अरे यांना बोलून काहीच फायदा नाही. शेवटी याच्या तल्या काही कलाकारांना दुसऱ्या सिरीयल मध्ये ब्रेक मिळाला मग काही दिवसांनी ते या सिरीयल मधुन काढता पाय घेतील. मग हे स्वतः च कंटाळून सिरीयल संपवतील.
निखार्यावर कोण हया मालिकेचा डायरेक्टर चालला असावा कारण इतकं निखार्यावर चालून सुद्धा स्वानंदी ठणठणीत जिवंत आहे.कठिणच आहे सगळं 😂😂😂😂😂😂😂 काहितरी पचेल असं तरी दाखवा.हयावरून फक्त मूर्खपणा च दिसून येतो तुमचा😂😂😂😂
मूल काय 25चया शेवटी दाखवणार का
डायरेक्टर काहिपण दाखवतो का लोक वेडे आहेत का स्वानंदी गरोदर राहुन वर्ष होऊन गेल तरी तीचे पोट सात महीन्याचे असलेले दाखवत आहे
अरे यांना बोलून काहीच फायदा नाही. शेवटी याच्या तल्या काही कलाकारांना दुसऱ्या सिरीयल मध्ये ब्रेक मिळाला मग काही दिवसांनी ते या सिरीयल मधुन काढता पाय घेतील. मग हे स्वतः च कंटाळून सिरीयल संपवतील.
आता हा सिरीयल खुप वाढवा वाढवी करायलेत..
अरे या सगळ्याना बोलून काय फायदा स्टोरी लिहणारा बावळट आहे
निखार्यावर कोण हया मालिकेचा डायरेक्टर चालला असावा कारण इतकं निखार्यावर चालून सुद्धा स्वानंदी ठणठणीत जिवंत आहे.कठिणच आहे सगळं 😂😂😂😂😂😂😂 काहितरी पचेल असं तरी दाखवा.हयावरून फक्त मूर्खपणा च दिसून येतो तुमचा😂😂😂😂
आता या बिनबुलाये मेहमान यांना काही कामे नसतात. परत सिरीयल वाढवण्यासाठी या दोघी येणार.
Faltupana kami dakhava jara 😒
31 तारखे च्या सिरीयल्ली ka नाही पटवलात
Bindok pana