌
खुप छान प्याटिजची रसिपी खुप छान बनवली काकु 👌👌👌👌👌👌👌
तुम्ही खुप यशस्वी व्हावं हीच सदिच्छा 💐
Khup chan kaku tumchya bolnyamadhe aapulki ani premal pana
Ahe thank you 🙂👍🙏
धन्यवाद
🙏मावशी तुम्ही बोलता लेय भारी..... मला आवाडल... खूप छान 😀💐💐👌
Krushnai. Tuzi. Aai. Khup. God. Bolate. Khup. Samjaun. Sangte
Mi 9months pregnant ahe v mla Tumchya saglya recepi bgun khavu vatat tr me saglya recepi karun bgte pn ani mla khup awdtat chan test yete so ty so much
Kupe chan ahe pates recipe share kelyabaddal thank you 😊
खूप छान बघताना खाऊ वाटत होते मस्तच ☺️☺️👌👌
Khup Chan aahe recipy
तुमची भाषा खूपच गोड वाटते,पदार्थ बघावा की केवळ ऐकत राहावे कळत नाही.खूप छान आहे तुमचे कुटुंब.एकदा नक्की येणार तुम्हाला भेटायला.आणि पॅटीस तर फारच छान.
तुम्ही सगळे छान बोलता आणि खूप छान समजावून सांगता👌👌👍👍😊
खूप छान रेसिपी...
Recipe khoop chan aaha tumcha
लई भारी❤🎉
Khup chan recepee mast
Khup ch mast kaki.
kiti mast👌👌👌
छान खुसखुशीत
चहा बरोबर मस्त गरम गरम खायला हवे आता थंडीचे.
बनवून बघा पॅटिस आवडेल तुम्हाला 🤩
खूप छान वाटला व्हिडीओ , छान रेसिपी , नक्की करून बघेन
हो नक्की पॅटिस बनवून बघा आवडेल तुम्हाला 🤩
Vadapav try kela khupch chan zala
अप्रतिम पेटीस झाले.चटणी पण उत्तम👍
Khupach chhan samjavta👌👌
अप्रतिम.. 👌🏻👌🏻😋😋❤❤
Khup khup chhan ahe recepi
खूप छान. हॉटेल साठी शुभेछा 🎉🎉
भारीच पटीस झाले