सावलीतल्या कला !!! Abhijeet Guru on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 май 2024
  • सावलीतल्या कला !!! Abhijeet Guru on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Production:
    Akshay Bapat
    Camera:
    Aakash Wagh
    Advait Bapat
    Location Courtesy:
    प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/919820506561
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    Gift Courtesy:
    1. Samir Dhond
    Samir.dhond@gmail.com
    Mobile: +919845019661
    FB: / samir.dhond
    Goodreads: / samirdhond
    LinkedIn: / samirdhond01
    Amazon book link: amzn.eu/d/c9iZuUg
    www.samirdhond.com
    2. Rohan Prakashan
    Web site - rohanprakashan.com/
    Whatsapp: +91 7066738888
    Insta link - rohanprakashan?...
    Facebook link - RohanPrakash...
    3. Orgactive Naturals 100% herbal luxury bath soaps
    For order whatsapp
    Neha Abhyankar +917499935730
    Send coupon code dkk10 to get 10% discount!
    4. Paragraphe
    Contact no.
    9920555025
    Simple Stationery with Mindful Methods for Enhanced Productivity
    Website Link
    www.paragraphe.in/
    5. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    6. Sahaj Havan Enterprises
    Contact: 9223555584
    Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
    7. Cherry Pick Bags by Nishant Awale
    www.cherrypickbags.com
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35

Комментарии • 72

  • @ManishaW-ir8zk
    @ManishaW-ir8zk Месяц назад +1

    Proud of you tumcha likhan khup aavadat tumhi Nagpurkar aahat yacha khup aabhinan aahe❤

  • @lekhakathale8548
    @lekhakathale8548 29 дней назад

    खूप छान मुलाखत अभिजित. मालिका लिहीताना किती बंधन असतात किती भान राखाव लागतं त्यामागील कष्ट कळले खरच खूप कौतुक आहे तुमचे

  • @gandhalibodhanishete4488
    @gandhalibodhanishete4488 Месяц назад

    Amazing मुलाखत. एका मालिकेसाठी किती कष्ट असतात ते आज कळलं. Thank you so much तुम्ही आमचं मनोरंजन करता.

  • @sunandaparkar7073
    @sunandaparkar7073 Месяц назад

    माहितीपूर्ण मुलाखत..मालिका विषयी बरीच माहिती मिळाली

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Месяц назад +1

    “ सावलीतल्या कला “मध्ये प्रथितयश लेखक म्हणून अभिजीत ला पाहून खूप अभिमान वाटला. 👍
    अभिजीत ला लहानपणापासून एकांकिका लिहून सादर करतांना पाहिलंय.
    मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरं.
    टी. आर. पी. चा फंडा आज नीट समजला. 🤣
    त्याला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. 🌷

  • @ketakipatankar6641
    @ketakipatankar6641 Месяц назад

    Kiti surekh bolale aahet. Navin generation chya mulani khup vachan karave, Chan Chan lihave. Abhijeet guru yani nehemicha sardhopt marga peksha vegala asa mahtvacha, jithe tumchya kalpanashakyila ani hushari la vav milel ashya kshetrachi javalun olakh Karun dili. 🎉🎉
    Khup khup dhanyawaad.

  • @anitabhide6476
    @anitabhide6476 Месяц назад

    खूप छान झाली मुलाखत

  • @officialsunnygill7956
    @officialsunnygill7956 Месяц назад

    खूप छान मुलाखत🎉🎉

  • @pradnyasawant4592
    @pradnyasawant4592 Месяц назад

    Khup chhan informative interview ❤

  • @kunalingawale7534
    @kunalingawale7534 Месяц назад

    Very good interview Sulekha Tai. Because of this we come to know the efforts of people who work behind the camera. Hats off to the writer.

  • @user-qg5ys5ud9w
    @user-qg5ys5ud9w Месяц назад

    खूप छान!❤

  • @mangalagokhale1239
    @mangalagokhale1239 Месяц назад

    किती सहज मालिकाविषयी ची गणिते,..मोकळेपणी सांगितली आहेत..म्हटलं तर लेखकांची चॅनेलची मजबुरी काय असते.तेही समजलं आणि याला आपणच..प्रेक्षक कसे जबाबदार असतो, हेही समजलं...विचार करायला लावणारी ही मुलाखत छानच झाली .

  • @superdsk
    @superdsk Месяц назад

    Khupch sundar vyaktimatva.....never watched any of his interviews...but glad to knew him through fis1 learnt a lot as a person...he is so positive dat energy surely reflect ...taaie sunder jhali mulakhat ❤

  • @vidishamayekar6703
    @vidishamayekar6703 Месяц назад

    Khup mast

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Месяц назад

    खूप छान❤❤🎉🎉

  • @aparnakulkarni8457
    @aparnakulkarni8457 Месяц назад

    खूप छान... नागपूरकरांचा अभिमान

  • @pianowithavadhut8545
    @pianowithavadhut8545 Месяц назад

    वा मस्त 👌🏻

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Месяц назад

    खूप छान पध्दतीने मालिकाविश्व त्याची गणित समजून सांगितली नवोदिताना ही योग्य मार्गदर्शन केल
    ऐक वेगळा प्रवास
    सावलीतल्या कलातून कळला

  • @vinayaitnal289
    @vinayaitnal289 Месяц назад

    खूप छान❤

  • @medhavipat1846
    @medhavipat1846 Месяц назад

    खूप छान मुलाखत.मालिका कशा लिहिल्या जातात,प्रसंग बदलतात अशा अनेक गोष्टी समजल्या.केडी तर आवडले होतेच. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा.

  • @paragpatwardhan2054
    @paragpatwardhan2054 Месяц назад

    विवेचन उत्तम गुरू तू तो गुरु है

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 24 дня назад

    काय बोअरिंग‌ सिरीअल‌ आहे असे म्हणताना तुमची मुलाखत आठवेल व शब्द बाहेर यणार‌ नाहीत.👌👌

  • @namratatijare4373
    @namratatijare4373 Месяц назад

    खुप सुंदर अनुभव सांगितलेस अभिजित,आम्हा सर्व नागपूर करांना तुझा खूप अभिमान वाटतो.अशीच यशस्वी वाटचाल तू तुझ्या आयुष्यात करत राहावी हीच सदिच्छा ईथे व्यक्त करते.🎉🎉😊

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Месяц назад +1

    खूपच छान मुलाखत. TRP chi गणित गुरू यांनी सांगितली.त्यांचा सिरियल आणि सिनेमा स्टोरी याचा अभ्यास खूप आहे हे दिसून येते.मला वाटत पण ya सिरियल बघून हल्ली प्रत्येक लग्नात हळद,संगीत,मेहंदी ya गोष्टीचे महत्व वाढलेय. 25/30 वर्षांपूर्वी च्या लग्नात असे नव्हते.

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Месяц назад

    छान interview
    Very talented writer

  • @pratibhakhadse7036
    @pratibhakhadse7036 Месяц назад

    Very interesting and informative episode

  • @archanapatil3854
    @archanapatil3854 Месяц назад

    Khup Sundar Mulakhat

  • @user-oe9kh7bj1x
    @user-oe9kh7bj1x Месяц назад

    Has deep knowledge and passion about his writing, can see he has gained good experience.

  • @savitajadhav6500
    @savitajadhav6500 Месяц назад

    खूप छान खूप स्ट्रगल करून आलेत मस्त

  • @mayurdeshmukh160
    @mayurdeshmukh160 Месяц назад

    Tumchya pudhil vatchali sathi khup khup shubhechrchha

  • @KanchanJawalekar
    @KanchanJawalekar Месяц назад

    खुप छान माहिती मिळाली अभिजित काही माहिती आपल्याला माहिती च नव्हती,आणी गिफ्ट तर भारीच ,💐💐अभिनन्दन्

  • @paragpatwardhan2054
    @paragpatwardhan2054 Месяц назад

    हा video खुप प्रभोनकारक वाटला

  • @aditioak2683
    @aditioak2683 Месяц назад +6

    Great actor, writer, talented अभिजित गुरू.. Waiting for.. 😊

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Месяц назад +2

      Enjoy

    • @NilamGhadge11
      @NilamGhadge11 Месяц назад

      Waiting❤❤

    • @sarikakaduskar8544
      @sarikakaduskar8544 Месяц назад

      खूप छान मालिका असतात अभिजित गुरू यांच्या खूप हुशार आहेतं

    • @sarikakaduskar8544
      @sarikakaduskar8544 Месяц назад

      नेहा गद्रे, ऋतुजा दुर्गुळे, वर्षा उसगावकर, अजिंक्य देव. ज्यांना ही बोलवा यांची मुलाखत आवडेल पाहायला . ताई छान घेता तुम्ही मुलाखत त्यांच्या भावना समजून घेणे व त्या नुसार प्रश्न विचारणे ❤

  • @arundhatiparab2634
    @arundhatiparab2634 Месяц назад

    ह्यांची मुलगी खूप सुंदर आहे आणि मला ती खूप आवडते

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 24 дня назад

    Is there any rural area left anywhere. All are mini cities nw

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Месяц назад +1

    समिधा गुरु चा नवरा

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 24 дня назад

    Sulekha ji, what were his best written serials according to him.

  • @aashamisal8781
    @aashamisal8781 Месяц назад

    Most awaited SHILPA TULASKAR

  • @suhasininadkarni1000
    @suhasininadkarni1000 Месяц назад

    Lavakar लवकर sapun dusrya dusrya malika दाखवa ki?

  • @koustubhkp
    @koustubhkp Месяц назад

    Very nice explanation about tv series world

  • @sarikakaduskar8544
    @sarikakaduskar8544 Месяц назад

    नेहा गद्रे, ऋतुजा दूर्गुळे,संतोष जुवेकर संस्कृती बालगुडे, यांची पण मुलाखत फार आवडले पाहायला ❤

  • @kunalingawale7534
    @kunalingawale7534 Месяц назад

    Next week I would like to see Mandar Jadhav and Girija Prabhu in the show.

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 Месяц назад

    Chhan mulakat

  • @sushmagore9770
    @sushmagore9770 Месяц назад +1

    Download cha option काढला का

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 24 дня назад

    In spite of competition there is no quality in serials content

  • @honestdudeguru
    @honestdudeguru Месяц назад

    Great interview. Thank you. Where is this studio?

  • @ybapat
    @ybapat 24 дня назад

    Would like to watch Arti wadgambalkar , Sayli Rajadhyaksha or any1 who has established/ running their own clothing brand

  • @minalgadekar4896
    @minalgadekar4896 Месяц назад

    Tejashri Pradhan la pan punha bolava, tila ऐकायला खूप मज्जा येते

  • @paragpatwardhan2054
    @paragpatwardhan2054 Месяц назад

    अजुन एक भाग करा

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 Месяц назад +1

    मालिकांमधल्यासारखी कारस्थानी माणसं विशेषतः बायका आम्हाला कोठेही दिसल्या नाहीत एवढ्या आयुष्यात

  • @supriya-gg4mz
    @supriya-gg4mz Месяц назад +1

    हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात तुम्हाला आणि मधुरा बाचल यांना पाहिले. प्लीज त्यांना बोलवा ना या सेगमेंट मध्ये.❤

  • @mrinalkatre7784
    @mrinalkatre7784 24 дня назад

    अभिजीत गुरूनी एक लेखक म्हणून दिलेलं स्पष्टीकरण जरी मान्य केलं , काही अंशी त्यात तथ्य असलं आणि मनोरंजन हा व्यवसाय असल्याने , त्यावर अवलंबून असलेले मनुष्यबळ ( फक्त कलाकार नव्हेत ) आर्थिक गणित वगैरे सगळे पटले असले तरी , “ खरंच का हे आवडतय” .. खरंच ही शंका आल्याशिवाय रहात नाही . गुरू म्हणाले तसं , लोकांना जर हे मनोरंजन आवडत असेल तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ?, का एका विशिष्ट समुहाचाच विचार केला जातो ?
    आम्हांलाही आमच्या भाषेतलं सकस निखळ मनोरंजन हवं आहे .तेही प्रादेशिक , राष्ट्रीय वाहिन्यांवर … ज्येष्ठ नागरिकांचा विचार व्हावा असंही वाटतं . हा प्रेक्षक जास्त आहे . ते काय करतील बिचारे ? ना बाहेर जाऊ शकत , गेले ( नेलं तरी) एका जागी तीन तास बसणे अवघड असते . मग काय करणार बघतात त्यांच दळण दळणाऱ्या मालिका …. बरं त्या सात आठ मालिकांचे विषय तेच , रंगभूषा तीच, वेशभूषाही तीच …. चेहरे फक्त वेगळे ….गुरू म्हणतात तसं रोज आपल्याला रूचकर , चविष्ट , पण साधंच जेवण लागत . चटण्या लोणची जेवणाची लज्जत वाढवतात , पण तीच रोज भाजी सारखी वाढून खायला दिली तर चालेल काय ?
    शंभर भागात मालिका संपवू शकत नाहीत काय ?( हा जेन्युईन प्रश्न आहे?) मालिकांची सुरवात विषय बरेचदा खरचं चाॅगले असतात …. पण नंतर कुठे भरकट जातात ..,,, देवा ….( रोज हा रतीब घालणे नक्कीच सोपे नाही .. त्याचं कौतुकच )
    एव्हढच सांगायचे आहे की सरसकट सगळ्याना सतत ओटीटी बघायचे नाहीये.प्रादेशिक वाहिन्यांवर काहीच नसल्याने नाईलाजास्त दुसरीकडे मोर्चा वळतो .
    मुलाखत चांगलीच झालेली आहे . “ तुमच्या हातात रिमोट आहे त्याचा उपयोग करा , “ ह्या सारखं काही न बोलता ,लेखक आणि इतरांच्या बाजूने बऱ्यापैकी पटेल असे स्पष्टीकरण अभिजीत गुरूनी दिले हे आवडलेलं आहे .

  • @suhasininadkarni1000
    @suhasininadkarni1000 Месяц назад +1

    Serials चा darja किती ghasarlay असं नाही वाटत?
    Purvi 2 ch chenells होते darja काय होता?
    Odhun tanun वाढव tat .
    तुम्ही band करा suchvatat परंतु काही ना काही वेळ घालvaयला काही नसतं अणि ती malika changli चाललंय अणि मध्ये ch tanun odhun काही hi दाखवt राहतात .असं वाटत त्याच्या pudhe changal दाखवतtil, शेवटी आम्ही kartalo की band करतो शेवटी .
    आई कुठे काय करते? Hi malika kantal vani tharli

  • @paragpatwardhan2054
    @paragpatwardhan2054 Месяц назад +1

    समिधा बद्दल काही विचारणार का नाही

  • @yashodharamore4718
    @yashodharamore4718 Месяц назад

    Mam please Faiyyaj & Tanvi Aazmi

  • @sadhanakhale694
    @sadhanakhale694 Месяц назад

    आता एक सारख्या मालिका येतात gosip प्रत्येक मधे असते कोणते पण चॅनल घ्या काही चांगली मालिका येऊ द्या

  • @manalideshpande9842
    @manalideshpande9842 Месяц назад +1

    लॉजिक सुटतं च. आपली संस्कृती वेगळी आहे हे नवीन पिढीला कळू द्या..

  • @shwetadeshpande9911
    @shwetadeshpande9911 Месяц назад +2

    Please don't repeat same people again and again
    You are missing actual veteran artist
    Kindly invite little bit more experienced people so that it will be useful for current generations to face their struggle easily .
    He is too young
    Kindly keep few days gap between same people interview.

  • @sushantparab1377
    @sushantparab1377 Месяц назад

    आजकालच्या टुकार मालिकांच समर्थन हास्यास्पद वाटले. कोणत्या वर्गातील प्रेषकांसाठी मालिका बनवतात हेच कळत नाही.कोणालाही विचारले तर जुन्या मलिकाच आवडतात असे सांगतात.मग या दर्जाहीन मालिका कोण पहातात. एका ओळीची गोष्ट टी.आर.पी.च्या नावावर कितीही वर्ष चालवतात.सारेच अगम्य आहे. 😢🤦‍♂️🤷‍♂️🙄

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar3474 Месяц назад +1

    अभिजित गुरू मालिका लेखक म्हणवतात तरी त्यांची भाषा अशक्त जाणवते..जेव्हा ते एक गोष्ट दाखवल्या जाईल...etc असं दोन तीन वेळा त्यांची भाषा खटकली...आता लेखक असेच भाषा बोलणार का?

  • @pratibhakhadse7036
    @pratibhakhadse7036 Месяц назад

    Is he Samidha Guru's husband ?

  • @sanjivanikulkarni9475
    @sanjivanikulkarni9475 24 дня назад

    There is no substance in katha in serials

  • @manalideshpande9842
    @manalideshpande9842 Месяц назад

    Horrible mentality
    Please ह्या mentality तुन बाहेर या.
    हे ऐकायला फार त्रास होतो की लहान गावातील बायकांना ह्या सासू ससुनांच्या सीरिअल्स आवडतात....